मुल भाज्या खातनाही?म्हणून काय झाल,वेगळा पद्धतीने पौष्टिक मिक्स व्हेज पराठा।Mixveg paratha recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • मुल भाज्या खातनाही?म्हणून काय झाल,वेगळा पद्धतीने पौष्टिक मिक्स व्हेज पराठा।Mixveg paratha recipe
    मुल भाज्या खातनाही?म्हणून काय झाल,वेगळा पद्धतीने पौष्टिक पदार्थातून भरपूर भाज्याद्या।Marathi recipe
    नमस्कार मंडळी🙏 मी रोज तुमच्या सोबत नवनवीन रेसिपी शेअर करत असते,त्या तुम्हाला आवडतात.आता घरातील "माझ्यापासून तुमच्यापर्यंत" प्रत्येक आईची काही ना काही तक्रार असते की मुल भाज्या खात नाही🙆‍♀️ एखादी भाजी आवडते तर ती खातात जे आवडत नाही त्यांच्याकडे ते पहात सुद्धा नाही.अशा वेळेस आपण वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देत असतो,कटलेट वगैरे करत असतो,सँडविच करत असतो. पण आज आपण एक वेगळा पद्धतीने भरपूर भाज्या घालून पौष्टिक पदार्थ बनवलेला आहे. मुलांना कळणार सुद्धा नाही की त्यांनी इतक्या भाज्या खाल्ल्या,मुलांच्या डब्याला देऊ शकतात, दुपारच्या जेवणात घरच्या सगळ्यांसाठी बनवू शकतात. आपण मस्त असे मिक्स व्हेज पराठे करतोय. मिक्स व्हेज पराठे करताना त्या सारण भरून करायच म्हटले की पराठा फाटतो,फुटतो भाज्या भरल्यामुळे मुलांना कळतात की यामध्ये भरपूर भाज्या आहे, पण एक वेगळ्या आणि नवीन पद्धतीने मी तुमच्यासोबत आज मिक्स व्हेज पराठा आणि सोबत चटपटीत बुंदी राहता तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी दुपारच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी नक्की करून पहा. कशी वाटते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा🙏☺️
    गावी आल्यानंतर दुडीच्या फुलांची भाजी बनवली
    • आज गावी आल्यानंतर सासू...
    Chivalchi bhaji/चिवळच्या भाजीचं मोकळ बेसन
    • आज गावी आल्यानंतर सासू...
    Maharashtrian recipe
    • Maharashtriana Recipes
    चमचमीत भाज्या
    • चमचमीत भाज्या रेसिपी
    Rava dhokla recipe • Rava dhokla recipe।नाश...
    Dhaba Aloo Paratha
    • Dhaba style Aloo parat...
    #aartisrecipemarathi#marathirecipe#Nashtarecipe#mixvegparatha#mixvegparatharecipe#मिक्सव्हेजपराठा#howtomakemixvegparatha#mixvegparatharecipemarathi#saritaskitchen#madhurasrecipemarathi#मिक्सव्हेजपराठारेसिपीमराठी#maharashtrianrecipe#tiffinrecipe#शाळेचाडब्बा
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 54

  • @mrsrashingkar9862
    @mrsrashingkar9862 2 місяці тому

    खुप च yammy दिसतोय पराठा मी उद्या च लंचला करतेच❤

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 3 місяці тому +2

    Khup khup khup..... Chan recipe,ks sucht tula etk sagl apratim,aaj mi rava dhokla kela khup mst zala thankyou

  • @vandanabhele4816
    @vandanabhele4816 2 місяці тому

    मस्त चविष्ट

  • @latakhambadkar7275
    @latakhambadkar7275 2 місяці тому

    अप्रतिम

  • @simitamahadik4703
    @simitamahadik4703 3 місяці тому

    खूप खूप छान रेसिपी करुन बघेन

  • @nayanayelgar5276
    @nayanayelgar5276 2 місяці тому

    Khup chan ❤❤

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 3 місяці тому +1

    Khup chan 👌

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 місяці тому +1

    अप्रतिम रेसिपी झाली आहे मस्त ❤❤मुलांच्या टिफीनसाठी अगदी परफेकट रेसिपी आहे कारणं मूलं खरंच भाज्या खात नाहीत वेगळी पद्धत दाखवली धन्यवाद 😊😊 श्री स्वामी समर्थ

  • @shantasawant1439
    @shantasawant1439 3 місяці тому

    Great🌹

  • @priyankaskhandeshikitchen
    @priyankaskhandeshikitchen 3 місяці тому +1

    Home tour cha video kara na
    Tumch ghar dakhana

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 3 місяці тому

    अप्रतिम पराठे..😋😋

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 3 місяці тому +1

    Khup mast tasty n healthy recipe 👌👌👌

  • @RajaniMandavkar-t8h
    @RajaniMandavkar-t8h 3 місяці тому

    Khup chhan recipe

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 3 місяці тому +1

    खूप खूप छान

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 3 місяці тому +1

    Nice testy delicious Sundar Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 3 місяці тому +1

    मस्तच आरतीजी,
    रोज रोज नवीन रेसीपी कशा सुचतात, ग्रेट!

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 місяці тому

    Tai pn bnvte methi bhaji paratha,palak paratha mla khupch aavdtat

  • @vaishalipawar8392
    @vaishalipawar8392 3 місяці тому

    👌👌

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 місяці тому

    Very Nice Recipe Video❤😂🎉❤

  • @rajanikhasbage8002
    @rajanikhasbage8002 3 місяці тому

    Apratim Tai Tuzya Rdcepies khup Chayn Astat

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 3 місяці тому +1

    मी नक्की करेन 👍🎉❤️

  • @vijayas4945
    @vijayas4945 2 місяці тому

    👌👌💐💐👍👏👏👏👏

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 3 місяці тому

    Khup mast zhala ahe paratha

  • @prajaktaghadge776
    @prajaktaghadge776 3 місяці тому

    मी पण आज रवा ढोकळा करून बघितला, खूप छान झाला, अशाच नवनवीन रेसिपीज सांगत जा, खूप छान वाटत करायला, सगळ्या आपल्या घरात असलेल्या सामानात होतात, खास काही आणायला लागत नाही हे विशेष. त्यामुळे मी आवरजून रोज तुझ्या रेसिपीज पहाटे पहाटे

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 3 місяці тому +4

    खुप छान पौष्टिक पण चमचमीत, आरती तुझ्यामुळे नवनवीन रेसिपी शिकायला मिळते आणि करायलाही छान वाटते बिघडण्याची भिती राहतच नाही

  • @Neha-q4m
    @Neha-q4m 3 місяці тому

    Khup chan aalu methi che parathe kelye mi chan. Zale 🙏🙏

  • @manishasonawane4327
    @manishasonawane4327 2 місяці тому

    त्या मध्ये. पनीर घाल अजुन छान लागतिल

  • @shubhadakhole9661
    @shubhadakhole9661 3 місяці тому

    Khupsundar kelestu parathevbundi rayata from shubhda khole maan🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @archanarotkar7642
    @archanarotkar7642 3 місяці тому

    1st comment khupach chan 👌👌👌

  • @aquilakelji277
    @aquilakelji277 3 місяці тому

    Kup chan mala avadle paratha mi karnar

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 місяці тому +1

    एकदम छान!

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 3 місяці тому

    Tula khatana pahun aamchya tondat pani yete,yekti yekti khstes 😂 recipe khup Chan

  • @vaibhavtadvi3461
    @vaibhavtadvi3461 3 місяці тому

    👌👌