Actually nearby matunga stn rd. everyday you get fresh vegitables near Kashi vishweshwar Temple. Reasonable rates and fresh fruits also. Athavdi bazar prizes are high.
खूप छान व्हिडिओ आणि संकलन (@3:13) ३:१३ दरम्यान पनीरवाले दादा काय बोलले ते कळलं नाही, केळीच्या दुधाचे पनीर का?!! क्या बात है, दादरकर भलतेच हेलदी आहार करतायेत, सोयाचे दूध व टोफू आवडलं, ठाण्यात ह्याची गरज आहे, पुणे पाषाण बाणेर भागात आहेत
वाह सहले कडे मराठी असले की किती छान वाटते. सगळं एकदम पद्धतशीर नाही तर भय्ये, गलिच्छ. मला वाटते आपल्या मराठी लोकांनी सगळ्या धंद्यात उतरलं पाहिजे छोट्या अथवा मोठ्या म्हणजे भय्ये आणि गुजराती/ मारवड्यांकडे जाव लागणार नाही
इतके मराठी व्यापारी पाहून बरं वाटतं. पार्ले पूर्व भागांत या सगळ्या गोष्टी आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही एकदा पार्ल्याचीही स्टोरी करायला या दोघे
कोविड पूर्वी या बाजारातून अनेकदा फेरफटका मारत ताज्या भाज्या, फळे , विविध पापड लोणची, काकवी आम्ही घरी आणत असू. मधल्या काळात हा आठवडी बाजार बंद होता. तो पुन्हा सुरू झालाय हे अमोल- विशाखा तुमच्याकडून कळलं. फार आनंद झालाय. खूप आभार! तुमच्या पुढच्या व्हिडियोच्या प्रतिक्षेत!!
Plz plz thanat pan chalu Kara lavkar aaj kal chagalya bhaja fal nahi milat kuthe m he chagal ahe masst aaplya lokana madat pan Ani aplyala chagal saman pan
But it is expensive than local market,because you get everything in Dadar regular and organic,if it is coming directly from farmers,.than they should atleast sale it with competitive price.
आठवडी बाजार घनसोलीला पण भरविला तर फार छान होईल.कारण वाशीला मोठा फळ व भाजीपाला मार्केट वाशी डेपो जवळ आहे तिथे गावरान भाज्या, कंदमुळं हे चांगल्या प्रकारे मिळते.घनसोलीला भाजीपाल्याचे व फळ मार्केट फ्रेश मिळत नाही. रेसिडेंट एरिया भरपूर . छान बाजार नाही फक्त... अवश्य भेट द्या आपले उपकार होतील...💯💯👍
मराठी व्यापारी गुणवत्तेत चांगलाच बदल झालेला पाहायला मिळाला. G.D.P. growth महाराषट्रराज्याचे इतर राज्यांपेक्षा जास्त ,म्हणजे १५.७% आहे.त्यात आणखीन वाढ पाहायला मिळेल असे वाटते.सर्वांना सदिच्छा!
हे सगळे खोटे आहे हा माल ( भाजी पाला) हा माल होईल सेल मार्केट मधून घेऊन येथेआणून विकतात सरळ शेतकरी कडून हा माल नाही फक्त एवढाच फरक की ताजा माल आहे माजी पाला सोडून बाकी माल माहीत नाही कारण सुरवातीला बघून मनात उतरून गेले आहे दादर पेक्षा इथे जास्त किमत आहे
These guys are not actual farmers. They buy from them and sell it here. Not only is it expensive but also a day old. Nearly all the vegetables are sold at ₹ 30 - 1/4 kilo. That is a whooping ₹ 120 a kilo. Instead go to the vegetables market next to Plaza Cinema. Everything is ₹60-80 a kilo. These guys are conmen.....
Chembur, Subhash Nagar, yethe every Tuesday la Aathavada Bazar bharayacha, Lockdown purvi, pan tya nantar halu halu kami hot gela Ani band zhala. Tyamagil Karan Matra, BJP, × SHIVSENA, Vad Haa hota, thodkyat Rajkiya netyani band Kela, Athavale khup yesterday, Karan tumhara mahitach aahe ki kiti fresh vasty asataat. Punjabi, chalu zhala tar far bare hoil.
Ho aagadi khare aahe dan dharam karayacha tar java pishavya uchalun bhaji aana aani aami pan ghari basun gavatil bhajya khatocha ki tumi damun ya manje jasstti chan lagatil bhajya
विले पार्ले,संटॅक्रुज,अंधेरी कुठे ही भाजी विक्रेते, इतर वस्तू विक्रेते अ मराठी आहेत, इथे सगळे मराठी विक्रेते बघून खूप बरं वाटलं, दादर स्टेशन जवळ सगळे बंगला देशी, रोहिंग्यो मुस्लिम अतिक्रमण केले आहे, कपडे व इतर वस्तू विकत असतात, इथे त्यांना शिरू देऊ नका
बोरिवली पश्चिमेला भरवा. खूप मस्त eco friendly बाजार 👍 तरुण उद्योजक मैदा आणि पामतेल विरहित पदार्थ विकतात. लाजवाब 👏👏👏
Khup chhan aahe
खूप छान जय महाराष्ट्र
Very nice information video Thanks mam ⚘⚘👍👍
ताई तुम्ही फार छान व्हिडिओ बनवला. धन्यवाद!
This has become my fav vlog channel ...v informative
Superb 🎉❤
Khoob bhaalo...informative🎉
Actually nearby matunga stn rd. everyday you get fresh vegitables near Kashi vishweshwar Temple. Reasonable rates and fresh fruits also. Athavdi bazar prizes are high.
Nice information...👍
Waah chaan ch🔥🤩🤩🤩
खूप छान व्हिडिओ आणि संकलन
(@3:13) ३:१३ दरम्यान पनीरवाले दादा काय बोलले ते कळलं नाही, केळीच्या दुधाचे पनीर का?!! क्या बात है, दादरकर भलतेच हेलदी आहार करतायेत, सोयाचे दूध व टोफू आवडलं, ठाण्यात ह्याची गरज आहे, पुणे पाषाण बाणेर भागात आहेत
गाईच्या दुधाचं मलई पनीर
@@Journey_And_Beyond हाहा मला काही भलतंच वाटलं 😅 धन्यवाद!!
Superb ❤❤
खरं आहे भाऊ ! आम्ही दादरकर शनिवारच्या आठवडा बाजाराची वाट पहात असतो
Chaan 👌
Nicely done very informative 👏
Thank you Bhumika. Glad u liked it 👍🏻
वाह सहले कडे मराठी असले की किती छान वाटते.
सगळं एकदम पद्धतशीर नाही तर भय्ये, गलिच्छ.
मला वाटते आपल्या मराठी लोकांनी सगळ्या धंद्यात उतरलं पाहिजे छोट्या अथवा मोठ्या म्हणजे भय्ये आणि गुजराती/ मारवड्यांकडे जाव लागणार नाही
Kandivali west la suru kara
masta❤
Thane madhe bharawa aatwadi bazar
इतके मराठी व्यापारी पाहून बरं वाटतं. पार्ले पूर्व भागांत या सगळ्या गोष्टी आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही एकदा पार्ल्याचीही स्टोरी करायला या दोघे
Pl sangal ka exactly kuthe Parlya la...
@@vrushalidikhale640होना माझ्या ऐकिंवात नाही.मी पण पार्ल्याचीच आहे
पार्ल्यात नाकी भेटतं पण महाग असता
त्यात सगळे भैय्या विकणारे
What are the timings and address of goregaon market
गोरेगाव मधे कुठे भरतो आठवडा बाजार ते सांगा
गोरेगाव ला आठवडी बाजार कुठे भरतो??
Mulund where atawadi bazar please make video I am from mulund west
Kal saturday hota
Ha bajar navhta lagla
Bajar band jhalaay ka
Tumhi main Kaddhnayancha cha ( Grains,pulses) stall dakhvala nahi aahe.Because there is a verity of Grains & Pulses available which is rarely seen 🙏
Grant. Road west la pan bharava athavadi bazar
कोविड पूर्वी या बाजारातून अनेकदा फेरफटका मारत ताज्या भाज्या, फळे , विविध पापड लोणची, काकवी आम्ही घरी आणत असू. मधल्या काळात हा आठवडी बाजार बंद होता. तो पुन्हा सुरू झालाय हे अमोल- विशाखा तुमच्याकडून कळलं. फार आनंद झालाय. खूप आभार! तुमच्या पुढच्या व्हिडियोच्या प्रतिक्षेत!!
खूप खूप धन्यवाद सुगंधा. तू नेहमी अभिप्राय कळवतेस, कौतुक करतेस ❤ वेग वेगळ्या विषयांवर इंटरेस्टिंग माहिती असलेले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न सुरू आहे 😊
असा बाजार पश्चिम उपनगरात भरावा
टिळकनगर ला पूर्वी भरत होता, आता पुन्हा चालू करा, खूप छान सगळे प्रकार आहेत.
हा बाजार बंद झालाय का..??
नवी मुंबई नेरूळ येथे ही आठवडी बाजार भरवा
Plz plz thanat pan chalu Kara lavkar aaj kal chagalya bhaja fal nahi milat kuthe m he chagal ahe masst aaplya lokana madat pan Ani aplyala chagal saman pan
गोरेगाव ला कुठे भरतो व कोणत्या वारी.ते सांगा.❤
Kindly arrange this bazar in goregaon west in ambamata
Temple of prabodhan ground
नवीन माहिती. नक्कीच जायला हवं
Which day
But it is expensive than local market,because you get everything in Dadar regular and organic,if it is coming directly from farmers,.than they should atleast sale it with competitive price.
आठवडी बाजार घनसोलीला पण भरविला तर फार छान होईल.कारण वाशीला मोठा फळ व भाजीपाला मार्केट वाशी डेपो जवळ आहे तिथे गावरान भाज्या, कंदमुळं हे चांगल्या प्रकारे मिळते.घनसोलीला भाजीपाल्याचे व फळ मार्केट फ्रेश मिळत नाही. रेसिडेंट एरिया भरपूर . छान बाजार नाही फक्त... अवश्य भेट द्या आपले उपकार होतील...💯💯👍
Her Saturday stole hota??
Thane la aathwada bazar bharawa
असा आठवडी बाजार बोरीवली दहिसर
भागात भरावा
Morning la kiti time la start hote
मराठी व्यापारी गुणवत्तेत चांगलाच बदल झालेला पाहायला मिळाला. G.D.P. growth महाराषट्रराज्याचे इतर राज्यांपेक्षा जास्त ,म्हणजे १५.७% आहे.त्यात आणखीन वाढ पाहायला मिळेल असे वाटते.सर्वांना सदिच्छा!
Every day it is timing what? From morning to evening and afternoon I am from mulund west
Hi, you will find all details of exact location, day and timings of the market even the details of where the vegetables come from.
@@Journey_And_Beyond not mention
Please watch again till the end. Thank you 😊
4 to 9 pm saturday
@@jayshreeshah1324 from mulund west impossible in train from dadar that time full rush
Where in parle east this bajar
Pl.Say Patta.Soon..
खूप छान फ्रॉम सोलापूर
हे सगळे खोटे आहे हा माल ( भाजी पाला) हा माल होईल सेल मार्केट मधून घेऊन येथेआणून विकतात सरळ शेतकरी कडून हा माल नाही फक्त एवढाच फरक की ताजा माल आहे माजी पाला सोडून बाकी माल माहीत नाही कारण सुरवातीला बघून मनात उतरून गेले आहे दादर पेक्षा इथे जास्त किमत आहे
बघुया'त' ???!!!! तुम्ही पुण्याचे का???
बोरिवली किंवा ठाकूर व्हिलेज,चिकू वाडी इथे हे आठवडी बाजार भरवा, इकडे लोक खूप हौशी आहेत .
मालाड west ला सुरु करा🎉
मालाड ( प) ला सोमवार बाजारात दर सोमवारी भरतो.
Yes
Somvari bazaarat sukhi machi pun milte
मुलुंड मध्ये कुठे भरतो
बोरिवली पूर्वेला भरवा की आठवडी बाजार.
Goregavcha adress pathva
These guys are not actual farmers. They buy from them and sell it here. Not only is it expensive but also a day old. Nearly all the vegetables are sold at ₹ 30 - 1/4 kilo. That is a whooping ₹ 120 a kilo. Instead go to the vegetables market next to Plaza Cinema. Everything is ₹60-80 a kilo. These guys are conmen.....
Chembur sarkhya vibhagat asa bajar bharvayla kahi harkat nahi
Chembur, Subhash Nagar, yethe every Tuesday la Aathavada Bazar bharayacha, Lockdown purvi, pan tya nantar halu halu kami hot gela Ani band zhala. Tyamagil Karan Matra, BJP, × SHIVSENA, Vad Haa hota, thodkyat Rajkiya netyani band Kela, Athavale khup yesterday, Karan tumhara mahitach aahe ki kiti fresh vasty asataat. Punjabi, chalu zhala tar far bare hoil.
धन्यवाद, आम्ही नक्की भेट देऊ या मार्केटला.
Please tell each and every thing with price make video more so each one come and buy
सगळं महाग असतात.किंमती जास्त असतात .त्याना सरकार फुकट जागा देते . मध्ये दलाल नाहीत .तरी किंमती बाहेरच्या इतक्या च .कधी जास्तच .
@@milanghogale6904 brother I don't know marathi please write in english or hindi humble request
Ho aagadi khare aahe dan dharam karayacha tar java pishavya uchalun bhaji aana aani aami pan ghari basun gavatil bhajya khatocha ki tumi damun ya manje jasstti chan lagatil bhajya
Andheri no bazar
Kandivali west la ka nahi bharat khup marathi rahatat
मुंबईत आठवडी बाजार कुठे आणि कोणत्या दिवशी भरतो याची माहिती व्हिडीओमध्ये आहे. तुम्ही जिथे राहता तिथून जवळच्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल.
Andheri west la lava
Its expensive . U get cheaper vegetables at Plaza Market . For Food grains, other merchants online prices are better
Plaza market where I am from mulund west mumbai maharashtra 400082 rice and dal get there please send address where in dadar or where
गोरेगावला भरवा
विले पार्ले,संटॅक्रुज,अंधेरी कुठे ही भाजी विक्रेते, इतर वस्तू विक्रेते अ मराठी आहेत, इथे सगळे मराठी विक्रेते बघून खूप बरं वाटलं, दादर स्टेशन जवळ सगळे बंगला देशी, रोहिंग्यो मुस्लिम अतिक्रमण केले आहे, कपडे व इतर वस्तू विकत असतात, इथे त्यांना शिरू देऊ नका
Mobile no dya vikretyanche
खूप महाग. घरचा माल सांगतात नी विकतात.महाग. परवडत नाही.