छान व्हिडिओ!! असे माहितीपूर्ण वेगवेगळे व्हिडिओ बघायला छान वाटतं. Born & brought up In Mumbai असूनसुद्धा माझ्यासारखे बरेच असतील जे अश्या भागात कधीही गेले नाहीत. धारावी मधे अनेक व्यवसाय चालतात. असे काही व्यवसाय मुख्यतः Leather market बघायला नक्कीच आवडेल. व्हिडिओ मधे वैविध्य असते त्यामुळे interest टिकून रहातो. Keep it up!! आपला मराठी माणूस मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण करतो. मुंबईत घरं घेतो. याचा खरंच खूप अभिमान आहे. युट्यूब आणि मसाला व्यवसाय दोन्ही मधे भरभराट होवो ही सदिच्छा!!
सतिश भाऊ ....आजचा video खराखुरा जबरदस्त माहीतीचा...... mind blowing...... मी मुंबईत इतकी वर्ष फिरले पण हि माहीती first time मिळाली...... goood keep it up
Really beautiful video being n spent my childhood in Bombay. I had never seen ,nor heard, or knew about this market. Really Thank You Both For This Video. GOD BLESS YOU 😊❤
सतीश सतीश तू खूप छान छान व्हिडिओ दाखवतोस नवीन नवीन माहिती देतोस खूप छान वाटतं बघायला आज कुंभारवाडा दाखवल्यास आणि आयुष्य गेलं मुंबईमध्ये पण आम्हाला माहिती नव्हतं छान माहिती दिलीस
I hope ki tumhi maza msg pahila asel ...pan MI sunday (5) la surat textile kalyan la visit kel ..tumhcha video pahun pan maza experience kupch vait hota .......as vadal ki video banvnyasatti Chan Ani reasonable price sangtat. Pan tas nasun saree quality ok ok dakhvtat .Ani Junya saree dakhvatat....mi ha msg kahi vait intonation padvat nahi mi fakt maza experience share kartey .....🙏🏻
छान माहिती दिली तुम्ही.येत्या काळात धारावीचा पुर्नविकास होत आहे.यात या व्यावसायिकांना eco zone देण्याचे सरकारचे नियोजन केले आहे हे योग्यच आहे कारण या परिसरात अनेक व्यवसाय आहेत.
दादा तुझे व्हिडिओ खूप छान माहिती पण खूप छान सांगतो मनाला भावून अशी माहिती मधील मातीचे भांडे कसे जेवण खूप तुम्ही आपली महाराष्ट्राची संस्कृती खूप छान फुल बारामती तालुक्यातील नक्कीच आमच्या आमच्या गावाला या तुमचे व्हिडिओ ना तू का मी रोज तुमचे व्हिडिओ बघतो व्हिडिओ खूप छान तुमचे व्हिडिओ नाही आले तर करमत नाही असे छान छान व्हिडिओ टाकत जा शिवजयंती एकदा व्हिडिओ मी उत्सुक आहे तुम्हाला पाहण्यासाठी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव ही गर्जना एकदा तरी मनाला शांती मिळते धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत. मुंबईत एवढी वर्षं राहून येथे कुंभारवाडा आहे हे माहित नव्हतं. धन्यवाद दादा.
भाउ छान माहिती दिलीत.....आम्हला माहितीच नव्हते मुंबई मध्ये असे पण मातीच्या भांडीचे होलसेल मार्केट आहे.. नक्की जाऊ एकदा. Thank you 😊
खुप छान माहिती मिळाली मी नक्कीच जाईन, भिडाची भांडी कुठे मिळतील ते please दाखवा.
Mumbaila bhuleshwarla
Flipkart ver Nirlon company che astat
आज चा वलॉग खूपच आवडला मला पहिल्यांदा मी एवढा मोठा कुंभार वाडा जवळून बघितला खूप सुंदर माहिती अशीच लेदर पर्स चे पण दाखव माहिती आवडेल
छान व्हिडिओ!! असे माहितीपूर्ण वेगवेगळे व्हिडिओ बघायला छान वाटतं. Born & brought up In Mumbai असूनसुद्धा माझ्यासारखे बरेच असतील जे अश्या भागात कधीही गेले नाहीत. धारावी मधे अनेक व्यवसाय चालतात. असे काही व्यवसाय मुख्यतः Leather market बघायला नक्कीच आवडेल. व्हिडिओ मधे वैविध्य असते त्यामुळे interest टिकून रहातो. Keep it up!! आपला मराठी माणूस मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण करतो. मुंबईत घरं घेतो. याचा खरंच खूप अभिमान आहे. युट्यूब आणि मसाला व्यवसाय दोन्ही मधे भरभराट होवो ही सदिच्छा!!
😍खूप धन्यवाद ही मातीच्या भांडयाची😇 माहितीआमचा पर्यंत पोहचावल्यबद्दल👌👏👏👏❤💕❤
सतिश भाऊ ....आजचा video खराखुरा जबरदस्त माहीतीचा...... mind blowing...... मी मुंबईत इतकी वर्ष फिरले पण हि माहीती first time मिळाली...... goood keep it up
❤️❤️
छान माहिती दिली धन्यवाद असेच काशाची भांडी कुठे मीलतील तेही दाखवा
खूप छान वेगळं काहीतरी बघायला मिळाले 👌👌लेदर मार्केट दाखवा धारावी चा
Khupch chan mahiti milali mumbai madhe kumbharvaada ahe mala matichi bhandi ghychi khup iccha hoti 😍👍🙏
You are different from other UA-camr. Very unique and special person
खुप छान व सुंदर, वेगळा व्हिडिओ. आवडला. मराठी कारागीर खरंच शोधा तिकडे.
Really beautiful video being n spent my childhood in Bombay. I had never seen ,nor heard, or knew about this market. Really Thank You Both For This Video. GOD BLESS YOU 😊❤
खूप छान माहिती मिळाली, Thank you so much
मातीची भांडी खुप स्वस्त आणि आरोग्यकारक आहेत. फार छान माहिती 👌🏻👍🏻
खुप सुंदर vlog आणि माहिती कुंभार वाड्या ची 🙏🏻 धन्यवाद
एकदम भारी आजचा वीडियो , छान माहिती मिळाली मातीच्या भांड्यांची .धन्यवाद सतीश भाऊ
खूप छान माहिती दिली विडीओ खूप सुंदर आहे all the best to both of you
चिनी मातीच्या बरण्यांमध्ये मसाला, लोणचे ठेवले तर मलमल क्या कापडाने त्याचे तोंड झाकायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे. Thanks for sharing Satish!!
Beautiful vlog Satish and Varsha.
Satish Varsha khup chan matichi bhandi baghayala milali . Thanks.
An mahiti dili... Thank you dada🙌🙏
सतीश सतीश तू खूप छान छान व्हिडिओ दाखवतोस नवीन नवीन माहिती देतोस खूप छान वाटतं बघायला आज कुंभारवाडा दाखवल्यास आणि आयुष्य गेलं मुंबईमध्ये पण आम्हाला माहिती नव्हतं छान माहिती दिलीस
Mumbait rahun jyana kumbhar Wada mahit nahi boltat ugichach ..
Dada khup chan information cha video hota.... Thanks❤❤
खूपच छान माहिती दिली मी नक्की जाणार 👌👌👌👍👍👍
मी कालच जाऊन आले ,खुप खरेदी केली, आता दुकान त्याच लाईन मध्ये शिफ्ट झाले आहेत, thanks सतिश आणि वर्षा 😊
खुश खुप छान है जागे चे भोतिक जन माझे मित्र आहे
I hope ki tumhi maza msg pahila asel ...pan MI sunday (5) la surat textile kalyan la visit kel ..tumhcha video pahun pan maza experience kupch vait hota .......as vadal ki video banvnyasatti Chan Ani reasonable price sangtat. Pan tas nasun saree quality ok ok dakhvtat .Ani Junya saree dakhvatat....mi ha msg kahi vait intonation padvat nahi mi fakt maza experience share kartey .....🙏🏻
छान आहेत मातीची भांडी! 👌
Dada bidachi bhandi pn dhakhva khuthe miltat Mumbai madhe
Kub Chan mala he market mahi navate atta me ak divas vale kadun janar.ahe kharadi karnar ahe ku cha
Khup chhan mahiti dili dada. thank you
दादा खांदेश्वर स्टेशन जवळ
कृषी प्रदर्शन आहे ते जमल्यास व्हिडिओ करा
अप्रतिम व्हिडिओ कुंभारवाडा मस्त
Topi kadh ti aadhi
Varsha la kashala gheun jata Tila ghari rahu dyaych Jevan mase banvayla
खुप information व्हिडिओ दादा मस्त ब्लॉक 👌👌👍👍🙏
Hyapeksha swasth talasari la bhetatat, kirkol vikri madhe
Khub sundar aahet pot
Tumhi ky ghetlat,te pn dakhava🤔
या मातीच्या भांड्यात गावाकडे चुलीवर केलेली भाजी बघायला खूप आवडेल. ❤️❤️❤️
खुप छान 👌 दादा
पण ही मातीची भांडी केमिकलयुक्त नाहीत ना..plz सांगा
भाऊ या सर्व भांड्यांची किंमत पण सांगत जा जेणेकरून बघणाऱ्यांना पण समजेल
Can we ask any kumbhar to custom make clay pots?
Wah ....what a creativity...
Thanks dada for sharing
तांब्या पितळ व कासच्या मुर्त्या मोठ्या साईजच्या मुंबईत कुठे मिळतील त्याच्यावर व्हिडीओ बनवं - धन्यवाद
khup surekh matichi bhandi botal must 👌❤️
खूप खूप छान माहिती दिली आहे 👌
छान माहिती दिली पण त्यांचा नंबर जर का शेअर केला असता तर बरं झालं असतं.
छान माहिती दिली तुम्ही.येत्या काळात धारावीचा पुर्नविकास होत आहे.यात या व्यावसायिकांना eco zone देण्याचे सरकारचे नियोजन केले आहे हे योग्यच आहे कारण या परिसरात अनेक व्यवसाय आहेत.
, आम्ही तिकडेच रहात होतो पण पाण्याच्या मटका सोडून कधी काही घेतल नाही आमचे घर अजून आहे चाळीत कधी गेलो तर नक्कीच घेऊ
तुमच्या व्हिडीओ मुळे माहिती. मिळते. होलेसेल मार्केट ची माहिती मिळते.
Very nice information 👍 I will definitely go there before I don't know only kumbarwadi in sion good u explore very nice blog thanks.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।
दादा वहिनी आम्ही तुमचे व्हिडिओ भीमाशंकर पुणे येथून पहातो nícє vídєσ ❤️
Is this Hand made ?
तुम्ही GTB स्टेशन पासून कुंभार वाड्यात कसे आणि किती वेळात गेलात
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙂
Tite khup Chan bhandi miltat .kumbharwada
फारच सुंदर माहिती मिळाली
धारावी मधले लेदर मार्केट पण visit करा..
Khoop chan vlog. Girgaon Kumbarwada was oldest, pan aatha kahich rahila nahi. Ekach waait watle, hai bhaiye Marathi bolat nahit.
Ceramic bharnich video Kara pls dada
Tumche video Chan astat dada.amhi kayam pahto.tumche masale vapravese vatatat.ardha kg pack madhe miltat ka?
Amhi Mumbai madye rahato Ani amhla mahit aslelya jagechech video banun amhla dakhvtoy tu
Hi dada , majha maaher labor camp madhe ahe, aadhi mahiti asta tar bhetayla aalo asto☺️☺️
दादा छान विडिओ सुंदर माहिती दिली धन्यवाद
Kase jayche tukade by taxi ne jata yeil ka.. Train gele tar kuthe stn
Ultimate information 😊
Dada ratnagiri la shubhagi kir you Tuber yacha Home stay la vijit daya
Khupach Chhan Mahiti dili 👌👌👍👍
खूप छान माहिती दिली आहे 👌👌
खुप छान माहीती. 👌🏻👌🏻👌🏻
The second shop had good items,but didn’t show properly
All items is so beautiful
मी पण इथे येते मडके ईथेच घेते
Steel bhandi market wholesale kuthe ahe
भांडी छान आहेत . तुम्ही माहिती पण छान देता. पण हिंदी का बोलताय?
छान माहिती!!👍
Mast DADA.... HAPPY JOURNEY...
खुपचं छान माहिती दिली दादा
Khupach chaan video dada thank you
Khup chan mahiti dili dada 👌
Chamknari matichi bhandi chemical chi astat bina chamknari detat ka wichara
Ho without polish pan astat
Aamhi ethech rahto,most of the je kahi business aahet te dharavi madhech aahet
Khup Chhan mahiti 👍
Khup mahag aahe
Very nice informative video.
दादा तुझे व्हिडिओ खूप छान माहिती पण खूप छान सांगतो मनाला भावून अशी माहिती मधील मातीचे भांडे कसे जेवण खूप तुम्ही आपली महाराष्ट्राची संस्कृती खूप छान फुल बारामती तालुक्यातील नक्कीच आमच्या आमच्या गावाला या तुमचे व्हिडिओ ना तू का मी रोज तुमचे व्हिडिओ बघतो व्हिडिओ खूप छान तुमचे व्हिडिओ नाही आले तर करमत नाही असे छान छान व्हिडिओ टाकत जा शिवजयंती एकदा व्हिडिओ मी उत्सुक आहे तुम्हाला पाहण्यासाठी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव ही गर्जना एकदा तरी मनाला शांती मिळते धन्यवाद
Very nice vlog , Nice information ,mast creativity .
Khup Chan Mahiti Delhi
खूप धनयवाद
Khup chaan video ahe
अचूक दुकानाचे नाव सांगा ना.
खुपच छान माहिती
खुपच छान व्हीडीओ
navin ghari gudipawda la shift honar ka
Jagathil Asia Kand hyethil hi Dharawi hye sthal ahye Vyapari kyendri manlye jathye
Chan mahiti👍
Shop name ...?
Khup Chan 👍 video 🥰
भावा मातीची भांडी आरोग्यास कशी चांगली हे आपण सांगितले. पण आपण काय काय विकत घेतले हे काय दाखवलंच नाही.