गंगामाई घाटाचे सुशोभिकरण | प्रवरा नदी, Sangamner | महसूलमंत्री Balasaheb Thorat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • राज्याचे महसूलमंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आपल्या संगमनेर तालुक्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाचे जीर्णोद्धार व सुशोभिकरण करण्यात येणार आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणारी ही चित्रफित!
    गंगामाई घाट ते विजय घाट या दरम्यानच्या सर्व महत्त्वाच्या घाटांचे पहिल्या टप्प्यात सुशोभीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तज्ञ इंजिनिअर, आर्किटेक्ट आणि अधिकाऱ्यांकच्या सल्ल्यानुसार साईट व्हिजिट करण्यात आली आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडीओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!

КОМЕНТАРІ • 3

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 Рік тому

    Great job👍 congratulations👍

  • @ahmednagarcongress5794
    @ahmednagarcongress5794 2 роки тому +2

    विकासपुरुष नामदार बाळासाहेब थोरात साहेब

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 14 днів тому

    संगमनेर मध्ये सतत शेती आणि पर्यटन संबंधितच जास्तीत जास्त विकास होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जी हाल भूमिपुत्रांची पुणे मुंबईत आयटी पार्क किंवा परप्रांतीयांनी केली ती आपल्या संगमनेर मध्ये कधीच होऊ नये हीच अपेक्षा.....