Ty kaka.👌👍💐 काका तुम्ही खूप छान सांगितले.. अगदी घरचेच काका ..असल्यासारखे वाटले. असंच मार्गदर्शन मिळू देत सर्वांना. बाकी स्वामी आहेतच की सगळं छान करवून घेतात. छान सांगितले अगदी डोळ्यात पाणी आले...माहीत नाही का..... ।।श्री स्वामी समर्थ।।
🙏🏽🙏🏽🙏🏽आमचे भाग्य धन्य धन्य!!! आम्हाला आप ले मार्गदर्शन वेळोवेळी आध्यात्मिक मार्गावर मिळत आहे , आमि तेही इतक्या प्रेमाने , मधुर आवाजात we are blessed to have a father figure like you .
आपले मार्गदर्शन ऐकताना इतकं सुखद वाटले; आई चे अनुष्ठान केल्यास दिव्य अनुभव येतील. धन्यवाद काका (सर पुरणपोळी देऊ शकतो..पण होमात.. स्वाहा करून एक-एक घास द्यावा लागेल का? होम करण्याऐवजी देवी समोर पुरणपोळी ठेवली तर चालेल का?) कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती
श्रीस्वामी समर्थ 🌹🙏 मीना रमण कदम मुंबई विरार ईस्ट मी दर शुक्रवारी श्रीसुकताचे पाठ हे प्राकुत भाषेत 16वेळा अभिषेक करते आणि नवरात्रात 7दिवस वाचते कारण मला संस्कुत यशाच्या येत नाही पण छान सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏
मी श्री सुक्ताचं मी पठन केल मला गेलेली नोकरीं परत lagli आणि महत्वाची गोष्ट अशी कि मला त्यांच नोकरीत 3 वर्षे काढून टाकलं होत आणि परत एकदा नोकरी लागली ॐ लक्ष्मी माता कि जय काका खूप खूप आभार हरी ॐ अंबज्ञ आहे
ती.काका तुमचा ऐपिसोड मनापासून ऐकला तरीही अनुष्ठान केल्याचे समाधान मिळते. तुमची कृपादृष्टी कायम राहूदे हीच स्वामी चरणी प्रार्थना.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ!!
काका नमस्कार आपण जी श्री. सूक्त , श्री.राम रक्षा ची माहिती खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Ty kaka.👌👍💐
काका तुम्ही खूप छान सांगितले.. अगदी घरचेच काका ..असल्यासारखे वाटले. असंच मार्गदर्शन मिळू देत सर्वांना. बाकी स्वामी आहेतच की सगळं छान करवून घेतात. छान सांगितले अगदी डोळ्यात पाणी आले...माहीत नाही का.....
।।श्री स्वामी समर्थ।।
काका.मस्त.श्री सुक्ताचे अनुष्ठानाबद्दल मस्त माहीती सांगीतली.आपले दहाृमिनीटे का होईना सुंदर निरुपण ऐकल्या सारखे वाटते.मन प्रसन्न वाटते.
धन्यवाद काका.आपले चरणी साष्टांग दंडवत.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ!!
श्री सुक्त ही श्री महालक्ष्मी ची वेदात अतिशय उच्च विचारानी केलेली प्रार्थना.
पूज्य काका सप्रेम नमस्कार, फार सूंदर माहिती दिली, सूंदर मार्गदर्शन याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद
नमस्कार काका मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात सुंदर माहिती मिळते
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
🙏🏽🙏🏽🙏🏽आमचे भाग्य धन्य धन्य!!! आम्हाला आप ले मार्गदर्शन वेळोवेळी आध्यात्मिक मार्गावर मिळत आहे , आमि तेही इतक्या प्रेमाने , मधुर आवाजात we are blessed to have a father figure like you .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काका श्री सूक्ता बद्दल छान व न माहित असलेली माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप आभारी नमस्कार करते
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ!!
सुंदर खूप छान माहिती दिली काका
Shree swami samrtha kaka... Tumhi khupch chhan mahiti deta... Mala tumche video pyar aawdtat... Me navin swami bhakt aahe aatach swamichi sewa suru keli aahe... Me roj tumche video pahate aani tyapramane sewa karte... Khup khup dhanywad🙏🙏🙏
नमस्कार काका खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी पण रोज अथर्वशीर्ष व श्रीसूक्त म्हणते
shree swami smartha
Excellent guidance.Shree Swami Samarth. Om Swami Samarth.
खुप सुंदर माहिती. काका तुम्ही फार छान बोलता, समजावता.. तुम्हाला एकून खुप छान प्रसन्न positive वाटत.. खुप खुप आभार 🙏
Khup sunder margdarshan
Shree Swami Samarth..Kaka khup sunder ..mahiti sangitali..... Namaskar..
Pranam guru ji.....thank you ..sweet kakaa
श्री स्वामी समर्थ काका तुम्हीच आमचे गुरु तुम्हीच दया आम्हाला मंत्र
खूप छान माहिती, श्री स्वामी समर्थ
श्री.स्वामी.समर्थ.🙏🙏🙏🌹पू.काका.तुमचे.धन्यवाद.🙏🌹🚩
Khup chan mahiti sangitali Joshi Kaka 🙏🙏
श्री.काका आपले मार्गदर्शन खुप छान आहे श्री. स्वामी समर्थ
Kaka..........Hindi..me..video..bnaye...please
Thanks sir shree swami samarth 🙏🙏🙏🙏
सर खुप छान माहीती दिली
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आपण दीलेली महीती खूपच छान वाटली खूप खूप आभार
तूमीमाहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान वाटले प्राकृत श्री सूक्त वाचले तर चालेल का 🙏🙏🙏🙏
खूप छान काका. Thank You
👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐 THANK YOU🙏🙏🙏KAKA 💐
नमस्ते काकाजी खुप छान माहिती सांगतात मन प्रसन्न होते
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
खूप छान माहिती दिली काका
खुप छान मार्गदर्शन करतात
श्री स्वामी समर्थ
काका मला तुमची माहिती खूप आवडली देवीला जागृत करण्यासाठी एक साधना मिळाली खूपच छान
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
नमस्कार गुरूजी ! दंडवत प्रणाम
आपण. खूप सुंदर माहिती दिली. पानाच्या विड्या बाबत .मी नवरात्रा त
खूप सुंदर माहिती मिळाली काका🙏🙏
खुप छान माहिती
खरचं तुम्ही जेव्हा काही माहिती सांगता तेव्हा खुप मन प्रसन्न होते. आणि वीड्या विषयी माहिती सांगितली खरच मनापासून धन्यवाद
Kaka tumchl mahiti khup chan manatli bhiti kami hote tumhala bhatayachi tivra iccha ahe swami yoga antil manapasun namaska
खूप छान माहिती गुरुजी आणि खास करून पानचा विडा देण्याबाबतीत आठवण करून दिल्याबद्दल.
Khup chaan mahiti dili kaka shree swami samrth kaka. Upwas karv ka nahi 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
Kaka tumhi sarve khup chan sangta🙏
🙏🌷 Shree Swami Samarth 🌷🙏
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
आपले मार्गदर्शन ऐकताना इतकं सुखद वाटले; आई चे अनुष्ठान केल्यास दिव्य अनुभव येतील. धन्यवाद काका (सर पुरणपोळी देऊ शकतो..पण होमात.. स्वाहा करून एक-एक घास द्यावा लागेल का? होम करण्याऐवजी देवी समोर पुरणपोळी ठेवली तर चालेल का?) कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती
Thank you Joshi kaka
👏👏👏
Kitti sundar ritya sagtat tumhi 🙏😇
श्रीस्वामी समर्थ 🌹🙏 मीना रमण कदम मुंबई विरार ईस्ट मी दर शुक्रवारी श्रीसुकताचे पाठ हे प्राकुत भाषेत 16वेळा अभिषेक करते आणि नवरात्रात 7दिवस वाचते कारण मला संस्कुत यशाच्या येत नाही पण छान सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏
खूप छान काका मी स्वतः श्री सूक्ताचा केलेला आहे मला पुरुष चुकता येतं अथर्व शिष्य पण येतं
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
खुपच सुंदर काका माहिती दिलीत खुश आभार नमस्कार काका
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
छान माहिती सागता
Kaka tumache he video ekun khup chhan mahiti milate...tya baddal dhanyvad🙏
ओम श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹नमस्कार काका नेहमीप्रमाणेच खूप छान , सुंदर माहिती मार्गदर्शन 🙏ऐकताना खूप छान वाटत श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🕉️
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
काका खुप छान माहिती दिल्या बदल आभारी आहोत श्री स्वामी समर्थ
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ!!
काका हीमाहितीखुप छान साग
सांगितले आहे तरीही तो मत्र मराठी मधून सागा
मी श्री सुक्ताचं मी पठन केल मला गेलेली नोकरीं परत lagli
आणि महत्वाची गोष्ट अशी कि
मला त्यांच नोकरीत 3 वर्षे काढून टाकलं होत
आणि परत एकदा नोकरी लागली
ॐ लक्ष्मी माता कि जय
काका खूप खूप आभार
हरी ॐ
अंबज्ञ आहे
खूप छान सांगितलं गुरुजी
अनूष्टाना ची माहिती ऐकून खूप छान वाटले.श्री स्वामी समर्थ.
Thankukaka iamvery satisfiedyour
खुप चांगली माहिती सांगितलीत आपण ,धन्यवाद
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ!!
Khup chan mahiti dili sir thank you🌹🙏
Shri swami samart🙏🙏
🙏🙏🏵️🏵️OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏 Namaskar Kakaji khup chaan mahiti sangitlit, 🏵️🏵️🙏 Dhanyavad🙏🙏🌷🌷
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
Maz favorite ahe shreesuktm mla khup avdt shreesukt mhanayla
Tumi anustan karta ka , kase vachata please sanga 🌹
@@manishachaudhari1117 nahi,, mi roj sandhyakali vachte,, mob madhe pn lavte
@@soumyajadhav tumahla kahi anubhav aala ka
@@manishachaudhari1117 anubhav ch as nahi sangta yenar ,, pn mla aavdt mhanun bolte,, baki sarv changl ahe,, positive vichar kela tr sagl changl vatat
@@soumyajadhav 🌹🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
Kaka, please Anushthan mhanaje Kay te kase karave Vinita, Thane
श्री स्वामी समर्थ
तुम्ही कुठला मंत्र तो लक्षात आले नाही
||स्वामी ॐ||
खुप छान माहिती दिली आहे गुरूजी 🕉🙏
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
गुरुजी माहिती छानच दिल्याबद्दल धन्यवाद
छान
श्री स्वामी समर्थ🌹🙏 सद्गुरू स्वामी समर्थ🌹🙏 ओम स्वामी समर्थ🌹🙏
Kaka khup chhan mahiti sangitli
Kaka , Shree sukt nitya vachle tr chalte ka
चालेल.
Namaskar Kaka .🙏 Shree Gajanan Maharaj yaanchya vividh saadhana saanga.
Kaka khup chan mahiti sangitili. Dhanyawad kaka
कृपया हिन्दी में भी इस अद्भूत ज्ञान को उप्लब्ध कराएं ।
Chhan Mahiti milali kaka khup khup dhanyawad 🙏
धन्यवाद छान माहिती सांगितली
Khup chhan mahiti milali 👌🙏
ओम नमो देवी महादेवी महालक्ष्मी मातोश्री नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमो नमः
Khup Chan
Namaskar kaka.. Shri sukatm v purush suktam sakali mnav ki sayankali mnav.. Konti vel yogya rahil
नमस्कार.गुरुजी कोणत्या दिवसा.पासून
प्रारंभ.करावा अनुष्ठान करण्यास
माहिती खूप छान दिलीत. साष्टांग
नमस्कार
Namskar Guru... Havan kase karave yabbadl mahiti dya?
Thanks kaka
Chyan mahiti aahe
Sripad Srivallbha Srimannursih Sarswati Akkalkot Niwasi Sri Swami Smarth Maharaj Ki Jai
🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🙏🌷🙏
Nice
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काका repaly plz.
Thank's kaka khup chaa mahiti aju kahi yekayla avdel 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री सुक्त चे होम कधी करावं माहित सांगितले धन्यवाद
Thanq so much kaka🙏🙏
Shree swami samarth
||स्वामी ॐ||
नमस्कार काका
खूप छान माहिती मिळाली मलाही स्त्री सुक्ताचे अनुष्ठान करायचे आहे.
धन्यवाद काका.ॐ श्री स्वामी समर्थ
🙏👌छान सांगितलं गुरुजी
🙏ओम स्वामी समर्थ आजोबा 🙏
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ!!
Shree swami samarth Jay mataji shree ganesha Jay bhilaji baba
Aamhi lapsi cha naivedya krto
Chalel ka guruji.
Me gujarati aahe.
Kaka pivlya rngach asn kuthe milte
खुप सुंदर माहीती
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
खूप सुंदर माहिती