१ ऑक्टोबर २०२२ गुरुदेव शंकर अभ्यंकर यांची श्रीकृष्ण प्रवचने गेली दहा दिवस youtube वर मी ऐकत आहे. आज कलश अध्याय ऐकला. दहाही प्रवचनं ऐकत असताना कान-मन यांच्या पलीकडे जाऊन आत्म्याला स्पर्श करणारी , सहज, सुंदर वाणी मनामध्ये आत झिरपत जाणारे विचार आणि आत्म्याला तृप्त करणारे प्रवचन..... कोणत्या जन्मीचं भाग्य म्हणून गुरुदेवांची वाणी ऐकायला मिळाली. खरोखरंच हा योग माझ्या आयुष्यात घडवून आणल्याबद्दल परमेश्वराची मी अत्यंत ऋणी आहे. प्रवचन ऐकून तृप्तता आली की त्यातूनच पुढचे विचार....पुढचा विषय ऐकण्याची तृष्णा वाढत जाते असं याचं विलक्षण गारुड आहे. त्याच पवित्र उदात्त विचारात, प्रवचनात अखंड रमून जावं असं वाटतं. विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या चरणाशी सादर वंदन. ⚘⚘🙏🙏🙏
🙏🙏 गुरुचरणी नमन... प्रवचन ऐकून लोक आपली प्रतिक्रिया नोंदवितात, मी सर्व १० भाग पूर्ण श्रवण केल्यावर असे ध्यानात आले की आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यास लायक नाही... गुरुंचा प्रचंड अभ्यास पाहून थक्क झालो व आपण कोणत्या पायरीवर आहे हे समजले...शतश: प्रणाम🙏🙏
श्री कृष्ण भगवान यांच्या वरील गुरुवर्य व वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांचे मधुर व रसाळ प्रवर्चन खूप आनंददायी होते अधिकमास असल्यामुळे दहाही दिवस ऐकून आनंद व समाधान झाले गुरुवर्य श्री शंकर अभ्यंकर यांना सादर प्रणाम!🙏🙏
सादर वंदन ! कालच झालेल्या " गीताजयंती " च्या निमित्ताने आम्ही आपली दहा दिवस ही प्रवचने ऐकली ! ऐकतांना सात्त्विक आनंद , समाधान व अलभ्य लाभ झाला ! आपल्या अमृतमय वाणीतून ऐकतांना होणारा आनंद " हृदयस्पर्शी " आहे ! प्रभुकृपा !!
खुप छान दहा दिवसाच्या कथा ऐकल्या. खुप माहिती मिळाली. धन्यवाद आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी आणि नमस्कार. कोटी कोटी प्रणाम. आदित्य प्रतिष्ठान धन्यवाद.
श्रीकृष्ण चरित्र वर्णनाचे , प्रवचनाचे संपूर्ण १० भाग ऐकायला मिळाले.गुरुदेव श्री.शंकर अभ्यंकर यांची प्रवचने मी नेहमी ऐकते.या विषयावरील अतिशय रसाळ भाषेत आणि सहजतेने सादर केलेली प्रवचने ऐकून खूपच समाधान वाटले.आदित्य प्रतिष्ठानचे मनापासून आभार.
भगवंताचे चरित्र गुरुदेव अभ्यंकरांच्या रसाळ वाणीतून ऐकून श्रवणेंद्रिय तृप्त झाली,मन प्रसन्न झाले.आज अल्पवेळात त्यांनी गीता तत्त्व ज्ञानही सोपे करून सांगितले.
आमचे channel बघत रहा ! येथे आपणांस गुरुदेव अभ्यंकरांचे विविध कार्यक्रम बघायला मिळतील. आज संध्याकाळी 'श्रीगणेश माहात्म्य' हा कार्यक्रम ठीक ६ वाजता प्रसारित होईल.
Namaskar I am one of your millions of followers and feel really blessed to have seen you and listened to your many enlightening discourses. May I humbly request you to please tell us about Uddhava Gita Thank you. Namaskar
१ ऑक्टोबर २०२२
गुरुदेव शंकर अभ्यंकर यांची श्रीकृष्ण प्रवचने गेली दहा दिवस youtube वर मी ऐकत आहे.
आज कलश अध्याय ऐकला.
दहाही प्रवचनं ऐकत असताना कान-मन यांच्या पलीकडे जाऊन आत्म्याला स्पर्श करणारी , सहज, सुंदर वाणी मनामध्ये आत झिरपत जाणारे विचार आणि आत्म्याला तृप्त करणारे प्रवचन..... कोणत्या जन्मीचं भाग्य म्हणून गुरुदेवांची वाणी ऐकायला मिळाली.
खरोखरंच हा योग माझ्या आयुष्यात घडवून आणल्याबद्दल परमेश्वराची मी अत्यंत ऋणी आहे.
प्रवचन ऐकून तृप्तता आली की त्यातूनच पुढचे विचार....पुढचा विषय ऐकण्याची तृष्णा वाढत जाते असं याचं विलक्षण गारुड आहे. त्याच पवित्र उदात्त विचारात, प्रवचनात अखंड रमून जावं असं वाटतं.
विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या चरणाशी सादर वंदन. ⚘⚘🙏🙏🙏
अदित्य प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर निरूपण. गुरुदेव 🙏🏻🙏🙏🙏 धन्यवाद. आपल्या रसाळ वाणीने मन तृप्त झाले.🙏🙏
भगवान श्री कृष्ण यावरील आपली दहा प्रवचने ऐकली. मनाला खूप आनंद आणि समाधान मिळाले. गुरुदेव,आपणास शतशः वंदन.
अतिशय सुंदर छान कीर्तन महोत्सव. मन प्रसन्न झालं.
गुरूदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीकृष्ण प्रवचनमाला ऐकून धन्य झालो. प्रणाम गूरूदेव.
रसाळ वाणीतून निखळ आनंद मिळाला. धन्यवाद.
🙏🙏 गुरुचरणी नमन... प्रवचन ऐकून लोक आपली प्रतिक्रिया नोंदवितात, मी सर्व १० भाग पूर्ण श्रवण केल्यावर असे ध्यानात आले की आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यास लायक नाही... गुरुंचा प्रचंड अभ्यास पाहून थक्क झालो व आपण कोणत्या पायरीवर आहे हे समजले...शतश: प्रणाम🙏🙏
🙏🙏गुरूचरणी कृतज्ञता🙏🙏
😂😂😂घग
नमस्कार.. जय जय श्रीकृष्ण
वा, अतिशय सोप्या शब्दात भगवद्गीता समजावून सांगितली. पुन:पुन्हा ऐकत रहावे असे. उषा सोमण.
आजचा कलशध्यय गुरुदेवनी खुप छान सांगितला .
कृष्णा कृष्णा जय कृष्णा कृष्णा
श्री कृष्ण भगवान यांच्या वरील गुरुवर्य व वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांचे मधुर व रसाळ प्रवर्चन खूप आनंददायी होते अधिकमास असल्यामुळे दहाही दिवस ऐकून आनंद व समाधान झाले गुरुवर्य श्री शंकर अभ्यंकर यांना सादर प्रणाम!🙏🙏
अतिशय सुंदर.श्रीकृष्ण हे आमचे आवडते दैवत.त्याचे गुण वर्णन ऐकून कान तृप्त झाले
आपणास शतशः प्रणाम
सादर वंदन ! कालच झालेल्या " गीताजयंती " च्या निमित्ताने आम्ही आपली दहा दिवस ही प्रवचने ऐकली ! ऐकतांना सात्त्विक आनंद , समाधान व अलभ्य लाभ झाला ! आपल्या अमृतमय वाणीतून ऐकतांना होणारा आनंद " हृदयस्पर्शी " आहे ! प्रभुकृपा !!
खुप छान दहा दिवसाच्या कथा ऐकल्या. खुप माहिती मिळाली. धन्यवाद आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी आणि नमस्कार. कोटी कोटी प्रणाम. आदित्य प्रतिष्ठान धन्यवाद.
वाह सगळे भाग अतिशय सुंदर आहेत🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏सुंदर प्रवचन👌👌👌
जय जय रघुवीर समर्थ
गुरूदेव
आपल्या अमृतवाणी तून श्री कृष्णाच्या लीला ऐकताना खूप समाधान वाटले.
जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Koti koti namaskar! Jai Shri Krishna!🙏
खूप सुंदर प्रवचन माला ऐकायला मिळाली.
श्रीकृष्ण चरित्र वर्णनाचे , प्रवचनाचे संपूर्ण १० भाग ऐकायला मिळाले.गुरुदेव श्री.शंकर अभ्यंकर यांची प्रवचने मी नेहमी ऐकते.या विषयावरील अतिशय रसाळ भाषेत आणि सहजतेने सादर केलेली प्रवचने ऐकून खूपच समाधान वाटले.आदित्य प्रतिष्ठानचे मनापासून आभार.
जय श्रीकृष्ण!👌💐👌भगवंताच्या चरित्रातील कलश अध्याय अतिशय सुंदर!गुरुदेव यांनां विनम्र अभिवादन!
गुरुदेव आपल्या चरणी आमचे वंदन
Khup sundar manat he pravchan gholat rahate Guruvary a na majha namskar
अतिशय मधुर व रसाळ वाणी...१०दिवस मेजवानी होती मन अगदी तृप्त झाले.. शतशः नमस्कार गुरुदेवांच्या चरणी.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव 🌷🙏
श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय 🌷🙏
महाराज भगवदगीता प्रवचन करून आम्हांला गिता दर्शन घडवा
शब्दाने सांगता येणार नाही इतके अप्रतिम निरूपण
अतिशय सुंदर मन भरुन आले
Atishay sunder pravachan gurudevanna trivar vandan apratim wanitun pravachan eikun krutarth zale Dhayawad
गुरुदेव आपल्याला शतशः प्रणाम.आपल्या रसाळ वाणीने मन तृप्त झाले.
भगवंताचे चरित्र गुरुदेव अभ्यंकरांच्या रसाळ वाणीतून ऐकून श्रवणेंद्रिय तृप्त झाली,मन प्रसन्न झाले.आज अल्पवेळात त्यांनी गीता तत्त्व ज्ञानही सोपे करून सांगितले.
राम कृष्ण हरी माऊली श्री कृष्णा कधेचा दहावा भाग खूप सुंदर आहे 🙏🏻😀🙏🏿
अदित्य प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद.
जय श्रीरामकृष्ण हरी
🙏🙏Jai Gurudeo 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 शत शत प्रणाम गुरुदेव,. 🌺🌷
अप्रतिम प्रवचन माला
अतिशय उत्कृष्ट .🙏🙏
Gurucharani Naman 🙏🙏
अतिशय सुंदर, मधुर व रसाळ प्रवचन! आम्ही खूप भाग्यवान आहोत, आ. गुरूदेवांकडून प्रवचन ऐकायला मिळते.🙏
Om namo bhagavate vasudevaya!!
Hariomtatsat!! jayGurudev!!
गुरुदेवांना त्रिवार वंदन
अतिशय सुरेख शतशःनमन आम्हालापण रोज निरूपण ऐकायची सवय झाली.रोजच एक असे दहा दिवस मेजवानी होती.अशीच निरूपणे प्रसिध्द करावी हि विनंती
आमचे channel बघत रहा ! येथे आपणांस गुरुदेव अभ्यंकरांचे विविध कार्यक्रम बघायला मिळतील. आज संध्याकाळी 'श्रीगणेश माहात्म्य' हा कार्यक्रम ठीक ६ वाजता प्रसारित होईल.
अतिशय सुंदर निरूपण. गुरुदेव 🙏🏻. भगवान श्री कृष्ण 🙏🏻🙏🏻
श्रीगुरु देव विनम्र अभिवादन,फार छान
Khup sunder gurudev 🙏khup divasanantar ekanyas milale .amhi tv var tumache pravachan sakali 6:30 lagayche tenvha pahayche.tumache pravachan ietake sunder ahe ki dusare konache ekave vatat nahi.
अतीव सुंदर आनंद झाला 🙏🙏🌹🌹🌹👍🇮🇳👌
अतिशय सुंदर!👌💐जय श्रीकृष्ण!👌💐
Om namo bhagvate vasudevay 🙏🙏
सर्व भाग ऐकायला मिळाले खूपच छान 🎉 नमस्कार
Khupach sunder. Me mudh adyani Dev sadbudhi devo
ॐ
अतिशय सुंदर.जयश्री कृष्ण.
Natygdet
श्रीकृष्ण मम सखा ,पाठरखा.आपल्या रसाळ वाणीने श्रीकृष्ण चरित्र उलगडत गेले.१० दिवसांत अधिक मासात मी अधिकाधिक श्रीकृष्णमय झाले .धन्यवाद
खूप खूप आनंद देणार प्रवचन.
जय गुरूदेव
A most beautiful PRAVACHAN ! Beautiful sung by Gurudeo !
आपल्या ज्ञाना ला विनम्र अभिवादन गुरुदेव
Kiti god vatate manala🙏
Jai shri krishna
खूपच सुंदर 🙏🙏
Gurudev 🙏🙏🙏
गुरूदेव अभ्यंकर मधुर ओघवती लाटांप्रमाणे असलेल्या वाणीत अखंड डुंबत रहावेसे वाटते ! कितीही ऐकले तरी समाधान होत नाही!
You are simply great ,real VACHASPATI .God bless you.
Sir ,you have nicely concluded the Shreemadbhagvadgeeta .Hatsoff to you.
परम आदरणीय गुरुदेव यांच्या अमृत वाणीतून 'गीता'ऐकण्याची मनीषा आहे.👌💐
Very nice pravachan
अप्रतिम परमानंद देणार असच हे प्रवचन
Namaskar Gurudev!!!
Jay shree Krishna 💐🙏
GURUMAULI ABHYANKARAJI APLE PRAVACHAN AIKUN KAN TUPT ZALET.
Khoop krutadnyatapoorna 🙏
khup chan
🍀🚩💫🌺👌🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
We are fortunate enough to hear such
a rare speech through motherly love
jayGurudev,!!
Khupach sunder.🙏🙏.
खूप मस्त 🙏🙏
नमस्कार. अतिशय सुंदर प्रवचन. आपले बोलणे संपू नये. सतत ऐकतच रहावे असे वाटते. अर्जुनासारखी मनःस्थिती होते.
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेsमृतम्
अतिशय अप्रतिम
🙏🙏🙏 yach sarswatikdun namsmranach mahatmya aikavas vattay kan shant hotil🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Beautiful pravachan from 1 to 10 parts. Thanks Gurudev.
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹..
सर माझी ईच्छा आहे तुम्हाला भेटायची.....
Sir you have nicely concluded the SHREEMADBHGVDGEETA.
Namskar
खूप छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏bas nishabd
अत्यंत सुंदर प्रवचन ऐकायला मिळत आहे.
कृपया भगवत गीते च प्रवचने पण आपण सांगावे अशी विनंती आहे..🙏🙏🙏
अतिशय सुंदर, सुरेख व विचारशील, सर्व प्रवचने श्रवण करण्याचा योग आला.
प्रवचनकारांना मनःपुर्वक आभार मानतो.
भगवतगीता ऐकण्याची इच्छा आहे.
Jai shree krishna !!!
Namaskar
I am one of your millions of followers and feel really blessed to have seen you and listened to your many enlightening discourses.
May I humbly request you to please tell us about Uddhava Gita
Thank you.
Namaskar
नमस्कार
जय श्रीकृष्ण
🙏🙏🌹🌹 जय राम कृष्ण हरी, किती ओघवती भाषा आहे कधीच संपूच नये असे वाटते
Lxglt"p
Gudewanchy baddal tsech tynchy pravchanbaddal mazysarkhy samany strine bolne mhanje dhads karne ahe.tari pan tyanche bolne sanpuch nye ase watte.
य ;
Sdescard
गुरुदेवांना त्रिवार वंदन
Jai shri krishna
Jay shree Krishna 💐💐🙏💐🌷🙏
Jai shri krishna