Ram Shevalkar-Yogeshwar Krishna (Complete) | प्रा.राम शेवाळकर - श्री कृष्ण संपूर्ण व्याख्यान
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Alurkar Music House Presents:
Ram Shewalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shewalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.o...
Album: AMH 170/171
℗ and © Alurkar Music House 1991
Original and Complete Version | High Quality Audio
व्याख्यान छान ऐकता ऐकता जी अनेकदा समाधी लागली. ही केवळ कृष्णाचीच नाही तर व्याख्यात्याचीही कमाल आहे.
6ott
अलुरकरा नी श्रोत्यांना अप्रतिम असे प्रेझयेंट दिले आहे... खूप खूप धन्यवाद द्यायला हवे
अलुरकर म्युझिक हाऊसने शेवाळकर सरांच्या अशा महत्त्वाच्या व्याख्यानांचा ठेवा उपलब्ध करुन दिला त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏.
स्वर्गीय श्री राम शेवळकर यांची वकृत्व शैली. शब्दफेक आणि भाषा अद्वितीय . परत परत ऐकावे वाटते
Khup chan aahe❤❤❤❤❤
Jay srikrisna😊
धन्यवाद एकदम छान
हे अनमोल विचार धन आपण उपलब्ध करून दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद!
जय श्री कृष्ण..🙏🌹🙏
Alurkar Music, I cannot thank you enough. Khupach anmol goshti share karat aahat tumhi.
धन्यवाद् Pranavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html
राम शेवाळकर यांच्या सुरस वाणीतून ऐकायला मिळते तेव्हा आत्मिक आनंदाची अनुभूती येते.
जय श्री.कृष्ण,
Extremely beautiful
जय श्रीकृष्ण....
खूपच चिंतनीय... अप्रतिम... समाधी अवस्था प्राप्त करून देणारी विचार शृंखला 👌👌👍👍
आवाज सुस्पष्ट आणि खणखणीत आहे
शैली ओघवती आहे
ऐकायला खूप छान वाटत आहे
निःशब्द... ❤
Far sundar sangta shir
फार फार आभार अलुरकर मुझिक हाऊस
मनापासून वंदन आणि आभार काका श्री
Excellent
अप्रतिम स्पष्टीकरण ..
मनापासून धन्यवाद !! अनमोल ठेवा आहे हा.
Thank you Alurkar Music House for making such high quality, rate and excellent material available..... great work
धन्यवाद् Varunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html
😊😊😊😊😊
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe नमस्कार दादांना
❤❤❤ अमृतवाणी 🙏🙏
Krishna niti is important in present Politics. 🎉
Khupach Sundar👍
Jay shri krishna
उच्च दर्ज्याचं व्याख्यान , अनमोल साहित्य ! अलुरकर म्युसिक हौस यांचे मनःपूर्ण आभार , तुमच्या वाहिनी वर सौंस्क्रुतिक ठेवा आहे 🙏🏽
मनापासून धन्यवाद, आलूरकर 🙏
खूपच सुंदर आहे छान
❤❤
Sir I proud of you
अप्रतिम व्याख्यान
धन्यवाद् Kavitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Aprateem
सुमधूर
🙏🏻
हरे कृष्णा.... सुंदर व्याख्यान ❤🙏🌱🚩
❤
पांडुरंग shasriche पुस्तक श्रीकृष्ण दर्शन madil अनेक गोष्टी सांगितल्या आहे..
❤🙏🙏
🙏🙏🙏
Thanks sir
Apalya channel var anek divsani sir cha aavaj ekala
धन्यवाद् Amolji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html
🙏🙏🙏🙏🙏👌
🚩🙏🙏🙏
must for everyone
धन्यवाद् Rajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
नाही जमली तुम्हाला भगवंताची लीला कथा .......
आपण सांगावी मग कशी आहे भगवंतांची कथा ती ,मग...आम्ही ऐकू व ठरवू कुणाला मांडता आली..!😢😢😢
कृष्ण बाल लीला, गोपाल कृष्ण, गोपी कृष्ण, राधा कृष्ण ह्या ऐय्याश बाबा लोकांच्या कल्पना आहे, पूर्ण अवतार कृष्ण हा महा भारतातलाच do the research & Krushna and Ram हे पात्र नाही, अवतार पुरुष आहे
Sir tumhi eka video madhe sangitla ki mahabharat kalpanik ahe, sarvana ektra ananyasathi lekhakani kalpana keli... tr mg vishnuche avtar ani krushna vagire te sarva kahich navta ka?
@@@०
कृष्ण हे हिंदू धर्मा साठी निर्माण केलेलं एक काल्पनिक पात्र आहे की खरंच कृष्ण होता? कारण मूळ महाभारतात कृष्ण नाही. महाभारत हे शेकडो वर्ष लिहले गेले. कृष्ण नंतर add केला. इतर धर्मासाठी जसा एखादा नेता व धर्मग्रंथ होता तसा हिंदू धर्मासाठी न्हवता. म्हणून गीता व कृष्ण नंतर निर्माण केले असे म्हणता येईल का
Shri Krishna's character is there in the original Mahabharat.
गप रे चोंग्या
Far sundar sanga shir
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌