गुरुदेव डॉ. अभ्यंकर महाराज आपण साक्षात सद्गुरु आहात ही खात्री पटते तर गुरूपुढे शिष्य नतमस्तक होतो !! अतिशय सुंदर अप्रतीम प्रवचन झाले महाराज !! आपणास अनंत कोटी धन्यवाद व नमस्कार !!
गुरूदेव खूप धन्य वाटले निरूपण. मी भागवत वाचतांना काही समजत नव्हते. नात्यांचा गोधळ तसेच शब्दांचे अर्थ आणि भागवतांची महानता. आपल्या मुळे कळाली.खूप दीवसांची भागवत ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली नमस्कार गुरूदेव
हिंदू धर्माचे तत्वज्ञान गुरुदेव श्री. शंकर अभ्यंकर यांच्या रसाळ वाणीतून यु ट्यूब च्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे, खरचं आम्ही धन्य होत आहोत नितीन ठाकूर, मिरज
🙏🏼 विद्यावाचस्पती, डॉ.शंकर अभ्यंकर आपल्याला शतशः प्रणाम. अतिशय श्रवणीय अशी प्रवचने ऐकून ,मन: शांती मिळते.आपली प्रवचन आमच्या साठी आनंद पर्वणिच आहे.आदित्य प्रतिष्ठानला धन्यवाद. शुभेच्छा.
श्रीकृष्ण भक्तीच्या परमानंद सुखसागरात जो डुंबला तो बाहेर येण्याची इच्छाच करत नाही. वेगळ्या वेगळ्या गुरूंकडुन वेगवेगळ्या पद्धतीने नेहेमी नवनवीन ज्ञान प्राप्त होते. श्री अभ्यंकर गुरुजी श्रीमद भागवतकथांबरोबर श्रीमद भगवतगीतेचेही रहस्य स्पष्ट कळेल अशा पद्धतीने समजावत आहेत. गुरुजींच्या विषयी आदर आणि सन्मान कशा रीतीने व्यक्त करता येईल हेच कळत नाही.🙏
भाषेवर केवढे प्रभुत्व आहे ! भाषा प्रासादिक व प्रवाही असून कुठेही कंटाळा येत नाही श्रोत्यांना ! बरेच दिवस भागवत श्रवण करायची इच्छा होती,ती आता पूर्ण होत आहेत ! 🙏🙏🙏❤️
khupch अप्रतिम विवेचन ....खूप विस्तृतपणे मांडणी ...या आधी कधी आईकले नव्हते....अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली ...अनेक विषयांची परिभाषा समजत नव्हती ..पण आज सर्व समजले ...आता या सर्व विषयांवर नक्कीच आत्मचिंतन करेन....गुरुदेव साष्टांग दंडवत प्रणाम तुमच्या चरणी,,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
गुरुदेव इतक सुंदर रित्या प्रवचन करतात कीं ऐकत रहावस वाटत. त्यांच ध्यान भंडार एवढं आहे कीं त्याची तोड नाही. त्यांचं शब्द भांडार (मराठी व संस्कृत ) खूप आहे तसेच इंग्रजी भाषे वरच प्रभुत्व पण तेवढच आहे. मी जेव्हा वाटेल तेव्हा केंव्हा ही कित्तीतरी वेळा उरुवर्यंची प्रवचन ऐकत रहाते, कारण आपल्या संस्कृती ची ओळख ते करून देत असतात.
हिंदी मध्ये भागवत कथा, शिव पुराण मी पूर्ण ऐकले.पण मराठीत एवढे सुंदर असेल असे वाटले नव्हते.त्यामुळे हे आजच्या युगातील अमृत आहे. श्री शंकर अभ्यंकर महाराजांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏
जन्माला यावे यासाठी की भगवंताचे नाव आणि किमान तुमचे प्रवचन ऐकून ते आयुष्यभर आचरणात आणायला मनाला रोज शिकवणे.. शतशः धन्यवाद. यू ट्यूब वर पूर्णपणे निशुल्क मिळणार्या या अतिशय अमूल्य ठेव्याबद्दल मनःपूर्वक आभार. श्री नारायण नमो नम :
गुरुदेव अंतःकरणाने नमस्कार करत आहे, या दुसऱ्या भागवत प्रवचनाने माऊली माझ्या अंतःकरणात प्रकाश पडला आहे, या पूर्वी मी ढोबळ मनाने जगत होतो, मला जीवन समजून घ्यावयाचे आहे, पण एवढे सोपेही नाही आहे, मला आशीर्वाद द्या मी या पुढे सन्मार्गावर चालेन.
🕉️नमो भगवते वासुदेवाय नमः।।कोटी कोटी नमस्कार।।🙏🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🌹🌹🌹गुरुजी खुप खुप सुंदर कोटी कोटी नमस्कार🙏🙏🙏🙏🙏
गुरुदेव डॉ. अभ्यंकर महाराज आपण साक्षात सद्गुरु आहात ही खात्री पटते तर गुरूपुढे शिष्य नतमस्तक होतो !! अतिशय सुंदर अप्रतीम प्रवचन झाले महाराज !! आपणास अनंत कोटी धन्यवाद व नमस्कार !!
😅
भागवत कथेचे खूप दिवसाची इच्छा होती एक छान भागवत ऐकायचं ती इच्छा पूर्ण केली जय श्रीकृष्ण
धन्य आमुचा हिन्दू धर्म ! धन्य ते प्रवचनकार आणि धन्य ते श्रोते!
मनःपूर्वक धन्यवाद
साष्टांग नमस्कार
अद्भुत वाणी.
अतिशय सुंदर. सगळ्या शंकांचं निरसन!!!
उर्जा वाटपास्तव सतीचे तुकडे किती सुंदर
ओम नमो भगवते वासुदेवाय!!!
पूर्व संचिता मुळे आपली भेट होत आहे व श्रीमद्भागवत ऐकण्याचे भाग्य लाभत आहे आपणांस हृदयापासून दंडवत
🚩गुरुदेव नमस्कार 🚩
आपल्या रसाळ व मधुर वाणीने भागवत ऐकणे ही आनंददाई अनुभूती आहे...
Khoop sundar Radheshyam
खूप सुंदर
गुरूदेव खूप धन्य वाटले निरूपण. मी भागवत वाचतांना काही समजत नव्हते. नात्यांचा गोधळ तसेच शब्दांचे अर्थ आणि भागवतांची महानता. आपल्या मुळे कळाली.खूप दीवसांची भागवत ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली नमस्कार गुरूदेव
👌🍀👍🌺🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
हिंदू धर्माचे तत्वज्ञान गुरुदेव श्री. शंकर अभ्यंकर यांच्या रसाळ वाणीतून यु ट्यूब च्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे, खरचं आम्ही धन्य होत आहोत
नितीन ठाकूर, मिरज
🙏🙏 khare aahe
अतिशय सुंदर. आहे.
अतिशय सुंदर निरुपण.ऐकतच रहावे असे वाटते.गुरुदेव नमस्कार
जय गुरुदेव भाव पुरन नमस्कार आपले खुप खुप अभिनंदन गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
“😂
परमेश्वर तुमच्याच रुपात आम्हाला भागवतकथेचे दर्शन झाले खुप सुंदर कोटी कोटी धन्यवाद गुरूदेव 💐💐💐🙏🙏🙏
🙏🏼 विद्यावाचस्पती, डॉ.शंकर अभ्यंकर आपल्याला शतशः प्रणाम.
अतिशय श्रवणीय अशी प्रवचने ऐकून ,मन: शांती मिळते.आपली प्रवचन आमच्या साठी आनंद पर्वणिच आहे.आदित्य प्रतिष्ठानला धन्यवाद. शुभेच्छा.
श्री महाराज,कोटी कोटी प्रणाम.
खूपच सुंदर.
मनापासून धन्यवाद.
पू.गुरुदेवांना सा.नमस्कार .
ओम् नमो नारायण !! अतिशय महत्वपूर्ण आणि मार्मिक प्रवचन ऐकायला मिळाले ! मन समाधानी झालं !! खूप खूप आभार व धन्यवाद ! गुरुदेव शंकर महाराज अभ्यंकर !!
❤एक क्षन लक्ष विचलित होऊ दिले नाही एवढे ज्ञानं सागर जोरत वाहत होते.. किती सुंदर.... ❤
गुरुदेव अत्यंत ञणी आहे आपल्या मुळे भागवत ऐकायला मिळत आहे खरंच ते ही घरी बसुन।शतशः प्रणाम। साष्टांग नमस्कार।
प्रथम लाख लाख दंडवत खूपच छान वाटले निरूपण भागवतांचे आणि यूट्यूब चे पण धन्यवाद घर बसल्या ऐकायला मिळते🌹🌹👌👌🙏🙏🙏
धन्य झाले मी
इतक सुंदर प्रवचन
आजच ऐकले
जराही न थांबता इतक बोलण
अगाध ज्ञान जन्म सार्थक झाला
तुमच्यासारखे अभ्यासू , मधाळ वाणीचे किर्तनकार आम्हांला लाभणे ते ही विनामूल्य , भाग्यवान आहोत आम्ही भक्त......शतशः आभार...🙏🙏🙏
यू ट्यूब आणि आदित्य प्रतिष्ठान यांचेही आभार 🙏🙏🙏
Pranam prbhuji * jay bharat** vande matram***
दासबोध
जय गुरदेव, आमचे अहोभाग्य थोर म्हणून परत आपल्या परा वाणीतून भागवत श्रवण करण्याचा योग आला.
Yyyy
&
tt
πY
°Yg
आपली वाणी सुस्पष्ट व सुदंर आहे आपलं प्रवचन ऐकताना ते दृश्य समोर घडत आहे असं वाटतं खूप खूप धन्यवाद गुरुदेव
Jai shree ram
आपल्या धर्मा विषयी न ऐकलेल्या गोष्ट आपणाकडून ऐकायला भेटतात.
अतिशय धन्य वाटते.
अतिसुंदर.
वैदीक सनातन हिंदु धर्म की जय.
गुरुदेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
❤अती सुंदर प्रवचन, ऐकायला खूपच गोड वाटते. संपूच नये हे प्रवचन असे वाटते.😮
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃
अलभ्य लाभ... आमचं सुदैव... श्रवणीय प्रवचन...
🙏🏻🙏🏻🙏🏻ऐकतच राहावे असे मधुर वाणी तुन अभ्यासपूर्ण अमुतमय प्रवचन 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❣️
Spell bound, don't feel like stopping. ❤❤❤
श्रीकृष्ण भक्तीच्या परमानंद सुखसागरात जो डुंबला तो बाहेर येण्याची इच्छाच करत नाही. वेगळ्या वेगळ्या गुरूंकडुन वेगवेगळ्या पद्धतीने नेहेमी नवनवीन ज्ञान प्राप्त होते. श्री अभ्यंकर गुरुजी श्रीमद भागवतकथांबरोबर श्रीमद भगवतगीतेचेही रहस्य स्पष्ट कळेल अशा पद्धतीने समजावत आहेत. गुरुजींच्या विषयी आदर आणि सन्मान कशा रीतीने व्यक्त करता येईल हेच कळत नाही.🙏
🎉🎉🎉🎉फारच छान चालु आहे भाग़वत कथा
जन्माला आल्याचे सार्थक झाले आपण मनापासून भागवत सांगत आहात अतिशय सोप्या भाषेतसांगता आहात खूप सुंदर आहे खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
जन्माला आल्याचे सार्थक झाले आपण श्री. गुरुदेव वाणी अतिशय उत्तम आहे.
Jay Shri Krishna
Om namo bhagwate WASUDEVAY
खरच शब्द अपुरे पडतील आपल्या बद्दल बोलायला,इतकं सुंदर भागवत आपण ऐकवल,शतशः प्रणाम
नमो नमः
🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏
कोटी कोटी प्रणाम
परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🙏
Khup sakhol tari shravaneeya asa pravachan .Amhi bhagyawan mhanun tumhala aikato ahot.
Shatashaha namaskar
गुरुदेव अतिशय सुंदर अप्रतिम प्रवचन धन्यवाद तुमच्या. चरणी मी नतमस्तक होते
परम आदरणीय गुरुदेव यांच्या अमृतवाणी मधून कपिलमहामुनी यांनी देवहुती मातेला केलेला उपदेश खूप छान!माता सतीची कथापण छान सांगितली.जय श्रीकृष्ण!👌💐👌
Ok p hbbn in the outback o.
Qxc@@damodarghodke6203 ) , l
Q
Mi pothi ekda vachali,aaj punha to Yog aala aahe tumache khup 2 Dhanyavad.
अप्रतिम महाराज खूप छान प्रवचन तुमच्या मधूर वाणीतून श्रवण केल्याने मन तृप्त झाले !
!
भाषेवर केवढे प्रभुत्व आहे ! भाषा प्रासादिक व प्रवाही असून कुठेही कंटाळा येत नाही श्रोत्यांना !
बरेच दिवस भागवत श्रवण करायची इच्छा होती,ती आता पूर्ण होत आहेत !
🙏🙏🙏❤️
श्री नारायण नमो नम:
हरे कृष्ण
ओमहरिओमअंबज्ञ
गुरुदेव आपल्या चरणी शत शत नमन
khupch अप्रतिम विवेचन ....खूप विस्तृतपणे मांडणी ...या आधी कधी आईकले नव्हते....अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली ...अनेक विषयांची परिभाषा समजत नव्हती ..पण आज सर्व समजले ...आता या सर्व विषयांवर नक्कीच आत्मचिंतन करेन....गुरुदेव साष्टांग दंडवत प्रणाम तुमच्या चरणी,,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जय श्री गुरुदेव 🙏🙏
धर्म,नीति यांचं अधिष्ठान असणं किती आवश्यक आहे हे किती सुंदर रितीने स्पष्ट केले आहे.चारी पुरुषार्थ छान उलगडून दाखवले आहेत आपण! ऐकत रहावेसे वाटते 🙏🙏
शब्द नाही फक्त प्रणाम
अतिशय रसाळ श्रवणीय भागवत कथा
** !! Param Pujy Gurudev Shree Shakar Abhyankar Guruji Sashtag Sader Pramnhipat . Shree Purushottam Masa Nimity Hya Saptahat Aapan Aamha Srotyans Shree Bhagatancha Maha Prasad Det Aahat , Aamhi Khup Khup Dhany Zalo Aahot. ** !! Jay Shree Krishnha Jay Ho Radhe . !! ** 🌹🌹🙏💐💐🐧
जय श्री कृष्णा 🌹🌹🙏🙏
Bhag 1 ऐकला खूपच श्रवणीय .
🙏🙏🙏🌹कान तृप्त झाले.
परमात्म्याचे विराट स्वरूप,अप्रतिम वर्णन. यावरून अचूक अंदाज येतो.
फारच सुंदर निरीपण
Khup chan.khup god vatate aikatana.Dhanyawad.
अप्रतिम प्रवचन नमस्कार
!! जय श्रीराम !!
अतिशय सुंदर प्रवचन
अतिशय श्रवणीय प्रवचन
अत्यंत रसाळ आणि श्रवणीय प्रवचन 🙏
GM
माणवाला माणव पाहायचा असेल तर अगोदर परमात्मा म्हनजे काय हे पाहवे 🌹🙏🏻🌹 अप्रतिम 🌹
गुरु शत् शत् नमन 🌹🙏🏻🌹
V
😮 गुरुदेव नमस्कार
फारच सुंदर रसाळ भाषेतील प्रवचन..
🙏
आपल्या चरनी दंडवत .👏
सदा सेव्या सदा सेव्या कथा ॐ नमो भगवते वासुदेवाय
Very nice katha🙏Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏🙏 🌷🙏🌺🙏🥀🙏🌹Om Namo Bhagvate Vasu Devay🚩👌👌👌
गुरुदेव इतक सुंदर रित्या प्रवचन करतात कीं ऐकत रहावस वाटत. त्यांच ध्यान भंडार एवढं आहे कीं त्याची तोड नाही. त्यांचं शब्द भांडार (मराठी व संस्कृत ) खूप आहे तसेच इंग्रजी भाषे वरच प्रभुत्व पण तेवढच आहे. मी जेव्हा वाटेल तेव्हा केंव्हा ही कित्तीतरी वेळा उरुवर्यंची प्रवचन ऐकत रहाते, कारण आपल्या संस्कृती ची ओळख ते करून देत असतात.
अतिशय सुंदर , ऐकतच रहावे वाटते.
जय श्रीराम 🙏 गुरूजींच्या चरणी शिर साष्टांग नमस्कार. खरंच खूप सुंदर आणि सखोल माहिती रसाळ वाणीतून प्रकट झाली आहे असे मनापासून वाटते . 🙏🌹🙏🌹
....
Hi
Amhi bhagayan ahot he sarva shravan karata yete. Gurudeona 🙏🙏
P
हिंदी मध्ये भागवत कथा, शिव पुराण मी पूर्ण ऐकले.पण मराठीत एवढे सुंदर असेल असे वाटले नव्हते.त्यामुळे हे आजच्या युगातील अमृत आहे. श्री शंकर अभ्यंकर महाराजांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏
व्वा.......शि.सा.न.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
Aaplya madhur vannin Bhagvat eikne te hi vinamulya bhagyvan aahot shatshah Naman 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान गुरुजी ! ऐकून लिहितेय! केवढ हे अथांग ज्ञान ! ऐकताना भान हरपुन जाते.मी खरचं थक्क होउन जाते.🤗🙏🌹
Gurudev, Pranam. 🙏🙏🙏
मनाला समाधान आनंद मिळतो
जन्माला यावे यासाठी की भगवंताचे नाव आणि किमान तुमचे प्रवचन ऐकून ते आयुष्यभर आचरणात आणायला मनाला रोज शिकवणे.. शतशः धन्यवाद. यू ट्यूब वर पूर्णपणे निशुल्क मिळणार्या या अतिशय अमूल्य ठेव्याबद्दल मनःपूर्वक आभार. श्री नारायण नमो नम :
🌺🕉️🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर
Haraye Namha.
हरये नमः 🙏⚘
ओम श्रीनारायणाय नमः 🙏⚘
L
खुप सुंदर समजावून सांगितले.गुरुजी🙏🙏
समर्पित, जनार्दन
Hari Om gurudeoji pranam 🙏🙏
नमो भगवते वासुदेवाय खूपच छान भागवत
Om namo narayana;
जय गुरूदेव!...
Khup sundar madani
खूपच छान अप्रतिम
जय गुरुदेव! अमृत्वर्षिणी वाणी!
साक्षात श्रवणातून अमृत सेवनाचा अनुभव.
गुरूदेव आपल्या शुध्द आणि स्पष्ट वाणीतून भागवत कथा ऐकताना मन भरून येते,
गुरुदेव, तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार
अप्रतिम प्रवचन
सतत ऐकावेसे वाटते
तुमचे अनंत उपकार व धन्यवाद
Namaskar khup chan वाटले इकुन
गुरुदेव अंतःकरणाने नमस्कार करत आहे, या दुसऱ्या भागवत प्रवचनाने माऊली माझ्या अंतःकरणात प्रकाश पडला आहे, या पूर्वी मी ढोबळ मनाने जगत होतो, मला जीवन समजून घ्यावयाचे आहे, पण एवढे सोपेही नाही आहे, मला आशीर्वाद द्या मी या पुढे सन्मार्गावर चालेन.
नमस्कार गुरुदेव
🙏जय सद्गुरु🙏
Jai Hari sir