न कळे ते कळो येईल | तुकाराम महाराज अभंग | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन...
llश्रीराम जयराम जय जय राम ll
न कळे तो कळो येईल उगले l नामे या विठ्ठले एकाचिया ll
न दिसे ते दिसो येईल उगले l नामे या विठ्ठले एकाचिया ll
न बोलो ते बोलो येईल उगले l नामे या विठ्ठले एकाचिया ll
न भेटे ते भेटो येईल उगले l करिता चिंतन विठोबाचे ll
अलभ्य तो लाभ होईल अपार l नाम निरंतर म्हणता वाचे ll
तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे l तरतील नावे विठोबाच्या ll
#gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
जय सद्गुरु समर्था ❤️🙏❤️
श्रीराम जय राम जय जय राम
Jai Shree Ram 🙏
बाबांचे निरूपण ऐकणे ही एक पर्वणीच आहे किती गोडवा आहे आवाजात .त्यांचे वाचन तर अफाट आहे. कित्येक उदाहरण देऊन विषयाला सोपे करतात. बाबा म्हणजे खरच ज्ञानी ,व्यासंगी व्यक्ति. खूप खूप धन्यवाद
❤
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
अतिशय सुंदर निरुपण.शेवटपर्यंत ऐकत रहावे वाटते.नामाचे माहात्म्य अगदी सोप्या भाषेत समजवताना दिलेली उदाहरणे मनाला थेट भिडतात.प.पूजनीय बाबांना सादर वंदन!!!
श्री राम समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
Hari om
श्री राम जय राम जय जय राम ❤
🌹🙏🏻 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻 प्रवचन खूप सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले 🌹🙏 धन्यवाद बाबा
जो कोणी पालन करील तोच खरा बुद्धिमान मनुष्य !
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Shri ram
श्री राम।
श्रीराम जय राम जय जय राम जय श्री कृष्णा जय श्री हरी
Khup chhan mahiti Namachi khup Khup dhanyavaad Deva vitthal vitthal Mauli
फारच छान. रामकृष्णहरि
अप्रतिम प्रवचन ऐकायला खूप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻शिकण्यासारखे आहे.
Shriram Shriram Shriram Shriram
🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮 Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम.
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
खूपच छान 💐🙏
Shri Ram Jay Ram Jay JayRam
Apratim 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🚩🚩
Jay Shreerram 🙏🙏🙏🙏
नमस्कार.. जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरू 🙏🙏
फारच छान. रामकृष्णहरि
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
Shri Ram.
कोटी कोटी प्रणाम
SHREE RAM JAY RAM JAY JAY RAM 🙏🙏🙏🌸🌺🌸🌼🌹
jay shri ram
Shree Ram 🙏🏻🙏🏻
Swami 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮
खूप छान
Shree Ram🙏🏻🙏🏻
Shree Ram Jay ram jay jay ram
🙏🙏🙏🌹🌹🌹...
प. पुज्य. बाबा इतके आपलेपणाने बोलतात की मन अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही 🙇🙏🏻 इतक्या महत्वाच्या ऑडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏻🌷🌺🌼🌸☀️💛🧡
Jay Hari 🙏🙏
खरोखरच
🙏🙏🙏 खुप आवडले.
Jay janardhan 🙏Jay shri ram 🙏
He excels. ❤🎉
very nice
श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत प्रणाम
सुंदर
खरंच हे प्रवचन ऐकून नामा शिवाय रहाणे कसे शक्य आहे. नाही का?बेलसरे बाबांना माझा नमस्कार...
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी
डोळे उघडले, प्रवचन उपलब्ध करुन दिले त्याबद्दल कृतन्य आहे
तुकाया बंधू मने भावा शब्द इतुकाची राखवा
Pandurang jay shri ram
🙏🙏 जय श्रीराम 🙏🏼🙏
पू.बाबा म्हणजे ग्रेटच.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌷
Sri ram jay jay jay ram 🙏🙏🌺✡✨✨🍐🍐🍎🕉⛳🔅🥀🥥🥔🚩🍎🍊
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम 🙏🙏
श्री राम समर्थ🙏🙏🙏
Shree ram Jay ram Jay Jay ram
श्रीराम जयराम जयजयराम !!!
🙏🌹 श्री जय राम जय जय राम 🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏
🌹 Shree Ram 🙏