साहेब मी मागच्या 8 10 वर्षा पूर्वी भरपूर सिमला मिरची करत होतो विना मलचींग 1वर्ष प्लॉट चालवले आहेत पण आता साहेब प्लॉट चालू होईपर्यंत व्हायरस ने गुंडाळून जातो की कसेतरी 3तोडे होतात आणि खर्च भरमसाठ होतो फक्त औषध दुकानदारांची भर ना रेटची गॅरंटी ना काय आता नेट मध्ये किंवा पॉलीहाऊस मध्ये फक्त चांगली मिरची येऊ शकते आणी तो खर्च सर्व शेतकऱ्यांना परवडत नाही.

Chemical sheti sodun dya.kahic wapru nka.
Yekri 4 troli shenkhat
Ghya.sawlit thewa
Tyawr
traco 4 liter sudo 4 liter PSB 4 raizhobium 4 matarazhium 4..
2 month ntr bedwar taka
Yara Mila comlx 50 kg taka.
Buss..
Lagwadintr lgec traco sudo he srv prateki 2 liter soda.
Tak gavran anddi mix Krun 6 day ntr spry ghya.ali trieeps Kahic yenar nahi
Nice information saheb
Nice 👌
15 April la lagwad Keli tr chalel ka
एकरी किती रोप लावले पाहिजे आणि अंतर किती ठेवावे
5 x 1.25 कमीत कमी 12000 ते 16000
जानेवारीत मिची लावाची आहे ऐयीलका
Are lav bindass lahi paise hotil bhai
Nice
Tarbuj made chalel dhobli mirchi Aantr pik
माझ्याकडे आर्मर मिरची आहे दिड महिने झाले लागवड करून मार्गदर्शन करावे नियोजन असेल तर पाठवा
रोटर मारा
कृपया आपला मोबाईल नंबर द्या
माझ्या कडे रोटर नाही
😂😂😂😂😂😂@@maheshpatil8115
Tumcha number dya ke
Hallo
उन्हाळी सिमला येत नाही साहेब
नदी पण लागु नका
खरं आहे