उन्हाळी सिमला मिरची नियोजन भाग -3, रोप लावून घेणे, आळवणी, फवारणी,काळजी व नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Рік тому +2

    रोहित साहेब तुमच्या सांगण्यामुळे आणि इतरही चैनल आहेत सांगणारे त्यामुळे सर्व च शेतकरी मोठ्या उत्साहाने भाजीपाला लागवड करत असतात त्यामुळे कवडीमोलाने भाजीपाला विकल्या जातो ही समस्या आहे

  • @sidheshwarpandule303
    @sidheshwarpandule303 Рік тому

    खूपच छान मी 10मार्च ला लागवड करत आहे अशीच महितिसंगत चाला खूप खूप धन्यवाद👏

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Рік тому

    खुप usefull माहिती असते साहेब तुमची

  • @valmikrajput1988
    @valmikrajput1988 Рік тому

    खुप सुंदर महिती आहे

  • @arunvalunj5996
    @arunvalunj5996 Рік тому

    रोहित दादा खुप छान माहिती दिली आहे अशीच माहिती द्यावीत

  • @soundlineking
    @soundlineking Рік тому +1

    जय शिवराय⛳🙏⛳रामराम

  • @ShainathKuklare
    @ShainathKuklare 9 місяців тому +1

    मे मध्ये शिमला लागवड केली तर चालेल का ओपन ला

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa Рік тому

    दादा तिखट मिरचीचे आळवणी आणि फवारणी शेड्युल व्हिडिओ बनवा

  • @VikramPradnya
    @VikramPradnya Рік тому

    उभी आडवी नांगरट करायला किती वेळ जाईल??????

  • @VaibhavGhumatkar0096
    @VaibhavGhumatkar0096 Рік тому

    पावसाळी टोमॅटो कधी लागवड केली पाहिजे व्हरायटी कोणत्या आहेत ..
    शेड्युल पाहिजे

  • @farmtrac778
    @farmtrac778 Рік тому

    बघा sir ते आपण काही दिवसापूर्वी farmtrac छा व्हिडिओ सोडला होता त्याची थोडी माहिती लागत होती तर contact no भेटेल का

  • @shashikantgiri7685
    @shashikantgiri7685 Рік тому +1

    वर टाकले ली कापड कोणत आहे सर थोडी टीप द्या

  • @rajuethar1649
    @rajuethar1649 9 місяців тому

    एप्रिल मध्ये लावगड चालेल का

  • @ketandhande4617
    @ketandhande4617 6 місяців тому

    Number send kra sir

  • @akshaymali3950
    @akshaymali3950 Рік тому

    Sir tumcha WhatsApp number paheje ahe