शिमला मिरची लागवड संपूर्ण माहिती | Capsicum Farming | ढोबळी मिरची | Shimla Mirchi | Dhobali Mirchi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 255

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 роки тому +13

    न हरता,न थकता,न थांबता,न खचता प्रयत्न केल्यावर काळी आई भरभरून देतेच.आमची आज्जी म्हणायची जे मागायचे ते कष्टाला मागत जा मग देवाच्या देवाला पण द्यावे लागते.कोणतेच क्षेत्र मोठे किंवा लहान नसते लहान मोठी फक्त आपली मानसिकता आहे.शेतीला कमी समजावून जमणार नाही कमी पडतात आपले कष्ट,आपले विचार,आपली मानसिकता.शेतीत बदल करायला आपन अगोदर बदला ती जरी निर्जीव असली तरी आपल्याला जीवन आणि पिकाला जीवनदान देते...!

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      सरजी आपण शेतीचा यशस्वी मंत्रच दिला.... खूप खूप आभार सरजी...

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 3 роки тому +7

    खूप छान माहिती सर, शिमला‌ मिरची‌ची लागवड, मशागत, फवारणी, उपलब्ध बाजारपेठ व या पासून मिळणारे भरघोस उत्पन्न याची सखोल माहिती भाऊसाहेब शिंदे या आदर्श शेतकरी बांधवांने दिली आजच्या युवा शेतकरी बांधवांसाठी ही माहिती खुपच प्रेरणादायी आहे धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      पवन सर
      हे शिमला मिरचीचे पीक अतिशय जोमात आले आहे. त्याला लागलेल फळ ,नवीन फुटवे आणि सेटिंग भन्नाट आहे...
      शोध वार्ता टिमच्या वतीने धन्यवाद पवन सर....

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 3 роки тому +12

    शेतकऱ्यासाठी आदर्श - भाऊसाहेब शिंदे काका
    सर्व शेतकऱ्यासाठी अंत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल शोधवार्ता टीमचे आम्ही शेतकरी आभारी आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +2

      सरजी आपल्या सर्व टीमचे सुहृदय आभार

  • @user-सचिनजी
    @user-सचिनजी 3 роки тому +4

    मुक्तपत्रकार साहेब .. शोधवार्ताच्या माध्यमातुन आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती पोहोचवत आहात...याचा शेतकऱ्यांना खुप मोठा फायदा होईल व मार्गदर्शन मिळेल..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सचिन महाराज छोटासा प्रयत्न केला आहे आणि कायम करत राहू आपल्या शुभेच्छा असाव्यात....

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 роки тому +4

    अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहचवली मुक्त-पत्रकार सर. आपण घेतलेला प्रत्येक 'शोध' आयुष्याला कलाटणी देणारा आहे.
    ढोबळी मिरचीचे भरघोस उत्पादन घेणारे भाऊसाहेब शिंदे हे शेतकरी सर्व शेतकरी युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.कमी खर्चाची शेती आणि भरघोस उत्पादन हा शिंदे सरांचा पॅटर्न शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवल्याशिवाय राहणार नाही..
    मुक्त-पत्रकार साहेब आपले खूप खूप धन्यवाद..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खरच सर,
      हा शिंदे पॅटर्न आगळा वेगळा आहे त्यांच्याकडे शेतीविषयक माहितीचा खजाना आहे. शेतकऱ्यांनी त्याचा फायदा नक्की घ्यायला पाहिजे...
      मनःपूर्वक आभार सरजी

  • @Paulvata
    @Paulvata 3 роки тому +10

    पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर नक्कीच शेतकरी हा राजा असणार आहे.. 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +2

      नक्की सर पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड असेल तर आर्थिक प्रगती निश्चित असणार आहे...
      मनःपूर्वक आभार सर...🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata 3 роки тому +1

      @@shodhvarta 🙏🙏

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 3 роки тому

      नक्कीच पण शेतात घर बांधून शेतात राहायला जाणं फार महत्वाचा आहे म्हणजे सरळ शेतीची देखरेख होईल उत्पादनात वाढ होईल

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 3 роки тому +18

    शेतकऱ्यांच्या हितासाठी अविरत झटणारी टीम म्हणजे .... "टीम शोधवार्ता" 😊🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      सरजी आपल्या शुभेच्छा पुढील कार्यासाठी हत्तीचं बळ देत आहेत

    • @arunvalunj5996
      @arunvalunj5996 2 роки тому

      अहो साहेब आम्ही २० ,३०, रूपये केरेटने विकली, जुलै आगस्ट मध्ये आमच्या नासिक जिल्ह्यात ऊत आला होता या सिमलाचा.

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 3 роки тому +3

    उत्कृष्ट शेतीचे उदाहरण आपण आमच्यासमोर मांडले आहे. येणाऱ्या काळात आम्हीही शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्तुंग भरारी घेऊ हा विश्वास आहे.
    शोध वार्ता टीमचे मनःपूर्वक आभार.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच सर आधुनिक शेती ही वर्तमान गरजच बनली आहे. मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 роки тому +5

    शेती विषयक माहिती भाऊसाहेब शिंदे यांनी जी दिली आहे ती आम्हा शेतकऱ्यांना दिशादर्शक आहे. शोध वार्ता टीमचे मनपूर्वक आभार....💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मस्के सर आपल्या शुभेच्छा आमचे बळ वडवतात.. धन्यवाद

  • @nanasahebmunde546
    @nanasahebmunde546 3 роки тому +2

    शिमला मिरचीचा सर्व व्हिडीओ पहिला पीक अतिशय छान आले आहे. विशेष करून पिकाचा कलर ग्राहकांसाठी चांगले राहणार आहे. मला ते तुम्ही स्वतः तयार केलेले औषध लागणार आहे. कारण माझी दोन गुंठे मिरची आहे. शोध वार्ता टीमने ही अनमोल माहिती आम्हाला दिल्या बद्दल आम्ही टीमचे मनपूर्वक आभार...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मुंडे सर व्हिडीओ मध्ये भाऊसाहेब शिंदे यांचा संपर्क दिला आहे त्यांच्याशी बोला आणि अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा

  • @bhashanrang
    @bhashanrang 3 роки тому +3

    'कमी गुंतवणुकीत जास्त नफा' अर्थात फायदेशीर शेती. हा फॉर्म्युला, शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांनी सामान्य शेतकरी युवकांना समजेल अशा शब्दांत सांगितला. सर आपण शेती मार्गदर्शन शिबिरांतून 'योग्य शेती' यावर मार्गदर्शन करावे.आपल्या मार्गदर्शनात 'शेती' हा उद्योग म्हणून उभा राहील..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी नक्कीच,
      शिंदे पाटलांच्या वेळेनुसार यावर निश्चित विचार केला जाईल...
      मनःपूर्वक आभार सर

  • @santoshvidhate143
    @santoshvidhate143 3 роки тому +3

    पारंपरिक शेतीला आधुकतेची जोड दिली तर शेती निश्चित फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही हे आपण आम्हाला दाखवून दिले...
    धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सर,
      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणा आहेत

  • @prashantmaske5992
    @prashantmaske5992 3 роки тому +2

    शेतीच्या संदर्भातील माहिती सखोल आहे. आम्हा शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. शोध वार्ता टीमचे मनःपूर्वक अभिनंदन...💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @varadmahamuni851
    @varadmahamuni851 3 роки тому +2

    उत्कृष्ट शेती...समृद्ध शेतकरी...
    वा..सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप आभार सरजी🙏🙏

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 роки тому

    फारच चांगला फायदा सिमला मिरची लागवडीचे उत्पादन मधून घेतला धन्यवाद शुभ रात्री

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी....

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 3 роки тому +3

    शेती आणि तंत्रज्ञान या व्हिडीओच्या माध्यमातून समजले... शोध वार्ता टीमचे आभार....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप आभारी आहेत सरजी

  • @vaibhavjain7329
    @vaibhavjain7329 3 роки тому +2

    आधुनिक शेतीची माहिती अतिशय सटीक दिली आहे. वेलेनुसार भेट घेवू धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी...🙏

  • @komalmaske1545
    @komalmaske1545 3 роки тому +2

    शोध शेतकर्यांसाठी
    अतिशय उत्तम सर..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      बळीराजासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे आणि शोध वार्ता कायम हेच करत राहणार आहे....
      धन्यवाद मॅडम

  • @bhashanrang
    @bhashanrang 3 роки тому +2

    उत्कृष्ट शेती उद्योग मार्गदर्शन आम्हाला उपलब्ध करत आहात. त्याबद्दल आपले शतशः आभार..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी,
      आपले पाठबळ आम्हाला पुढील कार्यासाठी प्रेरणा देत आहे... मनःपूर्वक आभार सरजी...🙏

  • @risingbabyyug6173
    @risingbabyyug6173 3 роки тому +2

    Sheti vishayak mahiti changli dili shodh varta timche manpurvak dhanyavad

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार महेश सर

  • @vitthalghabade9442
    @vitthalghabade9442 2 роки тому +1

    प्रथम तुमच्या शोधवर्ता चॅनेलचे 🙏💕 तुमचा व्हिडिओ पाहून इतकं खूप छान वाटलं. की आमच्या मनामध्ये ताकद💪💪 उत्सर्ता🤛 प्रेरणा तुम्ही मिळवून दिलीत आत्ता सोयाबीन निघाल्याचे नंतर मी 🙋 सुद्धा मिरची करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुमच्या पुढील व्हिडिओ साठी all the best👍💯 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी,
      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणा आहेत...

  • @Avinash.Solunke
    @Avinash.Solunke 3 роки тому +3

    शेतीविषयक माहिती उपयोगाची ठरली, धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद अविनाश सर

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 роки тому +8

    शेतकरी बांधवांना आशा तज्ज्ञांची गरज आहे. कारण पारंपरिक शेती करण्यात अर्थ राहिला नाही. जर आधुनिकतेची जोड मिळत नाही तो पर्यंत शेती परवडत नाही....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर बोललात सरजी,
      आधुनिकता असेल तरच शेती आहे अन्यथा तोटाच तोटा आहे...

  • @rameshmadne9168
    @rameshmadne9168 3 роки тому +1

    शोध वार्ता टीमचे ही अभिनंदन...💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सर

  • @mahendraveer7845
    @mahendraveer7845 3 роки тому +1

    शेती ही सुधारित केलीच पाहिजे...
    सर खूप छान...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      महेंद्र सर,
      अगदी बरोबर आधुनिकतेची जोड नसेल तर शेती करण्यात अर्थच उरत नाही...
      धन्यवाद सर

  • @VishalAghav1998
    @VishalAghav1998 3 роки тому +2

    सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      विशाल सर मनःपूर्वक धन्यवाद

  • @rmohalkar3934
    @rmohalkar3934 3 роки тому +1

    Bhausaheb shinde prgatshil shetkri aahet aabhman aahe tyanch.. Dhanyvad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आम्हाला सुध्दा आभिमान आहे त्यांचा🙏🙏

  • @ganeshtambe8222
    @ganeshtambe8222 3 роки тому +2

    शेतकर्याचा आधार म्हणजे
    शोध वार्ता.,,,👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      गणेश सर आपले सहकार्य वेळोवेळी लाभत आहे

  • @jayakhetre3354
    @jayakhetre3354 3 роки тому +2

    एकदम भारी शेती आहे सर आणि व्हिडिओ पण

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद ताईसाहेब

  • @RNAkhade
    @RNAkhade 3 роки тому +3

    खूप छान माहिती सर... अप्रतिम.. असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला देत राहा, धन्यवाद...!!!💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तीचे कौतुक जबाबदारी वाढवते...
      धन्यवाद कविवर्य

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 3 роки тому +1

    खूप छान माहिती, शोध वार्ता टीमचे अभिनंदन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      ओव्हाळ सर शोध वार्ता टिमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार...

  • @amolnawale144
    @amolnawale144 3 роки тому +2

    वा.. सर ही माहिती खुप सुंदर आहे।।

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अमोल सर मनःपूर्वक आभार..🙏🙏

  • @InfoTownn
    @InfoTownn 3 роки тому +7

    Wow Sir... You are doing such a great job for our Farmers.😊🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 3 роки тому +3

    अप्रतिम प्रेरणादायी माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद जाधव सर

  • @ganeshmaske7160
    @ganeshmaske7160 3 роки тому +2

    शेतीतुम सुमृद्धी
    खुप छान माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार मस्के सर

  • @bhausahebhole6588
    @bhausahebhole6588 3 роки тому +4

    Badale hi Kalachi garaje aahe.. sheti hi Udyog mhnun keli pahije.. shinde sir ani dhakne sir yanche abhinandan..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार होले सर...🙏

  • @sanketbaravkar7674
    @sanketbaravkar7674 3 роки тому +2

    Sundr sheti vishyi mahiti dili

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद संकेत सर

  • @VishalAghav1998
    @VishalAghav1998 3 роки тому +2

    शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सर आमचा तोच प्रामाणिक प्रयत्न आहे

  • @akashdhakne3796
    @akashdhakne3796 3 роки тому +2

    Atishay sundar mahiti dili aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 роки тому +3

    खुप छान माहीती सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      धन्यवाद साळवे सर..🙏🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 роки тому +2

    वा..सर
    काळया आईनं दिलेलं हे हिरवं सोन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच अभिषेक सर,
      शेती नवनवीन तंत्रज्ञानानुसार करायला हवी मग पहा आर्थिक गणित कसं व्यवस्थित होतंय ते...

  • @avinashjadhav9126
    @avinashjadhav9126 3 роки тому +2

    Ekdam bhari aahe video

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 Місяць тому

    खूप छान माहिती सर

  • @ramchandranagarse5039
    @ramchandranagarse5039 2 роки тому

    एक नंबर मुलाखत & माहिती साहेब 👍

  • @namdevbobade6211
    @namdevbobade6211 3 роки тому +2

    Ekdam bhari mahiti dili sirji aapan

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी...🙏🙏

  • @kailasghodke559
    @kailasghodke559 3 роки тому +2

    apratim mahiti sir..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @tusharvidhate6941
    @tusharvidhate6941 3 роки тому +2

    Aabhinandan sarv timche

  • @sanketbaravkar7674
    @sanketbaravkar7674 3 роки тому +2

    Dhanyawad shodh varta timche

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @sbsagro2380
    @sbsagro2380 3 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद शिंदे पाटील

  • @arvindphopse9939
    @arvindphopse9939 3 роки тому +1

    खूपच छान माहती दिली सर 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद अरविंद सर🙏

  • @BeamNG_SP
    @BeamNG_SP 3 роки тому +2

    मस्त टीम काम करतेय sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आभार सरजी बळ मिळाले

  • @nitinkale372
    @nitinkale372 2 роки тому +1

    Best 👍saheb

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @kailasdhakne3731
    @kailasdhakne3731 3 роки тому +2

    Chan aahe sheti

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद कैलास सर

  • @eknathmunde8054
    @eknathmunde8054 3 роки тому +1

    शिमला मिरची विषयीची माहिती अतिशय उपयुक्त सांगितली आहे. मी सुद्धा दहा गुंठे मिरची लागवड केली आहे. आपण स्वतः तयार केलेले टॉनिक आम्हाला उपलब्ध होईल का सांगा..

  • @akshayandhale1555
    @akshayandhale1555 3 роки тому +1

    भारीच शेती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @hushensayyad9983
    @hushensayyad9983 3 роки тому +3

    Good going.. keep it up sir.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सय्यद सर

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 3 роки тому +4

    Soil chargar टेक्नालाजी चा वापर करा काळी आई ला जे जेवण पाहिजे ते त्यांच्या SCT तंत्रात आहेत you ट्यूब वर लिहा soil chargar टेक्नालाजी आनि बघा रिझल्ट जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच आवडेल सरजी पहायला

  • @Akshaymaske.96k
    @Akshaymaske.96k 3 роки тому +2

    उत्तम उपाययोजना..,

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @sudarshannawale7008
    @sudarshannawale7008 3 роки тому +4

    सर आता शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करायलाच पाहिजे..!
    त्याशिवाय शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार नाही....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच सर सुधारित शेतीकडे जोर असला पाहिजे

  • @rameshmadne9168
    @rameshmadne9168 3 роки тому +1

    शिंदे पाटील अभिनंदन...💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @Paulvata
    @Paulvata 3 роки тому +1

    👍👍👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @vijay_edtix_888
    @vijay_edtix_888 3 роки тому +1

    Chan mahiti sir.
    #Bhashanrang

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏

  • @ananddhakne3955
    @ananddhakne3955 3 роки тому +1

    अति सुंदर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @rajuneel9681
    @rajuneel9681 3 роки тому +1

    Dhanyvad shodvarta

  • @riteshdhanwade1822
    @riteshdhanwade1822 3 роки тому +3

    आधुनिक शेती शिवाय आत्ता शेतकऱ्यांना पर्याय नाही सर...!

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर आहे सरजी, आधुनिक शेती केल्याने आर्थिक उन्नती नक्की आहे....

  • @misalmisal4061
    @misalmisal4061 3 роки тому +2

    Nice vidio

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @अमोलसरपंचकाकडेपाटील

    खुप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार सरजी...🙏

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 3 роки тому +2

    उत्कृष्ट शेतकरी शेतीशी निगडित असणारे शेतकरी शेती वर प्रेम करणारे शेतकरी त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा मालामाल व शिंदे साहेब आपण खरबुजाचा चांगला प्लॉट घेतला चांगला उत्पादन घेतलं चांगलं लाखाच्या स्वरूपात रुपये मिळाले आपला स्वतःचा नंबर द्या म्हणजे आपल्या सोबत चर्चा करता येईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर सरजी..👍

  • @rajebhaubabre7880
    @rajebhaubabre7880 2 роки тому +1

    आभारी

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 3 роки тому +2

    nice video.

  • @navnathzagade1196
    @navnathzagade1196 2 роки тому

    खुप छान माहिती दिली त सर . खरच शेती हे असे शेत्र आहे एक रुपया खर्च केला तर त्याचा परतावा कसा घेवयाचा ते जमुन दिले

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी🙏

  • @sagarmagar3904
    @sagarmagar3904 3 роки тому +2

    Mast

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @prashantgavali8504
    @prashantgavali8504 3 роки тому +2

    mast sir

  • @bandukulal7952
    @bandukulal7952 3 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @maskekisan6620
    @maskekisan6620 3 роки тому +1

    छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @setnetexam3383
    @setnetexam3383 3 роки тому +5

    शेतकर्‍यांना उर्जा देणारा व आधुनिक शेतीचे व्यापारीकरण करणारा हा व्हिडोओ प्रत्येकाने पहावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      शोध वार्ताच्या सर्व टीमकडून आपले मनःपूर्वक आभार सरजी

  • @motivationvideosonusharma812

    मी एक औषध दुकानदार आहे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात दुकानदार लुट करत आहेत शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच शेती करावी जे बोगस कंपन्याचे टॉनिक आहे त्यात दुकानदाराला 60ते70% फायदा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला duplicate औषध देतात आणि भरपूर नफा कमावतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      विचारपूर्वक केलं पाहिजे सर्व काही

  • @nikhilrathod4437
    @nikhilrathod4437 2 роки тому

    छान ☺️

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @shankarchoure5472
    @shankarchoure5472 3 роки тому +1

    👌👌✌✌🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 роки тому +1

    👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार...🙏🙏

  • @nanasahebmunde546
    @nanasahebmunde546 3 роки тому +2

    आम्ही गावातले शेतकरी मिळून येणार आहोत...

  • @marathistatus2478
    @marathistatus2478 3 роки тому +1

    😊🙏😊🙏

  • @namdevbobade6211
    @namdevbobade6211 3 роки тому +1

    Jay jawan jay kishan

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      जय जवान जय किसान

  • @vaibhavtandale4672
    @vaibhavtandale4672 3 роки тому +1

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @risingbabyyug6173
    @risingbabyyug6173 3 роки тому +2

    Aamhala aapli madat lagel

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      केव्हा ही फोन करा

  • @aamaadmipartybeeddistrict62
    @aamaadmipartybeeddistrict62 3 роки тому +2

    बाजार पेठे संदर्भात माहिती हवी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      वरील नंबरवर फोन करा

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 роки тому +4

    तुमच्याकडील टॉनिक बाजारात उपलब्ध आहे का असेल तर पत्ता सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      घरीच विकतात सध्या बाहेर मार्केटला नाही आलेले पाहिजे असेल तर त्यांना संपर्क करा मिळून जाईल..

  • @dr.sopan6257
    @dr.sopan6257 18 днів тому

    4 Acres Kharbuj lagwaditun 200Tonnes utpanna kase nighel

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 роки тому +1

    Adhunik sheti Anubhav aani tantrdnyan faydeshir hou shkte

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच मॅडम,
      वर्तमान परिस्तिथीत शेतील नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत नाहीत तो पर्यत शेती फायद्यात येऊ शकत नाही...

  • @rameshbhargude786
    @rameshbhargude786 3 роки тому +1

    शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शक व्हिडीओ दाखवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्की रमेश सर,
      लवकरच त्यावर आम्ही विचार करू...सुचनेबद्दल मनस्वी आभार🙏🙏

  • @shetisamratrk3242
    @shetisamratrk3242 3 роки тому +3

    October November December madhe Shimla mirchi lagwad karu shakato ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी व्हिडीओ मध्ये भाऊसाहेब शिंदे यांचा संपर्क दिला आहे त्यावर फोन करा....

  • @nanasahebmunde546
    @nanasahebmunde546 3 роки тому +2

    शिंदे पाटील तुमची भेट कधी होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      त्यांना फोन करून कधीही जा

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Рік тому

    साहेब केमिकल बरोबर तुम्ही सोडताय ते ऑरगॅनिक स्लरी चालते का

  • @basabhauji
    @basabhauji 3 роки тому +3

    माझ्याकडे पांढरा गुंठे साधी मिरची आहे मला आपल्याकडील ऑरगॅनिक सलरी पाहिजे मिळेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्की मिळेल जाऊन समक्ष भेटा त्यांना

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +2

    शिमला मिरची शेती भरघोस आली आहे आणि तुम्ही वापलेल तंत्रद्यान फायद्याचे ठरता ना दिसतो आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी सरजी,
      अशाच पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे।...

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Рік тому

    आमच्याकडे शिमला मिरची वर कॅल्शियमची कमतरता जाणवत आहे त्यामुळे फळे खराब होत आहेत उपाय सांगाल का

  • @IndrajeetINC
    @IndrajeetINC 13 днів тому

    टन म्हणजे आणि क्विंटल चा हिशोब अलग सांगा

  • @sanjaypawar9316
    @sanjaypawar9316 3 роки тому +1

    आज बाजरी मका ज्वारी गहू बघायला मिळणार नाही फक्त सर्व भाज्या करतात फक्त भाजी खाणार का

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      हा प्रश्न नोकदारांना विचारला तर योग्य होईल नाही का?

  • @AmbadasSuryawanshi-xq3hg
    @AmbadasSuryawanshi-xq3hg 11 місяців тому

    Ya Mirchi la tar aani Bambu Lagat nahi ka...

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Рік тому

    शोध वार्ता टिम चे अभिनंदन
    लागवडीची तारीख सांगीतली नाही