सर मी 7 जून 2023 ला मेढा कडे अर्ज केला व त्यांनी मागील त्याला सोलर मध्ये वर्ग केल्यानंतर मला पेमेंट ऑप्शन आले पेमेंट केले महिना झाले पेमेंट करून आता सध्या स्थितीमध्ये असे दाखवत आहे की 1A form submitted with payment कंपनी निवडून ऑप्शन कधी येईल
@@sunilwagh8348 त्यामध्ये फॉर्म एडिट चे ऑप्शन नाही फॉर्म भरता वेळेस तस्या प्रकारचे घोषणापत्र तुमच्या कडून भरून घेतले जाते तरी पन आपला अर्ज छाननी प्रक्रियात डोकमेंट्स resubmit मध्ये आला तर त्यात ति आपण आपली त्रुटी दुरुस्त करू शकता
🎉🎉
Sir mi shettalya chi nond e pik pahani dware keli aahe chalel ka? Kayam pad pan keli aahe
Mi 4 divas aadhi NOC upload keli tr punha scrutiny karayala kitti time lagel yavatmal district ah
Jain company kotha sampala ka
Ms Id चे पोर्टल कधी चालू होणार आहे सर
सर मी तर 28सप्टेंबर ला भरला तरी पण अजून काही अपडेट नाही आला कधी येईल
ok sir
मी 13/12/24 ला पेमेंट केलं आहे अजून व्हेंडर सिलेक्शन चा ऑप्शन आले नाही
कंपनी निवडल्या च्या नंतर किती दिवसात सोलर भेटते
Sir jain company cha quota add hoil ka Dharashiv madhe
@@rohan_l02 hou shkto
धाराशिव जिल्हा कधी येईल वेंन्डर सिलेक्शन
सर gk company वेंडर सेलेक्शन करून 15 दिवस झाले तरी पण जॉईंट सर्व्हे झाला नाही..
सर मी 7 जून 2023 ला मेढा कडे अर्ज केला व त्यांनी मागील त्याला सोलर मध्ये वर्ग केल्यानंतर मला पेमेंट ऑप्शन आले पेमेंट केले महिना झाले पेमेंट करून आता सध्या स्थितीमध्ये असे दाखवत आहे की
1A form submitted with payment कंपनी निवडून ऑप्शन कधी येईल
@@dnyaneshwaragase1482 sangta yet nahi tari pan ek kiva don mahine sudhha lagu shktat
धाराशिव ला आलेका
सर मी मागेल त्याला सोलर पंप योजने मधे फॉर्म भरला होता त्याला त्रुटी आलती मग मी ती पुर्ण केली मग आता वेंडर सलेक्शन कधी येईल
@@narayansukashe4722 yeil status check karat rahne pratek divshi
मी 9/11/24 ला पेमेंट केलं आणि 17/11/24 ला वेंडर सिलेक्षण अल आणि जैन ईरिगेशन कंपनी सिलेक्ट केली ( जळगाव जिल्हा )
Mi pan
7/12 upload kara asa dakhavat hota kaa tumhala
कंपनी सलेक्ट केल्यावर बदलता येते का ?
@@Ganeshbhange8725 nahi
@@Ganeshbhange8725 nahi ji nivad kartan tich final
@@Aaplesarkar505 👍
माझा मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे तरी काय करावे लागेल सर वेंन्डर साठी.
@@parmeshewarswami5337 tumchya near chya mahavitran office la visit dya
Sir अजून काही company add होणार आहेत का
@@rohan_l02 yes
@@Aaplesarkar505 kadhi hotil sir
@@Aaplesarkar505 sir new company add kadhi hotil
Form chukicha bharla gela ahe tr form edit kasa karava , kamit kami 20 te 25 video vr comment kiliy konich sangat nahi ahe tumi tri sanga
@@sunilwagh8348 त्यामध्ये फॉर्म एडिट चे ऑप्शन नाही फॉर्म भरता वेळेस तस्या प्रकारचे घोषणापत्र तुमच्या कडून भरून घेतले जाते तरी पन आपला अर्ज छाननी प्रक्रियात डोकमेंट्स resubmit मध्ये आला तर त्यात ति आपण आपली त्रुटी दुरुस्त करू शकता
माझी सातबारा विहीर लागली nhi e pik pahni ahe ti upload keli nahi Kay karave
7 12 upload kra mhanat ahe dusryada
@@pavankhakale377 satbara var vihir kiva boar nond havi ani clear uplod kra pdf file madhe
Mk id dya tumacha mala pan asech sangat ahe
@@Aaplesarkar505 आहे clear
नामांकित कंपनी कधी येतील vendor यादी मध्ये
Saheb vendor nivdun 8 divas jale ahe pn ajun serve jala nahe kadhe parynt hoile
@@शेतकरीराजा-द4ढ yamdhe jase jase lineman app la nave dakhvli jate tyanusar sarvey ha tumchya kadun kela jato