कुळ कायदा/Kul Kayda In Marathi/कुळ कायदा म्हणजे काय/Bombay Tenancy Act/@AdvocateAai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 2 місяці тому

    अतिशय सुटसुटीत माहिती दिली 🎉

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 місяці тому

      @@gulabjadhav4539 धन्यवाद 🙏

  • @bigboss8067
    @bigboss8067 29 днів тому

    Very nice information mam

  • @Samta402
    @Samta402 6 місяців тому +2

    छान माहिती.. पण सावकाश पणे मांडणी केली तर छान होईल..

  • @vijaymore1511
    @vijaymore1511 Місяць тому

    उत्तम आणि सविस्तर माहिती देता मॅडम तुम्ही
    मी 60 गुंठे शेती विकत घेत हाय वर्ग 2 कुळ कायद्याने प्राप्त जमीन नियंत्रित सत्ता प्रकार असा उल्लेख हाय तरी ती जमीन आमच्या नावाने होईल का
    तात्पुरता ब्लॉक काढून खरेदी करता येती का जमीन वर्ग 2 राहणार पण नाव लागणार ही गोष्ट बरोबर हाय का एजन्ट ने सांगितलं हाय फसवणूक न व्हावी म्हणून तुम्ही सल्ला द्यावा
    धन्यवाद

    • @vijaymore1511
      @vijaymore1511 Місяць тому

      कोल्हापूर शाहूवाडी या बाजूला तुमच्या संपर्क मदे कोणी असेल तर भेटेल त्यांना मी योग्य मार्गदर्शन भेटेल मला

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому

      याबद्दल details घेऊन सल्ला देणे जास्त योग्य होईल .. कूळ म्हणून तुमच्या पैकी कोणाचे नाव असेल तरच ती तुमच्या नावावर होवू शकेल.. तसे नसेल तर आधी योग्य ती कायदेशीर परवानगी घेणे गरजेचे असते.. धन्यवाद 🙏

    • @vijaymore1511
      @vijaymore1511 Місяць тому

      चौकशी करतो तशी धन्यवाद मॅडम ​@@AdvocateAai

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 2 місяці тому

    Madom mazi kul vahivatichi jamin city erea madhe आहे.नियम ४३ c nusar ३२ g प्रमाणे विक्री होणेसाठी tahasildar yanche kade dava dakhal केला आहे.१८/८/१९४८ che kul आम्ही ahot. Malli hakkane मिळण्यसाठी dava dakhal आहे.yogya ahe काय,

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому

      हो तुम्ही योग्य पाऊल उचलले आहे.. धन्यवाद 🙏

  • @prakashbachre4556
    @prakashbachre4556 5 місяців тому

    Nic ADV good 15yres 70b shurht kul no regret

  • @kesaristudios1622
    @kesaristudios1622 2 дні тому

    It means, the land was taken from owners and given to the one who is doing the agriculture?

  • @vishal...6380
    @vishal...6380 20 днів тому +1

    मॅडम, माझ्या वडिलोपार्जित जमिनीवरती आम्ही कूळ आहोत आणि सातबारा वरती नाव तिसऱ्या व्यक्तीचं आहे, मग त्या जमिनीवर नक्की कोणाचा हक्क आहे? Please reply mam khup help hoil

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  11 днів тому

      कूळ म्हणुन तुमचे नाव असेल तर ३२ग प्रमाणे तुमच्या नावावर जमीन केली आहे का.. असेल तर ७/१२ तुमचे नाव लावण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.. धन्यवाद 🙏

    • @vishal...6380
      @vishal...6380 11 днів тому

      @AdvocateAai madam tumchi gmail id deu shakta ka mi tumhala documents share krto aapli khup help hoil

  • @anilchavan4938
    @anilchavan4938 4 місяці тому +1

    रहिवास झोन मधील जमीनीचे ३२ ग होईल का

  • @AnilPatil-ds1rg
    @AnilPatil-ds1rg 3 місяці тому

    Nagarpalika hddit ynary jaminich thcildarakdun kharedi miltekay

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      यासाठी सर्व परिस्थिती पडताळून बघितली पाहिजे..धन्यवाद 🙏

  • @shivmangalchavan4235
    @shivmangalchavan4235 4 місяці тому +1

    Madam कुळ कायदा ची जमीन आमच्या ताब्यात 38 वर्षापासून आहे,99 वर्षाच्या बाँड पट्या वर.आता त्या व्यक्तीचं वारस ती जमीन परत मागत आहे काय करावे कृपया सल्ला द्यावा

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 місяці тому +1

      प्रथम जमीन तुमच्या ताब्यात असेल तर कुळ म्हणून तुमचे नाव लावून घ्या..आणि त्यानंतर 32 g प्रमाणे अर्ज करा..धन्यवाद 🙏

  • @akshaysarde35
    @akshaysarde35 4 місяці тому

    नोंदणीकृत देवस्थान च्या शेत जमिनीला कुळ लागू होतो का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 місяці тому +1

      महाराष्ट्र कुळ कायद्यानुसार देवस्थान जमिनीवर कुळ लागु शकत नाही..धन्यवाद 🙏

    • @yashwantkharat-yd2mf
      @yashwantkharat-yd2mf 4 місяці тому

      नगरपालिका क्षेत्रत लागु होते काय

  • @apenfieldier
    @apenfieldier 4 місяці тому +1

    सर, त्या कायद्याने महार वतन जमीन असेल आणि ती जमीन ३२म द्वारे कुळाला मिळाली असेल तर ती जमीन मूळ मालकाला परत मिळू शकते का?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 місяці тому +2

      कुळ म्हणून नाव असेल तर परत ती जमीन तुमच्या नावावर करण्यासाठी योग्य कागदपत्रे व पुरावे लागतील..प्रक्रिया क्लिष्ट आणि अवघड आहे..यासाठी सर्व कागदपत्रे रीतसर तपासून निर्णय घ्यावा लागेल..तुम्ही नजीकच्या वकिलांचा सल्ला घेतला तर बरे होईल..धन्यवाद 🙏

  • @pramopatil4870
    @pramopatil4870 2 місяці тому

    ताई माझी वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 झाली आता जमिनीत बहिण अर्धा हिस्सा मागत आहे व ती विकायला काढत आहे . माझ्या आजोबांना अधिक धान्य पिकवा यासाठी शासनाने जमीन दिली होती . मी न विकण्या साठी रोखू शकतो का . आपले मत कळवा प्लीज...🙏

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому

      मालक म्हणून फक्त तुमचे नाव आहे का.. तुमच्या वडिलांनी मृत्युपत्र किंवा बक्षीस पत्र केले आहे का.. ही माहिती सविस्तर समजल्या शिवाय काही सांगू शकत नाही.. कायद्याने मुलीला प्रॉपर्टी मध्ये समान हिस्सा मिळणे बंधनकारक आहे..

  • @DnyaneshwarSabale-ec9qy
    @DnyaneshwarSabale-ec9qy 2 місяці тому

    कुलकायदा कोणाला लागू होत नाही या वर 1.सविस्तर व्हिडीओ बनवा कृपया.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому

      Yes.. नक्की.. धन्यवाद 🙏

  • @mayurbhulugade1296
    @mayurbhulugade1296 2 місяці тому

    नमस्कार ताई,
    वर्ग दोन मधील जमीन तहसीलदारांकडून हस्तांतरण परवानगी घेऊन तलाठी दफ्तरी ७/१२ नोंद करण्याचा कालावधी किती राहतो..??

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 місяці тому +1

      साधारणपणे 3,4 महिने लागु शकतात..धन्यवाद 🙏

  • @shriramkandelkar2811
    @shriramkandelkar2811 2 місяці тому

    कुळ कायद्यात सर्व जमिन जाते का?आणी गेली असेल तर कशी व कुठे दिसेल

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 місяці тому

      तुम्हांला तसे तहसीलदार कार्यालया मधून कागदोपत्री सांगितले असणे अपेक्षित आहे..नसेल तर तुम्ही तेथे जावुन चौकशी करू शकता..धन्यवाद 🙏

  • @vajeerbaig2510
    @vajeerbaig2510 2 місяці тому

    ईनामी जमीनीवर कुळ लागते का?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 місяці тому

      नाही लागु शकत..

  • @shakershaikh475
    @shakershaikh475 3 місяці тому

    मेडाम 1960 चे साधे कुळ म्हणजे काय?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      याबद्दल मी video मध्ये माहिती सांगितली आहे..धन्यवाद 🙏

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 5 місяців тому

    मॅडम सिलिंग शेत जमीन वर्ग एक करण्यासाठी समीती केली आहे महाराष्ट्र सरकारने त्या बद्दल काही नवीन माहिती आहे का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 місяців тому +1

      याबाबत माहिती घेऊन मी विडिओ द्वारे update करेन..धन्यवाद 🙏

    • @devamahajan2810
      @devamahajan2810 5 місяців тому +1

      @@AdvocateAai धन्यवाद मॅडम... 🙏🤞

  • @pradipkonde9418
    @pradipkonde9418 5 місяців тому

    Kul he 1958-59 che asel ter kay karave

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 місяців тому

      याबद्दल मी कुळ कायदा च्या एका video मध्ये सांगितले आहे..तुम्ही बघू शकता..धन्यवाद 🙏

  • @manojgiri9769
    @manojgiri9769 2 місяці тому

    ताई आम्हाला तुमच्याशी संपर्क करायचा आहे

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 місяці тому

      तुम्ही comment द्वारे तुमचा प्रश्न विचारू शकता..मी नक्की उत्तर देईन..sorry for inconvenience..पण personal नंबर share करू शकत नाही..धन्यवाद 🙏

    • @haridasnikam9585
      @haridasnikam9585 21 день тому

      माझे वडीलांचे नावे कुळजमीन असून तसे 32 M सर्टिफिकेट मिळाले. वडीलांचे निधनानंतर माझे नावाची सातबारावर नोंद झाली. माझे चुलतभाऊ त्यांचे नाव लावा, असे म्हणत आहेत. याबाबत कायदा काय आहे ? क्रुपया मार्गदर्शन व्हावे

  • @viku0011
    @viku0011 5 місяців тому

    Sadhe kul mahnje kay? Sadhe kul kadta yete ka?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 місяців тому

      याबद्दल video मध्ये सांगितले आहे..धन्यवाद 🙏

  • @manojgiri9769
    @manojgiri9769 2 місяці тому

    व तूमचा नंबर पाहिजे

  • @parlhadbochare7587
    @parlhadbochare7587 2 місяці тому

    म्याम माझ्या आजोबाच्या जमिनीला सौरक्षित कुळ लागु आहे बर्याच् वर्षे माझ्या आजोबानी आत्यानी ती जमीन केली पन काही लोकांनी त्या जमिनीवर ताबा केला त्यांच्या कडे काही पुरावा पन नाही माझ्या आजोबाणी त्यांना विकली म्हणून अधि सातबार्यावर आजोबाचे नावे दाखवायची आता नाही दाखवत आमची केस पन चालू आहे आमच्या कडे जुना 7 बारा खासरा पत्र आणखी बरेच कागज पत्रे आहे 3 वर्ष्या पासून केस चालू आहे तर आम्ही स्टे लाउन निकाल आमच्या बाजूने लागेल का..... रिप्ले प्लीज।...

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому

      तुमच्याकडे मालकी हकक/कुळ दाखवणारे सर्व पुरावे असतील तर निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो.. धन्यवाद 🙏

    • @parlhadbochare7587
      @parlhadbochare7587 Місяць тому

      @@AdvocateAai thanku.... 😘

    • @aryagroup1445
      @aryagroup1445 5 днів тому

      Madam amhi 22 varshapasun ji Jamin kasatoy tyatil ardhi jaminit dusryache naav ahe tr advers possession nusar ti Jamin madhe kul lagu shakte ka ? Ani ky procedure ahe?
      Please reply madam.

  • @vikaspatole4240
    @vikaspatole4240 Місяць тому

    मॅडम pls. आपला cont. no. पाठवा मला आपली मदत लागेल

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому +1

      तुम्ही comment मध्ये प्रश्न विचारू शकता.. मी नक्की मदत करेन.. धन्यवाद 🙏