कुळ कायदा माहिती/३२ ग प्रक्रिया काय आहे/Kul Kayda In Marathi/@AdvocateAai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ranjitpilankar-d6s
    @ranjitpilankar-d6s Місяць тому

    Madam aamchya eka jaminivar aamhi malak aahot ani kulachya jagi kul aahet tithe 32 g nikali asa 7/12 var namut aahe ti jamin aamchya tabyat nahi kulachya tabyat aahet tyavar aamhi kabja karnyasathi kay karu shakato

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Місяць тому

      याबाबत कागदपत्रे बघूनच सांगता येईल.. धन्यवाद 🙏

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 15 днів тому +1

    Mam. आता बरोबर् bolalat.

  • @mayurzurange3609
    @mayurzurange3609 3 місяці тому

    Thanku madam

  • @gopaljadhav2482
    @gopaljadhav2482 День тому

    32 G. झाल्या नंतर 32m सर्टिफिकेट दिले जाते. हे माहीत आहे.

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 2 місяці тому

    City erea maddhe àmhi १८/८/१९४८ कुल् mhanun dakhal आहे.२८/१२/१९४८ la kul jayada astitvat ala. ३२ g. प्रमाणे vokri honyasatho kalam ४३ c anvaye tahasilfar yanche कडे dava dakhal kela आहे.३२g nusàr विक्री houn milali पाहीजे.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 місяці тому

      Ok.. प्रश्न समजला नाही..

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 5 місяців тому

    Thanks
    Mam

  • @rajeshkale2055
    @rajeshkale2055 4 місяці тому

    मॅडम Urgent Circulation Civil म्हणजे काय

  • @fareedpatel7932
    @fareedpatel7932 4 місяці тому

    Medam maje zamin la 1979 che bad la kul lagla h parantu je kul lagla h to khota h tani 1950 maje sath bara hatula h 80 parant te mala milat nhi

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 місяці тому

      Okk..तुमचा प्रश्न नेमका विचारलत तर उत्तर देता येईल..

  • @niteshambat9079
    @niteshambat9079 5 днів тому

    नमस्ते मॅडम, माझे अजोबाचे मोठे भवू याचे नाव 32ग नुसार लागले आहे आणि माझे आजोबा यांचे नाव 32गा नुसार लागले नाही . आम्ही 50 पासून वारस लावले नाही तर आता 32 नुसार वरती अपील करू शकतो काय?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 дні тому

      याबाबत कागदपत्रे बघूनच योग्य सल्ला देता येईल..

  • @never-ending-voyager
    @never-ending-voyager 3 місяці тому

    तहसीलदार याना ३२ ग अन्वये अर्ज करण्यासाठी specific फॉर्मेट कुठून मिळेल कुळाची मालकी मिळवण्याबाबत ???

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      याबाबत तुम्ही तहसीलदार कार्यालयात जावुन चौकशी करू शकता..धन्यवाद 🙏

  • @prakashbachre4556
    @prakashbachre4556 5 місяців тому

    Ratnagiri Maharashtra 1948shursh kul Hout satbir khorcha Nav ajhchi jaban ghrhun Andi kiti shetti shameel ni pan vahivat setr aj pryant hi nay dy .moi vet to mi

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 місяців тому

      तुमचा प्रश्न समजत नाही कृपया व्यवस्थित लिहिले तर सविस्तर उत्तर देता येईल..धन्यवाद 🙏

  • @amolmasurkar7197
    @amolmasurkar7197 Місяць тому

    कुळाच्या जमिनीवर ज्याचे नाव कुळ म्हणून लागले आहे ती व्यक्ती विद्युत कनेक्शन घेऊ शकते का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  20 днів тому

      हो घेऊ शकते.. धन्यवाद 🙏

  • @aakashbodade2407
    @aakashbodade2407 3 місяці тому

    मॅडम माझ्या जमिनीला जो कुळ म्हणून जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जमीन पडीत ठेवतो चांगल्या प्रकारे कसत नाही गुरे चारतो तर ती जमीन मला परत कसण्या साठी मिळू शकते का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      Ho मिळू शकते..याबाबत योग्य पुरावा तयार करा..पडीक जमिनीचा recent फोटो..7/12 वर कोणतेही पिक घेतले नसल्याचा पुरावा..मुख्य म्हणजे त्या कुळाचे नाव मालकी सदरात नसले पाहिजे..धन्यवाद 🙏

  • @mitra841
    @mitra841 3 місяці тому

    मॅडम माझी 71 गुंठे जमीन आहे त्यात संरक्षित कूळ होते मात्र ते 1973 साली अप्पर तहसीलदार यांनी काढले आहेत तरी त्या माणसाचा नातू जो आता 75 वर्षाचा आहे तो मालकी हक्क दाखवून मला धमक्या देत आहे तर काय करावे. 7/12 माझे नाव आहे व कूळ नाही.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      7/12 वर मालक म्हणुन जर तुमचे नाव असेल तर तुम्हांला कोणताही अडचण येणार नाही..फक्त 7/22 वरील नाव चुकून किंवा फसवणूक करून तुम्हांला त्रास देणार्‍या व्यक्तिने लावता कामा नये..यासाठी तुम्ही वारंवार 7/12 आणि फेरफार उतारा तपासणे गरजेचे आहे..बाकी धमकी मुळे तुम्हांला जर मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला असेल तर तुम्ही पोलीस complaint करू शकता..धन्यवाद 🙏

  • @mayur4u8
    @mayur4u8 3 місяці тому

    मॅडम आमचे संरक्षित कुळात नाव होते. 1953/54 ला एक फेरफार झाला. .आणि यात आमचे संरक्षित कुळ काडून टाकण्यात आले..या case मध्ये काही होऊ. शकते का?आमची जागा mumbai kandivali madhy होती..

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      याबाबत सर्व कागदपत्रे बघून सल्ला देणे योग्य होईल..तुम्ही नजीकच्या वकिलांचा सल्ला घेतला तर सोयीचे होईल..धन्यवाद 🙏

  • @laxmanmahadeshwar2515
    @laxmanmahadeshwar2515 Місяць тому

    मॅडम नमस्कार,मला थोडी माहिती हवी होती आमचे वडील तीन भाऊ होते।परंतु कुळकायद्याने आमच्या काकाचे नाव लागले आमचे एकत्र कुटुंब होते।आत्ता तिन्ही भाऊ हयात नाही।आत्ता ती जमीन आमची काकी व चुलत भावाचे नावे आहे।परंतु आमची नाव सातबाऱ्यावर नाहीत तर आत्ता आमची नाव सातबारा वर लावता येतील का।चुलत भाऊ नावावर करायला तयार आहे।आमची नाव लावता येतील का मार्गदर्शन करावे मॅडम।

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  20 днів тому

      हो.. तुम्ही वारस दाखला आधी पूर्ण करून घ्या आणि त्यानंतरच तुमचे नाव ७/१२ वर लागेल.. धन्यवाद 🙏

  • @ravindrachavhan4525
    @ravindrachavhan4525 3 місяці тому

    Dear ma'am,
    माझ्या आजोबला 1957 लां कुळ कायद्याने जमीन मिळालेली होती. पुढील 2 3 वर्ष आजोबांनी ती जमीन कसली. त्यांचे पेरे पत्रक पण available आहेत. नंतर काही कारणामुळे ते स्थलांतरित झाले. आणि त्यामुळे पुढील काही वर्ष एक शेतकरी ती जमीन कसत होता.
    नंतर 1975 76 च्या पेरेपत्रक वर आजोबांचे नाव आहेत. पण त्यानंतर सगळ्या पेरेपत्रक वर त्या शेतकऱ्यांचे नाव आहेत.
    आता त्या शेतकऱ्यांनी काहीतरी गडबड करून ती जमीन स्वतः च्या नावे केली. तर आम्हाला त्यासाठी काय करावं लागेल. आमच्याकडे हक्क नोंदणी आणि सगळे ओल्ड documents available आहेत. कृपया मदत करावी.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      तुमच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रांचा आधार घेऊन ती जमीन तुमच्या नावावर होण्यासाठी दावा करू शकता..परंतु जर परस्पर सहमतीने काही मार्ग निघत असेल तर चांगले होईल..धन्यवाद 🙏

  • @pradipdhende7495
    @pradipdhende7495 13 днів тому

    मॅडम नमस्ते
    आमची आजोबांची कुळ कारद्याची जमिन आहे. ती आता त्याच्या वारसांच्या नावावर आहे ती जमिन वारसांना विकता येते का.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 дні тому

      याबाबत video मध्ये सांगीतले आहे.. धन्यवाद 🙏

  • @never-ending-voyager
    @never-ending-voyager 8 місяців тому

    10 वर्षापासून आम्ही जमीन कसत आहोत परतू ७/१२ वर कुळाची नोंद नाही आहे काय करावे कुळाची नोंद कशी करता येईल अशा स्थितीत? मार्गदर्शन करावे

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 місяців тому +1

      कुळाची नोंदणी करण्यासाठी ची प्रक्रिया मी कुळ कायदा च्या आधी videos मध्ये सांगितली आहे..तुम्ही ते video बघून योग्य तो procedure करू शकता..तरी पण काही प्रश्न राहत असेल तर नक्की विचारा..धन्यवाद 🙏

  • @Ringankar12398
    @Ringankar12398 4 місяці тому

    मॅडम माझ्या आजोबांचे नाव 7/12 वरती संवरक्षीत कुळ म्हणून आहे पण आजोबा खुप वर्षांपूर्वी वारले आहेत तसेच जमीन मालक यांचा देखिल मृत्यु झाला आहे आणि त्यांना स्वतःचा एकही वारस नाही पण ती जमिन मुळ मालकाचे नातेवाईक कसत आहेत तसेच त्यांनी त्यांची 7/12 वरती नोंद पण केली आहे परंतु आज देखिल संवरक्षित कुळ म्हणून माझ्या आजोबांचे नाव आहे तर ही जमिन आपल्या ला मिळवता येईल का

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  4 місяці тому

      Ho मिळवता येवू शकते पण सर्वप्रथम तुम्ही तुमची नावे वारस म्हणून लावून घ्या आणि त्यानंतर जमीन मालकी साठी अर्ज करा..धन्यवाद 🙏

  • @bhojumarathe4609
    @bhojumarathe4609 5 місяців тому +1

    मॅडम आमची पण जमीन कुळ कायदाची आहे ती नावावर करायची

    • @bhojumarathe4609
      @bhojumarathe4609 5 місяців тому

      1953 पासून कुळ आहेत

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 місяців тому

      Okk..तुम्ही अर्ज करून नावावर करू शकता..धन्यवाद 🙏

  • @sangeshingale621
    @sangeshingale621 9 місяців тому

    माझ्या आजोबांना। कुळातील जमिन भेटली होती पण आजोबांनी
    ती घेतली नाही नातवाला आता ति भेट णार। का। ते सांगा

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  9 місяців тому +1

      तुमच्या आजोबांचे नाव जर कुळ म्हणून लागले असेल तरच वारस म्हणून नातवाला हक्क मिळू शकतो..धन्यवाद 🙏

    • @sangeshingale621
      @sangeshingale621 9 місяців тому +1

      तुमचा मोबाइल नंबर मिळाला तर डाकोमेट करायला फायदा होईल

  • @manojbhoir8595
    @manojbhoir8595 6 місяців тому

    32 ग वर जातीचा उल्लेख आढळतो का?

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 8 місяців тому

    Very nice Information

  • @omkaraarya8187
    @omkaraarya8187 8 місяців тому

    जमिनीवर संरक्षित कुळ आसताना जर जमिन मालकाने अशी जमीन त्रयस्त व्यक्तीला विकली तर ते खरेदीपत्र रद्द होईल का...??

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 місяців тому

      तुम्हाला त्रयस्थ व्यक्तीला जमीन विकायची असेल तर कायद्याने काही नियम आहेत..याची माहिती तुम्ही कुळ कायदा माहिती भाग 1 या video मधे बघू शकता..या अटी पाळल्या नसतील तर असे खरेदी पत्र रद्द होवू शकते..धन्यवाद 🙏

    • @vikrantmadane9351
      @vikrantmadane9351 3 місяці тому

      Ho

  • @mayurzurange3609
    @mayurzurange3609 3 місяці тому

    जो जमीन विकतो तोच माणूस कुळ म्हणून राहू शकतो का?

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  3 місяці тому

      जमीन विक्री केल्यानंतर खरेदी दाराचे नाव मालक म्हणून येते..त्यामुळे विक्रेत्यांचा पूर्ण हक्क व अधिकार संपतो..धन्यवाद 🙏

  • @mayur4u8
    @mayur4u8 3 місяці тому

    32 ग वैगेरे काहीच झाले. नाही कधीच.

  • @prasadtimande8454
    @prasadtimande8454 7 місяців тому

    आजोबांची जमीन आजोबा हयात नसताना बाबाच्या बहिणीच्या मुलांचे नाव सातबारा वर चढणार काय

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  7 місяців тому

      वारस म्हणून तुमच्या बाबांची नावे असतील तर तसेच आजोबांच्या मुलीचे नाव देखील लागले असेल तर त्या बहिणीच्या मुलांची नावे देखील वारस म्हणून लागु शकतात..धन्यवाद 🙏

    • @prasadtimande8454
      @prasadtimande8454 7 місяців тому

      @@AdvocateAai धन्यवाद

  • @prashantnahire8156
    @prashantnahire8156 6 місяців тому +1

    मॅडम आमच्या कडे आम्ही कुळ आहेत असां निकाल आहे. पणं सात बऱ्या उतारावर येतं नाही... तर पुढे काय प्रोसेस करावे.. हे कळवा मॅडम जी....🙏

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  6 місяців тому +1

      या निकाला वरून तुम्ही सर्वप्रथम 7/12 वर नाव येण्यासाठी अर्ज करा..या निकालाची प्रत जोडा..बाकी काही पुरावे असतील तर ते पण अर्जासोबत द्या..7/12 वर नाव लागेल..संबंधित कार्यालयातून योग्य प्रक्रिया झाली नाही तर याविरुद्ध तुम्ही तक्रार देखील करू शकता..धन्यवाद 🙏

    • @prashantnahire8156
      @prashantnahire8156 6 місяців тому

      ​@@AdvocateAaithank you madam 👍🥰🙏

    • @sharadpadewar5385
      @sharadpadewar5385 3 місяці тому

      hi mdm
      amhala Jamin bhetli hoti
      thasildar shetat Yeun jamin amcya tabyat denarc hote , tevdyat paus ala and samorcya party ne tyana gheun gele,
      tevha pasun tya jamin var dusryani kabja kela ahe ,
      ase document pn ahet ki jamin mayza ajobacya tabyat deun takavet , amhi atta kai karu shkto mdm plz sanga

  • @karokesongs3239
    @karokesongs3239 Місяць тому

    Pls mam personal mobail send

  • @bajiraolad8175
    @bajiraolad8175 7 місяців тому +1

    माज़ा वडिलांच्या जमिनीला माज़ा चुलत्यांनी कुळ लावल्य् तर आम्हाला आमची जमीन मिळेल का? आता दीवानी न्यालायलायत केस चालू आहे.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  7 місяців тому

      तुमच्याकडे योग्य ते पुरावे असतील व कायद्यात सांगितले प्रमाणे सर्व अटी पूर्ण असतील तर मा.न्यायालय योग्य तो निर्णय नक्की देईल..धन्यवाद 🙏