हा प्रोग्राम करणार्याला शत शत वंदन । अत्यंत अदबीने पवार साहेबांनी प्रत्येक विषयाला निर्मळ मनाने उत्तर दिली । अदब आणी आदरा सोबत संपुर्ण मुलाखत उभे राहून । शंभर शंभर सलाम ह्या लाडक्या महाराष्ट्राच्या दैवताला ।
ऊर्जा कशाला म्हणतात हे फक्त पवार साहेब ना बघुन च समजते 50 मिनिटे ऊभे राहुन बोलुन महाराष्ट्र ला विचार करायला लावणारा नेता म्हणून जानता राजा शरद पवार काय बरोबर ना
शरद पवार नाम ही काफी है। साहेब कुणालाच कळले नाहीत. महाराष्ट्राला योग्य वेळी कळले असते तर पंतप्रधान झाले असते.गुजरात ने मोदी ना पाठबळ दीले तसे महाराष्ट्राने साहेबांना दीले असते तर
महाराष्ट्राचे किंबहूना भारताचे महान नेतृत्व मा.शरदचंद्रजी पवार साहेब.धाडसी, हुशार,अभ्यासू, चाणक्य, कर्तबगार, अत्यंत मेहनती हे सर्व विशेषण ज्यांना चपखल लागू होतात एवढेच नव्हे तर पवार साहेबांमुळे या विशेषणाना किंमत प्राप्त झाली म्हटले तर वावगे होणार नाही.
साहेब तुम्हास दंडवत नमस्कार .... नशीब माझं तुमची कारकीर्द बगण्याची संधी किंवा ते सौभाग्य जरी नाही मिळालं तरी ते वाचण्याची किंवा ऐकण्याची संधी मिळाली त्या बद्दलही धान्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद पवार जिंदाबाद... साहेबांना व्यवस्थित साथ मिळावी व महाराष्ट्र देशात परत एकदा १ नंबरवर यावं.... देशात व जगात महाराष्ट्र अग्रेसर असावा हि अपेक्षा. साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभो, हि सदिच्छा.
संपूर्ण ५० मिनिटे उभा राहून बोलणे ते पण अख्ख्या मैफिलीमध्ये स्वतः वयाने मोठे असताना... यातच पवार साहेब साहेब का आहेत याचं उत्तर लपलेलं आहे... आणि पवार साहेबांचं मोठेपण सामावलेल आहे...
@Abhi AQ bar evadhi mahiti ahe tr chidambram la jaio madhe takle tase ka nahi taku shakla? Karan manus kam kartoy tyachi barobari karta yet nahi mhanun aaj paryant fakt arop zhale , kontach rajkarni swatch nahi pan ha modi itha neech nahi Rahile engineering clg che tr 1995 la satta hoti akkal nhavti ka tumhala vikas karaychi? BCCI pawaranchya krupene jagatla ssrwat shrimant board banla abhyas kar andh bhakta
@Abhi AQ ज्याला हरावता येत नाही ,ज्याची कामाची बरोबरि करता येत नाही त्याला बदनाम केले जाते अणि त्या दीड शाहन्य लोकांचा भक्त तू पवार सर्वं सोबत खातो तर मोदी पण त्यातलच न? अणि लोकांना चुतिया समजू नका जर हे लोक खाऊन देश विकास करत होता तर तेच बरे तुम्ही लोकांनि तर वटोळे लावले देशाचे अणि राज्य च तर सोडच बेक्कल मानुस म्हणून फडणवीस सारख्या अनडू पाण्डु फालतू माणसाला मुक्यमंत्री बनवून महाराष्ट्र करजात बुडवून वटोळे लावले .....कारन गुजरात ला पुढे नाही जाता अले कधी महाराष्ट्राच्या म्हणून पधतशिर पने येड़ा मानुस मुक्यमंत्री बनवला ज्याने कर्जबाजारी चा रिकॉर्ड करुण ठेवला
@Abhi AQ tu kay boltoy tula tari samajte ka ? Ata paryant congress ne rajya kele mhanun tr Deshat 1 no. Rahila maharashtra Shetkari atmahatyache kendra kadun alele record tapasun paha devendra chya 5 varshat sarvadhik record ahe Ani andh bhakti sod ata tr pawar krushi mantri hote mhanun kamit kami khanya pinyachi mahagai limit madhe hoti utpanna jast hote ata kay gat ahe krushi utpannat? Kanda 80 rs kilo ha sarvadik rate hota pawar sahebanchya kalat ata kiti ahe 180 rs kilo sarvadik rate salyanno jya gharaneshahi chi baat bolta tyanchich bare chatat hota amchya pakshat ya mhanun ani tyanna gheun ticket pan dile tya mule asha faltu gosti naka bolu ani ho ha desh sarv dharm sambhav mannaara ahe anu bomb cha janak ek muslim hota koni brahman nahi Baki amche koni malak nahi ti pratha peshwyan chi hoti Jyanche malak chatrapati gharana hota
साहेबांना तरुण पिढीने समजून घेणं आवश्यक आहे ज्यांना राजकारणात करिअर करावयाचे आहे त्यांनी साहेब पूर्णपणे अभ्यासणे म्हणजे काय काय करावं लागतं कष्ट किती घ्यावयाची पराभवानं खचून जायचं नाही सतत लोंकांमध्ये मिसळणं प्रश्न समजून त्याची उकल कशी करायची खरंच साहेब ग्रेट आहेत................ महाराष्ट्रानं साहेबांना पूर्ण न्याय नाही दिला याची खंत वाटते
कोणत्याही संकटकाळी डगमगून जायचे नाही ,कितीही टिका, आरोप झाले तरी विचलित न होता संयमाने तोंड देणं उदा़़ गो रा खैरनार कुठे आहेत, पवारसाहेब मात्र आजही राजकारणात आहेत
सुमारे 26-27 वर्षापुर्वी मला कुठल्याशा चॅनेल वाल्या नी जनमत चाचणी अंतर्गत प्रश्न केला की तुमच्या मनातील यापुढील पंतप्रधान कोण? आणि अलबतच मी उत्तर दिले की, मान. शरद पवार साहेब! या अष्टपैलू राजकीय व्यक्तीत्वाला त्यांच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा!
भगवंताच्या कृपेने, साधुसंतांच्या आशिर्वादाने, प्रेमीजन व आप्तसोकीयांच्या सहकार्याने साहेब आपली हि संकल्पित सेवा उत्तोर -उत्तोर यश व वृद्धी ची वाटचाल करो, आपल्याला उत्तम आयु- आरोग्य मिळो हीच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏
माझा महाराष्ट्र आणी माझा भारत देशाच दुर्भाग्य की माझा लाडका नेता माननीय शरदचंद्र रावजी पवार साहेब पंत प्रधान पद भूषविले नाही । आणी हे दुर्भाग्य आज खरच जाणवतो । देशातील आजची परीस्थीती आगबंबोळ झाली त्याला एकाच व्यक्ति जवाबदार आहे ती म्हणजे श्रीमती सोनीया गांधी । श्री नरसिंव्हाराव ऐवजी माझ्या या लाडक्या पुढारी ला जर चांस दिला असता तर माझा भारत देश पुन्हा एकदा ' सोने की चीडिया ' झाला असता । आज ची सरकारने कोंग्रस पक्ष आणी त्यात गांधी परिवाराला संपवण्या चा जो कट रचला आहे तो झाला च नसता । आज ही बाब श्रीमती सोनीया गांधी च्या लक्षात आले आहे की जर माननीय शरदचंद्रराव जी पवार साहेबनां पंतप्रधान केल असत तर आज मोदी ने गांधी परिवारचा छळ केलाच नसता । आणी म्हणूनच आज माझ्या महाराष्ट्रला भाजप ने वार्या वर सोडले असताना माननीय शरदचंद्रराव जी पवार साहेबानी अगदी चालाकीने महा आघाडी सरकारच्या रुपाने त्रिशक्ति शसक्त सरकाराला जन्म दिला । आणी हे सरकार स्थापीत झाले हे माननीय शरदचंद्ररावजी पवार साहेबाच्या व्यक्तीरत कोणाच्या बापात ताकद नव्हती हे जगाला माहित झालाय ।
@@TrrrrrrOpppppo bhau rashtiya राजकारणाचा विचार करून पहा बंधू पवार साहेब हे राष्ट्रीय पातळीवर संकुचित वृत्ती चे नेते वाटतात आणि केवळ मराठा चेहरा म्हणून त्यांची दिल्लीत ओळख आहे त्यामुळे ते कधी कधीच pm hou shakat nahi
हा प्रोग्राम करणार्याला शत शत वंदन । अत्यंत अदबीने पवार साहेबांनी प्रत्येक विषयाला निर्मळ मनाने उत्तर दिली । अदब आणी आदरा सोबत संपुर्ण मुलाखत उभे राहून । शंभर शंभर सलाम ह्या लाडक्या महाराष्ट्राच्या दैवताला ।
पवार साहेब हे महाराष्ट्रातील तरुणाच्या साठी व या देशासाठी एक ज्ञानपीठ आहे.सलाम या जिगरबाज योध्याला........
महाराष्ट्र नशीबवान आहे शरद पवार साहेबा सारखे रत्न महाराष्ट्रात जन्माला आले
@Abhi AQmag tumhi utara vikasasati bhau? Tika karan easy ahe rao.
मनाला भिडणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा(विरोधकाला सुद्धा), प्रचंड बुद्धिशामता, कधी न हरणारा आणि लढावं कसं शिकवणारा नेता.
फक्त साहेब
ऊर्जा कशाला म्हणतात हे फक्त पवार साहेब ना बघुन च समजते 50 मिनिटे ऊभे राहुन बोलुन महाराष्ट्र ला विचार करायला लावणारा नेता म्हणून जानता राजा शरद पवार काय बरोबर ना
शरद पवार नाम ही काफी है। साहेब कुणालाच कळले नाहीत. महाराष्ट्राला योग्य वेळी कळले असते तर पंतप्रधान झाले असते.गुजरात ने मोदी ना पाठबळ दीले तसे महाराष्ट्राने साहेबांना दीले असते तर
Barobar
Nahi diye tyech bare nahitar Maharashtra baramati yevedch rahile aste
हिच ति चुक महाराष्टाची.
आपलं कसं हाय,आमदार असलं तर मंत्रीपद ,मंत्रीपद असलं तर मुख्यमंत्री, ते 80 त कायमचे भरतमंत्री आपण आपण गोधाडीत संत्री,😊
@@ashasonawane1962 tumhala evdhe nhi kalat ki... Aaplya matdaar sangh mdhe suvudha deta yetat... Tevdhe ch paise milta...tyani tyanchya matdaar sangh la khup develop kel aahe...
साहेब
अशक्य ते शक्य फक्त साहेब
आज जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र फक्त तुमच्यामुळे साहेब.
दैवत आणि फक्त दैवत
भारताच नेतृत्व शरद पवार यांच्या हातात दील तरच भारत भारत महासत्ता विश्व गुर जगाचा तारणहार समृद्ध महासत्ता बणु शकेल .
महाराष्ट्राचे किंबहूना भारताचे महान नेतृत्व मा.शरदचंद्रजी पवार साहेब.धाडसी, हुशार,अभ्यासू, चाणक्य, कर्तबगार, अत्यंत मेहनती हे सर्व विशेषण ज्यांना चपखल लागू होतात एवढेच नव्हे तर पवार साहेबांमुळे या विशेषणाना किंमत प्राप्त झाली म्हटले तर वावगे होणार नाही.
साहेब तुम्हास दंडवत नमस्कार
.... नशीब माझं तुमची कारकीर्द बगण्याची संधी किंवा ते सौभाग्य जरी नाही मिळालं तरी ते वाचण्याची किंवा ऐकण्याची संधी मिळाली त्या बद्दलही धान्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असा नेता होणे नाही.
शरद पवार जिंदाबाद... साहेबांना व्यवस्थित साथ मिळावी व महाराष्ट्र देशात परत एकदा १ नंबरवर यावं.... देशात व जगात महाराष्ट्र अग्रेसर असावा हि अपेक्षा.
साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभो, हि सदिच्छा.
साहेब ,
तुमच्या समकालीन असल्याचा आम्हाला आनंद आहे . असा सुसंस्कृत नेता होने नाही .
पत्रकार बांधव उभे तर साहेब सुद्धा उभे .एवढा बारकावा आहे साहेबांकडे
You are great , Sir.
The Great Leader........
The Great Politician....
The Great warrior........
And......,........... Mostly
The Game Changer.... ☝☝☝☝
याला म्हणतात अभ्यास जय हो
पवार साहेब महाराष्ट्राचे वैभव.
देशाचे ऐक्य, शेतीची समतोल व्यवस्था, एकात्मिक उत्पादन आणि शेतकऱ्यांचे हित साधणारे एकमेव नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब!!
पवार साहेबांना सलाम.😍😍✌️✌️👍👍
@शरदचंद्र जी पवार साहेब नाम ही काफी हे.!!
पवार साहेब त्यांच्यानंतर फक्त रोहित पवार ...
👍👍
Dhananjay Nawale saheb
Browse above channel playlist study and share
Powerful Leader Of Maharashtra 💪💪💪♥️♥️
Saheb, Maharashtra is indeed fortunate to have you as an evergreen leader 🙏🙏🙏
Look at the energy, standing and answering all questions continuously for an hour. Hats off to his knowledge and his energy.
Honesty and politeness
Admirable person.
शब्दच नाहीत कर्तुत्वाला
सलाम साहेब
my fevarit SHARAD PAWAR
माझा आवडता देव मानुस म्हनजे फक्त पवार साहेब
साहेब हा अभ्यास फक्त तुम्हीच करु शकता
संपूर्ण ५० मिनिटे उभा राहून बोलणे ते पण अख्ख्या मैफिलीमध्ये स्वतः वयाने मोठे असताना... यातच पवार साहेब साहेब का आहेत याचं उत्तर लपलेलं आहे... आणि पवार साहेबांचं मोठेपण सामावलेल आहे...
हे मात्र 100 टक्के खर की कस्ट करण्याची क्षमता ठेवा
यश मिळेल हे 100 टक्के
हे साहेबांनी शिकवले
sandeep jadhav
ua-cam.com/video/uI92i6VL5-w/v-deo.html
महाराष्ट्र राज्य फार नशिबवान आहोत या राज्यात पवार साहेब जन्माला आले
ह्या वयात बसण्याची सोय आस्तानि सुद्धा 50 मिनट सलग उभे राहुन् बोलले ....धन्य ती ऊर्जा
@Abhi AQ ho khup khalle , note bandi , gst , bpcl ,coal indian ,rafeal ......ata fskt pot futanech baki ahe
@Abhi AQ bar evadhi mahiti ahe tr chidambram la jaio madhe takle tase ka nahi taku shakla? Karan manus kam kartoy tyachi barobari karta yet nahi mhanun aaj paryant fakt arop zhale , kontach rajkarni swatch nahi pan ha modi itha neech nahi
Rahile engineering clg che tr 1995 la satta hoti akkal nhavti ka tumhala vikas karaychi? BCCI pawaranchya krupene jagatla ssrwat shrimant board banla abhyas kar andh bhakta
@Abhi AQ ज्याला हरावता येत नाही ,ज्याची कामाची बरोबरि करता येत नाही त्याला बदनाम केले जाते अणि त्या दीड शाहन्य लोकांचा भक्त तू
पवार सर्वं सोबत खातो तर मोदी पण त्यातलच न?
अणि लोकांना चुतिया समजू नका जर हे लोक खाऊन देश विकास करत होता तर तेच बरे तुम्ही लोकांनि तर वटोळे लावले देशाचे अणि राज्य च तर सोडच बेक्कल मानुस म्हणून फडणवीस सारख्या अनडू पाण्डु फालतू माणसाला मुक्यमंत्री बनवून महाराष्ट्र करजात बुडवून वटोळे लावले .....कारन गुजरात ला पुढे नाही जाता अले कधी महाराष्ट्राच्या म्हणून पधतशिर पने येड़ा मानुस मुक्यमंत्री बनवला ज्याने कर्जबाजारी चा रिकॉर्ड करुण ठेवला
@Abhi AQ tu kay boltoy tula tari samajte ka ? Ata paryant congress ne rajya kele mhanun tr Deshat 1 no. Rahila maharashtra
Shetkari atmahatyache kendra kadun alele record tapasun paha devendra chya 5 varshat sarvadhik record ahe
Ani andh bhakti sod ata tr pawar krushi mantri hote mhanun kamit kami khanya pinyachi mahagai limit madhe hoti utpanna jast hote ata kay gat ahe krushi utpannat? Kanda 80 rs kilo ha sarvadik rate hota pawar sahebanchya kalat ata kiti ahe 180 rs kilo sarvadik rate salyanno jya gharaneshahi chi baat bolta tyanchich bare chatat hota amchya pakshat ya mhanun ani tyanna gheun ticket pan dile tya mule asha faltu gosti naka bolu ani ho ha desh sarv dharm sambhav mannaara ahe anu bomb cha janak ek muslim hota koni brahman nahi
Baki amche koni malak nahi ti pratha peshwyan chi hoti Jyanche malak chatrapati gharana hota
@Abhi AQ tu nusta bhakts nahis tr Peshwyachi fitur awlad pan ahes he pan disale
Jabardastb ahet saheb 👍👍🙏🙏
साहेबांना तरुण पिढीने समजून घेणं आवश्यक आहे ज्यांना राजकारणात करिअर करावयाचे आहे त्यांनी साहेब पूर्णपणे अभ्यासणे म्हणजे काय काय करावं लागतं कष्ट किती घ्यावयाची पराभवानं खचून जायचं नाही सतत लोंकांमध्ये मिसळणं प्रश्न समजून त्याची उकल कशी करायची खरंच साहेब ग्रेट आहेत................
महाराष्ट्रानं साहेबांना पूर्ण न्याय नाही दिला याची खंत वाटते
कोणत्याही संकटकाळी डगमगून जायचे नाही ,कितीही टिका, आरोप झाले तरी विचलित न होता संयमाने तोंड देणं उदा़़ गो रा खैरनार कुठे आहेत, पवारसाहेब मात्र आजही राजकारणात आहेत
सुमारे 26-27 वर्षापुर्वी मला कुठल्याशा चॅनेल वाल्या नी जनमत चाचणी अंतर्गत प्रश्न केला की तुमच्या मनातील यापुढील पंतप्रधान कोण? आणि अलबतच मी उत्तर दिले की, मान. शरद पवार साहेब! या अष्टपैलू राजकीय व्यक्तीत्वाला त्यांच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा!
Only saheb
अहो साहेब PM व्हायला हवेत येवढीच इच्छा आहे 🙏🙏🙏
भगवंताच्या कृपेने, साधुसंतांच्या आशिर्वादाने, प्रेमीजन व आप्तसोकीयांच्या सहकार्याने साहेब आपली हि संकल्पित सेवा उत्तोर -उत्तोर यश व वृद्धी ची वाटचाल करो, आपल्याला उत्तम आयु- आरोग्य मिळो हीच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏
पवार साहेब 💯🌹
The great man.The leader of leaders.The real hero Sharad Pawar.
no1 saheb ...
शेतकऱ्यांचा जाणता राजा पवार साहेब
फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेब आजीत दादा पवार
Great work sir
माझा महाराष्ट्र आणी माझा भारत देशाच दुर्भाग्य की माझा लाडका नेता माननीय शरदचंद्र रावजी पवार साहेब पंत प्रधान पद भूषविले नाही । आणी हे दुर्भाग्य आज खरच जाणवतो । देशातील आजची परीस्थीती आगबंबोळ झाली त्याला एकाच व्यक्ति जवाबदार आहे ती म्हणजे श्रीमती सोनीया गांधी । श्री नरसिंव्हाराव ऐवजी माझ्या या लाडक्या पुढारी ला जर चांस दिला असता तर माझा भारत देश पुन्हा एकदा ' सोने की चीडिया ' झाला असता । आज ची सरकारने कोंग्रस पक्ष आणी त्यात गांधी परिवाराला संपवण्या चा जो कट रचला आहे तो झाला च नसता । आज ही बाब श्रीमती सोनीया गांधी च्या लक्षात आले आहे की जर माननीय शरदचंद्रराव जी पवार साहेबनां पंतप्रधान केल असत तर आज मोदी ने गांधी परिवारचा छळ केलाच नसता । आणी म्हणूनच आज माझ्या महाराष्ट्रला भाजप ने वार्या वर सोडले असताना माननीय शरदचंद्रराव जी पवार साहेबानी अगदी चालाकीने महा आघाडी सरकारच्या रुपाने त्रिशक्ति शसक्त सरकाराला जन्म दिला । आणी हे सरकार स्थापीत झाले हे माननीय शरदचंद्ररावजी पवार साहेबाच्या व्यक्तीरत कोणाच्या बापात ताकद नव्हती हे जगाला माहित झालाय ।
अगदी बरोबर आहे
राजकीय क्षेत्रातील सर्वांचा BIG BOSS
One and Only Pawar Saheb.
Thanks for coming to our complex during your visit to Divya Marathi.
पवार साहेब भावी पंतप्रधान
,😂
jale tr changalech ahe parantu sakya nhi
@@TrrrrrrOpppppo bhau rashtiya राजकारणाचा विचार करून पहा बंधू पवार साहेब हे राष्ट्रीय पातळीवर संकुचित वृत्ती चे नेते वाटतात आणि केवळ मराठा चेहरा म्हणून त्यांची दिल्लीत ओळख आहे त्यामुळे ते कधी कधीच pm hou shakat nahi
@@myschool777 bhau mla satat ha prasn padato pn marathi mansala asa virodh dilhit ka hot asel
@@TrrrrrrOpppppo karan marathi bhashik rajya kami aahet
अष्टपैलू व्यक्तिमत्व🙏🙏
only sharad pawar saheb👍👍👍👍👍
Saheeb tumhe GREAT PERSON
आदरनिय पवार साहेब
निखिल वागळे सर तुम्ही मुलाखत घ्या पवार साहेबांची
Shashikant Gosavi
ua-cam.com/video/uI92i6VL5-w/v-deo.html
मनातलं
Rajduzs8f
महाराष्ट्र्राचा आधारवड पवारसाहेब
Anmol aprtip vichar
महाराष्ट्रालाच न्हवे तर संबंध देशाला अभिमान वाटाव अस नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब,
माझा जन्म सार्थक झाला कारण मला शरद पवारां सारखा नेता बघायला मिळाला
तुम्ही आमच्या देशात जन्म घेतला हे आमचे भाग्य
भारतात एच नेते शरद पवार साहेब
माझे आदर्श नेते
Shivm patil
ua-cam.com/video/uI92i6VL5-w/v-deo.html
Thanks ... Max maharashtra👍👍
अभिमान आहे साहेब तुमचा.
.
Maharashtrat asanarya konkanateel majoor ,Yuva pidhi yana samvidhaanatmak Kamat vyagra karave ashi apeksha Maha vikas aaghadi karoon aahe.
🙏🙏👏👏
Janta Raja Ma.Pawarsaheb
Rajendra Rajmane Zare,Tal-Atpadi,Sangli.
💐🙏नतमस्तक 🙏💐
Saheb❤⏰
Pavar saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पवार. साहेब.
Very deep study on farming.
Janta raja
चौफेर नजर, माहिती, असणारे व्यक्तिमत्त्व
जानता राजा माननीय शरद पवार साहेब
King of mahasarashtra
Jai NCP..
पवार साहेब एकच साहेब
सलाम पवार साहेब!!
Prerna
Great,Great,Great
मला पॉलिटिक्स पेक्षा डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स मध्ये जास्त रस आहे👌👌👌
उत्तर अपेक्षित पवार साहेब
Rajkarnatil AAJUBA
onli sharet pawar saheb
The Greatest man of all time. The institution of political science.
सुज्ञ आणि सुसंस्कृत नेता 🙏
बलाढय. शकती. साहेबच
सगळ्या आमदारांनी आपला पगार शेतकरी ला द्या अध्यक्ष मुख्यमंत्री विरोध पक्ष नेते सगळ्या
Not a joke to remain in limelight for 50 years....He is an Inspiration for us
साहेब आपण महाराष्ट्राचा गौरव आहात
Super lidar
Only Pawarsaheb
Pawar saheb
Pavar saheb great
Janta Raja only saheb
पवार साहेब ऊभे आहे आणि दिव्य मराठी संपादक खाली पसले शोभत नाही तुम्हाला तेबि सहेबाच्य खुर्ची वर 👆👆👈
Nice leader 👌💪👍👍
Maharashtrat chalu keleli purogamitvachi chalval aapan Galli pasoon dilliparyant nyavi heech ek purvapar Manisha aahe.Maharashtrala Mitkarinsarkhe Amulya nete dilet tyabaddal abhar 🙏
09:50 listen to our leader
Maharashtrachi shan sharad pawar saheb.
sharet pawar saheb P.M.zale pahije 2024 saheb amachi atim Ichaahe
Pls invite Ad prakash Ambedkar your Studio,He is next leader of Maharashtra
साहेब
Tumchya sarkha neta hone nahi
Daivat
Are Baba mag Vidharbh ani Marathwada मागासलेले का राहिले ते विचार साहेबांना. आणि चातुकरिता सोडा.
शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, त्या कशा थांबतील या बाबत मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते