नम्र विनंती.... जग भरात ज्यांना ज्यांना मराठी समजते... त्यांनी हे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ऐकावे आणि मनन करावे. पोंक्षे सर तुमची ऋणी आहे मी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय शरद पोंक्षे सर आपले भाषण सगळ्या शाळा विद्यापिठात झाले पाहिजे सगळ्या तरूण पिढीला ऐकविले पाहिजे तेव्हां चांगली पिढी तयार होईल आपल्याला सादर प्रणाम
हे व्याख्यान ऐकल्यावर प्रचंड राग येतो आमच्या राज्यकर्त्यांचा, राजकीय स्वार्थापोटी नालायकांनी डरपोक, भेकडांची पिढी तयार झाली. आम्ही आत्मकेंद्रित झालो. ह्या सर्व नालायक राजकारण्यांचा प्रचंड राग येतो.
पोंक्षे साहेब आपणाला शतश: प्रणाम। आपली तळमळ दिसून येते। अशी व्याख्याने सतत होत राहिली पाहिजेत। आपण ज्या निर्भयतेने काही वाक्ये उच्चरता त्या बद्दल आपल्याला प्रणाम । स्पष्ट बोलण्यासाठी निर्भयता लागते ती आपल्याकडे भरपूर आहे.
सामाजीक वैचारिक अंतरंग खुले करून इतिहास डाेळसपने कसं पहावे याची देही याची डाेळा यालाच अधुनिक शिक्षण चळवळीला साथ🙏हिंदू धरमासाठी कसं जगावं🙏हिंदू धरमासाठी कसं मरावं🙏 या लढाईकरिता सदैव तयार आहे🙏
खूप सुंदर व्याख्यान। आपले आभार।आपण एक अभिनेता ऐवजी एक उत्तम व्याख्याते आहात। इतिहासाचे उत्तम अभ्यासक झालात। आपले व्याख्यान खूप प्रेरणादायक आहेत।येणारी पीढ़ी जगली व नुसती जगली नाही तर स्वाभिमानाने जगली पाहिजे त्यासाठी इतिहासाचे जतन करुन ते येणारया पीढ़ी ला शिकवले पाहिजे।
सगळ्यांनी आपल्या सर्व कुटुंबासमवेत हे व्याख्यान ऐकलेच पाहिजे.सर्व लहान मुलांना सोबतीला घेऊन ऐकायला पाहिजे. चला आपण आपला इतिहास पुढच्या पिढीला समजवू या.
खूप छान भाषण, देशाचा खरा इतिहास शाळेत शिकवला जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक लिहीले, ज्यामधे भारतातील जेत्यांचा इतिहास सांगितला आहे. हे पुस्तक जरूर वाचावे.
It's 6 in the morning Since last noon 3 to here You nailed it sir... Mujhe sirf Savarkar ji k bare me kuch dates confirm karni thi or Maine Google Search Kiya n mujhe ap mil Gaye I'm lucky to have "Marathi majhi Mavashi" so that I got knew about Maharaj Thank you sir
महारांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा त्यांना माणसा सारखे वागवावे या साठी हिंदुंनीच प्रयत्न केले व ते यशस्वी पण झाले, महार लोक आताही वैष्णोदेवी ला जातात, तिरूपती, पंढरपूर तुळजापूर, अक्कलकोट,गांडगपुर या ठिकाणी बिनधास्त जातात, जेजुरीला जातात, पण काही समाजकंटकांनी आता उगीच नाटक केले आहे की आंम्ही देवळात जात नाही धर्म सोडला वगैरे वगैरे। पण चोरून सगळे करता। आणि हो आमचा हिंदु धर्म हा सगळ्यांन पेक्षाही श्रेष्ठ आहे महारांनी कितीही भुंकले तरीही।जय भवानी जय शिवाजी।
आपले भाषण पूर्ण देशात झाले पाहिजे. वाटल्यास सोबत दुभाषी ठेवावा.यू.नो. मध्ये भाषण करतांना सगळ्या राष्ट्रप्रमुखांना समजले पाहिजे म्हणून आवाजाचे ट्रान्समिशन लावले आहेत जे त्याच्या भाषेत भाषण सांगतात .तसेच ट्रान्समिटर्स तुमच्या व्याख्यानावेळी लावले पाहिजेत .
शरद काका, तुमचं बोलणं संपू नये असं वाटतं. तुमच्या सारखे असे अनेक शरद पोंक्षे व्हावे आणि तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाने एकेकाच्या जीवनाला वाहून घ्यावं. खरंच रक्त उसळतं तुम्ही बोलता ऐकून. आपल्या हातात असतं तर माझे उरलेलं आयुष्य तुम्हाला दिलं असतं.
बेडकाची गोष्ट कुठेच सांगितली जात नाही.पण माझ्या आईने ती मला आणि आम्हा भावंडांना सांगितली होती.अहंकार मर्दन करणाऱ्या या गोष्टीचा तर खरं प्रसार केला पाहिजे परंतु या गोष्टी लपवल्या जातात.उजेडात आणल्या जात नाहीत.खरं तर त्यामुळे पुढील पिढ्यांवर चांगले संस्कार होतील.
खरंय साहेब आपली शिक्षण पध्दती बदलली पाहिजे. पहिले गणेश व सरस्वती वंदना झालीच पाहिजे म्हणजे मन आणि बुद्धि ची संशुध्दि होईल.नंतर राष्ट्रवीर म्हणजेच इतिहास भूगोल ,संत व महापुरुष म्हणजेच morality चे तास, self defence चे तास, मग भाषा, गणित, विज्ञान इ. 👌🏻👏🏻👏🏻👍✌✌✌✌✌
Sharad ponkshe is an excellent knowledgeable historian of Maratha origin who is teaching you to be a winner,our history is lacking in teaching the truth
Just dreaming to give a vhyakhyan like you someday in the future! Want to spread the real the raw the truth and turn many more into thinking it the right way. I know because it did made my eye open for bit that got me thinking what Delhi board really took from me it took my history from me which in turn is the real person mouldering subject that might shape my future someday. And now when net is making things easier to learn something without any restriction of teachings this vid and many more such vids actually gave me some hope that preaching what I believe might gave me some satisfaction in the years ahead if I really thought of doing it.
मुलाकडून आईचा कधी अवमान होत नाही.हिंदूंनी जागं व्हावं ह्यासाठी हा शरद पोंक्षे रक्त आटवतो आहे,तो जे विचार,इतिहास,गौरव आपल्यापर्यंत पोहचवतो आहे ते किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या हि नम्र विनंती व ह्यामुळे दुखावलेले स्वार्थाने हिंदू काही कमी नाहीत आपल्या आजूबाजूला किंबहुना तेच आव्हान सगळ्यात मोठं आहे.गैरसमज करु नये हि विनंती,आपण हिंदू अवघा बंधू बंधू पाळूया,व इतरांना पाळण्यास प्रेरीत करूया.जय श्रीराम,जय हिंद वन्दे मातरम्.
सगळ्या प्रतिक्रियांशी सहमत .पण हिंदु गद्दार , फितुर लोकांमुळे ,अती पुरोगामी , सेक्युलॅरिस्ट लोकांनी हिंदु समाजाचे किती नुकसान केले त्यावर देखील आपण व्याख्यान द्यावे ही विनंती .
भाऊ मी तुमचा वीडियो नेहमी च पाहतो माझ्या अंगात शाहारे येतातआणि त्या मुळे मला माझ्या आजी ची आठवण येते मला माझ्या आयुष्या च्या १० वर्षा पर्यन्त तिच्या सहवास भेटला आणि मला नेहमीच वाटत की खरंच १५ अगस्त १९४७पासून देशा च्या इतिहासा चे हाल केले आहे कीव येते
शिवाजी महाराजांचा कालच बघा कशा त्याचे चार चार शाहया त्याचे अत्याचार देउल मंदिर तोडले गेली तेव्हड जरी हिंदू धर्मियांनी लक्षात घेतले पाहिजे आठवा राणा प्रताप आठवा संभाजी राजे
या महात्म्यानी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल. पण आम्ही लोक या स्वातंत्र्याचा सैराचार म्हणून वापर करतो.मग आमच्या पासून निर्माण होणारी पीढी कशी आसणार. हे शरद (समाज उदबोधकार) आणि ते शरद (अयुष्यभर केवळ सत्येसाठी अराजकता माजवणारे) यात किती फरक?
Sir tumhi cancer mat keli hi cancer rugna sati khup moto peranadai goshat aahe . Sir tumi cancer rugna bhet deuon tyana jivan jagnya sati aatm vishvas vadhava sir maza sister cha misterna cancer zala aahe te khup dipretion madhe aahet tar sir please tyana tumhi bhet dyavi please 🙏🙏🙏🙏🙏
किती तळमळ , केव्हडा तो खरेपणा , केव्हडी प्रामाणिकता ,शब्दाशब्दात असलेला देशाभिमान 🙏🏻🙏🏻 तुम्हाला अगदी माझ्या अंतरंगातून नमस्कार
❤mi Mrs vaidehi vishwanath bhende savarkar ,deshprem,dharmprem pahun man bharun aale. koti koti dhayavad.
नम्र विनंती.... जग भरात ज्यांना ज्यांना मराठी समजते... त्यांनी हे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ऐकावे आणि मनन करावे. पोंक्षे सर तुमची ऋणी आहे मी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय शरद पोंक्षे सर आपले भाषण सगळ्या शाळा विद्यापिठात झाले पाहिजे सगळ्या तरूण पिढीला ऐकविले पाहिजे तेव्हां चांगली पिढी तयार होईल आपल्याला सादर प्रणाम
Pudhil pidhi ghadawnya sathi aani desh prem vruddhingat honyasathi preranadai tharel aase yogya margdarshan aahe. Dhanyawad Sharad ponkshe sir.
Sarkhe sarke shivaji mhanu Naka. Maharaj mhana.
राष्ट्रात निर्मू अवघा शिवासूर्यजाळ 🚩
@@ushakulkarni31341:10
हे व्याख्यान ऐकल्यावर प्रचंड राग येतो आमच्या राज्यकर्त्यांचा, राजकीय स्वार्थापोटी नालायकांनी डरपोक, भेकडांची पिढी तयार झाली. आम्ही आत्मकेंद्रित झालो. ह्या सर्व नालायक राजकारण्यांचा प्रचंड राग येतो.
पोंक्षे साहेब तुमचं स्वतः च जे योगदान आहे ते ही खूप कौतुकास्पद आहे. त्याकाळातील संत हे वेगळे होते. तूम्ही आद्य काळातील संतच आहात हे नक्की.🙏🙏
पोंक्षे सर आपण खुप सुंदर काम केले आहे. मी शब्द प्रकाशन चे पुस्तक वाचून काढले आहे.
पोंक्षे साहेब आपणाला शतश: प्रणाम। आपली तळमळ दिसून येते। अशी व्याख्याने सतत होत राहिली पाहिजेत। आपण ज्या निर्भयतेने काही वाक्ये उच्चरता त्या बद्दल आपल्याला प्रणाम । स्पष्ट बोलण्यासाठी निर्भयता लागते ती आपल्याकडे भरपूर आहे.
खूप मुद्देसूद आणि हृदयाला भिडणारे भाषण आहे हे 🚩🚩🚩🙏🌺🙏🌺🙏
पोंक्षे जी जबरदस्त भाषण केले आहेत, आणि राष्ट्र चेतना जागृत केली आपले खूप खूप आभारी आहे.
मनाला भावनारा,,,,, अभिनेता,, प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा,, ओजस्वी वक्ता,,,, पोंक्षे सर सलूट,,,,,,
खरंच जाणीव झाली की आपल्या मुलांना श्रीराम, श्रीकृष्णाच्या गोष्टी,आपला इतिहास सांगावा. पोंक्षे सर कोटी कोटी प्रणाम
शरद सर, तुम्ही कुठल्याही मंचावरून साधलेला प्रत्येक संवाद उद्बोधक असतो, विचारप्रवर्तक असतो.
हा संवादही तसाच . धन्यवाद.
सामाजीक वैचारिक अंतरंग खुले करून इतिहास डाेळसपने कसं पहावे याची देही याची डाेळा यालाच अधुनिक शिक्षण चळवळीला साथ🙏हिंदू धरमासाठी कसं जगावं🙏हिंदू धरमासाठी कसं मरावं🙏 या लढाईकरिता सदैव तयार आहे🙏
खूप सुंदर व्याख्यान। आपले आभार।आपण एक अभिनेता ऐवजी एक उत्तम व्याख्याते आहात। इतिहासाचे उत्तम अभ्यासक झालात। आपले व्याख्यान खूप प्रेरणादायक आहेत।येणारी पीढ़ी जगली व नुसती जगली नाही तर स्वाभिमानाने जगली पाहिजे त्यासाठी इतिहासाचे जतन करुन ते येणारया पीढ़ी ला शिकवले पाहिजे।
सगळ्यांनी आपल्या सर्व कुटुंबासमवेत हे व्याख्यान ऐकलेच पाहिजे.सर्व लहान मुलांना सोबतीला घेऊन ऐकायला पाहिजे. चला आपण आपला इतिहास पुढच्या पिढीला समजवू या.
मुलांना शाळा आणि आल्यावर येवढे होम वर्क त्यातून वेळ मिळून हे संस्कार त्यांना keva मिळणार याचा विचार व्हायला हवा
Hu
forthright comments by Ponkshe should be lauded.advo Ram Gogte Vandre Mumbai51.
अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे समाजप्रबोधन 🙏🙏✌✌
किती. बारीक अभ्यास. केलाय सर, मानले. पाहिजे. तुम्हाला, तुम्ही पण. देवाच्या. स्पेशल कोट्यातलेच. आहात नक्कीच,🙏🙏
नितांत सुंदर भाषण खरचं डोळ्यात अंजन घालणारे विचार करायला भाग पाडले धन्यवाद माननीय शरद पोंक्षे सर
अप्रतिम अभ्यास करून केलेले भाषण तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
खूपच छान विश्लेषण शरद पोंक्षे सर असे व्याख्यानमाला खूप ठिकाणी आयोजित केल्या जाव्यात
खूप छान भाषण, देशाचा खरा इतिहास शाळेत शिकवला जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक लिहीले, ज्यामधे भारतातील जेत्यांचा इतिहास सांगितला आहे. हे पुस्तक जरूर वाचावे.
It's 6 in the morning
Since last noon 3 to here
You nailed it sir...
Mujhe sirf Savarkar ji k bare me kuch dates confirm karni thi or Maine Google Search Kiya n mujhe ap mil Gaye
I'm lucky to have "Marathi majhi Mavashi" so that I got knew about Maharaj
Thank you sir
भारी वाटत ऐकायला ,,प्रत्येकाने त्यांनी बोललेले शब्द आत्मसात केले तर नक्कीच देशप्रेम जागृत होईल,,,पोंक्षे सर ,वंदन
पोंक्षेजी धन्य तुमची ही तळमळ खरच खूप प्रभावित झालो तुमच्या व्याख्यानाणे 🙏🏽🙏🏽🙏🏽
कोटी कोटी नमन 🙏🚩
Vijaya chi mansikta hi
Khup mahttvachi bab ahe
Shri Ram samarth
हृदयाला भिडणारे संभाषण खूपच अप्रतिम सर वंदन 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम व्याख्यान
You are doing a great service to our Nation
अप्रतीम अभ्यासपुर्वक विचार मांडले धन्यवाद
एक हिंदू दुसऱ्या हिंदुला मंदिरात प्रवेश देत नव्हता तरी आमचा धर्म सर्वश्रेष्ठ.
महारांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा त्यांना माणसा सारखे वागवावे या साठी हिंदुंनीच प्रयत्न केले व ते यशस्वी पण झाले, महार लोक आताही वैष्णोदेवी ला जातात, तिरूपती, पंढरपूर तुळजापूर, अक्कलकोट,गांडगपुर या ठिकाणी बिनधास्त जातात, जेजुरीला जातात, पण काही समाजकंटकांनी आता उगीच नाटक केले आहे की आंम्ही देवळात जात नाही धर्म सोडला वगैरे वगैरे। पण चोरून सगळे करता।
आणि हो आमचा हिंदु धर्म हा सगळ्यांन पेक्षाही श्रेष्ठ आहे महारांनी कितीही भुंकले तरीही।जय भवानी जय शिवाजी।
प्रणाम 💐
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: Non-violence is the ultimate duty, but you have to choose the path of Violence to protect the world from evils.
🙏🙏Sir, tumchya janjagrutichya karyala
माहिती पूर्ण व्याख्यान.धन्यवाद.
Kharch sir tumi aaj santan sarke kam karth ahat koti koti pranam
Uttam preranadayee prabodhan. Dhanyavad.
Very good speech.....no substitute for an Akhanda Hindurashtra
आपले भाषण पूर्ण देशात झाले पाहिजे. वाटल्यास सोबत दुभाषी ठेवावा.यू.नो. मध्ये भाषण करतांना सगळ्या राष्ट्रप्रमुखांना समजले पाहिजे म्हणून आवाजाचे ट्रान्समिशन लावले आहेत जे त्याच्या भाषेत भाषण सांगतात .तसेच ट्रान्समिटर्स तुमच्या व्याख्यानावेळी लावले पाहिजेत .
शरद काका, तुमचं बोलणं संपू नये असं वाटतं. तुमच्या सारखे असे अनेक शरद पोंक्षे व्हावे आणि तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाने एकेकाच्या जीवनाला वाहून घ्यावं. खरंच रक्त उसळतं तुम्ही बोलता ऐकून. आपल्या हातात असतं तर माझे उरलेलं आयुष्य तुम्हाला दिलं असतं.
खूपच प्रोत्साहन देणारे व्याख्यान
ponkshe is an impressive orator.advo Ram Gogte Vandre Mumbai51.
खुपच छान ,इतिहास प्रत्येकाला माहित असायलाच हवा ,आभार सर
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर धन्यवाद 🙏🙏🙏
बेडकाची गोष्ट कुठेच सांगितली जात नाही.पण माझ्या आईने ती मला आणि आम्हा भावंडांना सांगितली होती.अहंकार मर्दन करणाऱ्या या गोष्टीचा तर खरं प्रसार केला पाहिजे परंतु या गोष्टी लपवल्या जातात.उजेडात आणल्या जात नाहीत.खरं तर त्यामुळे पुढील पिढ्यांवर चांगले संस्कार होतील.
संतती भूमी महाराष्ट्र भूमी याची जाणीव दिली
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
सर शतशः नमन
कोटी कोटी धन्यवाद
भूगोल बदलतात पण ईतिहास बदलू शकत नाही.
खरंय साहेब आपली शिक्षण पध्दती बदलली पाहिजे. पहिले गणेश व सरस्वती वंदना झालीच पाहिजे म्हणजे मन आणि बुद्धि ची संशुध्दि होईल.नंतर राष्ट्रवीर म्हणजेच इतिहास भूगोल ,संत व महापुरुष म्हणजेच morality चे तास, self defence चे तास, मग भाषा, गणित, विज्ञान इ.
👌🏻👏🏻👏🏻👍✌✌✌✌✌
हो आम्हाला समजले हे व्याख्यान ऐकुन.
कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
Kiti sundar vishad kelay apla itihaas....sarwanna mahit vayala haway...khoop khoop dhanyawaad🙏🏻
Sharad ponkshe is an excellent knowledgeable historian of Maratha origin who is teaching you to be a winner,our history is lacking in teaching the truth
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सुंदर विवेचन
अप्रतिम ,मनापासुन आभार ,सुंदर
Aprateem Vichar🙏🏾
पोंक्षे तुम्ही म्हणजे सावरकरांचा पुनर्जन्म असंच वाटते.
आपण संताना मांता हे खूप छान वाटले
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏
Khara Nayak Ani nat Kay natasamrat ....ponkshe kaka naman tumhala
पोंक्षे सर आपल्याला खूप प्रणाम, आपले पुउढील व्याख्यान कुठे आहे ते कळाले तर फार बरे होईल
शत शत नमन ,शरद जी.
Bharat Mata ke jay, jage honayache garaj aahe
Excellent!
कोटी कोटी नमन
जय जय भारत, मस्त व्याख्यान,
अप्रतिम 🙏🙏
सर.नमस्कार एकदम छान छानचछान
He.sarv.itihasat.aai.bhavani chya.krupene.zale.
निःशब्द 🙏🙏
एवढं डोळे उघडवणारं प्रबोधन आजवर ऐकलं नव्हतं.........
प्रामाणिक आणि प्रमाणित इतिहासच राष्ट्र उद्धार करू शकतो.
हा एक नाटक कार असून इतिहासाची मोड तोड करण्याचे छान नाटक करतोय
Just dreaming to give a vhyakhyan like you someday in the future! Want to spread the real the raw the truth and turn many more into thinking it the right way. I know because it did made my eye open for bit that got me thinking what Delhi board really took from me it took my history from me which in turn is the real person mouldering subject that might shape my future someday. And now when net is making things easier to learn something without any restriction of teachings this vid and many more such vids actually gave me some hope that preaching what I believe might gave me some satisfaction in the years ahead if I really thought of doing it.
खुप छान 🙏
Schools & Colleges should teach Chatrapati Shivaji Maharaj in detail.
ज्ञानदेव महाराजांचा ( माउली) "तो पोरगा" वगैरे तसेच इतर संतांचा असा उल्लेख एकेरी केला गेल्याने सामान्य जनमानसाच्या भावना नकळत पणे दुखावल्या जातात.
मुलाकडून आईचा कधी अवमान होत नाही.हिंदूंनी जागं व्हावं ह्यासाठी हा शरद पोंक्षे रक्त आटवतो आहे,तो जे विचार,इतिहास,गौरव आपल्यापर्यंत पोहचवतो आहे ते किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या हि नम्र विनंती व ह्यामुळे दुखावलेले स्वार्थाने हिंदू काही कमी नाहीत आपल्या आजूबाजूला किंबहुना तेच आव्हान सगळ्यात मोठं आहे.गैरसमज करु नये हि विनंती,आपण हिंदू अवघा बंधू बंधू पाळूया,व इतरांना पाळण्यास प्रेरीत करूया.जय श्रीराम,जय हिंद वन्दे मातरम्.
नाही हो सगळा विडिओ ऐकलात ना तर नाही वाटणार असं.कारण असं ते अतीव प्रेमाने बोलतायत.आज कोणी नाही हो असे खरे ज्ञान देणारे.
शरद पोंक्षेह्यांची सर्वच व्याख्याने मंत्रमुग्ध करतात परंतु माझा एक आक्षेप असा आहे की ते मुद्देसुद बोलत नाहीत व अनेकवेळा भरकटत जातात.
धन्यवाद शरद सर , कृपया कांबळे यांचा पेमेंट गेटवे नंबर शेअर करून ठेवा
ज्या कर्मकांडामुळे ज्ञानेश्वरांचे हाल हाल झाले ते आम्हाला मान्य नाही असे जाहीर सांगा.
Khup chan sir
Shat shat Pranam. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Atishay Uttam
सगळ्या प्रतिक्रियांशी सहमत .पण हिंदु गद्दार , फितुर लोकांमुळे ,अती पुरोगामी , सेक्युलॅरिस्ट लोकांनी हिंदु समाजाचे किती नुकसान केले त्यावर देखील आपण व्याख्यान द्यावे ही विनंती .
पोंक्षे सरांचा मोबाईल नंबर पाहिजे 🙏
Ingraj human rights sangtat ......Kay he sagla Kela andamanat
सैनिकी निवासी शाळा चालवणाऱ्या सद्गृहस्थ यांचा नंबर,अकाऊंट डिटेल्स पाठवावेत.
शरद पोंक्षे ❤️
रोरव ठोक बोलला त हो आभीनंदन
भाऊ मी तुमचा वीडियो नेहमी च पाहतो माझ्या अंगात शाहारे येतातआणि त्या मुळे मला माझ्या आजी ची आठवण येते मला माझ्या आयुष्या च्या १० वर्षा पर्यन्त तिच्या सहवास भेटला आणि मला नेहमीच वाटत की खरंच १५ अगस्त १९४७पासून देशा च्या इतिहासा चे हाल केले आहे कीव येते
Sharadji namaskar
Kiti chan vishleshan.
Lokan pryant aapka itihaas pohchatch nahi
Tumchyamule lokan pryant pohachte. Khup chan
Aapla itihaas
Chukun aapka itihaas zale.
Typing mistake
शिवाजी महाराजांचा कालच बघा कशा त्याचे चार चार शाहया त्याचे अत्याचार देउल मंदिर तोडले गेली तेव्हड जरी हिंदू धर्मियांनी लक्षात घेतले पाहिजे आठवा राणा प्रताप आठवा संभाजी राजे
An Eye opener for the Future of the Youth & the Country
या महात्म्यानी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल. पण आम्ही लोक या स्वातंत्र्याचा सैराचार म्हणून वापर करतो.मग आमच्या पासून निर्माण होणारी पीढी कशी आसणार.
हे शरद (समाज उदबोधकार) आणि ते शरद (अयुष्यभर केवळ सत्येसाठी अराजकता माजवणारे) यात किती फरक?
Shrimant Bajirao Peshwa Sainik School che Account details astil tr please share kara... 🙏🙏
करायची फार इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही.मार्गदर्शन करावे.
अप्रतिम भाषण.
Sir tumhi cancer mat keli hi cancer rugna sati khup moto peranadai goshat aahe . Sir tumi cancer rugna bhet deuon tyana jivan jagnya sati aatm vishvas vadhava sir maza sister cha misterna cancer zala aahe te khup dipretion madhe aahet tar sir please tyana tumhi bhet dyavi please 🙏🙏🙏🙏🙏
फुले शाहू आंबेडकर हे आम्हाला शिकविले.
Hari Om
पोंक्षे सर, कृपया सैनिक शाळेचा अकौंट ला जोडलेला फोन नंबर कळवा