स्वा.वीर सावरकर प्रतिष्ठान,परभणी व्याख्यानमाला वर्षे २रे श्री शरद पोंक्षे भाग (२)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 170

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 7 місяців тому +11

    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩

  • @dnyaneshwarpatil7924
    @dnyaneshwarpatil7924 Рік тому +18

    विर सावरकराना 🙏🙏🙏 आणी पोक्षे सर तुमच्यासाठी सूद्धा 🙏🙏🙏

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +3

    खुप खुप छान व्याख्यान. सावरकर म्हणजे एक अग्निकुंड आहे. देशा साठी त्यांनी जे काय केलं ते कुणी हि करू शकत नाही.

  • @hbscenceapkadostapkahumdum5143
    @hbscenceapkadostapkahumdum5143 6 місяців тому +3

    हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @shantaramkulkarni6735
    @shantaramkulkarni6735 Рік тому +25

    पोंक्षे साहेब तुम्ही फार मोठी देशसेवा करित आहात तुमचा आम्हाला खुप खुप अभिमान आहे धन्यवाद

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Рік тому

      नागपूर च्या मदरश्याचे विद्यार्थ्यांची सडलेल्या मेंदूची मशागत

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 Рік тому +1

      Dhannya dhanya tya veer savarkarana shat naman Veer Savarkararana jay Hind bharat mata ki jai 🇳🇪🇳🇪🙏🚩🙏

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Рік тому +13

    स्वा. सावरकरांविषयी अतिशय सुंदर आणि मुद्देसूद माहिती देणार्या श्री. शरदराव पोंक्षे सरांना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🙏

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 5 місяців тому +6

    अनंत कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे जय योगेशवर गुंजतु परिवार कडून कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार दादा पुढच्याच क्षणाला मार्गदर्शक म्हणून उरलेले आयुष्य सत कर्मांत लावणार पंत डोळे उघडले धन्यवाद राजा

  • @sudhirnalavade8354
    @sudhirnalavade8354 Рік тому +3

    Shared Pokshe Saheb Thank you very much.
    Ne Majsi Ne parat matrubhumila.........
    Vandan Matram
    Bharat Mata Ki Jai

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Місяць тому +1

    savarkar should be awarded bharatratna advo ram gogte vandre mumbai51

  • @sureshgeer2801
    @sureshgeer2801 Рік тому +16

    स्वयम् को अनुशाशित रखना,रहना राष्ट्रभक्ति है !
    शरद जी आपको हृदय से प्रणाम 🙏

  • @nidhi_khavanekar
    @nidhi_khavanekar 11 місяців тому +2

    हाच विचार माझा आहे की. काहीतरी कायदा व्हावा नक्कीच. खरोखर अस काहीतरी campaign असेल की अशा कायद्यासाठी सर्वांनी एक व्हावे तर नक्कीच आम्ही येऊ

  • @timetable641
    @timetable641 8 місяців тому +5

    आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम
    शरदजी खुप धन्यवाद तुमच्या सर्व व्याख्यानांनमुळे खुप माहिती मिळाली ,प्रेरणा मिळाली ,खुपपपप वाईटही वाटते आदरणीय वीर सावरकरजी यांनचे जीवन ऐकुन

  • @rajeshwarparvekar3199
    @rajeshwarparvekar3199 4 місяці тому

    द्रढनिश्चयाचा महामेरू स्वा‌.सावरकरांना विनम्र प्रणाम.तसेच शरद पोंक्षे ना. आत्मपरीक्षणास सुरूवात करू या‌.

  • @shekharmulye1322
    @shekharmulye1322 Рік тому +2

    This is tremendous Sharad Ponkshi sir savarkar cha Atma tumchya madhe ahe and savarkar bolat ahet ❤

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +4

    Savarkar had really committed a bundle of blunders by taking birth in India as rightly said by Sharad Ponkshe.He deserves much more than Bharstratna award.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 Рік тому +9

    अगदी रोखठोक sharadji 🙏🙏🙏
    हिंदू राष्ट्र झालं च पाहिजे
    तरच secularism टिकून राहील
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ushasoman75
    @ushasoman75 Рік тому +8

    अत्यंत प्रभावी वक्तव्य. स्वाभिमान जागृत झाला. देशाभिमान आहेच, वृद्धिंगत झाला.
    आपल्या भाषणांत एक शब्दही वावगे नाही.

  • @arjunpatil2053
    @arjunpatil2053 Рік тому +1

    Savarkar ji ka vijay aso🕉🚩Akhand Hindu bharat

  • @nitinshewale2245
    @nitinshewale2245 Рік тому +5

    वीर सावरकरांबद्दल अगदी खरी खरी माहिती आपण पोचवली त्याबद्दल खूप खूप आभार .

  • @bhavakannakamati1857
    @bhavakannakamati1857 9 місяців тому +1

    hIndu-+ rastrh havach matrh krmat manu- smruti nasavi monopali. Nasavi ,-- Jai Hind!!!

  • @premvang
    @premvang Рік тому +4

    जबरदस्त व्याख्यान ....माझी जन्मठेप पुस्तक शाळेत अभ्यासले पाहिजे

    • @nitinrasal4837
      @nitinrasal4837 Рік тому

      खरोखर.अगदी अलौकिक पुस्तक आहे.मी संपूर्ण वाचले.माझ्यासाठी हे प्रचंड प्रेरणास्रोत ठरले.🙏🙏

  • @Kiranbanoti1
    @Kiranbanoti1 Рік тому +3

    खूप सुंदर माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद
    अशीच नवनवीन माहिती आम्हाला नेहमी क्रांती कारण बद्दल देत रहा

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 6 місяців тому +2

    there is no match for veer Savarkar inthe freedom history of india.advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @swapnamalankar6685
    @swapnamalankar6685 8 місяців тому +1

    💐💐 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 💐💐

  • @ladhaiatoz4191
    @ladhaiatoz4191 7 місяців тому +3

    प्रणाम, जय हिंद 🙏

  • @nimishprabhu
    @nimishprabhu 4 місяці тому

    Kharach chan aahe

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +3

    Savarkar should be awarded a new award Mrutyunjay conqueror of the Death for the torture bravely sufferred by him.Honble Ponkshe should consider giving this suggestion in his spirited speeches.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @vaibhavideshpande3073
    @vaibhavideshpande3073 Рік тому +1

    प्रणाम त्या देवाला

  • @rajeshjathar5698
    @rajeshjathar5698 7 місяців тому +1

    Great

  • @mohanshinde8724
    @mohanshinde8724 7 місяців тому +3

    One of the best speech Jay Hind

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 5 місяців тому +5

    जय शिवराय जय श्री राम🙏 सावरकरांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे🙏

  • @ranjeetsinghpardeshi8711
    @ranjeetsinghpardeshi8711 6 місяців тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Рік тому +4

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शना ची समाजाला गरज आहे.

    • @chhagandoijad4526
      @chhagandoijad4526 Рік тому +1

      खूप छान मार्गदर्शन केले सर आपण मी आपला अत्यंत आभारी आहे

  • @anandv4163
    @anandv4163 Рік тому

    Sharad Sir, you are keeping Veer Savarkarji flame alive.
    If somebody speaks against Savarkarji it is insult to all of us Maharashtrians. Balasaheb Thackray had said don't allow such persons to land in Maharashtra and if they come hammer them with boots.

  • @hemajha1881
    @hemajha1881 4 місяці тому

    Sharadbhai pranam please tell all to implement "Zero tolerance and result oriented actions" as tribute to Vir Savarkar.

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 Рік тому +83

    कॉंग्रेसच्या नेत्यांना मनापासून धन्यवाद! 🙏 कारण कॉंग्रेसच्या नेत्यांनी महान सत्पुरुष क्रांतिकारक वीर तात्याराव सावरकर यांची सतत अपमान कारक भाष्य करीत बदनामी केली, म्हणून आम्हाला सावरकरांचे साहित्य वाचण्याची अभ्यासण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून आमचे वीर सावरकर किती महान होते आणि सावरकरांवर टीका करणारे किती अज्ञानी आहेत हे आम्हाला समजले.

  • @sureshmardhekar9824
    @sureshmardhekar9824 7 місяців тому +1

    छान

  • @captionjacksparrow3708
    @captionjacksparrow3708 Рік тому +1

    हिंदुत्व हेच सर्वस्व ........

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 Рік тому +12

    Savarkar Dead is more dangerous than Savarkar Alive..! 🔥🔥

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 Рік тому +1

    खुप छान

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 Рік тому +2

    उत्तम व्याख्यान

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Рік тому +2

    Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😳😳😳 Pune India Maharashtra thank you 💖😊🤗😊🤗😊 dhanyawad sirshri thank dhanyawad

  • @sunharesongswithkamal2872
    @sunharesongswithkamal2872 Рік тому +1

    Vir sawarkarna ani tu mala slam

  • @dipaknarvekar7710
    @dipaknarvekar7710 Рік тому +4

    जय भवानी

  • @govindlakhe9348
    @govindlakhe9348 Рік тому +3

    सावरकरा बद्दल अपशब्द वापरणारा आम्ही कचरयात टाकतो त्याला ओठांवर घेत नाही धन्यवाद सर

  • @parameshwarbhole3982
    @parameshwarbhole3982 Рік тому +5

    शरद दादा तुम्ही एकदा लातूरला यावे 🙏

  • @sharaddeshpande9935
    @sharaddeshpande9935 8 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 Рік тому +7

    अगली विजयादशमी रावळपिंडी में..! जय अखंड हिंदु राष्ट्र..! 🚩🦁⚔️🔫🔥🙏

  • @kalpanagore1112
    @kalpanagore1112 4 місяці тому

    🌹🙏🌹👍

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 Рік тому +4

    म्हणुच म्हणतो आम्ही शेवटी अक्कल शून्य काय समजणार आम्हाला सावरकर? सावकार समजणे साठी खूप खूप खोली v unchi लागते ती आहे कुठे या आती शहण्यात.

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 11 місяців тому +1

    Pls read Hemant Takale video and Books.

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 Рік тому +2

    SAWRKAR HER HOTA INGRAJAANCHA

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Рік тому +1

    pranam sharadji

  • @achalatendulkar6449
    @achalatendulkar6449 Рік тому +1

    👏👏👏👏⚘⚘⚘⚘

  • @chaitanyashinde6057
    @chaitanyashinde6057 Рік тому +5

    Sir please tell about 1948-1964 of savarkarji

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 8 місяців тому +1

    British government had given punishment of 25+25 = 50 years jail upto life and wS sent to Andman And neharu gandhi were in 3 star jail.

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 7 місяців тому +2

    सावरकर ग्रेट होते ....पण काँग्रेसच्या नियत त्यांच्या विषय वेगळी होती त्यांनी खाली गांधी आणि नेहरू यानाच मोठे केले...या लोकं मुळे देशाला स्वतंत्र उशीरा भेटले....

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +4

    आता शरद पोंक्षे यांनी प्रदीप कुरुलकर हे किती बुद्धिमान आणि देशभक्त होते यावर व्याख्याने द्यावीत.

  • @XyYz-f4w
    @XyYz-f4w Рік тому +2

    Junu kahi.hach.tyanchyabarobar hota ashya paddhatine sangtoy

    • @ajaykotwal5213
      @ajaykotwal5213 9 місяців тому +1

      कारण त्यांच् प्रेम ह्या देशावर आणि सावरकरांवर आहे

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    अशा आर्विभावत सांगतात की देशात फक्त एकटे सावरकर इंग्रजांविरुध्द लढले. बाबाराव सावरकर त्याच अंदमानात त्याच वेळी होते हे कधी सांगणार.

  • @sudhir.nitsure
    @sudhir.nitsure Рік тому +1

    आख्या देशाचा विचार, केवळ गुजरातचा नव्हे !

  • @kailaschaudhari192
    @kailaschaudhari192 4 місяці тому +1

    Me tumchi bhashan eikle tumcha aabhyas khup Kami aahe

  • @sampadajog7244
    @sampadajog7244 Рік тому +8

    सावरकर ना नतमस्तक

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 місяці тому +1

    आपल्या व्याख्यानातून ऐकले की, स्वा सावरकर हे डॉआंबेडकर याच्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ होते, सर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खुपच मोठे आहे, विनंती आहे की तसे कंपेरिजन प्लीज करू नये

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Рік тому +1

    अंदमानात एकटे सावरकर नव्हेतर पुर्ण जेलच भरल्याची माहीत आहे या बाबाराव सावरकर बद्दल बोल आणि सहा सोनेरी पाने पुस्तकाची माहीती लोकांनां सागां उगचच तेच सांगने बरे नाही

  • @yogeshgadhave6830
    @yogeshgadhave6830 Рік тому +1

    खुप सुंदर 👏👏

  • @govindraut0908
    @govindraut0908 Рік тому +1

    धन्य वीर सावरकर आणि धन्य त्यांचे विचार!
    ua-cam.com/video/CIy7_RrxxD8/v-deo.html

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 Рік тому +1

    पप्पुला म्हणावं एक swatantravirani काय काय भोगलं ते आणि हा तात्यांना शिव्या देतो व उभा महा.बहिरा होतो .धान्य धान्य माझा महा.

    • @ajaykotwal5213
      @ajaykotwal5213 9 місяців тому

      पप्पू पेक्षा भयंकर तर निरंजन टकले आहे, त्याला तोडीस तोड उत्तर द्ययाला पाहिजे, ही असली विकृती नष्ट केली पाहिजे,

  • @sampadakurbet4634
    @sampadakurbet4634 Рік тому

    🙏🙏👌👌👍

  • @dilippande6505
    @dilippande6505 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    अंदमानला एकूण किती कैदी होते? एकटे सावरकर नव्हते

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +2

    एकट्या सावरकरासाठी अंदमान जेल बांधले नव्हते. ८९६ कैदी होते. त्यात बाबाराव सावरकर पण होते.

  • @ajaykotwal5213
    @ajaykotwal5213 9 місяців тому +2

    निरंजन टकले ह्या माणसाला हे सगळं कळत नाही का, आणि तरीही हा माणूस सतत गरळ ओकतोय ह्यावर काहीतरी कायम स्वरूपी केलं पाहिजे, मला वाटतं श्री शरद पोंक्षे ह्यांनी जाहीर आव्हान करावं आणि त्याच प्रक्षेपण करावं, म्हणजे ह्याच तोंड कायमच बंद होतील

  • @omlondhe1695
    @omlondhe1695 Рік тому +1

    Photo bolane wala Limited

  • @sureshthakkar291
    @sureshthakkar291 Рік тому +1

    Saheb. Hindu logo ki BJP. Dono Shiv Sena. MNS. Aur sabhi Hindu log aapas me LAD ZAGAD rahe hai. Ishi karan MIM yani Musalmano ka RAJ aayega. Hindu logo per Balatkar. Atyachar. Hatyae hogi. Sabhi Hindu log Sainik. Army. Krantikari Jarur bano. Jago aur Jagate raho. Jay Hindu Rastra... Om.

  • @gundappahallisagar9913
    @gundappahallisagar9913 Рік тому

    Tatya na Salute nishabdh

  • @suhassane4903
    @suhassane4903 Рік тому

    sharadji please dubb this vidio in hindi+english topost to rahulgandu

  • @deeptivid
    @deeptivid Рік тому +1

    On Tue the first half day 999

  • @govindlakhe9348
    @govindlakhe9348 Рік тому

    तात्याराव बद्दल अपशब्द वापरण्याचे भाषणातून नाव घेऊ नका ते प्रशिदधि साठी करत आहेत त्यांचे नाव घेउन आणखी त्याची प्रशिदधि वाढवता का? धन्यवाद सर मी आभारी राहीन

  • @sunitakulkarni4074
    @sunitakulkarni4074 Рік тому +5

    शालूट पौक्षे सरांना जय हिंद

    • @savarkar33
      @savarkar33  Рік тому

      🙏🙏🙏🙏🙏

    • @meghalondhe5676
      @meghalondhe5676 Рік тому +1

      Shardrao tumchi bhet hoil?

    • @meghalondhe5676
      @meghalondhe5676 Рік тому +2

      Tumache sagali bhashna sagalya bhaset publish Kara mafinam mhanun bombalnarya lokapude tondavar feka nalayk gapptai basatil

    • @arvindjathar9026
      @arvindjathar9026 Рік тому

      066339

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +3

    यांना मनुस्मृती राज्य पाहिजे

  • @gangarammhambre2277
    @gangarammhambre2277 Рік тому +5

    बोलत राहा, आम्हाला प्रकाशमय करा..

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 Рік тому +7

    राज्य को अहिंसा धारण करने का कोई हक नही..!

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Рік тому +2

    पोक्षे सर
    तो बाळ राजा नाही
    तो बीळाचा राजा आहे एवढ क्य आहे त्याच 🤣🤣
    त्याची लायकी सुध्दा नाही बाळ म्हणायची

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому

    आता प्रदीप कुरुलकर हे किती बुद्धिमान आणि देशभक्त होते यावर व्याख्याने द्यावीत

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 Рік тому +1

    पेंशन घेत होते हे खरे आहे काहो सर फेसबुक वर लोक असे टीका करतात 😭😭😭😭

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +2

    २०१४ सालापासून भाजप सत्तेत आहे पण सावरकरांना भारतरत्न देण्याचे धाडस करत नाहीत. कारण सावरकरांचा खरा इतिहास त्यांना माहीत आहे.

  • @omlondhe1695
    @omlondhe1695 Рік тому +1

    Timepass Changla Hota

    • @ajaykotwal5213
      @ajaykotwal5213 9 місяців тому +1

      हे लिहिताना बोट का नाही झडली

  • @virendrakale671
    @virendrakale671 Рік тому +1

    बामण असलयाचा केवढा गर्व बाकी लोक छाटछूट 😎

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому

    हा टीव्ही चॅनल चर्चेतून पळून गेला होता.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    माफीवीरचे कौतुक किती करणार?

    • @ajaykotwal5213
      @ajaykotwal5213 9 місяців тому +2

      सगळं ऐकल्यावर अस लिहायला लाज वाटली पाहिजे

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому

    अटलजींनी मागणी करूनही राष्ट्रपतींनी भारतरत्न ही पदवी सावरकरांना का दिली नाही याचे खरे कारण सांगावे.

  • @dattatrayyadav4001
    @dattatrayyadav4001 Рік тому

    He. Bhat. Raj. Gujratina. Vikelila. Peshvai. Bhat.

    • @ajaykotwal5213
      @ajaykotwal5213 9 місяців тому +1

      आमचं दुर्दैव म्हणुन अश्या कंमेंट्स येतात

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Рік тому

    हिंदू राष्ट्र हिंदूचा मग बौद्धांनी कुठे जायचा

  • @amolrajbhoj5773
    @amolrajbhoj5773 Рік тому +2

    भगवान बुद्धांनी विना शास्त्राविना क्रांती केली उगच खोटू बोलू नका...

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Рік тому +2

    मरा मरा म्हणता राम म्हटले गेले आहे तसेच आता सारख सावरकर म्हणता वीर सावरकर बोलले जाईल वंदेमातृरम

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    माफी वीराला हिंसक म्हणता येत नाही.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    ६० रु. पेंशन घेणे यालाच राजनीती म्हणतात.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +2

    अरे, बाबाराव सावरकर यांच्या बद्दल जरा बोल. त्यांना अगोदर जन्मठेप झाली. त्याच अंदमानात ते शिक्षा भोगत होते. आजारी होते तरीसुदधा माफी मागितली नाही.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    अरे बाबाराव सावरकर यांना पहिल्यांदा जन्मठेप झाली. त्यांनी माफी मागितली नाही. त्याच अंदमानात ते शिक्षा भोगत होते.