एक नंबर भावा आताच आणि पहील्यादांच तुझा कुणकेश्वरचा ब्लॉक बघितला अतिशय सुंदर. महाराष्ट्र सरकारला एक विनंति कुठल्यातरी हिरो अथवा हिरोईनला घेउन आपल्या महाराष्ट्राचे जाहीर करण्यापेक्षा अशा ब्लागरना घेउन महाराष्ट्राच्या सांस्कृतिचे दर्शन घडवा आणि मग बघा कोकणचा केलीफोर्नीया होते कि नाही. परत एकदा धन्यवाद चेतन महेंद्र कर
एकदम मस्त दादा १० मिनिटांत ३ पर्यटन ठिकाण दाखवलीत तेपण एकदम व्यवस्थित तुमची बोलण्याची पद्धत म्हणजे एक कलाच आहे. खरोखर दादा एकदम भारी वाटलं मन प्रसन्न झालं. असेच कोकणातले व्हिडीओ दाखवत राहा दादा. 🙏🙏🙏
चेतन मस्तच कुणकेश्वर आणि पोखर बाव दोन्ही मंदिरे खरोखरच मस्त आहेत कुणकेश्वर वरून देवगडला तारामुंबरी येणारा रस्ताही फार छान आहे आम्ही वर्षातून एकदा तिकडे जातोच आणि परत परत तेच बघत जातो इतकं मस्त वाटतं धन्यवाद असेच चालू राहू दे
20 डिसेंबर 2024 ला जाणार आहे मला फक्त सांगा कणकवली वरून कसं जायचं पहिले देवगडला आणि मग देवगड वरून कुणकेश्वरला? आणि गर्दी कायम असते की फक्त महाशिवरात्रीला जास्त गर्दी असते
वालावल ह्या सिंधुदुर्गातील गावात चानी (१९७८) ह्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आता ह्या कर्ली च्या नदीत सुद्धा काही भाग चित्रित करण्यात आले. रंजना देशमुख ह्यांचा हा चित्रपट. वालावल गावाचे हे पण एक वैशिष्ट.
Wonderful video..awesome graphics..what would be the nearest airport if one wanna visit this temple?? Please share info if possible possible..incredible India 🇮🇳...thank you for sharing..have been watching Your work for a bit...5 stars to your efforts 👌..
Dada, khup chhan video ani khup upyogi mahiti dilit tumhi. Tumcha video baghun mi suddha 25 december la kunkeshwar la jayche tharavale ahe pan, mi train ne janar ahe. Please mala ek mahiti sanga ki mi kankavali la utaru ki nandgaon road railway station la? Nandgaon road railway station varun pan devgad la janyasathi st buses kiva share auto astat ka? PLease jamel titkya lavkar reply dya karan, 26 august la 24 december che railway ticket book karayche ahe.
व्हिडिओ बघताना तुमचा आवाज एका स्पीकरमधून आणि म्युझिक दुसरा स्पीकर मधून ऐकायला येते. तुमचा व्हिडिओ असा आहे की काय प्रॉब्लेम आहे समजत नाही आणि हे फक्त तेव्हा ऐकू येतं जेव्हा म्युझिक चालू असताना तुम्ही बोलत असता
एक नंबर भावा आताच आणि पहील्यादांच तुझा कुणकेश्वरचा ब्लॉक बघितला अतिशय सुंदर. महाराष्ट्र सरकारला एक विनंति कुठल्यातरी हिरो अथवा हिरोईनला घेउन आपल्या महाराष्ट्राचे जाहीर करण्यापेक्षा अशा ब्लागरना घेउन महाराष्ट्राच्या सांस्कृतिचे दर्शन घडवा आणि मग बघा कोकणचा केलीफोर्नीया होते कि नाही. परत एकदा धन्यवाद चेतन महेंद्र कर
खुप खुप धन्यवाद दादा 🙏
तुमच्या अशा प्रतिक्रियेमूळे अजून चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. 🙏😊❤️
खूपच छान माहिती तुम्ही दिली आहे दादा आणि खूप छान वाटले ही 3 मंदिरे पाहून ❤❤
@@archanajadhav5767 खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा कोकणातील कौलारू घराचे व्हिडिओ बनवा आत्ताच्या तरुण पिढीला कळालं पाहिजे कौलारू घर म्हणजे काय ही विनंती
हो, नक्कीच
कोकणी कौलारू, जांभ्या दगडांची घरे खूपच सुंदर तर असतातच पण इको फ्रेंडली पण असतात.
मी देवगड ची आहे ,खूप सुंदर आहे
@@madhavitambat8540 धन्यवाद 🙏😊
@@ChetanMahindrakar आभारी आहे दादा
आज सोमवारचे शंकराचे दर्शन आणी संकष्टीचतुर्थीचे गणपतीचे दर्शन घडले.
सुंदर छायाचित्रण खुप खुप धन्यवाद.👍👍👌👌
धन्यवाद 😊🙏❤️
एकदम मस्त दादा १० मिनिटांत ३ पर्यटन ठिकाण दाखवलीत तेपण एकदम व्यवस्थित तुमची बोलण्याची पद्धत म्हणजे एक कलाच आहे. खरोखर दादा एकदम भारी वाटलं मन प्रसन्न झालं. असेच कोकणातले व्हिडीओ दाखवत राहा दादा. 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏🙏
तुम्ही म्हणालात तसे नक्कीच प्रयत्न करू 🙏
निव्वळ अप्रतिम सादरीकरण 👍🏻👍🏻
@@yogeshdeshpande809 खूप खूप धन्यवाद योगेश जी 😊🙏
देवाने स्वतः मुक्त हस्ताने उधळण करून जी भूमी वसवली ती पुण्यभूमी म्हणजे कोकण अजून दुसर काय ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊
वा, सुंदर आणि एकदम समर्पक उपमा ❤️❤️❤️
@@ChetanMahindrakar चेतन दादा खूप सुंदर व्हिडिओ असतात तुझे
@@prakashsalunkhe8267 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chan video..khup chan mahiti ...mast vlog ...keep it up😊
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Chhan..... vedio
धन्यवाद कपिल दादा 😊🙏❤️
चेतन मस्तच कुणकेश्वर आणि पोखर बाव दोन्ही मंदिरे खरोखरच मस्त आहेत कुणकेश्वर वरून देवगडला तारामुंबरी येणारा रस्ताही फार छान आहे आम्ही वर्षातून एकदा तिकडे जातोच आणि परत परत तेच बघत जातो इतकं मस्त वाटतं धन्यवाद असेच चालू राहू दे
वा, मस्तच.
हा समुद्र मार्ग आमचा अनुभवायचा राहून गेला आहे. पुढच्या वेळी आवर्जून त्या रोड ने जाऊ.
धन्यवाद 😊🙏
Govakarancha gar maza mavsi cha gar ahe 😊
वा, खूप चांगले आहेत सर्वजण 😊🙏
Nice infermation
Thank you 😊🙏
हर हर महादेव 🙏
🙏🙏
अप्रतिम वर्णन भाऊ 👍❤️🔥🏞️🏝️
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤️
Khupch chhan aahe mandir.🙏👍
👍🙏🙏
हे सर्व मंदिरे बघितले आहे तरी पण परत बघताना खूप मजा वाटते.. खूप छान
धन्यवाद 😊🙏
20 डिसेंबर 2024 ला जाणार आहे मला फक्त सांगा कणकवली वरून कसं जायचं पहिले देवगडला आणि मग देवगड वरून कुणकेश्वरला? आणि गर्दी कायम असते की फक्त महाशिवरात्रीला जास्त गर्दी असते
❤khup chan
@@SwapnilPatil-l1k खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदर,, अप्रतिम मांडणी, मस्त 👌
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Mazye maher kunkeshwer ❤
@@JanhaviIndulkar मस्तच 👍🙏
खुप छान माहिती आहे
धन्यवाद 😊🙏
Dada khup sundar mandir ahe actually as 1st time mandir bagto ahe teyjaval yevdh sundar vaht Pani ahe Ani drone shot pn khup bhari ahe ...😍😍😍
खूप खूप धन्यवाद समाधान 😊🙏❤️❤️
Very beautifull
@@RameshMali-j5i धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर
धन्यवाद 😊🙏
Sundar anubhuti
धन्यवाद 😊🙏🙏
Jaya ganapati
@@DayanidhiDash-or1mg 🙏🙏🚩
Om sai ram dada ❤😊
ओम साई राम 😊🙏
वालावल ह्या सिंधुदुर्गातील गावात चानी (१९७८) ह्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आता ह्या कर्ली च्या नदीत सुद्धा काही भाग चित्रित करण्यात आले.
रंजना देशमुख ह्यांचा हा चित्रपट. वालावल गावाचे हे पण एक वैशिष्ट.
वा, मस्तच. आमची वालावल गावाची भेट अजून राहिली आहे. एकदा नक्की जाऊन येऊ.
❤❤❤❤❤❤❤ब्लॉग
Thank you 😊🙏❤️❤️
Wonderful video..awesome graphics..what would be the nearest airport if one wanna visit this temple?? Please share info if possible possible..incredible India 🇮🇳...thank you for sharing..have been watching Your work for a bit...5 stars to your efforts 👌..
Hello, Thanks for such nice appreciation. 😊🙏
Nearest Airport is Sindhudurga Chipi Airport.
Thx again for info...blessings..
Dada, khup chhan video ani khup upyogi mahiti dilit tumhi. Tumcha video baghun mi suddha 25 december la kunkeshwar la jayche tharavale ahe pan, mi train ne janar ahe. Please mala ek mahiti sanga ki mi kankavali la utaru ki nandgaon road railway station la? Nandgaon road railway station varun pan devgad la janyasathi st buses kiva share auto astat ka? PLease jamel titkya lavkar reply dya karan, 26 august la 24 december che railway ticket book karayche ahe.
@@amolakankar9593 धन्यवाद.
नांदगाव स्टेशन ला उतरणे सोईस्कर ठरेल. तिथून ऑटो किंवा बस मिळेल.
@@ChetanMahindrakar माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
❤❤❤❤
🙏🙏❤️
🎉
🙏🙏
Swargiy. Sundar. Konkan 💓
धन्यवाद 😊🙏❤️
आमच्या कोकणातील देवगड च्या कुणकेश्वर देवा ना आणि देवगडात जामसंडे मध्ये कुलस्वामी ला कधी जायला भेटणार हे देवच जाणे
नक्कीच लवकर योग येईल
कुणकेश्वर ला रूम मिळतात का..
@@SB13vlogsandvideos हो, खाली दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा,
कुणकेश्वर भक्त निवास - 02364248750, 7588456750
Tumchya videot survatila background music khupach loud aahe te barik hava mhanje tumcha aavaj teva spashta motha aiku yeil. Baki videos nehamich uttam astat.
धन्यवाद, पुढच्या video मध्ये नक्की विचार करतो 👍🙏
मी देवगड ची आहे
@@Maazkhot-1 👍👌👌
म्युझिक कमी ठेवायला हवं कारण तुम्ही जी काही माहिती सांगता ती व्यवस्थित ऐकायला मिळत नाही
👍🙏
Dada khup vloger kokan darshan karvatat pn tumhi je kel ahe tyala ajibat ch tod nahi .... KAMAL
खुप खुप धन्यवाद...तुमच्या अशा प्रतिक्रियेमूळे अजून चांगले काम करायची प्रेरणा मिळते 😊🙏
व्हिडिओ बघताना तुमचा आवाज एका स्पीकरमधून आणि म्युझिक दुसरा स्पीकर मधून ऐकायला येते. तुमचा व्हिडिओ असा आहे की काय प्रॉब्लेम आहे समजत नाही
आणि हे फक्त तेव्हा ऐकू येतं जेव्हा म्युझिक चालू असताना तुम्ही बोलत असता
@@Sangram-IND हो ह्या व्हिडिओ मध्ये काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम झाला आहे.
धन्यवाद