राजे लाखोजीराव जाधव यांची वंशावळ | Kingaon Raja | Sindkhed Raja | Buldhana | Vidarbha | RJ Dipak
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार आज बघा विदर्भातील सर्वांत मोठे तथा ऐतिहासिक घराणे अर्थात राजे लखुजीराव जाधव यांचे राजघराणे, राजे लखूजीराव जाधव यांचे पुत्र राजे बहादुरजी यांची वंश शाखा सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा इथे आहे.. आज आपण या शाखेतील वंशावळ पाहुयात किनगांव राजा तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा इथे राजे लखूजीराव जाधव यांची गढी आजही आहे, राजे बहादुरजी जाधव यांचे वंशज आजही गढी जवळ राहतात किनगाव राजा येथील राजेजाधव घराण्याची अस्सल वंशावळ या व्हिडीओत आपण पाहू शकता..
हा संपूर्ण व्हिडीओ पहा व शेअर करायला विसरू नका..
राजे लाखोजीराव जाधव यांची किनगाव राजा येथील गढी पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Kingaon Raja Fort | Ka...
सिंदखेड राजा येथील राजे लाखोजीराव जाधव यांचा राजवाडा व राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Sampurn Sindkhed Raja ...
सिंदखेड राजा येथील श्री रेणूका देवी मंदिर जिथे राजे लखुजीराव जाधव यांनी नवस केला होता ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Shri Renuka Devi Mandi...
राजे लाखोजीराव जाधव यांचे समाधी मंदिर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• राजे लखूजीराव जाधव समा...
#rajelakhujijadhav #lakhujijadhav #sindkhedraja
#rajelakhujijadhavvanshaval #kingaonraja #buldhana
धन्यवाद. आपण वंशावळ दस्तऐवजासह जनते समोर मांडुन स्वतःला जिजाऊंचे वंशज म्हणुन जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांचा मुखवटा फाडला आहे
Tyanii pan siddha Keli ahhe
लखोजी जाधव यांचे वंशज सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे कसे गेले याबद्दल आपल्याकडे कांही माहिती असल्यास कृपया पोस्ट करावी.
खूप् छान माहिती दिली.श्री कृष्ण पासून वंशवलं
रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य आहेत.
खूपच. छान. 👌
Good stuff. Your videos are a valuable tool for historical researchers.
Nice info..Rajmata ..Raje.Jadhav....wanshwal....
Jay bhavani Jay Shivaji
The information about ancestors of vithoji Jadhav the father of Lakhuji Jadhav is very important.
Jay yadav jay jadhav. ..... Jay shri krushna
Great ...
जाधव म्हणजेच जाधवरावं यांच्या शाखा भुईज सातारा वाघोली पुणे नांदेड पुणे, देऊळगाव राजा, किनगाव राजा सिंदखेड राजा
Jalna त आल्यावर kalbirav mandir आनंदी स्वामी चा पुढे पाहावे
जय जिजाऊ
Great
Mi Gujarat madye taheshildar aahe maje vadil ekthe j hote aani army officer' hote aami 70 years Gujarat madye tahto
👍👌
Nice job !👍
Thank you 🙏
विदर्भामध्ये जाधवराव सोडून मराठा कुळे आहेत का?? (तिथली proper)
@@RJDipakWankhade जळगावचे भाट चा नंबर मिळेल का
राजे घोरपडे यांची माहिती मिळेल का
Chhan mahiti ,pan raghoji jadhav yanche aaj kon bare vanwhval astil va raghoji yanchya pahilya bhavachi tar mahitich nahi tyanche aaj vanshaj kon astil bare ❤️
Ekda Please Parinche gaav, Purandar Taluka yetil Jadhav gharane aani ya video madhe daakavlele Jadhav Gharane ch kai sambhand kiva kutla relation ahe ka hey sangu shakta ka? Please ya varil hi ek video banva ashi vinanthi ahe🙏
परींचे येथे जाधवराव आहेत
मी स्वत: वाघोली शाखा यैथील वंशजाना भेटलो आहे....
भुईंज येथील वंशज इथे कसे आले?
Majhe gaav bhuinj ..tumch proper gaav kuthla aahe ..?
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील शाखेबद्दल माहिती मिळेल का ?
भुईंज शाखेबद्दलची माहिती तुम्हांला भुईंज येथील राजपरिवारातूनचं मिळेल..
Nagar chi vanshaval kuthe aahe aani kunakade aahe aamche pahile aadnaav jadhav aatache korke aani aamchi nagar jilhyat bhople galli madhe patilki chalaychi mazya panjobacha naav narayn jadhav(korke) aahe
ह्याबद्दल मला काही कल्पना नाहीये.. नगर जिल्ह्यातील मुख्य राजे जाधव घराण्याशी संपर्क करावा तिथे काही मिळू शकेल.. 🙏
Tyancha naav kalel ka kon aahe mukya raje
Hallo maje vadil jadhav hote aamchi vansavalichi mahiti kuthe milel
Yadav / jadhav kuldevi vindhyavasini aahe pn maharashtra t aalyapasun aapli kuldevi renuka mata mahur hi aahe .aani kuldev kalbhairav aahe . Aambajogai chi jogeshwari renuka mata ch Roop aahe.tya 1ch aahet .
👍
Hello bro how are you
राजे लखुजीराव जाधव यांचे कुलदैवत कुलदेवी ची माहिती मिळेल का
कुलदेवी योग विध्यावासिनी माता (मा दुर्गा भवानी)
कुलदेव श्री कृष्ण जी
जोगेश्वरी अंबेजोगाई बीड
जाधवांची कुलस्वामिनी कोणती आहे हे ही सांगा
श्री रेणुका देवी आहे..
अंबेजोगाई जोगेश्वरी
त्या कागदाला ल्यामीनेशन करून घ्या म्हणजे फाटणार नाही
श्रीकृष्णांचा यदुवंश च पुढे जाधव म्हटल्या गेले
आणि यादव तथा जाधवांची कुलस्वामिनी योगमाया सांगीतली गेलीए आणि देवी विंध्यवासिनीला ही यादव तथा जाधवांची कुलस्वामिनी सांगीतल गेलय
राजस्थान मध्ये जाधव (जादौन) राजपुतही आहेत त्यांची कुलस्वामिनी कैला माता आहे
(जाधवांच्या कुलस्वामिनी संदर्भात पक्का पुरावा नाही पण यादव तथा जाधव तथा यदुवंशाची कुलस्वामिनी ही योगमाया विंध्यवासिनी माता आहे)
तुम्ही खात्रीशीर सांगू शकता का?
कारण सातारा मध्ये आम्ही यादव आहोत.
गोत्र अत्री, देवक पांनकनिस , पण कुलदेव आणि कुलदेवी बद्दल संभ्रमित आहोत.
कृपया माहीत असेल तर नक्की मदत करा.
@@rajyadav3316 वर सांगीतल्यानुसार योगमाया श्री विंध्यवासिनी हीच यादव तथा जाधवांची कुलस्वामिनी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात खंडोबा आणि भैरोबा हा असतोच
तुम्ही जर मराठा गोत्रातील जाधव तथा यादव आहात तर कुलस्वामिनी श्री विंध्यवासिनी आणि कुलदेव श्री खंडेराव हे आहेत
अन्य माहीतीसाठी आपल्या पुर्वगावात तथा पुर्वजांकडे चौकशी करावी
आणि कुलस्वामिनी माहीती नसल्यास
महिषासूरमर्दिनीचा टाक घडवतात
श्रीकृष्णच्या कुळातुनच यादव तथा जाधव
हे उदयास आलेली दोन आडनाव आहेत
@@KirtirajL_45thodya jadhavancha kuldev Jyotiba aahe
DEVGIRICHE YADAV/JADHAV /ANI GUJARATCHE JADEJA EAKCH KUL AAHE ...GOTRA ATRI AAHE ..VANSH CHANDRAVANSHI ..KUL:-YADUKUL KULDVI MOMAI MAA EASTDEVI :-ASHAPURA MAA AAHE EAST DEV SOMNATH MAHADEV AAHE ADHISTHADEVI HINGLAJ MATAJI AAHE GANPATI MAHADATT GANPATI ..GURU DURVASA ..AAHE T ....JAY BHAVANI...
Kumbhadeva or govindeo was a descendant of the Yadavs of Deogiri. He was the ancestor of the Jadhavs of Sindkhed.
आम्ही पण शिंदे आहोत तर आम्ही रत्नागिरीचे शिंदे आहोत 96 कुळी मराठा आम्हाला आमचं कुठे आहे हे माहिती पाहिजे आणि आमची वंशावळ काय आहे ती त्याची आम्हाला माहिती पाहिजे तर असं कोण वंशावळ जर सांगणार असेल त्यांचा जर तुमच्याकडे नंबर असेल तर तो कृपया करून मला द्या धन्यवाद
तुम्हांला ती रत्नागितंच मिळेल सर भाट असतात त्यांच्याकडे ती मिळते..
शिंदे या कुळाची माहिती
सूर्य वंश
गोत्र कौंडिण्य
कुलदैवत शिवपार्वती
मी स्वतः किनगाव राज्या या गावचा रहिवासी
तुमच्या गावात प्रमुख्या नी आढळणारी आडनाव कोण कोणती
Chan mahiti tumacha mobile no pahije
You Can contact me Facebook or Instagram..
KHUPCHAN MITRA ...................................
Dhanywaad 🙏
Govindeo or Kumbhadeva had played an important part in a revolt against the Bahamani sultan around 1366 AD. If u give the confirmation it will shed light on history.
Not to be confuse with Ahir(yadav). Those are different from yadavrai(jadhavrao) clan. While yadavrai is a clan the ahirs (yadav) are a endogamous caste
जय जीजाऊ
Bro what different ahir yadav and ahirs yadav
@@akashyadav2322 ahirs who now call themselves yadav have nothing in common with the yadavas/YadavRaias of devgiri which has adopted jadhav surname now and are counted in maratha kshatriyas.
@@pr__gaming means maratha yadav are not ahir i am right or wrong
@@akashyadav2322 yes they aren't ahirs
ययाती राजा त्याचा मुलगा यदु पुढे यदु ची वैशावळ यादव म्हणून झाले यादव पिढीत श्री कृष्ण जन्मले
Ahir Rewari Royal is direct descendant of shri Krishna 🙏🏻🧡
Yaduwanshi marathas has no connections with ahirs.
@@pr__gaming lol maine kab kha 😝 fer Parathe 😆
Har puran mai Krishna ji ku ahir likha hai
@@rao6331 lol I'm not marathas first of all. And stop this fucking thing that puran has ahir in it there is nothing like that its your sick people who now claiming on yaduwansh. Before that ahirs only was known by the name of AHIR only and not yadavs.
@@rao6331 mai khud jadhavrao hu. Yaduvanshi 96 kuli maratha. No relation with Ahir /gawali. We Maratha don’t marry with them.
Hahaha....gawala vs kshatriya Yadav (Karauli)
Mala nahi watat, Swatahala kshatriy dakhawanyavha payatna kela Aahe khari wanshawal bramhan yachech kade Aahe, nahitar tyani Abhishek kela nasta ka
लखोजी.जाधव.याचे.कूलदैवत.काय.आहे
लखोजीराव.यांचे.कूलदैवत.काय.आहे
भगवान श्री कृष्ण जी
@@rajendrejadve1263 जोगेश्वरी अंबेजोगाई बीड
Renuka mata
Kingaon Raja madye kahi jadha je bahu sankyane ahet te Maratha jari asale tari tyana KUNABI mhtlya jayte te ka?
Tyanna kunbi mhntat ka??
यादवचे जाधव कसे झाले मग
Yadu(yadu vansh) la che Jadu zale north madhe mag Maharashtra madhe migrate zalyavar yadavana jadhav bolle javu lagale
आम्ही अजून यादवच आहोत.
@@rajyadav3316 कुठे राहतात
@@Nik-mh5jpबाळा यादव मूळचे महाराष्ट्र मधील आहेत ते स्थलांतरित नाहीत 💯💯💯💯
@@sks1464😂😂😂😂
Nerchya shindhkedrajachi vavashaval kute milal
Sir tumhi kute aahat
Mi pan kingaon rajach aahr
Tumcha nav ky sir
@@luxurycars5195 Ganesh Ingle
Tumch?