बाबांना चांगले दीर्घायुष्य देवो हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना. कारण तमाशा एक जिवंत कला आहे म्हणून सर्व तमसगिरी कलाकारांचा आदर करावा हीच माझी सर्वांना विनंती
ग्रामिण भागातील असे गरिब जेष्ठ वयोवृद्ध कलावंत पाहिले म्हणजे.... खुप वाईट वाटते. ह्या मायबापांना ख-या अर्थाने कलावंत मानधन मिळाले पाहिजे. शासनाने अश्या लोकांचा सर्वे करावयास पाहिजे.
खरच जुनं ते सोनं, शासनाने अशा जुन्या वयस्कर कलाकारांसाठी एखादी संस्था स्थापन करून त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, उदंड निरोगी आयुष्य लाभो अशा कलाकारांसाठी
तुमच्या चॅनेलचे मनःपूर्वक धन्यवाद..तुमच्या चॅनल मुळे या वृध्द कलाकाराला आजही ते दिवस आठवले आणि आपला काळ जगता आला..आपलं कुणी तरी ऐकतंय याचं मोठं समाधान तुमच्या चॅनेल मुळे त्या आजोबांना मिळालं
अगदी हृदय स्पर्शी अशी ही मुलाखत खर्यार्थ्याने खरे कलाकार हे कलाकार आणि खरी कला आज काळाआड गेली आहे,आज कलेचा आणि सांस्कृतिकतेचा नंगानाच झालेला दिसून येतो
नाम तुझे घेण्यासाठी। ््््् गेली माझी वाचा देवा झालो मी मुका। आबा तुम्हची आणी माझी। अशीच गत झालेली आहे। मि पण एक गांव खेड्या तला नाटक कलाकार। पण तुम्हचं दुःख ऐकलं व माझं आठवलं। पण काहीचं हरकत नाही पण आपणं रंगदैवता पुजन केलेले रंगकर्मी आहोत छान। आयुष्याच्या शेवट पणी समाधानी रहा। रंगशारदा देवी सदैव आपल्या पश्चात पाठीशी राहील। जय हो कलाकार
या जुन्या जाणत्या ज्येष्ट कलावंत जे खरोखर कलावंत म्हणूनच जगले अन तमाशा लोककला समस्त जनतेच्या मनात टिकवली या कलावंताची सन्मानपूर्वक दखल प्रशासनाने घेतलीच पाहीजे, खरच मन:पूर्वक सलाम तुम्हाला
अशा कलाकारांना खरंच आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तर न्याय द्यावा त्यांना मानधन द्या त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सरकार स्थिर होईल उगाच एकमेकांचे पाय odhnyapek श्या काहीतरी असली जपणूक करून त्यांचं आशीर्वाद घ्या
समाजात असे अनेक कलावंत आहेत, जे अत्यंत हालाखीचं जीवन जगताहेत. त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आपण या माणसांना पुढे आणताहात, चांगली गोष्ट आहे. सरकारने यासाठी काहीतरी करावे ही अपेक्षा.
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे हे बाबांनी दाखवून दिल अशा या संस्कृती जतन करणाऱ्या कलाकाराकडे शासनाने लक्ष द्यावे बरेच कलाकार हलकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत त्यांच्या कुठलीही महाराष्ट्र सरकार विचार करत नाहीत
पुर्वी सिनेमा थिएटर वगैरे काही नव्हते त्या काळी या अशा तमासगीर कलाकारांनी आपल्या तमाशातुन लोकांची करमणूक केली.हेच कलाकार वृध्दप काळात हालाखीचे जिवन जगताहेत.खरच सरकारने या कलाकारांना मानधन देवुन त्यांना आधार द्यावा.
बाबांचे आयुष्य दीर्घ मिळो अशा या बाबांना शासनातर्फे मानधन मिळायलाच पाहिजे खरच वाईट वाटतं आपल्या या देशात गोरगरिबांसाठी कोणीच मदत करण्यासाठी आज पर्यंत घेऊन मुख्यमंत्री झाला त्यांनी कधीच मदत केली नाही
जुनी लोककला लोकांना खूप शिकवून जायची पण शासन या लोकांना मानधन का देत नाही हेच समजत नाही. आजही लोककला जिवन्त ठेवायची असेल तर अशा लोकांना मानधन ध्ययलाच पाहिजे
जुनं ते सोनं हाडा मासाचे जुने कलाकार काकांसाठी सलाम
बाबांना चांगले दीर्घायुष्य देवो हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना. कारण तमाशा एक जिवंत कला आहे म्हणून सर्व तमसगिरी कलाकारांचा आदर करावा हीच माझी सर्वांना विनंती
असे जुने तमाशा कलावंत भेटणं अवघड आहे 🙏 म्हणुन सरकार मायबाप यांनी जुन्या कलाकारांना मानधन वाढवुन द्यावें 🙏
बाबा तुमचे दर्शन झाले आनंद झाला 🙏
बाबांनी खऱ्या तमाश्याच दर्शन घडऊन दिलं!
Salute🙏🏻
ह्या वयातील लोकांची कुणी तरी दख़ल घ्यायला हवी , वय 85 वर्षे पूर्ण झाली तरी ह्या वयात बापाची आठवण झाली तर दुःख होत, खर आहे बाप शेवटी बाप असतो 😭😭
सरकारने तमाशा गरीब कलाकारांना पेन्शन चालू करावी या कलाकाराची दखल घावी
By 7rb6
Get,
ग्रामिण भागातील असे गरिब जेष्ठ वयोवृद्ध कलावंत पाहिले म्हणजे.... खुप वाईट वाटते. ह्या मायबापांना ख-या अर्थाने कलावंत मानधन मिळाले पाहिजे. शासनाने अश्या लोकांचा सर्वे करावयास पाहिजे.
Lp
P
.k0
Kuni. Tari. Dakhal. Ghyayla. Havi. Yanchi
बरोबर आहे
Majhe vadil pan tamasgir aahet ani mala tyacha garv aahe
@@dnyaneshwarthakare5828 Tumhala. Tamasha. Kalecha. Chhand. Aahe. Ka? Thakare. Saheb
खरच जुनं ते सोनं, शासनाने अशा जुन्या वयस्कर कलाकारांसाठी एखादी संस्था स्थापन करून त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, उदंड निरोगी आयुष्य लाभो अशा कलाकारांसाठी
खरे नटसम्राट आहेत हे आजोबा आभाळभर दुःख असूनही पहाडासारखा उभा आहे हा कलावंत ... याना सन्मानपूर्वक अर्थसहाय्य झालं पाहिजे
फार वाईट वाटते असे पाहिले का..... खरोखर हाडाचे कलाकार आहे बाबा....जनतेने तरी लक्ष दिले पाहिजे....
खरोखर जुन्या काळातील तमाशा म्हणजे सुंदर लोक कलेचे प्रदर्शन च होते ,आजच्या तमाशा मध्ये फक्त आणि फक्त धांगड धिंगा !
दोन दोन लाखाचे कोट घालणारे असे कोट घालण्यापेक्षा अश्या गरजवंताला मदत करा
खरोखरच या कलाकारांच्या कलेला तोड नाही
तुमच्या चॅनेलचे मनःपूर्वक धन्यवाद..तुमच्या चॅनल मुळे या वृध्द कलाकाराला आजही ते दिवस आठवले आणि आपला काळ जगता आला..आपलं कुणी तरी ऐकतंय याचं मोठं समाधान तुमच्या चॅनेल मुळे त्या आजोबांना मिळालं
परमेश्वरा या कलावंतांना खुप आयुश्य दे🙏🏾सरकारने या कलावंतांकडे सहानुभूतीने लक्ष दिले पाहिजे. 🙏🏾🙏🏾🙏🏾
आमदार खासदार मंत्री यांचे पेन्शन फंड बंद करून अशा गरीब कलाकार यांना देने गरजेचे
जय महाराष्ट्र
खरच तु हुशार तुषार। पण हे बेदर्दी बिगर तिकट तमाशा पाहणार्या फुकट्यांना काय समजणार। धन्यवाद मित्रा
बरोबर🥺🥺
अगदी हृदय स्पर्शी अशी ही मुलाखत खर्यार्थ्याने खरे कलाकार हे कलाकार आणि खरी कला आज काळाआड गेली आहे,आज कलेचा आणि सांस्कृतिकतेचा नंगानाच झालेला दिसून येतो
जय हरी माऊली खुपच भारी कौतुक आहे तुमचं
बाबांचे नाव आणि पत्ता काय आहे भेटून बाबांना मदत करून येणार आहे मी
खरोखर काळजा ला भिंडनारी मुलाखत होती साहेब 👌👌👌
खरच सांगतो हे भगून डोळयात पाणी आले 🙏🙏🙏🙏
जय कलावंत
जून ते सोन म्हणतात ते अगदी खरे आहे अशा थोर कलावंतांना योग्य मानधन सरकारने द्यावे ही सदिच्छा
डोळे भरुन आले.... बाबांना दिर्घ आयुष्य मिळो हिच विनंती देवा जवळ
शब्द नाहीत बाबा आमच्या कडे.. खूप लहान वया पासून हे काम करताय.. कला ही देवाने दिलेली देणगी आहे
बाबा दीर्घ आयुशी आणि निरोगी आयुष्य जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना
बाबा तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो
नाम तुझे घेण्यासाठी। ््््् गेली माझी वाचा देवा झालो मी मुका। आबा तुम्हची आणी माझी। अशीच गत झालेली आहे। मि पण एक गांव खेड्या तला नाटक कलाकार। पण तुम्हचं दुःख ऐकलं व माझं आठवलं। पण काहीचं हरकत नाही पण आपणं रंगदैवता पुजन केलेले रंगकर्मी आहोत छान। आयुष्याच्या शेवट पणी समाधानी रहा। रंगशारदा देवी सदैव आपल्या पश्चात पाठीशी राहील। जय हो कलाकार
छान हो...
Khup Chan upkram ahe old is gold 👌👌👌👌
Khup chan video banvla sirr❤️❤️❤️😭😭😭😭😭😭😭😭
अप्रतिम ऐपीसोड सरजी...
बाबा खरंच ग्रेट आहात तुम्ही
या जुन्या जाणत्या ज्येष्ट कलावंत जे खरोखर कलावंत म्हणूनच जगले अन तमाशा लोककला समस्त जनतेच्या मनात टिकवली या कलावंताची सन्मानपूर्वक दखल प्रशासनाने घेतलीच पाहीजे, खरच मन:पूर्वक सलाम तुम्हाला
असे कलाकार पुन्हा होणे नाही, ❤
खुप छान माहिती दिली आपण बाबा
सरकारनं लक्ष दिल पाहिजे या कलाकारांवर यांना मानधन वाढून दिल पाहिजे लोककला जिवंत राहिली पाहिजे
सलाम कलाकाराला
सलाम बाबा तुमच्या कार्याला
मदत करायला हवी राव यांना
खुपच सुंदर सलाम
फार फार सुंदर दादा 🙏
Kaka tumi great gati patichya palikade ❤❤
8:47 डोळ्यात पाणी आले बाबा ...सर्वांनी मिळून काहीतरी मदत करूया थोडे थोडे पैसे गोळा केले तरी छोठी शी मदत होईल बाबांना..
बाबांना खरंच मानधन भेटले पाहिजे एवढेच विनंती शासनाला
खऱ्यांच्या वाट्याला असे भोग येतात परंतू त्यांचे जीवन परिपूर्ण तृप्त झाले आहे एवढ खरं
अशा कलाकारांना खरंच आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तर न्याय द्यावा त्यांना मानधन द्या त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सरकार स्थिर होईल उगाच एकमेकांचे पाय odhnyapek श्या काहीतरी असली जपणूक करून त्यांचं आशीर्वाद घ्या
बापची आठवण ❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 बाबा किती मन जिंकाल 😔😔😔😔
जय श्री राम 😭😭😭
शेवटी जुने ते सोने ओ .... हे कलाकार आत्तच्या कलाकरांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहेत आणि राहतील ही. गवर्नमेंट ला केवळ बाया दिसतात . हे कलाकार का दिसत नाहीत.
प्रसिध्दी पासून दूर राहिलेले कलाकार ,शासकीय मदतीपासून वंचित राहिले हे फार वाईट वाटते
भेदीक कलगी,तुरा आधारित तमाशे होते
Khup chan baba aajobanchi aayhvn aali
बाप माय❤❤❤
ग्रामीण भागातील वृद्ध कलाकारांना मानधन मिळवून देणे........ महत्वाचे आहे
पहिले तमाशे आणि आताचे तमाशे फार फरक
Khup chahaan dada 🙏🙏❤️❤️
समाजात असे अनेक कलावंत आहेत, जे अत्यंत हालाखीचं जीवन जगताहेत. त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आपण या माणसांना पुढे आणताहात, चांगली गोष्ट आहे. सरकारने यासाठी काहीतरी करावे ही अपेक्षा.
Pranam babana ya maze vadan yana
अशांना मानधन न मिळता
डुप्लिकेट लोकांना मिळते
खरे जुने कलाकार
कलाकाराला मानाचा मुजरा
जीवनाची परवड हा तमाशा
8:45 बाप माणूस कळला
भारीच
मनाला भिडणारी मुलाखत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आता चा तमाशा हा तमाशा राहिला नाही.. फक्त बाया ना नाचिवतात.... True 😔 #कलाकार
🙏🙏🙏 Naman hai 🙏🙏🙏🙏
अश्या कलाकारांना शासनाने भरभरुन मानधन दिले पाहिजे तरच लोककला टिकेल नाहीतर ही लोककला नष्ट होऊन जाईल 😭😭😭😭😭😭
Khara khup chan vatla baba n cha vido pahun 🙏🙏🙏
सरकारच जाऊद्या आपण मिळून यांची मदत करूयात निदान तेवढा तरी आधार मिळेल या हाडाच्या कलाकारांना 🙏
बाबांचं खरं आहे जुन्या काळात तील तमाशे शाशरानुसार चालायचे यातुन समाज प्रबोधन होत होते अन् आता फक्त धांगडधिंगा चालतोय
सरकारने जुन्या कलाकारांना पेन्शन दयावी खरे कलाकार ते आहेत 💯🙏🙏
Great Actor
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे हे बाबांनी दाखवून दिल अशा या संस्कृती जतन करणाऱ्या कलाकाराकडे शासनाने लक्ष द्यावे बरेच कलाकार हलकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत त्यांच्या कुठलीही महाराष्ट्र सरकार विचार करत नाहीत
पुर्वी सिनेमा थिएटर वगैरे काही नव्हते त्या काळी या अशा तमासगीर कलाकारांनी आपल्या तमाशातुन लोकांची करमणूक केली.हेच कलाकार वृध्दप काळात हालाखीचे जिवन जगताहेत.खरच सरकारने या कलाकारांना मानधन देवुन त्यांना आधार द्यावा.
आठवणी राहिल्या...फक्त
बाबांचे आयुष्य दीर्घ मिळो अशा या बाबांना शासनातर्फे मानधन मिळायलाच पाहिजे खरच वाईट वाटतं आपल्या या देशात गोरगरिबांसाठी कोणीच मदत करण्यासाठी आज पर्यंत घेऊन मुख्यमंत्री झाला त्यांनी कधीच मदत केली नाही
कलाकार असा कलंदर असतो. पैसा दुय्यम असतो. तो कलेसाठी जगतो. रसिकांच्या प्रेमासाठी भुकेला असतो.
महाराष्ट्र शासनाने यांना मदत केली पाहिजे
आमचा आजोबांचं पण तमाशा होता ...
कोणता
@@nishikantbhalesain4529लोकनाट्य तमाशा मंडळ पुनाळ , पन्हाळा, कोल्हापूर....
या बाबांच्या जीवनकथेवरती चित्रपट निघायला हवा
My best wishes for your channal goverment of india must give pension for this old artists tamisgir thanks
05:36 😢👌👌👌
जुनी लोक खरंच भोळी भाबडी होती....
खूप छान
जुनी लोककला लोकांना खूप शिकवून जायची
पण शासन या लोकांना मानधन का देत नाही हेच समजत नाही. आजही लोककला जिवन्त ठेवायची असेल तर अशा लोकांना मानधन ध्ययलाच पाहिजे
सरकारने यांची दखल घेणे गरजेचे आहे
Salute for real artist....🙏🙏🙏🙏
🙏
G bless u.baba
great dada
शब्दच नाही बोलायला....
हाडामासाचा कलाकार 🙏
शासनाने यांना मानधन चालू करावे हीच विनंती
🙏🙏
खरोखर शब्दच नाही बोलायला..........
great
❤
👌🙏🚩❤️
Great
जुन ते सोनं,,,,,,,