पारशी समाज हा अत्यंत शांत सयंमी स्वकष्टार्जित स्वावलंबी आहे कधीच कोणत्याही जातीचा द्वेश ना कसले राजकारण ते कधीच करत नाही आपला समाज आपले कुटूंब व धंदा हे गुण घेण्या सारखे आहेत
काही विचारसरणी म्हणायची गैरसमजूत म्हणावी लागेल तुमच्या या स्पष्टीकरणाला......😂😂😂 आम्ही मुंबईकर आहोत आम्हाला माहिती आहे सारी हकीकत. आणि कोण म्हटलं हे लोकं द्वेष नाही करत अहो जे लोकं स्वतःच्या मंदिरात इतरांना स्थान देत नाहीत ते कोणती मोठी गुणी माणसं अशी बरीच उदाहरणं आहेत काय सांगायचं पण तुमचं स्पष्टीकरण ऐकून हसायला आल किती अंधविश्वास जगतात लोक!
मी लहानपणी माझ्या मित्रासोबत फिरत फिरत गेलेलो एवढे आठवतंय 1995 ते 1996 च्या दरम्यानचा काळ त्या वेळेला आम्हा 5 ते 6 मित्रांना भटकंतीचा नाद होता अजिंक्यतारा तर पूर्ण फिरलेला आहे दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळी सुट्टी आम्ही रोज चार भिंती आणि अजिंक्यतारा आणि कमवा आणि शिका योजनेचे बाग आणि त्या बागेतील विहीर खूप मज्जा केली आज या पारसी विहिरीच्या निमित्ताने जुन्या आठवणी त्या पारसी विहिरीत पण जाताना आम्ही भीत भीत गेलेलो आठवते त्यावेळेला आमचे वय 14 ते 15 वर्षे आता पहिल्यासारखे मित्र आपापल्या कामात व्यस्त त्यांना कधी म्हटले आठवड्यात एकदा जाऊ तर त्यांना गाडी शिवाय आणि त्यात वेळ
ते लोक देह सुद्धा निसर्गाला अर्पण करतात, प्रेत आहे तसे विहिरीत किंव्हा पूर्वी विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडांना लटकवून ठेवतात पशु, पक्षी आणि गिधाडांसाठी, अजूनही मुबंईतल्या टॉवर ऑफ सायलेंस आहे तिथे मुंबईतला पारशी समाज हीच प्रथा पाळतो
दीपक खुप दिवसांनी वीडियो आला. आणि तुझा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येतोय. मुंबईत tower of silence (fort भागात) आहेत आणि ठाण्यात तीन हात नाक्याजवळ होतं. पण आता शहरातील लोकसंख्या वाढतेय त्याचबरोबर पारसी समाजाची लोकसंख्या बर्याच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. Nice video. धन्यवाद.
पारसी बंधवान्नी वेळे सोबत बदलायला हवे..आता गिद्घ सारखे पक्षी पाहायला मिळत नाही तर बॉडी वासानी बाकीच्यांना रोगराई चे लक्षण होऊ शकते,, कृपया विचार करावा या गोष्टींवर 🙏🏻🙏🏻
Amravati la pan ahe asa structure ani parsi language madhe kahi lihala ahe pan tyala door pan ahe ani lock , jeva amhi hostel la rahat hoto tar bhiti watat hoti ratri karan lok kahi pan sangayche , ata pan ahe
हॅलो आमच्या पुण्यामध्ये सुद्धा पारशी स्मशानभूमी होती आम्ही तिथे पाहायला जायचो तिथे विहिरीच्या कपारीला ते माणसं ठेवायचे मेलेली तिथे गिधाडे येऊन ते खाऊन टाकायची आम्ही तेथे प्रत्यक्ष पाहिले आहे ते प्रत्यक्ष पाहिले आहे
जो इंसान, इंसानी समाज में या हमारे अपने बीच जिंदगी का एक लंबा समय गुजरता है मुर्तू के बाद उसका हक़ है और उसी रिस्पेक्ट है की उसे इज़्ज़त के साथ दफनाया जाएं....सुपुर्दे खाक.... बाकी अपनी राय है
आता हे दादा पन महाराष्ट्रीयन नाही मनायच का तुम्हाला ? परप्रातीयांना काही करु सकत नाही. सामान्य मराठी मनसाला विचारतात. बाहेरच तर नाही. आडनावावरूण तर कळत.
पण भावा हाली गीदाङ पक्षी आपल्या कङे जास्त दिसत नाही .गीदाङ पक्षी दूर्मील जाला आहे तोच ऐक मेव पक्षी आहे जो कूजलेला मास खातो ,जास्त करून प्रान्यांच बोला कींवा ईतर..कशाचे....आता ठेवतात का .तीथे मुत्य..देह..
पारशी समाज हा अत्यंत शांत सयंमी स्वकष्टार्जित स्वावलंबी आहे कधीच कोणत्याही जातीचा द्वेश ना कसले राजकारण ते कधीच करत नाही आपला समाज आपले कुटूंब व धंदा हे गुण घेण्या सारखे आहेत
जात द्वेष ह्याही धर्मात होताच की सर..
काही विचारसरणी म्हणायची गैरसमजूत म्हणावी लागेल तुमच्या या स्पष्टीकरणाला......😂😂😂 आम्ही मुंबईकर आहोत आम्हाला माहिती आहे सारी हकीकत. आणि कोण म्हटलं हे लोकं द्वेष नाही करत अहो जे लोकं स्वतःच्या मंदिरात इतरांना स्थान देत नाहीत ते कोणती मोठी गुणी माणसं अशी बरीच उदाहरणं आहेत काय सांगायचं पण तुमचं स्पष्टीकरण ऐकून हसायला आल किती अंधविश्वास जगतात लोक!
हा समाज दुसऱ्या समाजाला, धर्माला तुच्छ लेखतो... दुसऱ्यांना ही लोक आपल्यात मिसळून घेत नाहीत. यांना गरज असेल तेव्हा victim Card खेळतात.
@@RJDipakWankhadeकसा?
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते बडोद्यात असतांना पारसी लोकांनी त्यांच्या धर्माशाळेतून बाहेर काढले होते कारण ते हिंदू अस्पृश्य समाजातून यायचे...
आमच्या लहानपणी त्यांच्या अंत्यसंस्काराची जुनी पद्धत होती आणि त्या विहिरीवर कावळे आणि गिधाडे आम्ही पहिली आहेत.
आज तुमच्यामुळे पारसी लोकांचे अंत्यसंस्कार कसे होतात ते कळाले खुप खुप धन्यवाद आणि तुमचा आवाज खुप स्पष्ट आणि मराठी बाण्याचा आहे ❤
धन्यवाद 🙏
शांत समाज लोकसंख्येने संपतो आणि अशांत समाज लोकसंख्येने वाढतो.
पारशी लोकांचा एक सुंदर देश होता पर्शिया जो आज इराण म्हणून ओळखला जातो
chaan mahiti Ani hasat mukh sadha sunder chehra.
धन्यवाद 🙏
मी लहानपणी माझ्या मित्रासोबत फिरत फिरत गेलेलो एवढे आठवतंय 1995 ते 1996 च्या दरम्यानचा काळ त्या वेळेला आम्हा 5 ते 6 मित्रांना भटकंतीचा नाद होता अजिंक्यतारा तर पूर्ण फिरलेला आहे दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळी सुट्टी आम्ही रोज चार भिंती आणि अजिंक्यतारा आणि कमवा आणि शिका योजनेचे बाग आणि त्या बागेतील विहीर खूप मज्जा केली आज या पारसी विहिरीच्या निमित्ताने जुन्या आठवणी त्या पारसी विहिरीत पण जाताना आम्ही भीत भीत गेलेलो आठवते त्यावेळेला आमचे वय 14 ते 15 वर्षे आता पहिल्यासारखे मित्र आपापल्या कामात व्यस्त त्यांना कधी म्हटले आठवड्यात एकदा जाऊ तर त्यांना गाडी शिवाय आणि त्यात वेळ
आठवणतीतलं सातारा 🙏👌
Wow
स्मशान भूमि विषयी बोलताना छान हसतमुख चेहरा आहे !!
धन्यवाद 🙏
पारशी बांधवांची संख्या कमी असली तरी ते आर्थिक दृष्ट्या खूपच श्रीमंत आहे त.
हो खरं आहे...
Khup honest manse astat parsi community
ते लोक देह सुद्धा निसर्गाला अर्पण करतात, प्रेत आहे तसे विहिरीत किंव्हा पूर्वी विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडांना लटकवून ठेवतात पशु, पक्षी आणि गिधाडांसाठी, अजूनही मुबंईतल्या टॉवर ऑफ सायलेंस आहे तिथे मुंबईतला पारशी समाज हीच प्रथा पाळतो
दीपक खुप दिवसांनी वीडियो आला. आणि तुझा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येतोय. मुंबईत tower of silence (fort भागात) आहेत आणि ठाण्यात तीन हात नाक्याजवळ होतं. पण आता शहरातील लोकसंख्या वाढतेय त्याचबरोबर पारसी समाजाची लोकसंख्या बर्याच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. Nice video. धन्यवाद.
हो मुंबई आणि आसपास बरेच पारसी लोक राहतात..
Mr. Soli wadiya was my castmar hi is staying bhaykheda brige parsi colony to Mulund W
जीवनाचे अंतिम सत्य🙏
Nice Work well Done sir ❤ for Parsi Dog's is God.❤️💕👀 I am love for 🦮. Thank you.
You Welcome 🙏
Good Information
Thank you 🙏
Good very good
Thank you 🙏
केडगाव चौफुला ता. दौंड जि. पुणे येथे पण आहे
दादा तुमचा आवाज खुप गोड आहे
धन्यवाद 🙏
आवाज छान आहे
धन्यवाद 🙏
Pune chya alikade kamshet yethe pan aahe..
खुप वेळा या ठिकाणी गेलोय पण खर काय आहे हे आता समझल
हे शासनाने जतन करून ठेवावे. नाहीतर लोक अतिक्रमण करतील, काही जमाती टपून असतात कुठे जागा रिकामी आहे,
" अंत्यसंस्कार " हा मराठी शब्द आहे. अंतिमसंस्कार हा हिंदी शब्द आहे.
👏👏🙏🙏🙏🙌🙌
🙏
Amchya lahanpani amhala khup bhiti vatayachi ekade yayala
Khup dam lagala dada tula paidal chaltana, थाइरोइड check krun ghe ek veles
हो पैदल आणि उंच टेकडी आहे ही.. शिवाय चालताना व्हिडीओ ही बनवायचा.. त्यामुळे होत हे.... 🙏
We can't forget that parsi people insulted Babasaheb. Jaibhim
Very nice
Thank you 🙏
Amchya aithe pan aahe tarapur
Savray gavamadhe
मी सातारची आहे सातारमधे आंबेडकर उद्यान शेजारी पुढच्या बाजूला राजपथ रोड ला इंग्रजांचे अनेक थडगे देखील अजून आहेत .
अच्छा.. पुढच्या वेळी नक्की पाहीन 🙏
कृपया आपण काही फोटो असतील तर पाठवा. धन्यवाद.
Ok ma'am
त्याचा इतिहास पण सांगा
RIP Ratan Tata Sir ❤❤
RIP 🙏
पारसी बंधवान्नी वेळे सोबत बदलायला हवे..आता गिद्घ सारखे पक्षी पाहायला मिळत नाही तर बॉडी वासानी बाकीच्यांना रोगराई चे लक्षण होऊ शकते,, कृपया विचार करावा या गोष्टींवर 🙏🏻🙏🏻
पारसी लोक आता खूपच कमी उरले आहेत जगामध्ये
, त्यामुळे या इमारतींचा वापर आता फारसा होत नाही
🎉❤🎉
👍🏻👌🏻
Amravati la pan ahe asa structure ani parsi language madhe kahi lihala ahe pan tyala door pan ahe ani lock , jeva amhi hostel la rahat hoto tar bhiti watat hoti ratri karan lok kahi pan sangayche , ata pan ahe
हो बडनेरा येथील पारसी स्मशानभूमी इथे पाहू शकता...
👇👇🙏👇👇
ua-cam.com/video/21epRuBM7ME/v-deo.html
Ratan tata ji chi baatmi baghun kon kon pahtoy ha video?
हॅलो आमच्या पुण्यामध्ये सुद्धा पारशी स्मशानभूमी होती आम्ही तिथे पाहायला जायचो तिथे विहिरीच्या कपारीला ते माणसं ठेवायचे मेलेली तिथे गिधाडे येऊन ते खाऊन टाकायची आम्ही तेथे प्रत्यक्ष पाहिले आहे ते प्रत्यक्ष पाहिले आहे
हो पुण्यातही पारसी समुदाय राहतो कॅम्प एरिया बहुदा..
आता त्यांचे अंत्यविधी कसे होतात ?
दफन करतात बहुदा.. मी त्यांची दफनभूमी अमरावती इथे पाहिली आहे..
👇👇🙏👇👇
ua-cam.com/video/fPCUYIIkKyQ/v-deo.html
Electric dahan
बावडी पण म्हणतात
Ratan tata deth come to this video😢😢
Akola madhil vihir mi bhagitli aahe midc la lagun aahe🎉
ua-cam.com/video/VO6BEJo1D3U/v-deo.html
Sir ratan tata nhi rahei 😢😢😢😢😢😢😢
RIP 🙏
जालना येथील सुध्दा दाखवले होते.
भुसावळला सुद्धा तापी नदी जवळ अशी विहीर आहे.
हो मी गेलो आहे तिथे
खालील लिंक मध्ये भुसावळ येथील पारसी स्मशानभूमीचा व्हिडीओ आहे..
👇👇🙏👇👇
ua-cam.com/video/xmDCieSGCyU/v-deo.html
जो इंसान, इंसानी समाज में या हमारे अपने बीच जिंदगी का एक लंबा समय गुजरता है मुर्तू के बाद उसका हक़ है और उसी रिस्पेक्ट है की उसे इज़्ज़त के साथ दफनाया जाएं....सुपुर्दे खाक.... बाकी अपनी राय है
भुयार असावेत.
माझी जन्मभूमी
पारशी.... सातारला पण आहेत....
हो..
Aapka language bahut accha .hai...konsa language bol rhe ho..thoda se bhi thoda smjh me aaya😅by the way love from up
धन्यवाद 🙏 मराठी भाषा हे व्हिडीओकी.. 🙏
हिंदी भाषाका व्हिडीओ आप यहाँ देख सकते हो
👇👇🙏👇👇
ua-cam.com/video/d2g6KA9heYI/v-deo.html
Marathi language h bhai
आमच्या इथ भाऊबंदकी जास्त चालते
जागा कूपर साहेबांची आहे
Kuthe ahe sir . location .first time? Pahile .😮😮
Satara..
शिवराज बस स्टॉप.. मराठा हॉटेल च्या जरा वर टेकडीवर
तुमची बोलण्याची पद्धत अशी कशी आहे.
जुने मराठी सिनेमे जास्त पाहिले का
आम्ही असेच बोलतो सर.. 🙂
आता हे दादा पन महाराष्ट्रीयन नाही मनायच का तुम्हाला ? परप्रातीयांना काही करु सकत नाही. सामान्य मराठी मनसाला विचारतात. बाहेरच तर नाही. आडनावावरूण तर कळत.
मुंबई मधे कुठे आहे ?
मलबार हिल भागात आहे, पण तिथे जाण्यास परवानगी मिळत नाही..
@@RJDipakWankhadeHaunted असेल मग ?
@@RJDipakWankhadeHaunted असेल मग?
सोलापूर मध्ये पन आहे
सोलापूर ला कुठे
आता याचा वापर इथले लोकल लोक urgent आली का बिना पानी ने जातात 🤣🤣
हो.. त्यांना बहुदा या जागेचा इतिहास माहिती नसावा..
पण भावा हाली गीदाङ पक्षी आपल्या कङे जास्त दिसत नाही .गीदाङ पक्षी दूर्मील जाला आहे तोच ऐक मेव पक्षी आहे जो कूजलेला मास खातो ,जास्त करून प्रान्यांच बोला कींवा ईतर..कशाचे....आता ठेवतात का .तीथे मुत्य..देह..
नाही..बंद झाली आहे ही पद्धत आता..
पारसी बांधवांची संख्या खूपच कमी
आता ती पद्धत बंद केली सरकारने
अहमदनगर ला सुद्धा अशी विहीर आहे
नगर ला कुठे आहे
@@swatimogale डी. एस. पी. चौकातून औरंगाबाद रोड ने गेले की सुरभी हॉस्पिटल च्या पुढे वसंत टेकडी आहे...
तिथे डाव्या हाताला आहे
रस्त्यावरून पण थोडे दिसते
@@swatimogale dsp चौकातून औरंगाबाद रोड ने गेले की पुढे सुरभी हॉस्पिटल लागते त्याच्या थोडे पुढे गेले की डाव्या हाताला दिसते
Sadhya,nasel,
हो..हे टॉवर ऑफ सायलेंस खूप वर्षांपासून बंद आहे..
याला अजूनही पारशी विहीर असच संबोधल जात..
Tumhla kse mahiti ..😮
📌अकोला MIDC 2 येथे पण Tower of scilence होते
प्रशासन ने 2021 ला ते तोडून टाकले
दुर्दैव
हो मी तेही दाखवले आहे इथे पाहु शकता...
👇👇🙏👇👇
ua-cam.com/video/VO6BEJo1D3U/v-deo.htmlsi=s-vHtKfVxPp68XR7