मी 1 एकर साठी 12,32,16 1बॅग ssp 1बॅग , हुमिक,फुलविक, आणि NPK जिवाणू खत दिले लागवड पूर्वी हिरवळीचे खतासाठी ताग केले होते, 19 दिवसाचं उन्हाळी कांदा झाला,
सर मी आज खेतान च पावडर सुपर फॉस्फेट 4 बॅग पोटॅश 2 बॅग जैवीक खाद 100 किलो नवरत्ना पाॅवर 20 किलो g5 25 किलो एक एक्कर साठी टाकले आहे बरोबर आहे का उत्तर द्या🙏
Aniket Dada Kanda Rop 70 Divsach Houn Lagvad Keli Kahi Problem Hoil Ka Karan Shet Majurancha Khup Problem Hota Mhanun Lagvad Let Jhali 70 Day Cha Rop Jhala Hota Mg Lagvad Jhali
Dada मला एक एकर सरी कांदा करायचं आहे. तर पाहिले बेसल डोस टाकायचा आहे. तर बेसल डोस टाकतानी सरी काढल्यानंतर वरून डोस विस्कटून देऊ का सरी पडायच्या आधी रोटर मारल्यानंतर खात विस्कटून देऊ. तुम्हाला काय वाटते? सरी कांद्याला बेसल डोस कसा दिला पाहिजे. जेणे करून कांद्याला चांगला लागू होईल.
सर माझे उन्हाळ कांदे 28 दिवसांचे होते . थोडे पिवळसर होते Biovita X, nativo, polytrin ची फवारणी केली तर त्याने कांदे पहिल्या पेक्षा खराब झाले तर डोंगळ्यांची पात पिवळी पडली कडकपणा कमी होऊन पात विस्कटली तर कांदे व डोंगळे यांच्यावर काय उपाय करू प्लीज सांगा .
कांदा लागण होऊन 2 महिने झाले फुटवे चांगले आहेत माना पण चांगल्या आहेत पण अजून साईज कसलीच झालेली नाही, होईल की नाही किव्हा काय करावे, कृपया कमेंट मध्ये कोणाला याबद्धल माहिती असेल तर जरूर सांगा प्लिज
कांदा बी पेरणी २एकर मध्ये केली आहे.१महीना झाले आहे. वाढ झालेली नाही उपाय सुचवावा. बी पेरणी वेळी १८:४६_सल्फर बायोपायर पोट्श रानापावर रानाझिन्ट वापरले आहेत.
कांदा पिकामध्ये ही प्रामुख्याने जाणवणारी समस्या आहे अगदी माझ्या मनातील विषय घेतला खुप खुप धन्यवाद अनिकेत भाऊ 🙏🙏🙏🙏
🙏😊❤️👌
@@shetkariputra_ sulphar+coper mix favarani karavi Kay?
@@shetkariputra_ no. Send kar n dada pliz
आपला प्रत्येक व्हिडीयो खुपच माहिती पुर्ण आहे अशाच व्हिडीयो ची गरज आहे
🙏❤️😊
खुपच सुंदर माहिती देतात सर मी बर्याच दिवसापासुन आपला व्हिडीओ पहात असतो
नमस्कार अनिकेत भाऊ पातीची संख्या वाढवण्याकरिता खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद भाऊ.....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏❤️😊💫
@@shetkariputra_ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
योग्य वेळी महत्वाची माहीती दिली ,
धन्यवाद
🙏❤️😊💫
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
🙏❤️😊🌱
अतिशय सुंदर माहिती दिली भाऊ, खूप छान विडिओ बनवला आहे सर्वांनाच महत्वाचा विषय आहे धन्यवाद 🙏🌹🙏
वेळेवर माहिती मिळाली धन्यवाद
भाऊ अगदी छान माहिती दिलीत धन्यवाद .कांदा लागवड केल्यावर पाणी कीती दिवसात द्यावे. आम्ही कधी लागवड केली नाही. आता ह्या महीन्यात लागवड केली तर चालेल का ?
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
🙏❤️🌱🌱
एक मस्त माहिती दिली
खूप सुंदर मार्गदर्शन करत आहात याचा अभिमान वाटतो कांदा फवारणी पूर्ण शेड्युल टाका
कांदा लागवड पंधरा दिवसाची आहे ह्युमिक आणि १९.१९ड्रिप मधून दिलें तर चालेल का सर
अगदी वेळेवर माहिती दिली धन्यवाद
🙏❤️😊💫
12:61 चि फवारनी किती दिवसानंतर करावी
वेळेवर माहिती मिळाली धन्यवाद
12.61.0 ani sulphar mix karun favarni chalel ka
अनिकेत भाऊ कांदा सव्वा दोन महीन्याचा झाला आहे पण कांद्याची मान बारीक आहे माण जाड होन्यासाठी काय फवारनी घ्यावी?
छान माहिती दिली आनिकेत भाऊ
🙏❤️😊
धन्यवाद दादा
अशिच ऊपयुकत माहिती देत रहा
अनिकेत भाऊ चोपनाट जमिनीसाठी खत व्यवस्थापन सांगा प्लीज पहिला डोस कोणता उद्या नंतर कोणता प्लीज सांगा अनिकेत भाऊ
हा वरती आहे तो आहे प्रश्न
धन्यवाद अनिकेत भाऊ 🙏🙏💐💐
🙏❤️😊😊
Pahila dhos ha yogya ahe ka
१- ssp -३ bag
२- १८:४६ -१ bag
३- potash -१ bag
४- २०:२०:००:१३ -१ bag
५- salfer -१५ kg
(1akar sathi yogya ahe ka)
1 acar sathi ?
Barobar ahe dada ha dos
2 महीन्याचे कांदे झाले 6020 खताची फवारनी घेतली तर चालेल का
मस्त माहिती दिली भावा
माहिती बरोबर आहे
Dada mi kandala Cashplus +solmon + ampect xtra ची फवारणी करू का
No1 shelkesheb
🙏❤️😊🌱
मी 1 एकर साठी 12,32,16 1बॅग ssp 1बॅग , हुमिक,फुलविक, आणि NPK जिवाणू खत दिले लागवड पूर्वी हिरवळीचे खतासाठी ताग केले होते, 19 दिवसाचं उन्हाळी कांदा झाला,
दुसरा डोस काय देउ
अनिकेत भाऊ.... सर्वात लहान evergol extent किती क्षेत्रासाठी पाण्यातून सोडावे.
गोट कांद्याला रासायनिक खतामध्ये कोणते कोणते खत द्यावे गोट कांदा 30 दिवसाचा झाला
Kanda 2 mahinyache zhale tr Vespa marle tr chalel ka
दादा Aaj लावगड झाली आहे दाणेदार सुपर 10 26 26 एम ओ पी दिले तर चालेल का पहिला डोस
हो चालेल
Khupcha chhan yogya niyojan
सर मी आज खेतान च पावडर सुपर फॉस्फेट 4 बॅग पोटॅश 2 बॅग जैवीक खाद 100 किलो नवरत्ना पाॅवर 20 किलो g5 25 किलो एक एक्कर साठी टाकले आहे बरोबर आहे का उत्तर द्या🙏
सर पोट्याश kande किती दिवसाचे कांदे असले पाहीजे मरण्यासाठी
एकच नंबर भावा
दादा कांदा रोप 25 दिवसाचे आहे तर टाटा बहार+12.61.0+ प्रोफेक्स सुपर चालेल का
Aniket bhau kandyala phila dos 15-15 vaprle ahe atta konta dos vapru? kande 1.5 mahinyche ahe please comment kar
Namaskar sir ३० day kande ahe pivle ani vakde zale ani thrips karpa jast ahe tar spre konta gheu agodar saf desish १०० marle ahe please ans me
नवीन माती टाकलेली आहे पण चोप नाट आहे खते कोणती टाकू प्लीज सांगा दादा पंधरा दिवसांनी कांदे लावायचे आहेत
Chan mahiti deto dada pn lai time lagto magiti bhetayla
Great work Aniket....
-Agricos Namdeo Gite
🙏❤️🌱😊
फवारणी मधुन 0:40:37 - 2.5ग्रॅम/लि
Mahafeed maha green( 25.10.10 + te) चालेल का 2nd फवारनी ला
हो चालेल
Nice
First dose
24 24
10 26 26
Techniz
Maha zypmite
Chalel ka
Chalel ka
Aniket Dada Kanda Rop 70 Divsach Houn Lagvad Keli Kahi Problem Hoil Ka Karan Shet Majurancha Khup Problem Hota Mhanun Lagvad Let Jhali 70 Day Cha Rop Jhala Hota Mg Lagvad Jhali
काही प्रॉब्लेम नाही लागवड करू शकता
Thanks Dada
Dada maji lagval karun 11 divas jale tar pahili fawarni konti geu vad v grineri sati plz sanga
Visit channel
Aniket bhau namskar maza kanda 50 divsancha ahe tyachi pat hirvigar nahi tyasathi favarni sanga ani vadhisathi
Kanda pikala Quintus sygenta chalte ka
Sir High pressure pump ni harbara pikala ful avathe madhe spray kela tr ful gad hoil ka? Ki paragikaran la nukasan hoil ka Kahi?
थोडा कमी प्रेशर ठेवा
0 52 34 आणि chmatkar मारले तर चालेल का
अनिकेत भाऊ आमचा कांदा 1.5 महिन्याचा झाला आहे तर आता कोणती फवारणी करावी
Tilt + cumal L + midia
0,52,34प्लस सल्फरची फवारणी चालेल का
कांद्याच्या माना खूप वाढल्या आहे काय करावे कांदे 2 महिन्याचे आहे
Tilt + cumal L ची फवारणी घ्या
Tilt चे प्रमाण किती
@@yogeshjagtap4937 10 ml ने वापरा
धन्यवाद साहेब
🙏❤️🌱🌱
Dada मला एक एकर सरी कांदा करायचं आहे. तर पाहिले बेसल डोस टाकायचा आहे. तर बेसल डोस टाकतानी सरी काढल्यानंतर वरून डोस विस्कटून देऊ का सरी पडायच्या आधी रोटर मारल्यानंतर खात विस्कटून देऊ. तुम्हाला काय वाटते? सरी कांद्याला बेसल डोस कसा दिला पाहिजे. जेणे करून कांद्याला चांगला लागू होईल.
सरी काढल्यानंतर टाका
लागवडीच्या च्या वेळी ZIRON सोबत आणखी काही वापरावे का?
किंवा ZIRON सोबत 10 26 26 वापरले तर चालेल का
हो चालेल
Bhau tumcha shirt khupch mast ahe.... Kuthe getalay😀... Online link dya
Quantis sobat 0-52-34 chalel ka???
हो चालेल
1.5 महिन्याचे कांदे झाले आहेत तर आत्ता फोस्परस युक्त कोणते खत वापरावे . Plz reply 🙏🙏
12:32:16
एकरी कीती
Brother lagwad krtana rop bavistin mdhe budvun lavll tr chllell ka
हो चालेल
13+40+13 mule kandapaat vaadehl ka aniket dada mi 10 divasala paani deto murmati jamin aahe chalel ka 1o divsala paani
5:45:5 वापरा म्हणजे कांदापात वाढणार नाही
पाटपाणी असला तर किती दिवसात पाणी भरायचं
कांदे 60 दिवसाचं पूर्ण झाले असून पात पण वाढली आहे पण कांद्याची सैज चांगली झाली नाही plz reply sair
0:52:34 + चमत्कार ची फवारणी घ्या.
धन्यवाद अनिकेत दादा
💐🙏💫🌱
माहिती खुप छान दिली भाऊ
19:19:19 जय किसान संपूर्ण हे खात कांद्याला केव्हा आणि किती दिवसानी द्यावं लागवडी नंतर
वाडीच्या अवस्थेमध्ये द्यावे
Aaniket khtanchay aani pavdrinchay kemti sangt ja
Dhanyavaad
अंबोण याच्या नंतर कोणते खत
आता तणनाशक मारले आहे तर NPK 18 18 18 iffco ची फवारणी केली तर चालेल का?
Fartice and Teckno z He panyatun sodle tar chalel ?
13:40:13 mahadhan
०:५२:३४ विद्राव्य खत प्रति पंप किती ग्रँम फवारावे
एकरी 10.26.26 किती किलो दिले पाहिजे
अनिकेत भाऊ ... कांद्याला मुळकूज झाली आहे तर पाण्यातून कोणतं बुरशीनाशक सोडावे ?
दादा, रोको सोडा पाण्यातून.!
Evergol xtent सोडा
Kandya che rop did mahinyache jhal pn ropanchi man ajun nit tyar jhali nahi kay krav lagel
0:52:34 पाण्यातून सोडा
कांद्याला दोन महिने झाले आहेत ड्रिप मधून कोणते खत वापरावे जेणेकरून कांद्याची साईज चांगली आणि माना जाड होतील..
सर साधारण किती असावी पातेची संख्या
Sir nativo+profex super + selicon chi favarni keli tr calel ka kanda 20 divsancha ahe
सर माझे उन्हाळ कांदे 28 दिवसांचे होते . थोडे पिवळसर होते Biovita X, nativo, polytrin ची फवारणी केली तर त्याने कांदे पहिल्या पेक्षा खराब झाले तर डोंगळ्यांची पात पिवळी पडली कडकपणा कमी होऊन पात विस्कटली तर कांदे व डोंगळे यांच्यावर काय उपाय करू प्लीज सांगा .
Nativo सोबत polytrin चालत नाही दादा त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे..
@@shetkariputra_ सर कोणती फवारणी घेऊ उपाय सांगा प्लीज
@@shetkariputra_ सर कोणती फवारणी घेऊ उपाय सांगा प्लीज
@@janardhansanap8912 merivon + biovita x
@@shetkariputra_ thank you so much sir 🙏
नॅनो डिएपी कधी फवारणी करावी
0.0.50 cha spray kelyavar te lagayla kiti divs lagtaat
48 hr
@@shetkariputra_ thanks aniket dada
कांदा लागण होऊन 2 महिने झाले फुटवे चांगले आहेत माना पण चांगल्या आहेत पण अजून साईज कसलीच झालेली नाही, होईल की नाही किव्हा काय करावे, कृपया कमेंट मध्ये कोणाला याबद्धल माहिती असेल तर जरूर सांगा प्लिज
Lay bhari aniket bhau
🙏❤️😊💫
Pokhara bhaji war anari Barshi Badal video please banava 🤝🙏
अनिकेत भाऊ 12,61,0 एकरी किती किलो घेतले पाहिजे
5-7
गोट कांद्याला कोणती कोणती खते टाकावे
Sir mg अंबवण्यावर २४.२४.taku ka nko
First comment
🙏❤️😊
47 दिवसांचे कांदे आहेत.
आता 12-61-0 फवारले तर चालेल का दादा?
सर pi च्या visma बद्द्ल सांगा
Brother kanda lagan krun 12 days zhle bt man vakdi zhlkiy nd mar hotey so konti favarni kru
Evergol xtent पाण्यातून सोडा
@@shetkariputra_ aardha eakrasathi
Kiti pani nd aaushad kiti use
unhali kandyala yogy vatavr bhetl ki automatic size yete 😌
👍
कांदा बी पेरणी २एकर मध्ये केली आहे.१महीना झाले आहे. वाढ झालेली नाही उपाय सुचवावा. बी पेरणी वेळी १८:४६_सल्फर बायोपायर पोट्श रानापावर रानाझिन्ट वापरले आहेत.
भाऊ मी नवीन आहे तुमचे व्हिडिओ सगळे बघतो रिझल्ट चांगला आला पाहिजे
Sir mop lagayla 40-45 divs lagtat tr mg maze kande 75 divsache zale ahe dusra dos udya dyaycha ahe mg tyat mop taku ka nko
Sop टाका mop नका
@@shetkariputra_ sir sop kontya company che gheu
अनिकेत भाऊ कांद्याच्या वाढीसाठी सुरवातीला पहिल्या फवारणीत 19:19:19: चा वापर केला तर चालेल काय?
हो चालेल
Sir kanda 2 mahineche zalele ahe 12/61/00 + silicone + mix micronutan + calcium naitret spry chalele ka
कॅल्शियम नायट्रेट नाही चालणार
1 mahinycha plot zalay ajibhat futa hota nahi kay karav