सुटलेले पोट,दंड आणि मांड्या वरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम l Exercise to lose fat
Вставка
- Опубліковано 30 тра 2022
- सुटलेले पोट , दंड आणि मांड्या वरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम l Exercise to lose fat
नमस्कार 🙏
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते Dr Jyoti Pawar's Ayurmnantra या चॅनलवर
दंड, मांड्या आणि पोट यावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करणे खरंच खूप अवघड असते परंतु आपण नियमित जर व्यायाम केला तर चरबी नक्कीच कमी होऊ शकते .
तर मागच्या भागामध्ये उभ्या स्थितीतील सोपे पाच व्यायामाचे प्रकार आम्ही करून दाखवले होते .
तर या भागामध्ये बसून करण्याजोगे अगदी सोपे व्यायाम प्रकार मी शिकवले आहेत .
हे व्यायामप्रकार अगदी सोपे असून सर्व जण हे करु शकतात
बरेच जण प्रश्न विचारत असतात की गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल तर हे व्यायाम प्रकार केले तर चालतील का ?
त्यासाठीच या भागामध्ये मी सर्वांना करता येतील
अगदी कंबरदुखी कमी करण्यासाठीदेखील एक व्यायामप्रकार करून दाखवला आहे .
हे सर्व व्यायामप्रकार करून पाहा आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटला ते नक्की कळवा .
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर Like 👍करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद 🙏
_____________________________________________
Topics covered
दंड पोट आणि मांड्या यावरील चरबी
झटपट कमी होण्यासाठी व्यायाम
बैठय़ा स्थितीतील आसनं
सुखासन
पर्वतासन
Fly & clap activity
upper body twisting
चक्की चलासन
भद्रासन
Butterfly exercise
एक व्यायामप्रकार कितीवेळा करावा ?
____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#exercisetolosefat
#चरबीकमीकरण्यासाठीव्यायाम
#workouttolosebellyfat
#वजनकमीकरण्यासाठीसोपेआसन
#weightlossexercise
#charabikamikarnyasathiyoga
😊
follow us on
instagram:
/ dr_jyoti_pawar_ayurmantra
facebook:
/ ayurmantrathe-rejuvena...
Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ
She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
📞9011452206
Email : drjyotipawar1983@gmail.com
Beauty care at menopause • चाळिशीनंतर स्त्रियांनी... त
शतावरी • Shatavari benefits l S...
Hair Problems & Solutions • केसांचे आरोग्य / केसा...
beauty tips • सुंदर मी होणार / स्व...
exercise to reduce tummy • पोट कमी करण्यासाठी व्य...
पोट कमी करा झोपून व्यायामाने • पोट कमी करा झोपून व्य...
PCOD • PCOD ची कारणे, लक्षणे ...
Yoga for Pcod & Infertility • PCOD वर उपयुक्त योगासन...
चाळीशी नंतरचे आरोग्य • चाळीशी नंतरचे आरोग्य l...
Hi Madam I am doing everyday I am very happy tq so much
thank you
किती दिवसांनी फरक जाणवला
@@drjyotipawarsayurmantra5481😮😮I cc xdx1 EE Rd FC FC FCo❤
अप्रतिम व सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगितले..
खुप खुप धन्यवाद ताई
खूपच सुंदर अगदी सोपे प्रकार शिकवले आहेत धन्यवाद ताई
खूप छान व्यायामाची माहिती सांगितली आहे
आजपासून सुरुवात करते खूप छान माहिती आहे. Thank you tai
Thank you mam khup chan asan ahet ani khup chan samjavun sangtat
Khup soppe & mast. Aavdle easy aahet.
Very nice information mam dhanyavad
खूप छान धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे.
खूप छन व सोप्या प द्ध ती ने व्यायाम शिकवले धन्यवाद
खूप छान thanku
खुपचं फायदेशीर व्यायाम आहे.
मॅडम खूप छान प्रकारे समजून सांगितले आहे नक्कीच हे आसन मी करेल
खूपच छान आणि सोपे exercise
Khup Sundar mahiti .... Thank you...
Khup chan mhahiti saghitil dhyanwad
Thank you khup chan
खूपच छान माहिती मिळाली
खूप छान माहिती दिलीस 🙏
वयोवृद्धांसाठी हे व्यायामप्रकार अतीशय उपयुक्त आहेत. आभार डॉ. पवार !
khup cban aani so pa vyamprakar aahe dhanyvad
खूप छान आहे. नक्की करून बघणार.
खूप छान पदधतीने समजुन सांगितले मॅडम
धन्यवाद मॅडमजी 🙏
Khupchan chan sangitl didi
तुम्ही अतिशय स्पष्ट आसनं सांगितली आहेत.धन्यवाद ताई.
खूप छान,सोपे करून दाखवले
Very useful yogasan madam.I will do it
खुप सुंदर आहेत व्यायम❤❤❤
Very nice mi Aaj pasun try krte
खूप छान माहिती दिली
खुपच सुंदर आहे
एकदम सोपे व्यायाम प्रकार आहे नक्की करून बघणार
Butterfly khupach sundar byy
खुप छान आहे व्हिडिओ.
एकदम सोपे योगासन प्रकार मॅडम धन्यवाद
Thank you so much doctor Pawar
खूप छान आहे व्यायाम
Chan mahiti 👌👌
Khup Chan yoga she taei
खूपच छान माहिती मिळाली मॅडम चरबी कमी करण्यासाठी
Khup chan mahiti 🙏🙏
👍 खूप छान आहे नक्की प्रयत्न करेन मी 🙏
मी आज च व्हीडीओ पाहिला ।प्रयत्न करीन🙏
खुप छान आहे व्हिडिओ
खरंच छान आहे
खुप छान आहे..
Chan asan sangitae
खुप खुप छान!!!
👌👌👌
आवडला!
Khup mast aani sopi
Khup chhan मॅडम आज माझा पहिला दिवस होता खुप छान वाटल वायम करून thanks madam ♥️ 🎉
धन्यवाद ताई
Nice !! simple but best exercise
खूप छान आहे हा व्यायाम साधा सोपा
Chan mahiti milali
खूप छान 👍💖
खूपच छान सोपे 👌
खूप छान आहे
Khup chan.
Thank you so much for sharing
Khup chan Tai....
Khup chan 👍
Khup chhan tai 👌👌👍
फारच छान.
Thank you so much doctor power
Thank you madam 🙏🏻🙏🏻
Khup chhan aahe
Khup aavdla Myadm 👌👌
खुप छान मॅडाम
Thank you Dr. Mam
Thanks Di
khup chan my dear fr. Mumbai
Khupch chhan madam
Khup chan sope Ani upyogi
Vyayam prakar sangitlet
Thanku
Khup khup chan vatle Mam. Thank you so much 🙏🙏
Khup Chan
Thanks🌹🙏🙏🙏 Dr. Mam
खुप छान माहीती
ज्योती ताई खुप 🥰मस्त व्यायाम!!!
खूप छान
Khup Chan madam 😊
Khup chan madam
Thanks dear madam ❤
हा व्यायाम सोपा वाटला मी जरूर प्रयत्न करणार
Khup chan
Thank you mam
Khup chan 👌
धन्यवाद
खूप छान य
Khup chan didi
खूप छान 🙏
Thanks Dr Pawar
खुप सुंदर सखी👌👌💐💐
Khup chaan 👍👍👌👌
Mi aj 21जून पासून तुम्ही सांगितलेला व्यायाम सुरू केला मला खूप आवडला
Excellent exercises
Very nice. Thank you so much.
कंबरेच्या मणक्याचा त्रास आहे व डायबिटीस आहे ही आसने केली तर चालतील का?
ताई हे व्यायाम पाठीच्या मनक्यामध्ये गैप असेल तर करायला चालतील का?