हे नवीन हमीपत्र भरा ||नाहीतर1500 रुपये गेले नवीन फॉर्म मधील बदल लाडकी बहिण योजना Ladaki Bahin Yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • 📢Telegram : t.me/satishshi...
    : t.me/satishshi...
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ➥ UA-cam :- / @shivavyakhyate_satish...
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
    -----------------------------------------------------------------------------------------------
    📌App :- play.google.co...
    play.google.co... [2]
    -----------------------------------------------------------------------------
    #district_court_recruitment
    जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
    #policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
    District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
    #jalassampada #जलसंपदा_विभाग
    #ibpsenglish #saralsevaenglish
    #ibps_tcs_pattern_2023
    #saralseva #maharashtrapolicebharati
    #talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
    #mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
    saral seva bharti 2023 maharashtra
    saral seva bharti 2023 update
    saral seva bharti 2023 form date
    saral seva bharti 2023 syllabus
    saral seva bharti update
    saral seva bharti mhanje kay
    saral seva bharti 2023 exam date
    saral seva bharti
    saral seva bharti tcs ibps pattern
    tcs ibps exam pattern in marathi
    tcs ibps exam pattern book
    tcs ibps exam pattern grammar
    tcs ibps pattern talathi
    #mpscmarathi #लिपीकटंकलेखक
    #सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
    #Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
    #खाकी
    #khaki
    #khakilover
    #Maharashtra
    #maharashtrapolice #mumbaipolice
    #indianpolice
    #army
    #india #policeofficer
    #khakicharubab
    #megabharti
    #policebharti
    #policebhartiguidance
    #aaplamanus
    #aaplamaharashtra
    #armygirls
    #policegirl
    #megabharti
    #Satara
    #Pune
    #punekar
    #मुंबई
    #मुंबईपोलीस
    #maharashtrapolicefans

КОМЕНТАРІ • 457

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  3 місяці тому +144

    t.me/satishshindemarathi नवीन फॉर्म व हमीपत्रसाठी वरिल टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर हमीपत्र आहे🥰👍💯

  • @singergopalpatil7290
    @singergopalpatil7290 3 місяці тому +8

    खरंच चार चाकी गाडीची आठ काढली पाहिजे कारण भरपूर लोक बेरोजगार आहेत ते चार चाकी गाडी वरती आपला घरदार चालवतात.... हा मेसेज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे

  • @vinodkale6911
    @vinodkale6911 3 місяці тому +37

    मला आजूनही एक गोष्ट समजली नाही की
    1) आधार कार्ड काढताना रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय मिळाले नाही.
    2) आधारकार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे त्याला बँक अकाऊंट लिंक आहे. बँक खाते पॅनकार्ड शिवाय नाही.
    मग या सर्व गोष्टी आधारकार्ड ला जोडलेल्या असताना इतकी कागदपत्रे लाडक्या बहिणीला का मागितली जातात. इतक्या अती शर्ती

    • @dhanumore7891
      @dhanumore7891 3 місяці тому +1

      😂sarkari karbhar

    • @MahendraShirsath-k1u
      @MahendraShirsath-k1u 3 місяці тому +2

      शिंदे निवडला जाणारा प्राणी नाही हे ही ध्यानात ठेवा

    • @nandlalkewat-xz8qi
      @nandlalkewat-xz8qi 3 місяці тому +1

      1कच नंबर

    • @wasupantawane7060
      @wasupantawane7060 3 місяці тому

      G r vale bindok bharle ahet.ka 3 veda 3 divasat GR badaltat .nahi samjat asel tar.jantela paresha .Karu naye.janta tumchevani hushar nahi.

    • @ashokk1690
      @ashokk1690 3 місяці тому

      12:35 12:35 12:35 12:36 12:36 ​@@nandlalkewat-xz8qi

  • @sushanth463
    @sushanth463 3 місяці тому +11

    नोकरी धंदा नसुन जर एखाद्या माणसाचे कुटुंब. चार चाकी वर जर पोट भरत असेल तर काय करायचे.

  • @kailashkoli740
    @kailashkoli740 3 місяці тому +3

    खूप खूप आभार सर छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @ManikKhadse-k3o
    @ManikKhadse-k3o 3 місяці тому +15

    बरोबर आहे दादा तुमचं 4 चकी गाडी ची आट कडवी

  • @nmn455
    @nmn455 3 місяці тому +29

    चार चाकी वाहनची अट काढून टाकवी याच चार चाकी वाहन मुळे काही लोकांचे घर चलते मग ही अट रद्द करण्यात यावी अशी सरकारला विनती

  • @DineshHire-x7o
    @DineshHire-x7o 3 місяці тому +1

    छान माहिती दिली सर

  • @_Gauri_music_
    @_Gauri_music_ 3 місяці тому +5

    चार चाकी गाडीची आठ काढून टाकावी सरकारने

  • @DipakSawant-f4r
    @DipakSawant-f4r 3 місяці тому +10

    शाळा सोडल्याच्या दाखल्यावर बरोबर तारीख आहे पण आधार कार्ड वर तारीख चुकल्यामुळे पुढच्या सगळ्या तारखा चुकीच्या आहेत तर तर चालेल का सर प्लीज रिप्लाय द्या

    • @ashokgadam7
      @ashokgadam7 3 місяці тому

      मनस्ताप आहे राव याचा

  • @nageshkamath1533
    @nageshkamath1533 3 місяці тому +6

    पतीचे जन्म गाव जिल्हा तालुका हे टाकायचे का कृपया माहिती मिळावी सर

  • @mangalapatil243
    @mangalapatil243 3 місяці тому +1

    धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे

  • @Geetanjali-24089
    @Geetanjali-24089 3 місяці тому +12

    Well explained sir...विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून,ते सामान्य जनतेच्या ही उपयोगी येईल अस कार्य अगदी तळमळीने करता..तुमचा व्हिडिओ पाहिला की इतर कोणती न्युज पाहण्याचीही गरज नाही भासत...salute सर..👏🔥

  • @jayashreekothavade4320
    @jayashreekothavade4320 3 місяці тому +2

    Je lok 4 wheeler vr gaogavi jaun vyavsay kartay .ani te ya yojnela patra aatil mg tyani ky krav

  • @neetadixit7564
    @neetadixit7564 3 місяці тому +8

    चारचाकीची अट मागे घेण्यात यावी

  • @pushpajawanjal5440
    @pushpajawanjal5440 3 місяці тому +1

    आठ नऊ वर्षांपूर्वीचे कार्ड सुद्धा ग्राहे धरावे ही नम्र विनंती आहे

  • @Damini789
    @Damini789 3 місяці тому +1

    एखादा महिला चे नाव लग्ना अगोदर example सविता आणि लग्ना नंतर कविता नाव आहे तर जमेल काय सांगा sir अश्या महिला भरपूर आहेत pin kara

  • @SaritaBhagat-ig6ye
    @SaritaBhagat-ig6ye 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @TupsawndarM
    @TupsawndarM 3 місяці тому +2

    या हमिप्त्राची pdf नाही का किंवा गूगल वर मिळेल का

  • @nandatidke1454
    @nandatidke1454 2 місяці тому

    Joint account chalta hai ky???

  • @sunandakochrekar1311
    @sunandakochrekar1311 3 місяці тому +26

    मी अविवाहित आहे, पण माझा जन्म माझ्या मामाच्या गावी गोवा राज्यात झाला, बाकी सर्व शिक्षण , रेशनकार्ड इथलं आहे.

    • @ShaileshShinde908
      @ShaileshShinde908 3 місяці тому +3

      जन्माचे गाव आपलच निवडायचं काही होयना

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 3 місяці тому +4

      O.k. कुठलाही असू द्या. शाळा सोडल्याचा दाखला जोडा अर्जाबरोबर.

    • @Uytfjfx
      @Uytfjfx 3 місяці тому +2

      जन्म कुठे ला ही असो महाराष्ट्र चा १५ वर्षांचा रहिवासी पाहिजे

    • @sachinshinde805
      @sachinshinde805 3 місяці тому +1

      गो ऑन महाराष्ट्र एकच आहे

    • @VaibhavChinkate
      @VaibhavChinkate 3 місяці тому

      जॉइन अकाउन्ट आहे चालेल का सर

  • @nileshsarnaik5810
    @nileshsarnaik5810 3 місяці тому +2

    बाकी सर्व documents ahet राशन कार्ड नाही पर्याय आहे का

  • @narendra-vg3ui
    @narendra-vg3ui 3 місяці тому +1

    लग्ना अगोदरच नाव वेगळं होतं लग्न झाल्यानंतरच नाव वेगळा आहे ते आम्ही पत्रात भरलं तर चालेल का

  • @adityak__7
    @adityak__7 3 місяці тому

    Sir narishakti app mde तर domecial / birth certificate अस् option ahe document upload mde तर आपन मतदार ओळख पत्र kot upload kraych mg

  • @sahilgamingyt0380
    @sahilgamingyt0380 3 місяці тому +1

    Pm kissan yojneche 2000 miltat tr ha form bhrla tr chalel ka

  • @sagarjadhav6723
    @sagarjadhav6723 3 місяці тому +16

    काही महिलांना पीएम किसान आणि नमो शेतकरी सम्मान निधीचा लाभ भेटत असेल तर लाडली बहिण योजनेचा लाभ मिळणार काॽ

    • @roshanbhute999
      @roshanbhute999 3 місяці тому +4

      Ajun paryant he clear Kel nhi
      12 hajar yearly midatat
      Mag monthly 1 hajar hotat
      Ani government mhnte 1500 rs peksha jast midte tar nhi midanar .... kisaan samman monthly 1000rs midtey as smjhu tar ya yojnetun 500 rs tari tya mahilela denyat yave

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 3 місяці тому

      पिएम केसांचे 12000रु वजा करून उरलेले 6000रू.वर्षाला मिळतील .म्हणजे वर्षाला चार हप्ते मिळतील.​@@roshanbhute999

  • @dipakthorat6385
    @dipakthorat6385 3 місяці тому +5

    विधवा पेन्शन 1500 मिळते तर त्यांना भेटेल का

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 3 місяці тому +1

      नाही त्यात एक अट आहे शासकीय योजनेतून आधीपासूनच कोणताही आर्थिक लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीजर 1500 रु पेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्यामधील फरकाची फक्त रक्कम मिळू शकते

  • @ujwalahedaoo7443
    @ujwalahedaoo7443 3 місяці тому

    Sir joint bank account chalel ka ya yojnesathi

  • @sarangunawane3431
    @sarangunawane3431 3 місяці тому

    नारीशक्ती ॲप मधी अर्जदाराचा पत्ता दिला आहे तो आताचा पत्ता द्यायचा की जन्माच्या ठिकाणचा पत्ता द्यायचा.
    ऑफलाइन फॉर्म मध्ये दोन्ही पर्याय दिले आहेत आणि ॲप मध्ये एकच पर्याय आहे. सर माझी शंका दूर करा.

  • @madankoli6262
    @madankoli6262 3 місяці тому

    Dada"bhasha "kadak" pan lay god❤❤❤❤
    Keep it up dear
    Very nice
    I am from Raigad _Uran

  • @marathiandhindisongssinger4795
    @marathiandhindisongssinger4795 3 місяці тому

    लाडका भाऊ पंतप्रधान योजना यायला पाहिजे होती आम्ही काय पुरुषांनी पाप केले आहेत का 😂😂😂

  • @topsinghchaudhari3785
    @topsinghchaudhari3785 3 місяці тому +1

    P m kisan wali bai form bhru sakte ki nahi.ple sir sanga.

  • @amolpatiltayade6610
    @amolpatiltayade6610 3 місяці тому +1

    अरे माया लगा या वर्सेस झेला है माजा पक्षी राशन कार्ड नहीं आए

  • @devananddevanand5051
    @devananddevanand5051 3 місяці тому

    Joint. Bank passbook. Chalte. Ka

  • @AjitaUdaysawant-lo8ny
    @AjitaUdaysawant-lo8ny 3 місяці тому

    Sir white ration card chalel?

  • @supriyamule2353
    @supriyamule2353 3 місяці тому +2

    ‌. मी गृहीणी आहे.पती निवृत आहेत. पेन्शन धारक आहेत.मला उत्पन्नाचा दाखला द्यायचा असल्यास काय करावे

  • @the_user07
    @the_user07 3 місяці тому

    माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे हमी पत्रामध्ये टिकमार्क करायची की नाही सर

  • @VijayAuraskar
    @VijayAuraskar 3 місяці тому

    Form offline bharay cha ahe k sir

  • @sanjaysurve3789
    @sanjaysurve3789 3 місяці тому

    शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @VijayAuraskar
    @VijayAuraskar 3 місяці тому

    Sir form online bharaycha ki offline

  • @TupsawndarM
    @TupsawndarM 3 місяці тому +3

    टेलिग्राम शिवाय आणखी कुठून हे हमीपत्र मिळवता येईल

  • @pramodnehare2871
    @pramodnehare2871 3 місяці тому

    Sir bank khate kontya bankache asave

  • @sayalighatkar5323
    @sayalighatkar5323 3 місяці тому +3

    Me married aahe pn maz nav ajun maherchya retion card varun kami kel nahi tr te retion card jodal tr chalel ka

  • @yogirajnagshetti7104
    @yogirajnagshetti7104 3 місяці тому

    नारीशक्ती दूत मोबाईलॲप वर ऑनलाईन फॉर्म भरताना हे फॉर्म अपलोड करायचे का?

  • @swatijagnade1157
    @swatijagnade1157 3 місяці тому +1

    सर माझे लग्नाअगोदर चे नाव लग्नानंतर बद्दलण्यात आले आहे माझ्या शाळेच्या दाखल्यावर वेगळे नाव आहे आणि आधारकार्ड पॅनकार्ड मतदान कार्ड रेशनकार्ड यावर बदललेलं नाव आहे mg मला त्यासाठी वेगळे कागदपत्रे जोडावी लागतील का

  • @pranalishahare455
    @pranalishahare455 3 місяці тому +1

    Sir aadhar card var talukyacha pin code ahe tr district cha kasa Kay takaycha

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 3 місяці тому +1

    सर दोन ते तीन वेळा अँप इन्स्टॉल आणि अनइन्स्टॉल करून बघितले तरी अँप मध्ये लॉगिन होत नाही

    • @ranjitdharme7
      @ranjitdharme7 3 місяці тому

      रात्री १नंतर चालते

  • @class10thstudymaterial58
    @class10thstudymaterial58 3 місяці тому +1

    Sir please व्यवसायीक शीक्षण मुलींना मोफत होणार या योजने ची माहिती द्या कारण आता addmission साठी round chalu honar aahet khup janana garaj ahe sir

  • @_Gauri_music_
    @_Gauri_music_ 3 місяці тому +3

    माझ्या कुटुंबात कोणीही सरकारी सेवेमध्ये नाही किंवा कोणी कुठे नाही शेती नाही पण
    आमच्याकडे गाडी आहे पोट भरण्यासाठी कुटुंबासाठी पीस

  • @sanjaykhuspe1794
    @sanjaykhuspe1794 3 місяці тому +11

    एखाद्या महिलेचे नाव राशन कार्ड मध्ये नसेल तर पर्याय काय

  • @anitawage3643
    @anitawage3643 3 місяці тому +3

    चार चाकी वाहन मुलांना घेतलं असेल तर त्या आईला ही योजना लागू होईल कां

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 3 місяці тому

      मुलांचे लग्न झालेले असेल तर पैसे मिळुन शकतात.

    • @anitawage3643
      @anitawage3643 3 місяці тому

      @@subhashjadhav826 हो मूलाचे लग्न झाले आहे

  • @akashgonare4831
    @akashgonare4831 3 місяці тому

    Ration card nasel tar form bharta yeil ka sir

  • @ShantaramSalunke-j1l
    @ShantaramSalunke-j1l 3 місяці тому

    Ssbmit hot nahi error dakhvate

  • @shivamofficial6809
    @shivamofficial6809 3 місяці тому +1

    आमचे रेशन कार्ड एकत्रित आहे सासूला केंद्र सरकारची पेन्शन आहे तर सुनेला फॉर्म भरता येईल का

  • @wgp1014
    @wgp1014 3 місяці тому

    सर आधारावर नाव दुसरं आणि टीसी वर नाव दुसरं आहे तर जमेल की नाही

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 3 місяці тому

    pm kisan cha lab get asel ti mahila pn chlel ka

  • @mdr3132
    @mdr3132 3 місяці тому +3

    बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या महिलांनी काय करावे

    • @supriyamule2353
      @supriyamule2353 3 місяці тому

      माझे जनधन योजना खातेधारक आहे.तरमी या योजनेचा लाभ धेऊ शकते का

  • @N_Editz11149
    @N_Editz11149 2 місяці тому

    सर ..उत्पनाचा दाखला नाही आणी रेशनकार्ड नाही मग स्वघोषणा पत्र देते ...मग त्या option ला tik करायची की नाही

  • @TupsawndarM
    @TupsawndarM 3 місяці тому +1

    Teligram shivay aankhin kuthi milel hamiptr

  • @उत्तमराऊत-ध8ठ
    @उत्तमराऊत-ध8ठ 3 місяці тому

    रेशनकार्ड मिळाल नाही माल मिळतेऑनलाईनमध्ये आहे

  • @kalikasangekar4479
    @kalikasangekar4479 2 місяці тому

    Sir majhe sarv document maherchya navane aahet sasar chya navane कोणतेच document nahit mg कोणत्या नावाने फॉर्म भरू

  • @BhavanaKawale
    @BhavanaKawale 3 місяці тому +2

    2,00,000 उत्पना आहे.तारी मला पांढरे रीशन कार्ड दिले आहे.आता तर तेव्हाधे पण उत्पना नाही या योज आये नेचा लाभ घायच्या आहे.बँक खाते आम्हा दोघांचे जॉइन आहे. तर ते चालेल का. की नवीन काधवे लागल..

    • @KiranKamble-qi1pj
      @KiranKamble-qi1pj 3 місяці тому

      Joint bank account चालत नाही, नवीन बँक खाते उघडावे लागेल. पांढरा राशन कार्ड साठी ही योजना नाही, एकदा confirm करून घ्या दिलेलं राशन कार्ड या आधी केशरी card होत का? कारण राशन कार्ड जर फाटलं असेल तर तहसील कार्यालयातून केशरी card उपलब्ध नसल्याने खुप लोकांना पांढरे card दिले आहे पण त्या card वर आधीच्या केशरी card चा नंबर लिहिला आहे, ते card चालत...

    • @BhavanaKawale
      @BhavanaKawale 3 місяці тому

      आधार केशरी कार्ड होते

    • @BhavanaKawale
      @BhavanaKawale 3 місяці тому

      नवीन कार्ड म्हंजे त्यानी संगितले की 200000 ला व्हाईट कार्ड कसे दिले.ऑफिस ला विचारा.तेथे बहेर बसलेले लौक अस्तत ते म्हाताले की आता पिवळे,पांढरे असे काही राहील नाही .सरल 1 प्रिंट काढली की ty

    • @BhavanaKawale
      @BhavanaKawale 3 місяці тому

      Sahi shikka Marla ki zale
      Utpanna kahi karayche asel tar utppana dakhala aanawa lagel

    • @KiranKamble-qi1pj
      @KiranKamble-qi1pj 3 місяці тому

      @@BhavanaKawale आधी च केशरी card च नंबर या card वर असेल तर चालत, तुम्हाला या योजने चा लाभ नक्कीच घेता येईल

  • @IshwarMore-s7j
    @IshwarMore-s7j 3 місяці тому

    Mitra ration card chi garj.ahec.ka.massg.pleise❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢

  • @DnyaneshwarViru-bl9jp
    @DnyaneshwarViru-bl9jp 3 місяці тому

    कांहीही करा 1500द्या पण निवडुण येणार का,त्यापेक्षा युनीटचे रेट 100,200,300एक करा जनतेला पागल समजु नका,बीजेपी कोर वोटर वक्फ बोर्ड लाज्ञ10करोड‌देता

  • @Uptalwar
    @Uptalwar 3 місяці тому +4

    Ration card var fakt navryacha nav asel tar chalel ka sir

    • @sonupatil7006
      @sonupatil7006 3 місяці тому

      Ho tai pan utpannacha dakhla lagel pan tyavar 250000 chya kami utpann asava

  • @SuhasPowar-lm7tm
    @SuhasPowar-lm7tm 2 місяці тому

    माझ्या कडे जन्म नोंद दाखला नाही.
    महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही त्याऐवजी बोनाफाईड दिला जातो
    बोनाफाईड चालू शकतो का‌‌ॽ

  • @ganpatchougule2007
    @ganpatchougule2007 3 місяці тому

    माझ्याकडे सफेद रेशनिंग कार्ड आहे पण त्याच्यावरती एक लाख वीस हजार उत्पादन आहे ते रेशनिंग कार्ड चालू शकेल का

  • @gramodayasangh5526
    @gramodayasangh5526 3 місяці тому

    I got birth in UP and now since the year 2000 I am in Maharashtra and have had a rasan card since 2003. May i submit this form. Please tell me

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 3 місяці тому

    सर, लिंक कोणती आहे.

  • @pintuatram9343
    @pintuatram9343 3 місяці тому

    Sir aka kutumbatil akach mahilela form bharta yenar ka

  • @BhagwanShinde-y5j
    @BhagwanShinde-y5j 3 місяці тому +8

    चार चाकी छोटा हाती जुनी गाडी आहे. माझे कुटुबव्यवस्था चालते. अटीचे काय ते सागा सर

  • @Brothers.216
    @Brothers.216 3 місяці тому +5

    Sir हमीपत्र कुठून घ्यावे

  • @nageshkamath1533
    @nageshkamath1533 3 місяці тому +1

    नमस्कार सर... एखादा एखाद्या महिलेचा कर्नाटक राज्यामध्ये जर जन्म झाला असेल.. तर तेथील शाळा सोडले चा दाखला आहे पण कर्नाटक मधील गावाचे नाव अँप मध्ये दाखवत नाही... अशा वेळेस त्या महिलेच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला टाकला तर चालतो का... त्यावेळेस जन्म ठिकाण तालुका जिल्हा पतीच्या जन्म दाखल्यावर टाकायचा का

  • @surajsawat7753
    @surajsawat7753 3 місяці тому

    फॉर्म app वरती भरला आहे, गावात जाऊन offline अर्ज भरावा लागेल काय ???

  • @nagarkedgaonrecipesandothe6002
    @nagarkedgaonrecipesandothe6002 3 місяці тому +4

    सर तुम्ही फार छान समजावून सांगता.

  • @SANDHYAHUMANE-cl3ec
    @SANDHYAHUMANE-cl3ec 3 місяці тому

    थॅक्यू माहीती दिल्या बद्दल

  • @lucifer004op9
    @lucifer004op9 3 місяці тому +1

    सासरी नाव वेगळं आणी माहेरी नव वेगळं तर काय प्रॉब्लम नाही ना होणार

  • @supriyakekade2782
    @supriyakekade2782 3 місяці тому

    आधार अपडेट करा म्हणतात पत्याच्या अगोदर पतीचे नाव पाहिजे म्हणतात हे खर आहे का

  • @dipahotkarshreeswamisamart1722
    @dipahotkarshreeswamisamart1722 3 місяці тому

    सर माझं आधार कार्डवर वडिलांचे नाव आहे. पण माझे लग्न झाले.तर मी हा फॉर्म भरू शकते का. pls ans me

  • @kavitakadam7756
    @kavitakadam7756 3 місяці тому

    मला हे समजत नाही कि एका घरामध्ये जर का दोन नंदा दोन भाऊजया आणि सासू पाच जणी असल्या तर त्या मध्ये दोघींनचाच form भरायचा बाकी तीघीना का नाही लाडकी बहिन म्हणून formभरायचा आहे मग हा form त्या माहेर कडून भरू शकतात का सासरी लेडीज जास्त असेल तर त्यानी माहेर कडून form भरन्याचा च्यांन्स मिलाला पाहिजे हा नियम पाहिजे

    • @sharadthite919
      @sharadthite919 3 місяці тому

      रेशन कार्ड वेगळे करून विभक्त कुटुंब दाखवून रेशन कार्ड सुधारित करा.

  • @ManishaPatil-p3d
    @ManishaPatil-p3d 2 місяці тому

    50 रुपये कसे मिळू शकतात आपल्याला त्याची काय प्रोसेस आहे sir

  • @nandamane4601
    @nandamane4601 3 місяці тому

    ज्याचं कोणीच नाही त्यांनी काय करायचं

  • @ManjiriPatil-j9x
    @ManjiriPatil-j9x 3 місяці тому

    M kai kraych

  • @madhurichachere3958
    @madhurichachere3958 3 місяці тому +1

    Sir post acha khata chalel ka

  • @archanahipparkar2899
    @archanahipparkar2899 3 місяці тому

    Dada join account chalte ka

  • @RekhaPagare-i9c
    @RekhaPagare-i9c 3 місяці тому +2

    फार्म भरण्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🎉🎉

  • @Balajihadde
    @Balajihadde 3 місяці тому +2

    Sir DBT la SBI bank link aahe pan sadhya mazyakade bank of maharashtra cha passbook aahe chalate ka

  • @rajpatil4011
    @rajpatil4011 3 місяці тому

    सर गुजरात राज्याज अकाउंट आहे चालेल का

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 3 місяці тому

    हमी पत्र कुठे मिळेल

  • @AmbadasHiwale
    @AmbadasHiwale 3 місяці тому

    माझा नवरा वारलेला आहे व मुलगा पण कोरपना मुळे वारला आहे मग माझा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावावर निघेल.

  • @nandamane4601
    @nandamane4601 3 місяці тому

    अहो पण ज्याचं रेशनकार्ड नाही त्यांनी काय करायचं उत्तरपन नाही त्यांनी काय करायचं

  • @rahulkachare2553
    @rahulkachare2553 3 місяці тому

    देव माणूस 🙏💯🙏⚘️⚘️⚘️⚘️⚘️

  • @ranjanagawai3146
    @ranjanagawai3146 3 місяці тому

    सरकारी पेनशन आहे फामँ भरता येईल काय सांगा सर

  • @pradnyabagate9093
    @pradnyabagate9093 3 місяці тому

    Sir maz laggn zaly pn sasarkdchya rashan card madhe maz naw nahi ajun takl tr form bharta yeil ka

    • @KiranKamble-qi1pj
      @KiranKamble-qi1pj 3 місяці тому

      @@pradnyabagate9093 लग्ना नंतर जर नाव बदलेल नसेल तर माहेरच्या नावाने आणि वडिलांच्या उत्त्पन प्रमाणपत्र चा वापर करून भरता येऊ शकतो

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 2 місяці тому

    अपंग महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहेका?

  • @jyotidandawate1984
    @jyotidandawate1984 3 місяці тому

    Mazyakde passbook nahi online statement ahe

  • @sapanameshram7056
    @sapanameshram7056 3 місяці тому

    Sir Mazi T.C. 14 varshapurvichi aahe chalel ka

  • @NasimaAttar-vd3ls
    @NasimaAttar-vd3ls 3 місяці тому

    ladaki bahin yojana vegali niradhar vegali mag niradar na ka nahi

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 3 місяці тому

    सर app मध्ये लॉगिन होत नाही तर काय करावे लागेल

  • @Kidsvideo56
    @Kidsvideo56 2 місяці тому

    Sir 1500 rupaye pratyek mahinyala milnar ka ani form online ka ofline bharun to submit kasa karacha