जय जय राम कृष्णा हरी वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र | सदारकर्ता बाबा महाराज सातारकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 677

  • @balasodo
    @balasodo Рік тому +6

    परमेश्वराने आपल्याला त्यांच्या जवळ बसवले असेल असे आपन् कीर्तनकार.

  • @amolpujari1428
    @amolpujari1428 Рік тому +5

    संतकृपा झाली l इमारत फळा आली ll
    भक्तिभावाने हरी संकीर्तनातून महाराजांनी साद घातली व सुमधुर आवाज ही पांडुरंगाची कृपा आशीर्वाद.. जय राम कृष्ण हरी ll

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Рік тому

    जय जय वो शुद्धे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 5 років тому +38

    आजूनही या वयात श्री हरिभक्तिपरायांन श्री परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचा आवाजही खूपच गोड

  • @shivajipophale7308
    @shivajipophale7308 2 роки тому +6

    अतिशय सुंदर !!! हरी जय जय रामकृष्ण हरी !!!👌👌👌👌👌👌

  • @keshavmane9576
    @keshavmane9576 4 роки тому +22

    वा आवाज महाराजांचा अतिशय गोड.गायनातील चड उतार अगदी मनमोहक माणसाचं मन भरून जाते.कीर्तन सुंदर आणि गायन तर त्या कीर्तन मध्ये भ र घालील असेच.👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 3 роки тому +2

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाटील यांच्या हस्ते जय महाराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 4 роки тому +8

    हा जप ऐकल्यानंतर जिंदगी सार्थक झाली असं वाटतंय 🙏🙏

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 5 років тому +47

    महाराष्ट्र चा तारक मंत्र‌,
    राम कृष्ण हरी.
    तीन नामाचा संगम,
    राम कृष्ण हरी
    रसाळ वाणीतून,
    राम कृष्ण हरी...

  • @sharadparmane2602
    @sharadparmane2602 5 років тому +3

    मन शांत व प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त आहे

  • @shriniwasshali682
    @shriniwasshali682 4 роки тому +1

    Jai Jai Ram Krishnan Hari
    Jai Jai Ram Krishnan Hari
    🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼

  • @sonalparab1706
    @sonalparab1706 5 років тому +25

    Kharch khup sunder mantra....jai jai raam Krishna Hari...

    • @amolmehkare8834
      @amolmehkare8834 3 роки тому

      || जय जय राम कृष्ण हरी ||
      👏👏👏

    • @usridat
      @usridat 3 роки тому

      A

  • @annasahebpatilmahamandal6876
    @annasahebpatilmahamandal6876 4 роки тому +2

    ईश्वराची अगाध कृपा आणि प्रेम घेऊन जन्माला आलेले असामान्य व्यक्तिमत्त्व बाबा महाराज सातारकर ,,, अभिमान वाटतो माझ्या साताऱ्याचा या कोहिनुर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान अशा ईश्वरीय अंशाचा 🙏🙏🙏🙏कोटी कोटी नमन

  • @angadkotule2586
    @angadkotule2586 Рік тому

    The great Santa , Baba Maharaj. Bhavpurn shradhanjali.

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 4 роки тому +12

    ओम श्री राम कृष्ण हरी हा खरोखरीच तारक मंत्र आहे यामुळे मन पूर्ण विठ्ठल रूप बनते मन हे झाले मन हे झाले मन विठ्ठल रूप झाले

  • @Jitendra_Mali
    @Jitendra_Mali 4 роки тому +2

    खूप सुंदर
    मृदुंगाचा धूम आवाज पण खूप भर घालतो

  • @Renukapanhalkar6734
    @Renukapanhalkar6734 4 роки тому +1

    खूप छान आवाजात गायले आहे तुम्ही जय जय राम कृष्ण हरी

    • @Renukapanhalkar6734
      @Renukapanhalkar6734 4 роки тому +1

      जय जय राम कृष्ण हरी या भजना मध्ये खूप ताकत आहे

  • @sskss456
    @sskss456 5 років тому +8

    ह.भ.प.प.पु.बाबमहाराजाणी आणि त्यांच्या सायकांनी गायलेला हा बीजमंत्र ऐकून साक्षात परमात्मा पण डोलत असेल. हरी जय जय रामकृष्ण हरी

    • @SMKDG
      @SMKDG 3 роки тому +1

      Ram Krishna Hari

    • @ShriHariKrupa
      @ShriHariKrupa 3 роки тому

      🙏😊 राम कृष्ण हरी 😊🙏

  • @banufasraofultambkar4718
    @banufasraofultambkar4718 6 років тому +27

    किती गोड भजन आहे

  • @mahadevmaske7250
    @mahadevmaske7250 5 років тому +2

    Khup chan bhajan ahe

  • @ganeshgaikwad8591
    @ganeshgaikwad8591 4 роки тому +1

    Maharaj dhany aahat tumhi....jay Ramkrishna hari

  • @vishaljadhav2131
    @vishaljadhav2131 3 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी.. जय जय राम कृष्ण हरी..

  • @arunraskar1030
    @arunraskar1030 3 роки тому

    हारी जय जय राम राम क्रुशन हारी अभिनंदनीय आहेत बाबा महाराज सातारकर

  • @dhananjaygiri5459
    @dhananjaygiri5459 3 роки тому +1

    Hindutva 😍😍😍. Jai jai ram krishna hari 😇🔗🔗🔗

  • @purushottampatil6011
    @purushottampatil6011 5 років тому +2

    सर्वांगी सुंदर आहे हा बीज मंत्र !
    त्यात भर टाकली.. ह. भ. प. बाबा महाराज..
    यांच्या रसाळ आणी सुमधुर वाणीने,,
    सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते...
    दिवस खुप छान जातो

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 5 років тому +1

    हारी जय जय राम क्रुष्ण हरी हारी जय जय राम कृष्ण हरी

  • @narendrapatilpatil6545
    @narendrapatilpatil6545 2 роки тому +1

    मनुष्य आणि परमेश्वर यांच्यातील दिव्य एकत्व
    प्रकट करून देण्याचं माध्यम म्हणजे संत वाणी...🚩🚩
    आणि ..ह्या अमृत धारेला ,आनंदाच्या सागरात
    चिंब भिजवणारे सुमधुर स्वर म्हणजे ...
    पुज्य श्री बाबा महाराज सातारकर...♥️
    त्रिवार वंदन महाराज 🙏🙏🙏

  • @shivajimadake6878
    @shivajimadake6878 4 роки тому

    खूप छान आहे जय राम जय राम कृष्ण हरी

  • @anilpasalkar6255
    @anilpasalkar6255 3 роки тому +1

    Hari Jai jai Ram Krishna hari🚩🚩🚩 nice

  • @aishwaryatawade6337
    @aishwaryatawade6337 4 роки тому

    Jay Jay Ram Krishna Hari Jay Ram krishna hari Jay Jay Ram Krishna hari JAY Jay Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari JAY JAY Ram Krishna hari..

  • @ravindratonpe8724
    @ravindratonpe8724 5 років тому +21

    Perfect medicine for depression ,this mantra hari jay jay ram Krishna hari solve all problems

  • @ankushdabhade6630
    @ankushdabhade6630 7 років тому +4

    Jay hari. Nice

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 3 місяці тому

    मी तर सुंदर सुंदर शब्द वाक्य लिखाण पाहण्यात धन्य झालो ..गजर माऊलीचा

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 Рік тому +4

    महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय मधील उतुंग व्यक्तीमत्व किर्तनकार ह.भ.प.श्री आदरणीय गुरूवर्य बाबा महाराज सातारकर
    यांच्या .
    अद्भुतरम्य गोड आवाजात सादरीकरणातला कोटी कोटी प्रणाम आणि नमन करतो.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    "श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर, ता -पाटण ,जिल्हा- सातारा येथील भक्तांच्या वतीने १५ फेब्रुवारी माधी पवित्र महिन्यात सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा साजरा करण्यात येतो. "१५ वा वर्धापन दिन निमित्ताने. माऊली तुम्हाला व तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो.
    "जय जय राम कृष्ण हरी "
    श्री साई राम भक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.

  • @sujataghagare7151
    @sujataghagare7151 5 років тому +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @shivajidadapure5438
    @shivajidadapure5438 3 роки тому

    वा.......... काय आवाज आहे जबरदस्त

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Рік тому +1

    तुज पाहता सामोरी, दृष्टी ना फिरे माघारी
    माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया 🙏🙏🌹🌺☘️🍀🍀☘️☘️👏👏🍎🍋🍊🍇🥭👏👏🌺🌹🙏🙏

  • @shashikantgaikwad7136
    @shashikantgaikwad7136 7 років тому +5

    राम कृष्ण हरी

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 4 роки тому +65

    ह.भ.प.माऊऐ बाबामहाराज तुम्ही माझे गुरु आहात ढाणकी येथे आपल्या कडून मी माळ घेतली आहे .आपली सेवा करण्याची पांडुरंगाने मला संधी द्यावी.

  • @मुकुंदपडिंत-ट8ठ

    पृथ्वि वरचा गंधर्व ह.भ.प बाबा माहाराज सातारकर.

    • @mukundaawate9930
      @mukundaawate9930 5 років тому

      मुकुंद पडिंत हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌷🌷🌷🙏🙏

  • @shobha_Palange14
    @shobha_Palange14 5 років тому

    खुपच सुंदर राम कृष्ण हरी

  • @manikghatul784
    @manikghatul784 3 роки тому +1

    Baba mharaj satarkar aple hari pat atese sunder aahe

  • @gopal9684
    @gopal9684 3 роки тому +2

    Ram krushn hari🙏🌼🌺🌸🌹

  • @ajitjadhav263
    @ajitjadhav263 6 років тому +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @vilaschavan6667
    @vilaschavan6667 4 роки тому +9

    भाग्यवंत म्हणु आम्ही स्वतःला कि आज हि तुमचे भजन आईकायला भेटते आपण साक्षात गायण गंधर्व आहात

  • @dnyaneshwarjadhav2085
    @dnyaneshwarjadhav2085 5 років тому +2

    स्वर्गा अनुभूती माऊली...

  • @krishnakamankar8458
    @krishnakamankar8458 6 років тому +113

    महाराज जी..साक्षात सरस्वती आणि शारदा माताच आपल्या कंठात बसलेली आहे त्यामुळे....परमानंदाची अनुभुती येते सर्वांना....🙏👍🌹🌴☘️

  • @abhijeetnavpute9137
    @abhijeetnavpute9137 5 років тому +1

    जय जय राम कृष्ण हरि
    जय जय राम कृष्ण हरि
    जय जय राम कृष्ण हरि

  • @maruteesontakle8654
    @maruteesontakle8654 3 роки тому

    💐🙏🕉जय रामकृष्ण हरी 🙏💐🙏🕉जय हरी माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम 🙏💐

  • @omkaryashwantrao6228
    @omkaryashwantrao6228 4 роки тому +4

    Ram Krishna Hari...

  • @dattatrayasawle12
    @dattatrayasawle12 4 роки тому +2

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🙏👌👌

  • @mangeshdeshmane5644
    @mangeshdeshmane5644 6 років тому +6

    Khup khup chhan kirtan

  • @ratilalwagh4094
    @ratilalwagh4094 6 років тому +3

    जय हारी माऊली

  • @pranav5363
    @pranav5363 4 роки тому +2

    खुप छान

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 3 місяці тому

    संत हनन करून बाळासाहेब,मनुस्मृती दहन करून बाबासाहेब,आणि वैदिक सिद्धांतांचे वाचिक हनन करून बाबामहाराज,तिघेही गेले बाराच्या भावात.

    • @prafulbhandwalkar7976
      @prafulbhandwalkar7976 2 місяці тому

      कुठचा व्हय रे पोंगाड्या तू

  • @vikramjogdev2401
    @vikramjogdev2401 3 роки тому +2

    🙏🙏🙏☘💐🌹🌺🌼☘JAY JAY RAM KRISHN HARI ☘🌼🌺🌹💐☘🙏🙏

  • @dnyaneshwarchavhan1127
    @dnyaneshwarchavhan1127 5 років тому

    जय हरी माउली फारच सुंदर

  • @manikghatul784
    @manikghatul784 3 роки тому +2

    Baba mharaj rispakatiuv
    Very very nice singing you

  • @dnyaneshkendre8941
    @dnyaneshkendre8941 3 роки тому +1

    महाराज आपल्या वाणीने मंत्रमुग्ध झालो.....💐💐रामकृष्ण हरि💐💐

  • @letscrackit.4436
    @letscrackit.4436 4 роки тому +1

    Ram Krishna Hari

  • @nileshgopale7648
    @nileshgopale7648 6 років тому +4

    Maharaj.......pranam swikar kara....
    Vitthalachi krupa aahe tumachya awajamadhe.
    Jay hari🌷🌷🌷

  • @nitinshivale9261
    @nitinshivale9261 3 роки тому

    राम कृष्ण हरि बाबा महाराज माऊली

  • @sunnylakhera664
    @sunnylakhera664 7 років тому +5

    अतिशय सुंदर आवाज मन प्रसन्न होऊं गेले
    सकाळ ची सुरुवात गोड मंत्रा ने
    हरी जय जय राम कुष्ण हरी

  • @amolshedage3513
    @amolshedage3513 6 років тому +10

    Hari Jay Jay Ram Krishna Hari

  • @onlymaharashtra1929
    @onlymaharashtra1929 4 роки тому +1

    काय आवाज आहे महाराज तुमचा 👌🏼👌🏼👍👍🔊🔊🎸🎸

    • @onlymaharashtra1929
      @onlymaharashtra1929 4 роки тому +1

      काय आवाज आहे महाराज तुमचा 🔊🔊🎸🎸👍👍👌🏼👌🏼

  • @kirananpat5592
    @kirananpat5592 3 роки тому

    Jivana cha sar jai jai ramkrushnahari

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Рік тому

    तल्लीन व्हायचं असेल तर नक्की ऐकावे.... ❤ एका वेगळ्याच विश्वात नेत हे गायन

  • @pramodingale6932
    @pramodingale6932 5 років тому +1

    माऊली माऊली रूप तुझे

  • @ritukalaskar2421
    @ritukalaskar2421 3 роки тому

    Manala shant karnare bhajan aahe...
    Jai jai Ram krishna hari 🙏🙏

  • @rameshgosavi5518
    @rameshgosavi5518 4 роки тому

    अप्रतिम खुप खुप सुंदर

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 4 роки тому +1

    जयजय राम कृष्ण हरी म्हणून मन शांत होते

  • @kishormalegaonkar7553
    @kishormalegaonkar7553 2 роки тому

    अद्भुत ,

  • @sunilkhisti7829
    @sunilkhisti7829 4 роки тому +7

    Koti pranam... Heart touching namjap🙏🙏🙏🙏🙏

    • @vilasraodeshmukh273
      @vilasraodeshmukh273 3 роки тому +1

      *तल्लीन झालो*.

    • @ShriHariKrupa
      @ShriHariKrupa 3 роки тому

      🙏😊 राम कृष्ण हरी 😊🙏

    • @snehalahirrao6648
      @snehalahirrao6648 3 роки тому

      खूप सुंदर वाटते ऐकताना. असे वाटते की संपूच नये. 🙏🙏

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 5 років тому

    श्री हरिभक्तिपरायन श्री बाबा महाराज सातारकर यानी सादर केलेला हरिपाठ ऐकणे म्हणजे आत्मिक समाधान होते आपण फारच पुण्यवान आहोत मन हरिरुप होते

  • @manojpatil5749
    @manojpatil5749 4 роки тому

    खुपंच सुदर महाराज

  • @rajashreegurav.8632
    @rajashreegurav.8632 6 років тому +1

    खुप खुप सुंदर 👏👏

  • @amarkadam7905
    @amarkadam7905 4 роки тому +13

    Having a varakari family background, My whole childhood went under this blissful mantra and blessings of lord vithala. Jai jai ram krishna hari:)

  • @nileshbhondekar3684
    @nileshbhondekar3684 7 років тому +2

    नमस्कार खूप छान

    • @rose45567
      @rose45567 6 років тому

      Mantrmugdh parmandi Avaj jai jai ram Krishna hari

    • @rameshwarkaradkar4126
      @rameshwarkaradkar4126 6 років тому

      मन Prasanna एेकुन होत

  • @wamanchichghare5633
    @wamanchichghare5633 7 років тому +11

    Good varkari bhajan

  • @raskarmayur2660
    @raskarmayur2660 5 років тому +1

    एकविसाव्या शतकातील तुकाराम महाराज

  • @vishunirbhavne9691
    @vishunirbhavne9691 6 років тому +16

    ।।जय जय राम कृष्ण हरी ।।

  • @rajaramkamble3213
    @rajaramkamble3213 4 роки тому +1

    जयपंढरीनाथमहाराजकीजय.👏

  • @babashebdudhal6506
    @babashebdudhal6506 3 роки тому

    अप्रतिम मंत्र

  • @prachidhere5728
    @prachidhere5728 4 роки тому +2

    मनाला समाधान वाटते खूप छान

    • @maheshgurav4186
      @maheshgurav4186 4 роки тому +1

      छानखुपछान

    • @ShriHariKrupa
      @ShriHariKrupa 3 роки тому

      🙏😊 राम कृष्ण हरी 😊🙏

  • @ghanshyammaharajgavhane5327
    @ghanshyammaharajgavhane5327 6 років тому +9

    Ram krushna hari lll khup chhan lll

  • @manikghatul784
    @manikghatul784 3 роки тому

    Baba mharaj tumche gayan atese sunder ahey

  • @reenadixit434
    @reenadixit434 7 років тому +3

    Jay Jay ram Krishna Hari . . ek number mantra Thanks !

  • @raosahebdaspute2707
    @raosahebdaspute2707 7 років тому +14

    विठ्ठल विठ्ठल

  • @ankushrajmane5619
    @ankushrajmane5619 5 років тому +2

    Hari Jay Jay Ram Krishna Hari..........

  • @adityadeshmukh_24
    @adityadeshmukh_24 3 роки тому

    वारकरी बीज मंत्र खुप छान आवाज.

  • @mayurnehete1363
    @mayurnehete1363 5 років тому +1

    Jai jai Ramkrishna hari.💐💐💐👌👌

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 5 років тому

    हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @kamalnawlakhe8760
    @kamalnawlakhe8760 5 років тому

    Aankh bandh karke suno to aisa lagata h k hum ishwer ki vaani sun rahe h ,ati sunder ,sadar pranam baba ko ,koi mujhe baba ka address batayega mujhe darshan karna h

  • @महादेववाघ-ध7छ
    @महादेववाघ-ध7छ 4 роки тому +1

    🌷💖जय जय राम कृष्ण हरी💞🕉️👏🌹

  • @vrushalisupe6323
    @vrushalisupe6323 3 роки тому

    खूपच सुंदर, खूपच मधुर🙏

  • @AdvRAVIPATIL
    @AdvRAVIPATIL 6 років тому +12

    मनाला अतिशय आनंद होतो .

  • @balarajgire4157
    @balarajgire4157 6 років тому +3

    Jay hari..jay mauli.

  • @amoldadge4639
    @amoldadge4639 3 роки тому

    खूपच छान

  • @महेशशिवाजीरावगावडे

    रामकृष्णहरी

  • @urenterprises2132
    @urenterprises2132 5 років тому +2

    द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत
    जय जय राम कृष्ण हरी