Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
साळवे सरांच्या पेक्षा तुमच्या कडून जास्त आणि चांगल्या पद्धतीने माहिती मिळते.. 🙏🙏🙏🙏
आपण दिलेली माहीती आमच्या साठी अतिशय उपयुक्त आहे
खूप मोठे तज्ञ डाॅ. नी दिलेली माहीती शेळी पालनात उपयुक्त आहे
असा तज्ज्ञ आपण समोर आणला त्याबद्दल आपले अभिनंदन!
Khoob Changla general knowledge video hai sir
Mi engineer aahe,mi future madhye goat farm taknar aahe,mi bharpur goat farm videos baghto,khup chan mahiti
सर लई भारी व्हिडिओ असते तुमचे पाहन्या अगोदरच लाईक करतो मी
महत्त्वपूर्ण माहिती सर धन्यवाद
Khup sundar kam ahe tumach
चांगली माहिती दिली सर .. ! 🙏
आजची महत्त्वपूर्ण व परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम माहिती सर सर्व ठिक
छान माहिती सविस्तर माहिती द्याल औषधाबद्दल
सुपर माहिती सांगितले
छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
व्वा खूप चांगला विचार करून आम्हीस योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद सर मला ट्रनिंग घ्यायचे आहे सर ..
खूप सुंदर माहिती दिला आहे धन्यवाद सर
खुप चांगली माहिती मिळाली सर
खूप सुंदर माहिती दीली ,धन्यवाद सर 👌👍🙏🌹
चांगली माहिती मिळाली आहे
खूप छान सतीश सर, धन्यवाद,
औषधांच्या किमती आणि उपयोग पण सांगा सर,
छान माहिती दिली.
Very nice vidio sir
Sir khup mast
जंतनाशक औषधी गाभण शेळ्यांना दिले तर चालते का
Pathila ashkatpana ala ahe tar kay karave path marayala jali ahe sarkhi man takte
सर एक शेळीला गाभनं राहील्यापासुन ते येई पर्यंत औषध चा किती खर्च येतो..
Hi sir mi pan ek शेळी पालन करतो
Jantunashak gabhan shelila dyavye Ki nahi
अगदी खरं
सर माझ्याकडे शेतीला दिड महीण्याचे करडू आहे त्या करणारा सांधे वात आहे त्याचे पायाचे सांधे दुखत आहेत औषध सांगा
khupch chhan sir
Satish bhau gret khup chhan bhava 👍👍👍
Sir amch 1pilu ahe tycha nardyajaval suj ahe
सर धन्यवाद . 💐👌
tyala khata at Nahi plz upay sanga
खुप दिवसांनी विडीव दिला धन्यवाद
खुप सुंदर सर
सर बोकड वाढीसाठी मिनरल मिक्चर सांगा
Sheli maja var yeyla jar ka gayichi mineral mixture powder charli tr chalen ka
धन्यवाद सर आजार व त्यावरील औषधे यावर सविस्तर विडिओ बनवा
Mast sir . Changal kaam kartay sir
माहीती दील्यास बदल धन्यावाद साहेब असच आमाला माहीती देत जावा
लिवर टॉनिक हे मका चुणी या खूराका मधून देता येईल का
Sir 2 kutra chavla bokadla upay sanga sir
सर माझीकमैट पाखाना सर🙏🙏🙏
Good
छान माहिती सर ❤️👍🙏
15दिवसाची शेळी गाबन आहे, त्यासाठी काही द्या याची गरज असते का
@@vishalmane5454 नाहीं
@@utkarshkhairnar5808 ओके
धन्यवाद सर
nies
खूप छान भाऊ
Kharch khup changl kam karatat bhau tumi karn ekhadya shedvar gelyava te kahich mahiti det nahi
Tondala fodi yene aushad sanga
Hello majya aaata janmlelaya pillala karavarti phodya yet aahet aani katade jat aahet te kashyamule
, सर माझ्या गाभण शेळीला बोकड लागला आहे काही अडचणी येतील का, शेळी गाभडेल का ते सांगा सर प्लीज🙏🙏🙏🙏🙏🙏
Best imformaintion sir
Jalmapasun kiti devsani kardanch deworming kadhi karave ani sheliche pn kadhi karave
Sheli gabh astana liver tonic chalte ka
मी नवीन शेळीपालन केला आहे बारकी पिल्ले सुधरत नाहीत कुठलं औषध वापरू
Sir kardanche Dole pandhare padale Kay karave sanga sir pls
Very nice
शेळी व्याली कि किती दिवसांनी गाभण राहते
सर ओषधाचा व्ही डी ओ सविस्तर कोणत्या वेळी कोणते ओषद द्यावे लागेल त्या चा पाठवावा ही विनंती
शेळीच्या तोंडाला आवाळ किंवा गाठ उठल्या वर औषध सांगा
Nice sir
शेळीची पिले जलमल्यावर पाच ते आठ दिवसांत ताप येतो आणि लुळी पांगळी होऊन मरतात उपाय सांगा
Kasha sathi konte devya lagte tya sathi video banva sir
पीले टसकतात सर औवशद सागा
सर 2महीनैझाल आहे पन सर पिलु दुध पित नाही सर
शेळी फुल यासाठी काय करावे
Sir उस्मानाबादी बोकड विक्रीईद चा बोकड यावर1 video टाका
Bhaginaths
प्लास्टिक पिशव्या खान्याचे तोटे ही सांगावे ही विनंती
Mazya shelila 3 pile zali pan shelila kahich dudh nahi .upay sanga
शेळी चा थान बारीक एक मोठा आहे शुक्रवारी आलेली आहे
सर माझी बकरी कागद प्लास्टिक खाते तरी याला काही पर्याय
माहिती. छान. मी ळालि सर. आभारी आहोत सर. पण लाहान पिलानचि व बोकड चि. वाढ. वजन कसे वाढेल त्याची माहिती सांगावी
Nagpur madhe milela ka sir hi aushdhe, please replay & address send kara sir Nagpur pashu aushdhalayacha 🙏
सर तो विडिवो लवकर घेउन या
माझे कडे उस्मानाबादी शेळ्या वर्षातदोन वेळ पिल देतात.
Dear Sir, You are doing great job.
शेळी कागद प्लास्टिक पिशव्या खाते काय करावे
सर शेळीला जंत नाशक दर महिन्याला द्यावा का
sir Parbhani madhe gav konta mo pathava
सर पावसाळ्यात शेळ्यांचा चारा खात नाही त्यासाठी उपाय काय करावे
Sir...Pashu o ko sandhiva hota he toh us k liye meditation bata saktey ho...
साळवे सरांच मोबाइल नंबर पुढच्या विडिओ मध्ये, नमस्कार
शेली गाभन गेल्या नंतर किति महिन्यात औषध दया वे
Thanks sir
बोकडाचे वजन वाढविण्यासाठी कोणतं औषधं द्यावे
Mala aata suruvat karaychi aahe manun mahiti paije
Best information sir, ceep it up
सर माझी आज पाहीलारु पाठ 2 महिन्याची गभळली तिला काय देऊ ती पुन्हा लवकर माजा वर येण्या साठी आणि तंदुरुस्त होण्या साठी
औषधे भेटत नाहीत सर पुर्णा तालुक्यातील
🙏🙏🙏🙏
सर 1 नंबर
सर इंजेक्शन कसे द्यायचे यावर लवकरात लवकर वीडियो बनवा 👌👍
Mom
2पाटीआहेत15/15दिवसाच्या गाभण आहे. त्यासाठी काही टानिक द्या वे काय
Aushadhe kiti pramanat dyavhi
Mast
,👌👌
Nice
Sir कोणत्या महिन्यांपासून औषध दया वे

Sir उस्मानाबादी बोकड विक्री
ईद चा बोकड यावर1 video टाका