🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
वडिलांची सेवा करत होतो 6 बर्ष कोरोना मधुन ही बरे केले आईला ही सांभाळून घेतो बायको ही सेवा करते आता या जगात वडिलांचे छत्र हारवले एकटा पडलो मला खुप संकट येतात मी 8वीत असताना मला वडिलांनी सदगुरूचे पुस्तक दिले होते तसेच वागणुक आहे दुसऱ्या चे भले करतो मला मदत कोण करत नाही असे का
@@vitthalmahadevdake9522 इतकी परीक्षा घेतो का स्वामी १६, १७ वर्ष झाले प्रगति नाही ,यश नाही आजार चालू , दुसऱ्यांना खुप सहकार केले मनात कधीही दुसऱ्या चे वाईट केले नाही मग माझ्यामागे संकटे का का का ?
सद्गुरू सांगतात की प्रत्येकाने आपले कुटुंब सुखी केले.तर समाज सुखी होईल आणि मग राष्ट्आणि मग विश्र्व आशा प्रकारे सर्व जग सुखी होईल सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
Excellent margdarshan सदा सावध तो सदा सुखी आनंद वाटता वाटता आनंद लुटा. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली,दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
घरातील माणसांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा हा विचार आपल्या ठिकाणी धरायचा आम्ही एकमेकांना सुखी करणारच म्हणजे घरात स्वर्ग निर्माण होईल सावध तो सुखी असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
Life of Swami, sadhu is full of miseries sorrow because he doesn't have the prosperity of wife, husband, children, brother, sister. There is a word 'saar' in 'sansaar'. Because only in family life we can spread joy and happiness..if you do smartly then there is nothing like happy life.only jeevanvidya philosophy says don't leave family, profession. Each family member must stick to a single thought we will make each other happy, and will take care of each other. It's my life, is a wrong thought and every person must leave this thought. If each family thinks like that then the whole world will be happy. All other philosophies will ask you to do all unnecessary rituals to solve our problems. And because of fear we do all these. Jeevanvidya explains the beautiful theory of the conscious and subconscious mind. First stick to the thought that we, in our family, will make each other happy. Don't just think of ourselves. And then this world will be heaven. All children must take blessings of our parents which will be fair enough to them throughout their life. Thank you so much Mauli 🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏विश्व संत पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. प्रत्येक माणसाने स्वतःचे कुटुंब सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी हे जग सुखी होईल. आईवडिलांचे आशीर्वाद हे जन्मभर मुलांना पुरत असतात. म्हणून आईवडिलांना नेहमी आनंदी ठेवले पाहिजे.
If you want happiness , you have to make happy your nearest people. If everyone makes his family happy world will automatically make happy. Great margdarshan of sadguru. Jai sadguru
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांचं जीवन सुख, शांती, धन, समृद्धी, सफलता, संपन्नता, प्रेम आनंदाने भरपूर होऊदे ❤❤
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊलीना कोटीकोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता .
🙏🏻
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
🙏🏻
आई वडिल हेआपले पहिले दोन देव आहेत.
हे सद्गुरू का सांगतात?
थॅंकयू सदगुरू माऊली दिव्य ज्ञान
देवा सर्वाना सुखी ठेव, बुद्धी दे, उत्तम आरोग्य दे, चांगले विचार दे, आईश्वर्यात ठेव कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात राहू दे 🙏
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
संसार सुखी नसून दुःखी आहे कारण
संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ |
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ ||
" आम्ही एकमेकांना सुखी करणार " .. हा विचार घरातील सर्वांनी घट्ट धरा.. घराचं " नंदनवन " होईल .!
--- ग्रेट सद्गुरू .. ग्रेट जीवनविद्या.
🙏🏻
श्री सद्गुरू माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏 देवा सर्वांच भलं कर सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे हीच ईश्वर चरणी पार्थना 🙏🌹🙏
वडिलांची सेवा करत होतो 6 बर्ष कोरोना मधुन ही बरे केले आईला ही सांभाळून घेतो बायको ही सेवा करते आता या जगात वडिलांचे छत्र हारवले एकटा पडलो मला खुप संकट येतात मी 8वीत असताना मला वडिलांनी सदगुरूचे पुस्तक दिले होते तसेच वागणुक आहे दुसऱ्या चे भले करतो मला मदत कोण करत नाही असे का
संयम बाळगावा
@@vitthalmahadevdake9522 इतकी परीक्षा घेतो का स्वामी १६, १७ वर्ष झाले प्रगति नाही ,यश नाही आजार चालू , दुसऱ्यांना खुप सहकार केले मनात कधीही दुसऱ्या चे वाईट केले नाही मग माझ्यामागे संकटे का का का ?
आपले कुटुंब म्हणजे एक ऐश्वर्य आहे त्या मुळे एक मेकांना सुखी करायचे मग बघा सगळीकडे आनंदी आनंद माऊली धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
🙏🏻
सद्गुरू सांगतात की प्रत्येकाने आपले कुटुंब सुखी केले.तर समाज सुखी होईल आणि मग राष्ट्आणि मग विश्र्व आशा प्रकारे सर्व जग सुखी होईल सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
🙏🏻🙏🏻
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🌹
🙏
Excellent margdarshan
सदा सावध तो सदा सुखी
आनंद वाटता वाटता आनंद लुटा.
कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
🙏🏻🙏🏻
We should serve for our old parents then only we will be served by our children in future
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳♥️
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली,दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏🏻
घरातील माणसांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा हा विचार आपल्या ठिकाणी धरायचा आम्ही एकमेकांना सुखी करणारच म्हणजे घरात स्वर्ग निर्माण होईल सावध तो सुखी असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
🙏
" Aai vadilanche Ashirvaad mulansathi kiti Mahatvache astat ?.... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏼🙏🏼🌺🌺
Life of Swami, sadhu is full of miseries sorrow because he doesn't have the prosperity of wife, husband, children, brother, sister. There is a word 'saar' in 'sansaar'. Because only in family life we can spread joy and happiness..if you do smartly then there is nothing like happy life.only jeevanvidya philosophy says don't leave family, profession. Each family member must stick to a single thought we will make each other happy, and will take care of each other. It's my life, is a wrong thought and every person must leave this thought. If each family thinks like that then the whole world will be happy. All other philosophies will ask you to do all unnecessary rituals to solve our problems. And because of fear we do all these. Jeevanvidya explains the beautiful theory of the conscious and subconscious mind. First stick to the thought that we, in our family, will make each other happy. Don't just think of ourselves. And then this world will be heaven. All children must take blessings of our parents which will be fair enough to them throughout their life. Thank you so much Mauli 🙏
🙏🏻🙏🏻
He sarve chan ahe pan atacha sunana Sasu sasare manase nako asatat Navara mule chokoni kutumb pahije asatat aie vadil eikate rahatat dukhi hotat yals kay upsy ahe ka?
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
🙏🏻
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सूखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏विश्व संत पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️
🙏🏻
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
🙏
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. प्रत्येक माणसाने स्वतःचे कुटुंब सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी हे जग सुखी होईल. आईवडिलांचे आशीर्वाद हे जन्मभर मुलांना पुरत असतात. म्हणून आईवडिलांना नेहमी आनंदी ठेवले पाहिजे.
🙏🏻
@@jeevanvidyaजय सद्गुरु जय जीवन विद्या.
Thank you satguru khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup abhari aahe khup khup sunder jay jeevanvidya jay satguru Mai mauli ❤
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar, aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
jay jivn vidhya mishan.
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
Thank you sadguru vitthal vitthal
कोटी कोटी प्रणाम सद्गुरु दादा
If you want happiness , you have to make happy your nearest people. If everyone makes his family happy world will automatically make happy. Great margdarshan of sadguru.
Jai sadguru
🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे
🙏
Vithal vithal
कोटी कोटी प्रणाम सदगुरू माऊली🙏🙏
🙏
विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal satguru mouli
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांची भरभराट होऊदे
सर्वांचं जीवन सुख, शांती, धन, समृद्धी, सफलता, संपन्नता, प्रेम आनंदाने भरपूर होऊदे
❤❤
Thought is the god
😂khup chan 🙏🙏
Chan vichar changale margdrshan
🙏विठ्ठल विठ्ठल माऊली🙏
संसारी असावे सदा सावध, सदा सावध तो सदा सुखी!
जय सद्गुरू, जय जीवनविद्या
🙏🏻
Iiìiìiiììiìiì
😊
Vithal vithal deva
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
🙏🏻
Guruji wadilani dilela Aashirwad khara hoto na mag mazya wadilani tuze changle hoil bolale hote shevti mare parayant bolat hote.khup varshe zali jaun khara nahi kasa zala aashirwad.
Har sans me caring blessing good wishing
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL
Aaichi babachi ashirwadane hag jinkle mi dhanyawad peanam
सुंदर विचार आणि प्रवचन 🙏
Agdi satya ahe guruji
सद्गुरूनाथ महाराज की जय
Khup sunder margdarsha maui thank you❤
Sadhguru Raya vitthala Mauli pai natha vitthala vitthal vitthal vitthal vitthal sarvanna
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Parmeswar sarvana sukhi tev
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
🙏
🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏
🙏🏻
काय केले असता कुटुंब व राष्ट्र सुखी होईल याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
🙏🏻
घरातील एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याचा विचार जरी धरला, तरी घराचा स्वर्ग होईल.
🙏🏻
सद्गुरु माई चरणी कोटी कोटी प्रणाम
जीवनविद्या सांगते सावध तो सुखी
🙏🏻
कुटुंबातील प्रत्येक माणसाने एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर आनंद निर्माण होईल घराचे स्वर्ग होईल.
🙏🏻
Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏❤️♥️❤️❤️
🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे.- सद्गुरू श्री वामनराव पै
🙏
God bless all of you always 🤲🙌🙏
🙏🏻
सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏❤️🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏
🙏
कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹
🙏
तुमच्याशी संपर्क कसा करावा?
jeevanvidya.org/branches
हे जालना जिल्ह्यात उपलब्ध आहे का?
@@master-gb9yeho
सावध तो सुखी'''सद् गुरु श्री पै माऊली 🙏🙏🙏
🙏🏻
Kup.chan.kirtan.pai.mauli.koti.koti.pranam.
🙏
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏
जय सदगुरू
मातृ देवो भव पितृ देवो भव
Great guidance Thank you sadguru 🙏🏻🙏🏻
🙏
Vitthal vitthal Sadguru 💐💐💐🙏🙏
🙏
Vitthl vitthl mavuli I🙏🙏
🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
🙏
खुप सुंदर,
🙏
सावध तो सुखी
🙏🏻
🙏🙏🙏🙏
🙏
🌺🌺🙏🙏🌺🌺
🙏
सावध तो सुखी.
🙏🏻
🙏🏼🙏🏼
🙏🏻
🌹👏
जय गुरुदेव 🌹👏
🙏
❤❤🙏🧿💯
🙏
🙏🌹
🙏
सावध तो सुखी🙏🙏🙏❤️
🙏🏻
Thanks
🙏🏻