|| राधे तुझा रंग पाहूनी || कृष्ण दंग झाला || पंडित श्री जगन्नाथजी वाडेकर सर || Jagnnathji vadekar ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @manthankorde8715
    @manthankorde8715 Рік тому +12

    या वयात सुद्धा तरुणांना लाजवेल अशी आकर्षित गायकी सलाम तुमच्या कार्याला राम कृष्ण हरी 🙏❤

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 місяці тому +1

    जुन्या आवाजात मन मोहते गुरुजी शतकोटि नमन!!!

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 місяці тому +1

    गुरुजींच्या गायकीत आत्मा ओतप्रोत भीनलेला आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @anandparase4870
    @anandparase4870 Місяць тому +1

    खूप छान सुंदर अप्रतिम

  • @GovindBade-wd3kh
    @GovindBade-wd3kh 7 місяців тому +2

    पांडुरंग गुरुजी तबला वादक खुपचं छान आहेत ❤

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Рік тому +4

    पांडुरंग गुरुजी तबला नाद खुळा

  • @namdevrao3132
    @namdevrao3132 11 місяців тому +1

    👌अप्रतिम गायन आणि साथसंगत 🙏रामकृष्णहरी🚩

  • @tejas_sherkar
    @tejas_sherkar 4 місяці тому +1

    Khup chan jagnath juruji🙏🏻

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 місяці тому +1

    देशी गायकी विदेशी सरमिसळ नाही गुरुजी च्या आवाजात.

  • @shubhamdhole1166
    @shubhamdhole1166 Рік тому +2

    Wah guruji 🙏🙏ani tabla 🙌🙌🙌

  • @Gautamgore.
    @Gautamgore. Рік тому +4

    खुप छान व्हिडीओ टाकता चॅनेल वाले 👌🏻🙏🏻😊

  • @sanketwaghmareofficial
    @sanketwaghmareofficial 9 місяців тому +2

    खूप छान गुरुजी

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane4327 Рік тому +1

    VA Kaya bat he g thanks.🙏🙏🙏🙏

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 3 місяці тому +1

    आमचे गुरुजी व्हिडिओ मध्ये गातांना स्पष्ट दिसावेत.