पचायला हलके बनवायला सोप्पे वाटीभर पोह्यात चमचाभर तेल वापरून अतिशय मऊ टेस्टी पदार्थ I Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • पचायला हलके बनवायला सोप्पे वाटीभर पोह्यात चमचाभर तेल वापरून अतिशय मऊ टेस्टी पदार्थ I Nasta I
    #नाश्ता #पोह्याचेपदार्थ #Shandarmarathirecipe #nashta #nastarecipes #pohyachepadarth #poushtiknasta #healthy #recipes #marathinasta #marathirecipes #healthynasta #potatoesrecipes #pohyachanasta #instantbreakfsat #breakfast #healthybreakfast
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ मोठी वाटी पोहे ( १५० ग्राम )/ a large bowl of poha ( 150 grm )
    १ चमचा तेल / 1 tsp oil
    ६ ते ७ लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या / 6 to 7 cloves of garlic finely chopped
    १ वाटी पाणी / 1 bowl water
    १ ते दीड चमचा चिली फ्लेक्स / 1 to 1 and a half tsp of chili flakes
    १ चमचा तेल / 1 tsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp of mix musterd cumin seeds
    २ हिरच्या मिरच्या बारीक कापलेल्या / 2 green chilli finely chopped
    १ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
    १ गाजर किसलेला / grate 1 carrot
    १०० ग्राम फेटलेले दही / 100 grms of curd beaten
    १ काकडी किसलेली / grate a cucumber
    काळं मीठ चवीनुसार / salt to teste
    ३ उकडलेले बटाटे किसून घ्या / grate 3 boiled potatoes
    बारीक कापलेले हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
    गव्हाचे पीठ बाइंडिंग येई पर्यन्त / until the wheat flour binds

КОМЕНТАРІ • 3