पवार कुटुंबातले वाढदिवस आणि जेवणावळ्या काय म्हणाले अजितदादा? Pawar Vs Pawar | AC4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Maharashtra Pune : Ajit Pawar On Criticize Others Pawar Family : पवार कुटुंबातले वाढदिवस आणि जेवणावळ्या काय म्हणाले अजितदादा? Pawar Vs Pawar
    #pawarvspawar #ajitpawar #ajitdadapawar #sharadpawar #sharadpawarlatestnews #sharadpawarnews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ •

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 4 дні тому +12

    हा कसला कर्णधार जो मैदानात येण्यापूर्वीच पलायन करतो, कर्णधारच पळपुटा निघाला तर त्या टीममधील इतर खेळाडू आत्मबळ गमावून बसतात.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 4 дні тому +9

    दादांनी कुटुंबातील लोकांना जेवणे घालण्याची संधी का दिली ?
    भाजपा च्या भीतीपोटी ?

  • @nikeshbonde-t3l
    @nikeshbonde-t3l 4 дні тому +3

    आवाज आधी सारखा खणखणीत नाही आहे एवढं मात्र नक्की ❤

  • @AmardipJagtap-n3x
    @AmardipJagtap-n3x 4 дні тому +6

    सेनापती नी माघार घेतल्यावर सैनिक कसे लढणार

  • @shashikantpatil3338
    @shashikantpatil3338 4 дні тому +4

    सुरुवात आपल्या पासुनच झाली लोकसभेला रात्री bankसुरु होत्या

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 4 дні тому +7

    बारामती मतदारसंघाच्या लोकांना विनंती जेवणावळी पैसा या सवयी लावून घेऊ नका मतदान हवं त्याला करा नाही तर विकास नावालाच आणि टक्के वारी हे आम्ही बीड जिल्ह्यातील जनता अनुभवतोय 2020 पासून पिक विमा मिळत नाही पालकमंत्री हप्ते खोर

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 4 дні тому

      तो पालकमंत्री गद्दारांच्या टोळक्यातीलच आहे हे लक्षात घ्या.

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 4 дні тому +3

    Sharad Pawar ♥♥♥♥♥♥

  • @firojshaikh1805
    @firojshaikh1805 4 дні тому +2

    साहेब सपशेल गंडलय तुम्ही😂😂😂😂

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 4 дні тому +3

    फक्त तुतारी

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 3 дні тому

    खरी गोष्ट म्हणजे आता पण तुमची वाट लागणार आहे... तुम्ही पुन्हा खाचाणार आहे 😂😂😂😂😂

  • @nileshsurushe6752
    @nileshsurushe6752 4 дні тому +10

    Only तुतारी

  • @YashPatil-we2ts
    @YashPatil-we2ts 11 годин тому

    दादा is दादा तोड नही दादा 👏

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 2 дні тому

    दादा हयाचं परिवाराने तुम्हाला मोठे केले.

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 3 дні тому

    वय साठी, बुद्धी नाठी,ह्या माणसाच ,मानसिक संतुलन बिघडले आहे 😂😂😂😂

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 4 дні тому

    दादाला दादाजी गॅरंटी नाही निवडून येणार का महत्वाचे म्हणजे मित्र पक्षातील लोक साथ देतील का

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 дні тому

    दादा xx बद्दल वाईट जे बोलतात त्यांचे बरोबर आम्ही नाही .

  • @app-uy7le
    @app-uy7le 3 дні тому

    धरणा मुता दादा

  • @annamagar9020
    @annamagar9020 4 дні тому

    दादा स्वतःची लायकी स्वतः काढत आहात लाज वाटले पाहिजे 😡 अगोदर दादा फॅन होतो मी 😢

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 4 дні тому

    दादा त्यांना का अधिकार नाही का तुम्हीच ठेका घेतला आहे का

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 3 дні тому

    72 हजार कोटी कोठे गेले

  • @bassmusichdr4829
    @bassmusichdr4829 4 дні тому

    दादा आत्ता निवडून येत नाही

  • @kedarghodake6186
    @kedarghodake6186 4 дні тому

    तु 70 हजार कोटी वाट

  • @mayurgawande9206
    @mayurgawande9206 4 дні тому

    ही स्क्रिप्ट कोन लीहुन् देली दादा
    वाचून बोलता आहे

  • @krf1508
    @krf1508 4 дні тому

    आपण लोकसभेला काय काय केले ते विसरले का?

  • @mahendramhaske4013
    @mahendramhaske4013 4 дні тому

    सरळ सांगा तुम्ही हारला आहात...

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 3 дні тому

    खचलय कोन नक्की.

  • @VivekSalvi-g7u
    @VivekSalvi-g7u 21 годину тому

    बारामती मध्ये परत yegada तुतारी दादा

  • @manojapshinge9298
    @manojapshinge9298 3 дні тому

    वाचून काय होणार

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 4 дні тому

    ऐकच वादा आजित दादा बारामती सारखे विकास सर्वो तालुख्यात होईलं पहिजे

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 4 дні тому

      भाजपाच्या चरणी लीन होणारे का?

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e

    ओन्ली तुतारी

  • @JivanChore
    @JivanChore 15 годин тому

    Ajit pawar thod thamba .tumchi jirawnar lok

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES 3 дні тому

    Are tu bank ughadi thewaleliii ardhyaratri vusarlaa kayyy

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 4 дні тому

    Barmti yoga design ghil

  • @515rama
    @515rama 4 дні тому +1

    नान चोरीच आहे 😂

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 3 дні тому

    त्यात तुम्ही नाही