Dhangar Reservation Crisis | आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक; Prakash Shendge थेटच बोलले N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Dhangar Reservation Crisis | आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक; Prakash Shendge थेटच बोलले N18V
    #prakashshendge #dhangarreservation #mantralaya #mvavsmahayuti #maharashtrapolitics #marathinews18 sika
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 68

  • @Time2Changeurself
    @Time2Changeurself 6 годин тому +10

    जो धनगर हित की बात करेगा वही महाराष्ट्र मे राज करेगा ...
    #धनगर_एसटी_आरक्षण_अंमलबजावणी
    #जय_मल्हार
    #जय_अहिल्यादेवी
    💛💛💛💛

    • @Preamble1950
      @Preamble1950 6 годин тому

      तुम्ही ज्यांचा जय कार केला त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आहे..... बर इतका राग डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा याचं कारण काय ?

    • @Preamble1950
      @Preamble1950 5 годин тому

      आज पर्यंत जेवढ्या राजकीय पक्षाचे सरकार झाले त्यातील एकानेही धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही हे सूर्य प्रकाशा येवढं सत्य आहे व त्यांच्या सत्तेला कुठेच कधीच कसलाही धक्का पण लागला नाही हेही तेवढंच सत्य आहे , धकका लागला असेल तर एक दोन उदाहरण सांगा ? हे गेल्या 70 वर्षात या देशात, महाराष्ट्रात झालं नाही. आता बघू काय होते तर, कोण धनगर आरक्षण की बात करते आणि कोण बात करत नाही, ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची बात हि केली तशी घटनेत तरतूद हि केली त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आणि चिन्ह पण आज अस्तित्वात नाही ठेवलं आरक्षण वाद्यानी. तरी पण "होता भिमराव लय दिलदार त्यानं फुकट दिलय सार" त्यामुळे आता कुणाला कायमचा पक्ष आणि चिन्ह संपवायचं आहे तो बात करेल ? Simple आहे यात काही च लॉजिक नाही.

    • @tusharkale9198
      @tusharkale9198 5 годин тому +2

      ​@@Preamble1950 आमचा धनगर समाज संविधान प्रमाणेच चालत आलो आहोत आणि ह्या पुढे ही चालणार, डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा आदर करणं तर हे जाती जमाती चा पुढे जाऊन भारतीय असाल तर आदर असायलाच हवा, धनगर समाजाने कधी केला नाही आदर?
      संविधान मध्ये नमूद असलेला मूलभूत अधिकार आम्हाला न देऊन आदिवासी समाजात ले पुढारी आणि राजकीय नेते बाबासाहेबांचा आणि सविधांच अनादर करत आहेत.

    • @Preamble1950
      @Preamble1950 5 годин тому

      @@tusharkale9198 येवढं खोटं कशासाठी बोलता तुम्ही, तुमच्या मानत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आदर असता तर तुम्ही किमान जय भीम तरी म्हटलं असत ते तर तूम्ही म्हटलं नाही, आणि वरून म्हणता आदर करतो आम्ही, कोणत्या बाबी करता तुम्ही ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या, आज पर्यंत कोणत्या बाबी तुम्ही केल्या आहेत ते सांगा एकदा..... बर तूम्ही म्हटलं ST आरक्षण वाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर करतात! बर ते बेईमान झाले ते गद्दार झाले म्हणून तूम्ही तसे होता का ?

    • @Sufiyankhanसुफियांनखान
      @Sufiyankhanसुफियांनखान 4 години тому

      काय लाचारी आहे मुख्यमंत्री ना ताप आला ताबियात बरी नाही आहे😂😅

  • @sagarkhamgal2273
    @sagarkhamgal2273 7 годин тому +9

    जय मल्हार ❤

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 6 годин тому +10

    आदिवासीनो, अजिबात एसटीत घुसखोरी करुन देऊ नका तुम्हाला मराठा समाजाचा जाहीर पाठींबा..??

    • @Cartoonvlogs_07
      @Cartoonvlogs_07 5 годин тому +4

      हा भाऊ धनगरांची आरक्षणाची ईच्छा आम्ही पुर्ण होऊ देणार नाही आदिवासी घुसखोरी करु देणार नाही आम्ही ❤❤❤जय आदिवासी जय भीम 💪🏻

    • @What-new
      @What-new 3 години тому

      Possible pan nahi te

    • @SambhajiDepale
      @SambhajiDepale 59 хвилин тому

      विरोध करणार-या भेकडानो संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाही.जय शिवराय जय भीम जय मल्हार

    • @dattadhulgunde5395
      @dattadhulgunde5395 29 хвилин тому

      किती दिवस लोकाच्या ताटातल खातात आदिवासी

  • @theone7359
    @theone7359 6 годин тому +5

    जय जोहार

  • @sanjaygode7930
    @sanjaygode7930 6 годин тому +3

    मा.सुधाकर शिंदे समितीच्या अगोदर tiss चा अहवाल सरकारने स्वीकारावा.

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 7 годин тому +3

    हाके, शेंडगे, पडळकर, वाघमारे, ससाने, हे खरं ओबीसी साठी का धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे हे खर समाजाला सांगावे

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 5 годин тому +1

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @What-new
    @What-new 3 години тому +1

    Jay adhiwasi ❤

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 6 годин тому +2

    जर झिरवाळ कारवाई झालं तर भूजबळ वर होणार संविधान पदा राहून कोणतं आरक्षण वर तुम्ही बोलू शकत नाही

  • @ManojZore-o2g
    @ManojZore-o2g 7 годин тому +4

    Anna aap aage badho hum tumhare sath hai. Yelkot yelkot jay malhar. Birobachya navan changbhl.

  • @GaneshVairal-mu7lx
    @GaneshVairal-mu7lx 7 годин тому +4

    Jay malhar

  • @balajipasare2374
    @balajipasare2374 7 годин тому +4

    Jay malhar...

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 5 годин тому +2

    Right scst ला 100% आरक्षण आहे आणी धनगरांना 50% आहे मग जर धनगरांना st मधून आरक्षन द्यावयाचे झाल्यास 7% आरक्षण घ्यावें लागेल. येळकोट येळकोट जय मल्हार 😅

  • @dr.nirpan99
    @dr.nirpan99 6 годин тому +3

    Nahi bhetnar, Sorry 😂😂 he Shakya ch nahi.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 7 годин тому +3

    अण्णा

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 6 годин тому

    ❤ जय मल्हार

  • @vijayrupnar7276
    @vijayrupnar7276 5 годин тому

    सरकार फसवत आहे
    झीरवळ याला कारवीभुत आहे

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 44 хвилини тому

    Good Sandesh Shendage Saheb Aata No Charcha Phakta ST Dakhala Jay Malhar Jay Ho,,OBC

  • @KailasHake
    @KailasHake 7 годин тому +1

    अहो पहिले धनगराची लोकसंख्या किती आहे तेच माहीत नाही त्याच्यामुळे पहिले भारताचे डिजिटल जनगणना होणार आहे पुन्हा कलम 82 नुसार मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे.

  • @KailasHake
    @KailasHake 7 годин тому +1

    एसी आणि एसटीचे आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असते प्रकाश शेंडगे साहेब प्रथमता तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करा. आणि 3.5% साडेतीन टक्के आरक्षण कुठून आणला साडेतीन टक्के आकडा तुम्ही.

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 19 хвилин тому

    आमचि भाकरी खातो का शेंडग्या😂

  • @SwatiChavan-o7p
    @SwatiChavan-o7p 20 хвилин тому

    हे सरकार धनगर समाजाच्या बाबतीत दुजाभाव केला आहे

  • @PawarChabilal
    @PawarChabilal 6 годин тому +1

    भाऊ आदिवासी आ. नाही का बी नाही. धनगर म्हणायला लाज वाटते का?

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 7 годин тому +2

    अदृश्य शक्ती

  • @bhushanb8002
    @bhushanb8002 6 годин тому +1

    🔔

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 5 годин тому

    आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये एकुण ४७ जाती आहेत
    म्हणजे ४५ जाती
    २ अस्तित्वात नाही...
    36 नंबर ला ओरन धनगड जात आहे...
    धनगर नाही त्यामुळे धनगर हे आदिवासी नाही...
    मतांच्या राजकारणासाठी यांचा वापर केला जातो.....
    धनगर बंधवांना ३.५ %√ दिलं म्हणजे स्वतंत्र आरक्षण आहेच

  • @What-new
    @What-new 3 години тому

    3.5 % pan nako Amala and tumi ST madhe pan nako 🙏 je amche aahe te tumala denar nahi jay adhiwasi ❤

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 6 годин тому +1

    Are kahi bhetanae nbahiye

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 6 годин тому

    Ata obc la pan arakshan pahije

  • @Avinash31194
    @Avinash31194 7 годин тому +6

    आम्हाला म्हणजे तू पण येतो काय ST मध्ये शेंड्या😂😂

    • @MahadevSontakke-ud4iz
      @MahadevSontakke-ud4iz 6 годин тому +3

      अबे आदिवासीमध्ये 185 जाती त्यात 68 st चे प्रमाणपत्र मिळालेत मग 117 जातींना का वगळून बसलाव बे 117 जातीच का खाता तू 68 जातींचे आमदार राजीनामा दे म्हणा आम्ही धनगर अन 117 जाती एक होताव लावा ताकद. जय मल्हार 💛

    • @Ravan91198
      @Ravan91198 6 годин тому

      Jaga vegl sanshodhan karty tumi jra Nasha kami kra😂😂😂😂​@@MahadevSontakke-ud4iz

    • @dr.nirpan99
      @dr.nirpan99 6 годин тому +2

      ​@@MahadevSontakke-ud4izPahile tu,takat asel tevdi lavun siddh krr, tu aadivasi aahe 😂😂😅mg bghu.

    • @MahadevSontakke-ud4iz
      @MahadevSontakke-ud4iz 6 годин тому

      तरी पण 117 जातीचं चोरून खाताव से सिद्ध झालं मग. जय मल्हार 💛

    • @dr.nirpan99
      @dr.nirpan99 6 годин тому +1

      @@MahadevSontakke-ud4iz 117 nna bhetel pn, tumhala naahi bhetnar 😁😂🤣lava takat, rajya sarkar fkt tumhala Gajar detey, tech khava.

  • @bhushanb8002
    @bhushanb8002 6 годин тому +1

    🔔 धनगर आरक्षण

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 7 годин тому +2

    अरे प्रकाश शेंडगे हा ओबीसी नेता ह्याला आज धनगर समाजाचा पण
    पुढंका का

    • @jaymaharashtra3342
      @jaymaharashtra3342 6 годин тому +1

      जातीसाठी पुढे आलेत... 🙏🚩

  • @rukminijanage9274
    @rukminijanage9274 7 годин тому

    H

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 7 годин тому

    St samajavr anay hoel

  • @jurassicworld2843
    @jurassicworld2843 12 хвилин тому

    हे लकवे कोणत्याच angle नी आदिवासी वाटत नाही😅😅😅

  • @ASVTGaming3362
    @ASVTGaming3362 7 годин тому

    ओबीसी मध्येच राहावं

  • @pramodnoyada8033
    @pramodnoyada8033 5 годин тому

    हे शिकलेले असल्यानं यांना कसला आरक्षण लागतो.