लिब्रांडू पत्रकारांची गडकरी शिंदेंनी केली धुलाई ।। | Shrikant Umrikar | Analyser | Gadkari | Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 110

  • @gokulprasadkesarwani5153
    @gokulprasadkesarwani5153 2 години тому +33

    गडकरी नी या पेक्षा अगदी वाईट शब्दात धुवायला पाहीजे होत

  • @btmore7636
    @btmore7636 2 години тому +36

    आजपर्यंत मुख्यमंत्री कधी रोडवर जाऊन गटारे वगैरे साफ झाले की नाही असे कुठलाही मुख्यमंत्री आजवर बघितलेला नाही. जनतेने हे समजून घ्या. उगाच पक्ष पक्ष म्हणून नादाला लागू नका. जो काम करतोय तळागाळात जाऊन ग्राउंड लेवलला रोडवर उतरून मुख्यमंत्री काम करतोय हे बघा. असल्या मुख्यमंत्रीना निवडून द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री असेल तर असा असायला पाहिजे

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 2 хвилини тому

      ऑनलाईन गटार तुंबविणारा मुख्यमंत्री पण सहन केलंय लोकांनी दोन , सव्वा दोन वर्ष 😂😂😂😂

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 години тому +36

    राजदीप सरदेसाई याला पाहिल कि त्याला अमेरिकेत कानाखाली आवाज काढलेल दृश डोळ्यांसमोर येत.😀शिंदेनी ठोकली,गडकरीनी बडवली.😀
    पब्लिकने थोबडवल.😀

    • @AshokModi-oy9es
      @AshokModi-oy9es 43 хвилини тому +2

      It is cent percent correct when these media persons are called Badmash Patrakar.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 26 хвилин тому +1

      जय श्री राम 🌹🙏😅😅

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 2 години тому +41

    राजदीप हा कोडगा आहे, त्यामुळे कीतीही धुवा, सुधारणा नाही.

    • @suhaslimaye1570
      @suhaslimaye1570 2 години тому +3

      राजदीप आणि राहुल दोघेही रा . रा. एकाच माळेतील मणी

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Годину тому +5

      1नंबर निच ़

    • @truenationalist2467
      @truenationalist2467 48 хвилин тому +1

      Then need चौदावे रत्न.

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 2 години тому +19

    गडकरीं सारख्या लोकप्रिय आणि निवडून येऊ शकणार्‍या नेत्याला तिकीट नाकारून आपल्याच पायावर BJP का धोंडा पाडून घेईल ?

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 години тому +19

    निषेध निषेध निषेध अशा सर्व पत्रकारांचा 😡😡😡😡😡

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 2 години тому +15

    स्क्रिप्ट महाभकास कडून घेतली काय? एच एम व्ही राजदीपने😅

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 2 години тому +10

    काॅन्क्लेव्ह कशासाठी होता हेच कळले नाही Aim vision सोडुन बाकीचेच अनाठायी प्रश्न विचारले गेले

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Годину тому +11

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 години тому +9

    विरोधक सत्तेत आले तर महाराष्ट्र 20-25 वर्षे मागे पडेल कारण सुरु असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा बंद पडण्याची दाट शक्यता आहे.

  • @jayantindurkar6467
    @jayantindurkar6467 Годину тому +7

    खरच , माहुर आता समृद्धी वरून , छ . संभाजी नगर - वाशीम- पुसद - माहुर , हे एका दिवसात शक्य आहे .सकाळी ५-६ ला निघालं तर रात्री ८-९ पर्यंत वापस 🙏

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 години тому +8

    गावात चांगला संसार चाललेल्या कुटुंबात काड्या करणारे असतात तसं

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 години тому +6

    इतके बेशरम झाले की सगळी विकुन खाल्ली मोदी को मिलने से टीकीट नहीं काम मिलता और जुनें काम का अहवाल देना रहता

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 2 години тому +9

    Sahil Joshi chatu

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Годину тому +6

    गडकरीनी मस्त भाजून काढला सरदेसाई ला. 😆😆😆

  • @dineshchaulkar3119
    @dineshchaulkar3119 2 години тому +13

    No1sir🎉

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 години тому +7

    गडकरींनी कोल्हाहापुरी काढली कि

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 54 хвилини тому +4

    गडकरी आणि एकनाथ शिंदे यांच्या सारखीच तुम्ही पण राजदीपची धुलाई केली.. लय् भारी👏👏👍❤💐😅😅🤪

  • @VDarwha
    @VDarwha Годину тому +4

    महाविकास आघाडीला खूप तळमळ होती ना,,कि आम्हाला नितीन गडकरिंसारखा मराठी माणूस पंतप्रधानपदी पाहायचा आहे म्हणुन...
    तर मग माझा साधा प्रश्न आहे कि,, गडकरींविरोधात महाविकासास आघाडी ने नागपुरात उमेदवार कां दिला????

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 38 хвилин тому +3

    गडकरी साहेबांनी आमच्या कोल्हापुरी चप्पल ने याला ठोकला 😂😂😂
    वाह वाह गडकरी साहेब वाह वाह 🤛🤛🤛👍👍👍👍

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Годину тому +3

    देवेंद्रजींनी त्या राहूल कँवल ला 'देवेंदर' नाही "देवेंद्र" म्हण असे सुरूवातीलाचच खडसावले. एकदम ओशाळला राहूल कँवल..

  • @shantinathphalatane800
    @shantinathphalatane800 2 години тому +5

    Namaskar ji

  • @jeevanprakashkulkarni9406
    @jeevanprakashkulkarni9406 Годину тому +2

    मला मुंबईला वर्षातून किमान पाच सहा वेळा जावो लागत आधी मला वसमत मुंबई प्रवास करिता 11तास लागायचे जालना इगतपुरी मार्गाने जाताना शेवटचा टप्पा राहिले असून 8 तास लागतात तो पुर्ण झाल्यावर 6 तासात जाऊ शकतो जाताना विचार येतो 60 वर्षात या बोंबल्यानी काय केल

  • @Mkjaihind
    @Mkjaihind 2 години тому +5

    Kadak

  • @sudarshanbhat7291
    @sudarshanbhat7291 Годину тому +2

    Only after crushing humiliation this sold out Sada Hua Desai enjoys his 🍸 at 🌙.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Годину тому +1

    साहील सारखया पत्रकाराला ऊधवची टोमणे बहाद्दर भाषा आवडते, मग बाळासाहेब आवडत नसतील ़खरे मर्द आमचे बाळासाहेब ़

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 Годину тому +1

    माझा विकास आघाडी च्या कमिशन खोरी मूळे उद्योजक नाराज होते

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 Годину тому +1

    इडी लावली पाहिजे याच्या मागे
    कुठून आणले इतके पैसे, राजदीप सरदेसाई व सागरिका घोष ने

  • @ashokrohankar1368
    @ashokrohankar1368 2 години тому +6

    आपण सविस्तार अशा झाँटु पत्रकारिता बाबत पोल खोल केली, 🥵

  • @vijaybidkar2799
    @vijaybidkar2799 2 години тому +2

    वंदन वंदेमातरम्

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 6 хвилин тому

    लय भारी धुतला. गडकरी साहेबांनी. गडकरी साहेब व शिंदे साहेबाचे अभिनंदन.🎉🎉

  • @poonamjraut
    @poonamjraut 12 хвилин тому

    खरंच खूप मज्जा आली बघायला. एरवी त्या राजदीप सरदेसाईला बघत सुध्दा नाही. पण केवळ ह्या लोकांची मुलाखत होती म्हणून बघितलं. पण त्याची धुलाई बघताना खूप छान वाटलं. 😂😂😂👌🏼👌🏼

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому +1

    सर प्लीज तुम्ही राजदीप सर देसाईंना महान पत्रकार म्हणू नये

    • @AshokModi-oy9es
      @AshokModi-oy9es 38 хвилин тому

      He is clarified as Badmash Patrakar👍

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 11 хвилин тому

    माझ्या शालेय जीवनात मुंबईचे रस्ते दर रविवारी धुतले जात होते.अजूनही त्याच्या खुणा मुंबईत पहायला मिळतील.आता पुन्हा मुंबई धुतली जात आहे हे ऐकून आनंद झाला.शिंदे साहेबांचे अभिनंदन.असेच यश तुम्हाला उत्तरोत्तर लाभो आणि मुंबई आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्राची आधीच भरभराट होत राहो हीच सदिच्छा.

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 22 хвилини тому

    नितीनजींचे कार्य महाराष्ट्रातच नव्हे देशात महान आहे. त्यांनी टिकांकडे लक्ष न देता निस्वार्थीपणे आणि निमुटपणे जनतेशी प्रामाणिक राहून आपले कार्य केले. विचार करा नितीनजी पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्री बनवले आणि मुंबईत उड्डाण पुले बनवीली, ती बनवली नसती तर आज मुंबईची अवस्था काय असती?

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 2 години тому

    शहरीकरणात तामिळनाडु महाराष्ट्राच्या जरा पुढे आहे(टक्केवारी ) हे. शहरात असलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र पुढे आहे.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Годину тому

    राजदीप आरोपींच्या होता !दीर्घ काळ पत्रकारितेत एवढाकळ राहिलेल्या राजदीप शोभत नाही .

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 2 години тому +2

    🙏🙏

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 2 години тому

    👏🏼👏🏼👏🏼 अरे हा बीरपुत्र , निदान बापा पड़ूँ पासून संयम शिक़, उथल पानी ..--!!!

  • @bhagyaravitikam1105
    @bhagyaravitikam1105 2 години тому

    साहील राजदीप म्हात्रे
    आपले कार्य हे असेच अविरतपणे चालु ठेवा

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Годину тому +1

    म्हातारचळ दुसरं काय

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 24 хвилини тому

    But sir , Gadkari himself had fuelled such news. The likes of Rajdeep who are sworn LeLi Secular anti Hindu anti BJP anti Modi journalist are bound to talk in this manner. Have we seen Modi or Shah ever talking in such manners ? Of Fadnavis in Maha or yogi in UP ? When everyone knows that Pawar owns the ecosystem even novice like me know what will happen if some one talks loosely. So likes of Gadkari should know better. No use blaming Rajdeep or Sahil.

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 48 хвилин тому

    चांगले धुऊन काढला या पत्रकार याला गडकरी यांनी चांगले केले आहे

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 2 хвилини тому

    राजदीप, धूल चेहरे पर थी पर आईना साफ करता रहा....

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Годину тому

    Shivya dya pn amhala famous kara.... Libranduo

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 2 години тому

    कितीही धुलाई झालु तरी मनाचे मालिन्य जा 12:39 णार नाहीट

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 46 хвилин тому

    या राजदीप ला खेटर खायची सवयच आहे 😂😂

  • @sandeepvinekar5846
    @sandeepvinekar5846 Годину тому

    Rajdeep is a Pappu of Television and he along with many are on payroll of the opposition parties

  • @chitrapande5762
    @chitrapande5762 41 хвилина тому

    Ya taprut sardasai la patrakar kase mhnave

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Годину тому

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @shantajaydev4905
    @shantajaydev4905 31 хвилина тому

    These are " packet" patrakars

  • @vidyadharghate3514
    @vidyadharghate3514 38 хвилин тому

    दोघांही धुतलं आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Годину тому

    पत्रकार हे विकावूआहेत.

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 Годину тому

    हे बेशरम पत्रकार आहेत.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 42 хвилини тому

    फारच सुंदर विवेचन

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 22 хвилини тому

    Right sir and shinde saheb is doing his job as a cm

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure Годину тому

    छान विश्लेषण

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 Годину тому

    खाडकन वाजवली 😅

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 47 хвилин тому

    पिसाळलीत .........

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 2 години тому

    Besharm

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Годину тому

    😊ह