Supriya Sule On Akshay Shinde Badlapur Case | एन्काऊंटरवर प्रकरणावर सवाल,सुप्रिया सुळे कडाडल्या N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 160

  • @ShivajiChetlawad
    @ShivajiChetlawad Місяць тому +52

    ताई बलात्कारा मध्ये तुमची मुलगी असते तर तुम्ही काय बोलले असत्या

  • @ananddidhate5545
    @ananddidhate5545 Місяць тому +65

    मी आज पर्यंत राष्ट्रवादी पक्षाला चांगला समजत होतो...…पण , त्या मुलीला न्याय मिळाल्यावर सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कामावर शंका घेत असेल तर.... याना लाज वाटायला हवी

    • @IYDARK94-GAMING_69
      @IYDARK94-GAMING_69 Місяць тому +5

      न्याय देण्याचे अधिकार न्यायालयाला असतो.

    • @santoshkeskar2600
      @santoshkeskar2600 Місяць тому

      बरोबर

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому +2

      Kon Sangt Nyayal Nyay Det Mhanun
      Sanjay Shindeni J Kele Te Tya Chimurdya nchya Maaten Kel Ast Tr Kay Zakhas Zaal Ast
      Tya Maata Vandniy Zalya Astya

    • @shobhaambekar6446
      @shobhaambekar6446 Місяць тому +1

      राष्ट्रवादी नी 10ट्रक भरून आले आंदोलन केलं. लहान मुलींना हाताशी धरून हे केलं. मुलीं च काही पडलं नाही.

  • @pandurang2554
    @pandurang2554 Місяць тому +57

    शरद पवार आणि त्यांच्या लेकीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 Місяць тому +14

    राष्ट्रवादीला एकही मतदान झाले नाही पाहिजे
    यांना फक्त राजकारण करायचे आहे
    महायुती सरकार आणि पोलीस प्रशासनाचे आभार
    अशीच कामगिरी झाली पाहिजे👍

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Місяць тому +29

    ते जाऊ द्या ताई पहिले वांगी शेती मधून फक्त १२० कोटी रुपये कसे कमवायचे त्याचा फॉर्म्युला गरीब शेतकऱ्यांना सांगा आयुष्य भर ते तुम्हाला दुवा आणि मत देतील 🎉🎉🎉

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 Місяць тому +2

    विषय काय बोलताय काय ताई. फक्त राजकारण हेच चांगलं शिकलाय तुम्ही

  • @DadasahebAmate
    @DadasahebAmate Місяць тому +21

    ताईला फारच वाईट वाटय 😂

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Місяць тому +12

    ती जर एखाद्या राजकारणी लोकांची मुलगी असती तर ताई नी हिच प्रतिक्रिया दिली असती का ताई

  • @chandrakantmulavekar8658
    @chandrakantmulavekar8658 Місяць тому +30

    या बयेची मुलगी ,बहीण,आई यांच्यावर असा अत्याचार झाल्यास, यांनी असेच प्रश्न विचारले असते का.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Місяць тому

      तु अणि तूझ्या बापानं काय केले ते सांगावे

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 Місяць тому +14

    ताई पवारसाहेबांनी महाराष्ट्र राज्याची वाट लागली आहे, त्यांनी अनेक पक्ष फोडले होते

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Місяць тому +27

    🔥काही लोक गुन्हेगाराला अस वाचवतायत जसा जावई होता त्यांचा,अशे लोक 2 बापाचे असतात,आधी वेगळं बोलतात नंतर वेगळं बोलतात🔥

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      Bindok. Neet paha 😂😂😂

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Місяць тому +1

      @@kalidaspatil2102 बुडाला चांगली आग लागलेली दिसते तुझ्या बिनडोक

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Місяць тому +3

      BINDOK TU AAHES,, MHNUN TR BUDALA AAG LAGLI TUJHYA 🔥

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 Місяць тому +20

    लहान चिमुरड्यांना न्याय मिळाला याच काही नाही, यांना फक्त राजकारण करायला संधी पाहिजे.
    महाराष्ट्र पोलिसांना सलाम🎉

  • @rohidasbergal517
    @rohidasbergal517 Місяць тому +28

    सुप्रिया सुळे उद्या म्हणते चिमुकल्या पाशी अक्षय कसा पोहोचला

  • @RimaPatil-qo2gm
    @RimaPatil-qo2gm Місяць тому +13

    पणे या अक्षय शिंदे .... केस मुळे इतर असं कृत्य करणारा नराधमांना .... अत्याचार करण्यापूर्वी तो आता विचार करेल अक्षय शिंदे आठवेल.......... मी तर म्हणेल ग्रेट बीजेपी सरकार

  • @J3R5G25
    @J3R5G25 Місяць тому +1

    ताई तुम्ही शांत बसा तुम्हीच वाईट होऊन जाणार कोणीही सुद्धा तुमचा ऐकणार नाही जे केलं ना पोलिसांनी ते व्यवस्थितच केलं

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 Місяць тому +14

    पोलिसांनी अतिशय यौग्य काम केले सुप्रिया ताई चांगल्या कामाचे अभिनंदन करा

  • @ard2054
    @ard2054 Місяць тому +10

    राष्ट्रवादीला एकही मतदान पडलं नाही पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली राष्ट्रवादी

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому +1

      Aaho Wangi University Nako Ka Tuhmala 😂😂😂

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Місяць тому +20

    " दगाबाज " माणसाने डबल ढोलकी वाजवायला शिकवलय 😂

  • @badshah3403
    @badshah3403 Місяць тому +36

    कपटी पित्याची कपटी लेक!

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 Місяць тому +9

    आरे यांच्या वर पण राज कारण काय चाललंय महाराष्ट्र राज्य त

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Місяць тому +6

    आले का राजकारणावर सोयाबीन तेलावर बघा भाव वाढले शेतकरी यांच सोयाबीन चार हजार रुपये विकत होते तेव्हा गप्प का बसले होते

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Місяць тому +1

    हे राजकारणी लोक विषय सोडून राजकारण सुरू करतात...

  • @rushi_88823
    @rushi_88823 Місяць тому +3

    म्हणजे तुमची मागणी आहे तिच शिक्षा व्हायला हवी का...!😡झालं ना बरोबर सर्व बसा शांत...!

  • @shreekantphadatare6995
    @shreekantphadatare6995 Місяць тому +11

    फाशी नाही पण एन्काऊंटर केला... बरे झाले

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому +1

      Fashi La Hya Rajkarnyani 50 Varsh Laambavle Aste
      Hyanchi Midiya walayanchi Dukane
      Chaalu Raahil Paahije
      Bolnyas Tond Bocha Donhee Waparkarnryanch
      Dusr Nav Halkat Rajkarni

  • @dnyaneshwarhendge4503
    @dnyaneshwarhendge4503 Місяць тому +3

    हे कळून चुकलं आहे कि त्या वेळेस फक्त तुमची stunt बाजी होती तुम्हाला आत्मीयता दाखवाची होती, आता तुमच्या मनासारखं झालं त्याला शिक्षा झाली पण तेही तुम्हाला बघवत नाही

  • @rupeshzore4405
    @rupeshzore4405 Місяць тому +13

    धमकी देऊ राहिली पोलिसाला

  • @dashrathkondhare7647
    @dashrathkondhare7647 Місяць тому +1

    ताई नका याच राजकारण करू खूप विषय आहेत तुम्हाला राजकारणासाठी 🙏🏼🙏🏼

  • @pratikjadhav4102
    @pratikjadhav4102 Місяць тому +6

    काय ताई...... करेक्ट कार्यक्रम केला न फडणवीस साहेबांनी...... डायरेक्ट योगी पॅटर्न 👌👌👌👌👌भारी म्हणजे आता कोणी असं कृत्य करायला घाबरेल..... पोलिसांना

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Місяць тому +17

    ठीक आहे मुद्ददाम मारला, काय अडचण, राजकारण थांबलं का?

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 Місяць тому +14

    म्हणुन म्हणतो हिंदुच राज्य पाहिजे लगेच निकाल

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Місяць тому +9

    काय फालतु विरोधक मेला तरी कसा मेला? काय उगाच विरोध?

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 Місяць тому +9

    तुमच्या वेळेस काय होत होते हे वाजे भाऊ तर सगळ्यांचा बाप निघाला 🙏🏻🙏🏻🙏🏻 तेल किंमती वाढली सत्ता गेली महागाई आली. सत्ता आली की महागाई मेली ताई बस झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Місяць тому +2

    कमाल आहे बाई तुमची

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 Місяць тому +10

    हि कोणाची मुलगी आहे माहित आहे ना

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 Місяць тому +5

    तुम्ही सगळीकडे राजकारण बघता का

  • @jagdambgrupmhasurne9059
    @jagdambgrupmhasurne9059 Місяць тому +2

    अक्षय शिंदेचा महाविकास आघाडीला का इतका पुळका येतोय

  • @gayatrijaju1883
    @gayatrijaju1883 Місяць тому +2

    Supriya ताई तुम्ही नेहमी अन्याय, अपराध करणारे लोकांना वाचवायला का तयार असता? तुम्हाला कशा लोकांना तुमच्या टिम मध्ये घ्यायचे असते का?

  • @शिवाजीतळेकर-फ4घ

    अहो या काँग्रेसवाल्यांना 2014 पासून लोकांनी बाजूला ठेवलं तेच बरोबर होतं आपण 2024 ला लोकसभेला हे लोक बोकांडी घेतल्यामुळे खूप पश्चाताप होतो आम्ही सुद्धा खूप चूक केली उभाटच्या खासदाराला तुम्ही अजून खोके बोके हेच बोलत रहा मतदान करून

  • @sunilk4913
    @sunilk4913 Місяць тому +1

    ताई तुम्ही जश्या वांग्याच्या शेतात पोचल्या तसा हा बंदुकी पर्यंत पोचला..

  • @SharadPatil-v3f
    @SharadPatil-v3f Місяць тому +6

    ती वांग्याची शेती ची कल्पना सुचली कशी तुम्ही
    तिथं पर्यंत पोहोचला कसा

  • @sapanasatpute6737
    @sapanasatpute6737 Місяць тому +1

    हिला काय बोलायला जातंय . हिच्या मुलीवरती अन्याय झाला असता तर हि गप्प बसली असती का .

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh Місяць тому

    अग बाई..तु जन्मल्यानंतर तु आणि तुझी मुलगी
    पोलीस संरक्षण मध्ये फिरतात...
    पण आमच्या आई बहीण मुली ना सुरक्षित पाहिजे,
    कुठेही राजकारण करता

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Місяць тому

    ओ ताई सर्वांना माहित आहे काय झाले ते, तुम्ही पोलिसांची चिंता नका करू.

  • @surekhasanjaydhebe110
    @surekhasanjaydhebe110 Місяць тому

    ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असाच न्याय मिळाला पाहिजे

  • @sahilghorpade7947
    @sahilghorpade7947 Місяць тому +5

    हे डबल ढोलकी वाजवतात

  • @GajananGavade-l3w
    @GajananGavade-l3w Місяць тому

    येवढे. चोकशीच कशाला करता फक्त राजकारणा हेच पन पोलीसा नी जे केल तेच अभिनंदन🎉🎉 कराच सोडुन दुसरच

  • @samakarbelkar-ry5fn
    @samakarbelkar-ry5fn Місяць тому +2

    Real aahe..pan simba movie cha scene baghin watte police hushar zhalet..pan mast kaam kele..

  • @sairajmilk8961
    @sairajmilk8961 Місяць тому

    ताई तुमचं अवघड आहे
    विरोधी पक्षाने यावर बोलने टाळावे त्याचे सरकार पडणार च आहे

  • @netrashere8509
    @netrashere8509 Місяць тому +1

    दाऊद मुंबईतून पळाला कसा

  • @manishabangude3476
    @manishabangude3476 Місяць тому +1

    हे डबल ढोलकी आहे.😊

  • @harikulkarni1683
    @harikulkarni1683 Місяць тому

    साहेबांचा कौतुक करा पण ही राजकारणच करणार फासिने मेला काय आणि एन्काऊंटर झाला काय

  • @708shivrajjadhav9
    @708shivrajjadhav9 Місяць тому

    बघा पोलीस बांधवानो ताईना किती (खोटी) काळजी आहे तुमची.
    राष्ट्र ⬇+ वाद ⬆ = राष्ट्रवादी

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 Місяць тому +1

    संस्थाचालक आपटे फरार तो कसा सापडत नाही ? त्याचाही एन्काउंटर करा .आणि ही केस संपवून टाका .

  • @maheshnehe5982
    @maheshnehe5982 Місяць тому +1

    खूप चुकीचं बोलता ताई तुम्ही

  • @dhanajimahadik1060
    @dhanajimahadik1060 Місяць тому

    तुम्हाला पोलीसाची चिंता नाही तुम्हाला राजकारण पाहिजे

  • @Vinaykadam-we3ib
    @Vinaykadam-we3ib Місяць тому

    महाराष्ट्राची जनता डोळे उघडा

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c Місяць тому

    जिथे अक्षय शिदे सडास साफसफाई करायचा तिथे सू. सुळे ला जागा दया वी

  • @sandeeppawar2926
    @sandeeppawar2926 Місяць тому +11

    तुमचा मुलगा होता का

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому +1

      Honara Jaavay 😢😂😂😂😂

  • @PrajktaGodbole-x6l
    @PrajktaGodbole-x6l Місяць тому

    अगंबाई आपल्या सोयीनुसार किती विचार बदलतेस तुला शोभतं nahi

  • @LuckyGavali3011
    @LuckyGavali3011 Місяць тому +2

    Tai avghad tumhi saglya gosti madhe rajkaran karata

  • @samadhanmadane6994
    @samadhanmadane6994 Місяць тому +2

    Supriya tai ...kuthe kiti rajkaran aanave yala maryada aahet... ata tumhala matdan karane band .....tya mulichya jagewar tumachi mulgi aahe as fakt vichar karun bagha.........tumachya gharavar lokani andolan kele tar tya lokanwar tumhi gunhe dakhal kele ....kalale tumhala kunachi kiti kalaji 🙏

  • @PrajktaGodbole-x6l
    @PrajktaGodbole-x6l Місяць тому

    पोलिसांना नावे ठेवणारी बाई पोलिसांची काळजी करतेय.... फेक आहे सगळंच वागणं 😊

  • @ganeshkarwar8365
    @ganeshkarwar8365 Місяць тому

    अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याबद्दल जनता खुश आहे पण सुषमा अंधारे सुप्रिया सुळे संजय राऊत यांना वाईट वाटत आहे जनतेने इलेक्शन वेळी यांना यांची जागा दाखवली पाहिजे

  • @shubhampawar4271
    @shubhampawar4271 Місяць тому

    इतक्या वर्ष त्या शाळेची कधी कम्प्लीट नाही आली ती शाळा आज चालू नाही झाली ती शाळा चालू आहे कित्येक वर्षे झाली. त्या मुलींनीही त्याला ओळखून
    त्याची कम्प्लीट केली आहे. त्यानंतर यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करायची गरज नाही. जर ट्रस्टी अशी असती ह्याची कंप्लेट खूप आधीच झाली. पूर्वीची ही प्रकरण बाहेर आली असती. उगच बिनबुडाचे आरोप लावायचे नाही कोणावरही तोंड दिले म्हणून काही बोलायचं नाही.

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 Місяць тому

    तुम्ही कुठली योजना आणली अडीच वर्षात तुम्ही1 चांगला काम केलं नाही

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Місяць тому +1

    Akshay Ghargadi Mhnun Hila Pahije hota Ki Kay
    Kinvva wangyanch Peek Kadayla Hava Hota Fuktcha
    Javny Mhnun Nako Allready Tighancha Jeevan Babad Kelela ha 😂😂😂😂😂

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Місяць тому

    आरोपीच्या हाताला बंदूक लागलीस कशी

  • @damodharshelke7018
    @damodharshelke7018 Місяць тому +1

    Yaa ghatnemule anek dutndi saap INDI madhe disun aale.

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u Місяць тому

    सुकेली बाई यात राजकारण आणु नको.

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 Місяць тому

    सुप्रिया फार डोकं चालऊन का शेण खातेस, दोन्ही बाजूनी हे शहाणपणा करणं जनता खूप ओळखून आहे, तुम्हा सर्व व फार चाणाक्ष राजकारण्यानीच ही वाट लावलीय, कशाला त्या नीच शिंदेच हलकट समर्थन करता आहात, शोभतय का हे तुम्हाला आपल्या मनाला बघा विचारून. कीव येतंय तुमची.

  • @dnyaneshwarhendge4503
    @dnyaneshwarhendge4503 Місяць тому

    कशी ही होऊ त्याला शिक्षा झाली हे महत्वाचे

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 Місяць тому

    अग बाई,त्यांचं कडाडन बघून घाबरले की

  • @Remix-yj6kv
    @Remix-yj6kv Місяць тому +2

    Ashley kanina tenasih sikse milela paje 😂😂😂

  • @amarmore2792
    @amarmore2792 Місяць тому +1

    Kashala dakvtat rakkarni lokanla

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 Місяць тому

    🎉❤

  • @pranaylaxmanrikame1243
    @pranaylaxmanrikame1243 Місяць тому

    ताई हे बरबर

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 Місяць тому

    ही बाई मंमताची बहीणाबाई आहे

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Місяць тому

    अग ताई त्याला तुझ्या घरी ठेवून घ्यायला हव होत😊

  • @KailasMohape-hm3uj
    @KailasMohape-hm3uj Місяць тому +3

    Tumcha kon hota

  • @pratikkale6589
    @pratikkale6589 Місяць тому

    ज्ञान पाजळवू नका कृपया करून शांत बसा 🙏

  • @sandeepbondre1799
    @sandeepbondre1799 Місяць тому +1

    Politics band kara

  • @panditnarwade1356
    @panditnarwade1356 Місяць тому

    ताई जे झाल ते बर झाल

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 Місяць тому

    सुप्रिया ताई नाटक चालु झालं

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs Місяць тому

    तुम्ही वांगी चा शेतातून कोटी रुपये कमावले तसे😅
    आणि ताई बोलतात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत..
    हाउदेत ना एन्काऊंटर असेल..सगळे लाईन मध्ये येतील

  • @dattatrayajadhav8677
    @dattatrayajadhav8677 Місяць тому

    लाजा वाटत नाहीत बोलायला

  • @omsai4926
    @omsai4926 Місяць тому +2

    Tu gap g tulach aaikal ny tu ky shikvte amla

  • @kirangaonkar4516
    @kirangaonkar4516 Місяць тому +1

    Vadilanche tond paha.tumchehi tasech hoil

  • @pravin2848
    @pravin2848 Місяць тому

    ही कलंक आहे

  • @PranavBhavarthe
    @PranavBhavarthe Місяць тому +1

    Are hi aaighali aahe

  • @AbhiMeche
    @AbhiMeche Місяць тому +2

    Pudhari mandli na leki bali nahi?
    Ha Yogi paturn check mate

  • @AmrutaPatil-ve9it
    @AmrutaPatil-ve9it Місяць тому

    Me majh mat shinde sahebanach denar...❤❤

  • @omsai4926
    @omsai4926 Місяць тому +1

    Tu ek bai asun ek baichya jatila kalank ahes karn tula samjle. Aste ka dusrena chya poravar asa hot tevha tyachya aaila ky vedna hota tuze mulivar zle aste mg samjle aste tula

  • @raufchabuksawar6267
    @raufchabuksawar6267 Місяць тому +1

    Tumla rajkaran siva kahec yat nahi

  • @shivajichavan5963
    @shivajichavan5963 Місяць тому +1

    तुमच्या मुलीबाबत असं झालं असतं तर

  • @VasantShinde-d8w
    @VasantShinde-d8w Місяць тому

    तुझे तुला माहिती का काय बोलते तर

  • @prashantvitnor-ne1cw
    @prashantvitnor-ne1cw Місяць тому

    शिंदे सरकार 🚩🚩

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Місяць тому

    Bare zale encounter zala

  • @jyotijumde165
    @jyotijumde165 Місяць тому

    Tai tya chumuklyanch kay

  • @AmrutaPatil-ve9it
    @AmrutaPatil-ve9it Місяць тому

    Supriya baina mulgi nahi aahe..mhanun tyana mulich dukha vatat nahi

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 Місяць тому

    Kadadli nahi oakli mhana...😂😂😂