आव्हाडांचे राजकारण अडचणीत वसा पत्नीकडे | Sushil Kulkarni | Analyser | Jitendra Awhad | Ruta Awhad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 443

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +219

    अनंत करमुसे मारहाण प्रकरणात लवकर शिक्षा झालीच पाहिजे .

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Місяць тому +11

      सुप्रीम कोर्टात पेंटींग आहे.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Місяць тому

      डांगू BJP याच्या ट्याझा पण वाकडी करु शाकत नाही.फावड किती बी गंदा आसू दे , पण येक गोष्ट खरी त्याच्या डांगीत दमा आहे

    • @girishjoshi5943
      @girishjoshi5943 Місяць тому +4

      तथास्तू

    • @URMAN33
      @URMAN33 Місяць тому +1

      Jityaaa farad fawaar cha mulga aahe....
      Ani tyacha baap ghutka khato ❤❤❤❤VAKDA

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Місяць тому

      कुठल्या भ्रमात आहेस ?

  • @jagdishtiwari4621
    @jagdishtiwari4621 Місяць тому +76

    कुलकर्णी साहेब नमस्कार
    ह्या दोघांनी जन्म दिलेल्या अपत्याची किती घाण विचार सरणी असणार.

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 Місяць тому +2

      अगदी अचूक ओळखलेत. 👍👍👍🌹🌹🌹

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Місяць тому +112

    अनंत करमुसे यांची केस बोर्डावर आलेली आहे. ही खूप चांगली बातमी आपण सांगीतलीत. खूप दिवस या बातमी ची वाट पाहिली.

    • @Vccvvcvccccc
      @Vccvvcvccccc Місяць тому

      Kahi hot nahi, itki warsha kahi zala nahi, fadanvis pan kahi kamacha nahi

    • @ashwinijoshi3313
      @ashwinijoshi3313 Місяць тому

      पण शिक्षा होणार का हा खरा प्रश्न आहे ? होत नाही १००% बघा

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 Місяць тому +133

    आव्हाडांच्या मतदार संघातील हिंदुनो विचार करून मतदान करा हिच वेळ आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +4

      त्यांचा मतदार कोणता हे माहीत असेल तर काय विचार करतील हे वेगळा विचार काय करणार

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Місяць тому +3

      त्यांचा मतदारसंघ मुंब्रा कळवा कौसा हिरवा आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +1

      असे दोगले हिन्दु जागे झाले असते तर राष्ट्रवादी पक्ष केंव्हाच संपला असता
      त्यांना जागे करणे खूप अवघड आहे

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 Місяць тому +1

      कुणी राहिलेत का तिथे?

    • @t_2020
      @t_2020 Місяць тому

      Je aahet te sagle kadhich lande jale…

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 Місяць тому +53

    दोन बिनडोक ढोर त्या शरदाच्या गोठ्यातील आहेत.जरा जास्त प्रमाणात धन दाडंगी आहे.अशी जनावर शरदला हाताळण्याचा भरपुर आनुभव.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Місяць тому +116

    करसुले प्रकरणी जीतू भाई गजाआड जाण्याची शक्यता आहे.म्हणून हा ऊठाटोप

    • @चिदानंदरूपशिवोहम
      @चिदानंदरूपशिवोहम Місяць тому +11

      जितुद्दीन म्हणा😂😅

    • @URMAN33
      @URMAN33 Місяць тому +2

      Jityaaa farad fawaar cha mulga aahe....
      Ani tyacha baap ghutka khato ❤❤❤❤VAKDA

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक Місяць тому

      आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड तुरूंगात जायला पाहिजे होता. आता खूप उशीर झाला आहे.
      हि गोष्ट 2 वर्षांपुर्वीच व्हायला पाहिजे होती. अशा गोष्टींच्या बाबतीत भाजपा नेभळटपणाची भूमिका घेतं. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते निराश होतात. आणि त्यामुळे भाजपाला निवडणुकीत त्याचा फटका बसतो.
      हे भाजपाने व माननीय देवाभाऊ फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे.
      हर हर महादेव, जय श्री राम, जय हिंदुराष्ट्र, जय शिवराय🙏🚩

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 Місяць тому +26

    मुळच असे असेल तर त्या झाडाला काटेच येणार शहरी नक्षली .

  • @sanketpatil44
    @sanketpatil44 Місяць тому +11

    आउष्या गेलं त्याच्यात यांनी कधी हिंदूंची बाजू घेतली नाही
    आणि मुंब्र्याचे हिंदू अजून त्यांनाच मतदान करतात
    हेच शोकांतिका आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +53

    जितुदीन तो गियो।। जय महाराष्ट्र।।

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Місяць тому +52

    कॉ. दत्ता सामंतांची भाची ही पार्श्वभूमी आत्ताच समजली! उरलेले काम आव्हाडांनी केले!

    • @amrutapatkar8554
      @amrutapatkar8554 Місяць тому +2

      भाची नाही पुतणी .....वडील दादा सामंत ....त्यांनी वयाच्या बहुतेक 92 व्या वर्षी आत्महत्या केली ....

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Місяць тому

      @@amrutapatkar8554Kay karan hote?

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Місяць тому

      @@amrutapatkar8554ओह! धन्यवाद चूक लक्षात आणून दिली

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Місяць тому +58

    सुशीलजी,अहो यांच्याकडून दुसरी कुठली अपेक्षा करणार सांगा बरं?

  • @arunmulye4600
    @arunmulye4600 Місяць тому +109

    आव्हाडची बायको मंद दिसत्येय,😅 कुठे मनावर घेताय?

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Місяць тому +7

      मतीमंद 😂😂😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 Місяць тому +2

      Jityaaa farad fawaar cha mulga aahe....
      Ani tyacha baap ghutka khato ❤❤❤❤VAKDA

    • @sachinshinde6588
      @sachinshinde6588 Місяць тому +1

      ​@@URMAN33😂😂

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Місяць тому +1

      Mand nahi nivdun yenyasathi boltey. Ati hushar ahe ti

    • @babasahebbhude
      @babasahebbhude Місяць тому +2

      आपण साधारण माणसं मनावर घेत नाही म्हणुनच यांच फावतं .

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 Місяць тому +60

    सटवी लॅ मिळाला म्हसोबा असे सुध्दा म्हणतात असे आठवले, आरोपींना शिक्षा व्हावी, पण होईल का? बेटर half का worst half? काही कळत नाही. एकंदरीत विश्लेषण छान.

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Місяць тому +3

      मला खूप आवडली तुमची म्हण सटवाई ला नवरा आणि म्हसोबा ला नव्हती बायको गाठ पडली ठका ठका

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +45

    म्हणूनच भारत आठशे वर्ष मुघलांच्या ताब्यात होता.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому +3

      @@vijayadongre-nature औरंग्या होता म्हणून छत्रपतीं शिवाजी महाराज होते हि याची अक्कल.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Місяць тому

      @@rajangurjar2183 हो. आणी "अहाहा काय अफजल खानाची ऊंची, आणी शिवाजी महाराज पाच फूट" . खरेतर आपणच नालायक आहोत म्हणून अशा शक्ती काहीही बरळू शकतात.

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Місяць тому +16

    मिसाईल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना कोटी कोटी नमन...

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +3

      त्यांनी सिद्ध केले जातीपेक्षा भारतीय असणे किती महत्वाचे आहे तीच खरी मान सन्मानाची कशी योग्य व्यक्ती आहे. 🙏🙏🙏

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Місяць тому +30

    राज कारणात गोधाळ घालण्यासाठी आपणं आमदार खासदार यांना निवडुन दिलेले आहे काय.सुज्ञ जनतेनी विचार करावा ही नम्र विनंती.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Місяць тому +26

    वा, छान बातमी 👍👍आता सुशांत/ दिशा केस पण लवकरात लवकर सुरु व्हावी

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 Місяць тому +69

    दोघे एकमेकाला साजेसे आहेत ,अव्हाडानी पत्रकाराला मारहाण केली पण साहेबामुळे वाचला , त्यांच्यावर कारवाई वा जबाब विचारण्याचे घाडस साहेबाकडे नाही , आता अव्हाडाच्या पत्नीने आपले अगाघ ज्ञान पाजळले आहे त्यावरही साहेब ,ताई काहीही प्रतिक्रिया देणार नाहीत.

    • @SachinBeedkar
      @SachinBeedkar Місяць тому

      कोण साहेब?
      गृहमंत्री कोण आहे?
      जबाबदारी कोणाची आहे कारवाई करण्याची?
      खरोखर DF साहेबात धाडस नाही.
      अतिशय बोटचेपा निष्क्रिय राजकारणी आहे.

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 Місяць тому +1

      तरी म्हटलं मळमळ कशी वर आली नाही?घटना कोणाच्या कारकिर्दीत घडली? तेव्हाचा गृहमंत्री काय फक्त हप्ते गोळा करण्यात मग्न होता का?​@@SachinBeedkar

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 Місяць тому

      बाई खरोखरच मतिमंद आहे क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन हा उच्च शिक्षित होता

    • @tushardoiphode6917
      @tushardoiphode6917 Місяць тому

      ​@@SachinBeedkarbahutek ha ha tyancha natevaik aahe....mahanun lagle tyana

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Місяць тому

      @@SachinBeedkarअकलेची कीव करावी तेव्हढी थोडीच आहे , लाजच काढलीय बाईने स्वतःची ,मी असे ऐकले ,वाचले आहे की आव्हाड डीएफ व्हा आवडता आहे म्हणून …. मग काहीही चालते का ? अस असतं का ? …

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv Місяць тому +20

    घराणेशाहीची परंपरा कायम राखली च पाहिजे. पण हे सर्व लोक ठरवणार. कारण या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. मी माझ्या नंतर माझी पत्नी, तिच्या नंतर अपत्ये आहेत च. किती हलकट पणा करणार आहेत हे राजकारणी.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому +1

      @@PrabhakarSalunkhe-cu3dv आणि सगळे संपले तर घरातला काण्या नोकर.

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 Місяць тому +3

    खुपच छान विश्लेषण सुशीलजी, या कोण मिसेस यांना आपल्या भाषणातून काय दर्शवायचे होते, की बघा बघा मी किती मोठी विश्लेषक आहे. अहो, मा. कलाम साहेबांचे नाव घ्यायला आपली तेवढी लायकी आहे की नाही हे तपासायला नको का?. हया विरोधकांचे काय झाले आहे की, त्यांना मतांसाठी व प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वाटेल त्या अप्रिय व सर्व सामान्यांच्या मनातून उतरलेल्या अपराधी व्यक्तीं कश्या चांगल्या होत्या हे दाखविण्याचा चंगच बांधतात. यामुळे या, ना त्या कारणाने वाटणारी जनतेची सहानुभूती सुद्धा ही लोक हरवून बसणार आहेत.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Місяць тому +29

    श प चा मानसपुत्र वेगळं काय करणार?

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 Місяць тому +5

    एक वर्षा गायकवाड व आता मिसेस आव्हाड दोघी॔चा पापाचा घडा भरत चालले आहे.

  • @desaibandhu
    @desaibandhu Місяць тому +28

    असलं विचार ऐकणारे श्रोते पण असतात याचं आश्चर्य वाटते.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Місяць тому +18

    या बाईंना अजाणत्यांचा आणि मानभावींचा पाठींबा नक्कीच मिळेल.

  • @ninad1302
    @ninad1302 Місяць тому +4

    किळसवाणी घराणेशाही आहे आपल्याकडे. कोणाची कुवत आहे, नाही आहे हे न पाहता सरळ सरळ नेते लादले जातात. देव जनतेला लवकर सुबुद्धी देवो!

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому +2

    हा व्हिडीओ फार चांगला आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. भारत रत्न अब्दुल कलाम यांच्याशी तुलना फक्त देशप्रेमी लोकांशी होऊ शकते. ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @SHYAMDESHMUKH-n8c
    @SHYAMDESHMUKH-n8c Місяць тому +33

    🌹🌷🍁Respected / Sir, ♦️उत्कृष्ट व्हिडीओ... आपण सर्व समझदार लोकांना वेळीच सावध केले.. 🌹🌹तात्काळ पुरावा हे आपले वैशिष्ट्य. 🌷🌷 पारदर्शक पत्रकारितेचे दुर्मिळ चॅनेल. 🌹🙏🙏💐💐

  • @rajeshkoshti6554
    @rajeshkoshti6554 Місяць тому +21

    आव्हाड मवाली दिसतो

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 Місяць тому +11

    सुशील जी, अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. क्या बात है. योग्य विश्लेषण. धन्यवाद

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +37

    वाट्टेल ते बोलतात , ह्या मॅडमचं वक्तव्य म्हणजे एका धर्माच्या लांगूलचालनाची परिसीमा आहे .....

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +5

      पहिल्यांदाच पाहिली मॅडम आव्हाड

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Місяць тому

      @@sushamanaik9997 आव्हाड चाटूगिरी

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Місяць тому

      @@sushamanaik9997 आव्हाड चाटूगिरी

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar8825 Місяць тому +5

    राष्ट्र दोही ठरवून आत टाकले पाहिजे

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 Місяць тому +6

    कुलकर्णीसाहेब पण खांग्रेसी ईकोसिस्टीम अगदी सुप्रीम कोर्ट सिब्बल व सिंघवी मिळून याला निर्दोष सोडू शकतात

  • @sharad_wagh
    @sharad_wagh Місяць тому +16

    कशाला आपला बहुमूल्य वेळ या गाठवा साठी खचॅ कराव हेच कळत नाही

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 Місяць тому +12

    येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्‍यता धुसर दिसत असेल तर लालूरबडी पॅटर्न. ही तुमची शंका योग्य/अचुक आहे.

  • @popatmusudage
    @popatmusudage Місяць тому +4

    देवेंद्र फडणवीस साहेब जैतुद्दीन आतार याला तुरुंगात पहाण्यासाठी जनता उत्सुक आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +4

    अतिशय योग्य माहिती दिली साहेब तुम्ही आजही आम्ही आदरणीय डॉक्टर कलाम साहेब यांना वंदन करतो भारताचे मोठे शास्त्रज्ञ होते भारताचे राष्ट्रपती होते त्या कलाम साहेबांना आजही आम्ही हिंदू वंदन करतो सलाम करतो

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 Місяць тому +2

    अतिशय छान विवेचन यांचा डाव अतिशय छान पद्धतीने ओळखून मांडला

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 Місяць тому +50

    मॅडम मुंब्रा मध्ये गेल्या तर लगेच टिकली गायब नाहीतर मोठी टिकली लावून फिरते. आणि बोलणं नवर्‍या सारखेच बकवास

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому

      @@hemangiingale399 यालाच म्हणतात सरड्याचा रंग.

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 Місяць тому

      Muslim ladies la tikli lavtat re..... 😂

    • @ratna23_
      @ratna23_ Місяць тому

      😅

    • @ratna23_
      @ratna23_ Місяць тому

      मला वाटले आधुनिक विचार सरणीचे असतील म्हणून टिकली गायब धन्यवाद आपण सांगितले😅😅😅

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Місяць тому +16

    खूप छान बातमी आहे पण झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Місяць тому +6

    आरोपी स शिक्षा होणे आवश्यक
    आहे.
    अब्दुल कलाम यांची तुलना ओसामा बिन लादेन यांचेशी
    तुलना करणे किती खालच्या
    पातळी वर आहे.
    आमचे एक नंबर अडीच दिवस
    मंत्रालयात गेलेल्या काकांचे आत्मचरित्रात नोंद असलेल्यांनी
    जशी वाजे काय लादेन आहे का
    तसच वाक्य.
    धन्य काकांचे पक्षाचे नेते .

  • @milindlele7458
    @milindlele7458 Місяць тому +18

    नो लाईक नो डिसलाईक. प्रतिक्रिया देतो., आव्हान जास्ती. तर मुंब्राकरांनो तुम्ही हिंदू म्हणून मतदारसंघात ६२% आहात., तर यावेळी आणि प्रत्येक वेळी तुमचे एकत्रीकरण होऊन जाऊद्या. आणी या आव्हाड नामक परावर्तित धर्म बुडव्याला पायदळी तुडवा. बघा सल्ला पेटतो का!?.

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 Місяць тому +3

    लवकरच ह्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तरच कायद्याचा आदर सर्वसामान्य माणसाला राहील....

  • @prashantpande3955
    @prashantpande3955 Місяць тому +35

    यांच्या कपाळावर कुंकू दिसत नाही! दुसरे असे हे जर उद्धव ठाकरे यांना मान्य असेल तर मग वाजे सुद्धा कलमांच्या रांगेत उभे रहातात ना?

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Місяць тому +7

    यालाच तर सत्तेचा, आमदारकीचा माज म्हणता येईल.आमदारकीमुळे या बाईची बुद्धी फिरली आहे.

  • @suryakantkhedekar1198
    @suryakantkhedekar1198 Місяць тому +5

    अहो, सुशील जी, जयंत पाटील ह्यांना काय विचारता ? ह्या सर्वांचे बोलवते धनी साक्षात शरद पवार च असतात हे आम जनतेला माहीत आहे,

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Місяць тому +4

    मतासाठी लाचार आव्हाडांना आता पत्नीची गरज आहे त्यामुळेच त्या सध्या दाढ्या कुरवाळत आहेत.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Місяць тому +14

    धर्म तस वर्म
    जाती तशी पुती
    खाण तशी माती

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 Місяць тому +2

    ही दादा सामंताची पोरगी, दत्ता सामंताचा भाऊ, कम्युनिस्ट माईंड असलेली.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Місяць тому +2

    जि. आ. जरी उभा राहिला तरी तोही निवडून येणार नाही कारण आता हिंदू एक झाला आहे आणि म वि आ ला मतदान करणार नाही

  • @mk4-p8e
    @mk4-p8e Місяць тому +1

    आवाड सारखे लोक राजकारणात असणं अनी लोकांनी त्याला निवडून देन हेच महाराष्ट्राचं मोठ दुर्दैव् आहे !!

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 Місяць тому +7

    जित्याची रवानगी तुरुंगात लवकर झाली पाहिजे

  • @mvn9086
    @mvn9086 Місяць тому +3

    इस्रायल कडून आपण काही शिकण्याची गरज आहे, नाहीतर हमास चे समर्थक भारतात भरपूर आहेत

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 Місяць тому +6

    काही जण म्हणतात कि ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा, मनावर घेऊ नका . आज तुम्ही दुर्लक्ष कराल, पण उद्या हे असे विचार भारतीयांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरतील. औरंगजेब, अफजलखान ई. बद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्यात ते आधीच यशस्वी ठरले आहेत.

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 Місяць тому +21

    समानशीले व्यसनेषु सख्यम् ।
    समान शील (चारित्र्य) आणि व्यसने ( व्यसने आणि संकटे असताना , असणाऱ्यांचे ) सख्य होते .

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 Місяць тому +15

    काय बोलावे हीला आता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind Місяць тому +29

    दोन बिनडोक कसे एकत्र आलै आहेत. काय योगायोग आहे पहा.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Місяць тому

      याला पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात म्हसोबा ला बायको नाही आणि मारगाबईला नवरा नाही 😂😂😂😂😂

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 Місяць тому

      खैसा ला नव्हती बायको ..... हडळीला नव्हता दादल्या .......

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 Місяць тому +9

    ही दादा सामंत म्हणजे डॉक्टर दत्ता सामंत ह्यांची पुतणी आहे.

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 Місяць тому +3

    यांना शिक्षा लवकरच झालीच पाहिजे!
    धन्यवाद!

  • @Virendra-fm5tn
    @Virendra-fm5tn Місяць тому +40

    सगळ्या कंमेंट्स वाचल्या जास्तीत जास्त यांच्या विरोधातच तरी निवडून कसे येतात. का मतदान करताना अक्कल काय खाते

    • @MaheshKumar-g1u
      @MaheshKumar-g1u Місяць тому

      सगळे हिंदू मतदान करत नाही
      पण सगळे मुस्लिम मतदान करतात
      त्यामुळे आव्हाड सारखे हरामखोर निवडून येतात

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 Місяць тому +1

      Agdi barobar. Kalat nahi lok voting kase kartat

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 Місяць тому

      मुस्लिम बहुल मतदार एकगठ्ठा मते देतात व गद्दार हिन्दू मतदान करतात म्हणून निवडून आलेले आहेत

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Місяць тому

      Akkal nahi bhau , paisa bolata hai .
      Deshyache watole zale tari chalel , paise kon deto , tyala matadan .
      Aani hyanchya sarkhe haramkhor 2,3 mahine aadhipasunach bewade , ganjade , kamaliche dalindri , kahi garju garib kutumb hyanchya sevet aaplya chamachyanna vishesh dhyan dewun karyarat thewatat .
      Tyamulech je sushikshit mhanwun ghenare matadanachya aadalya divashich 10 , 12 aandi ghewun yetat ani chakkar aandi ubawanyasathi sarkari sutticha vapar karatat pan matadanala jat nahit .
      Sahajikach he kharedi kelele aashikshit matdar fukatyala sokalele nivadun aalyawar pan milanare mhanun line lawun hya gundanna matadan karatat hi vastusthiti aahe .

    • @warrior6833
      @warrior6833 Місяць тому +1

      Tyana voting karanare mostly Hirave zende wale loka ahet...mumbra kalva chi demography ch tashi ahe....

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 Місяць тому +15

    त्यात काय बोलायचं, साहेब च ठरवतील,हे तोंड्यातला तोंडात बोलतील,पाटील 😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому

      @@gajananjoshi7566
      फ फ फ फ
      स स स स
      फुस्स

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n Місяць тому +9

    ज्यांना आपण कुठल्या देशात जन्माला आलो आहे ह्याचे भानच नाही काहीही बडबड करायची हे फक्त माहित आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      देशद्रोही असेच वागणार

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +6

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @KirtiKulkarni-x7o
    @KirtiKulkarni-x7o 16 днів тому

    एकदम उत्तम विवेचन खरोखर हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागृतपणे विचार करून निवडणुकीच्या वेळी मतदान केलेच पाहिजे मतदान जागृती महत्त्वाची आहे. कारण सुप्त हिंदू मुळेच भविष्य कठीण होईल याचा विचार तरुण आणि वृद्ध यासर्व अवस्थेतील हिंदूंनी करायलाच पाहिजे .....

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Місяць тому +9

    हा टपोरी आव्हाड काही ना काही खटाटोप करणार आणि शरद पवार पहात राहणार

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 Місяць тому +4

    आव्हाड ने उद्धव ठाकरे ला विचारले होते का, ओसामा बिन लादेन ची तुलना आणि कोणा बरोबर केली तर ,
    उद्धव ठाकरे ने अगोदर ती उपाधी वाजे ला देऊ केली आहे.

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 Місяць тому +1

    खूप छान सादर केले , तुलना कशी करायची ह्याची जाण असावी. बेटर हाफ ही सगळे साफ करून टाकेल अश्या प्रकारचे विचारांचे परागीकरण करून.
    चागला संदेश दिला आहे आपण समर्थकांना,विचार केरतील ही अपेक्षा.

  • @mohanchari4044
    @mohanchari4044 Місяць тому +2

    विस्लेशन एकदम परफेक्ट 👌

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Місяць тому

    जुतू भाई लवकर जेल मध्ये जायला हवा आणि अनंत करमुसे यांना न्याय मिळायला हवा. ही एकच इच्छा.

  • @milindpatil445
    @milindpatil445 Місяць тому +29

    बेशरम आव्हाड दांपत्य.

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 Місяць тому

    मस्त 👌😝 चांगलीच बातमी.. अडचणीत आलीच पाहिजे SP राष्ट्रवादी.. 👏👏🙏🕉

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 Місяць тому +4

    त्यांचा राजकारण अडचणीत नाही उलट बहारला .निवडणूक आली तर असाच वक्तव्य करून ते निवडून येतात .त्यांना बरोबर माहित आहे निवडणुकी चा वेळेवर काय बोलायचा .मुंब्रा चे मुसलमान खुश झाले पाहिजे .परत एकदा मुस्लिम मराठा नरेटिव्ह सेट करत आहेत 😊

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 Місяць тому

    Mastta Sushilji.

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 Місяць тому +1

    नमस्कार!
    जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Місяць тому +2

    वकीलाने परखडपणे दिलेल्या सल्ल्याचा परिणाम असावा बहुधा!अब तेरा क्या होगा कालिया?

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 Місяць тому +11

    ह्यांना जन्म देणाऱ्या दोघांच्या माता काय असतील?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      कुमाता कधी नसतात पण कुपुत्र मात्र अनेक असतात असे म्हणतात हेच स्वार्थासाठी, चुकीचा गुरू निवडल्यावर अशा हाताबाहेर गेलेल्या उदाहरणांनी सिद्ध होत आहे

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 Місяць тому

    भारत मे सबको नीचली आदलतमे ऐसा कडा फैसला देना चाहिए कीकीसोको भी बेल छुट नही मीलनी चाहिए।

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 Місяць тому

    सर आज काहीच बोलणार नाही. सर्वच क्षेत्रात,नात्यात असा अनुभव येतोय.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 Місяць тому +2

    यांच्याकडून संस्कारांची अपेक्षा करणेच चुकीचे...

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Місяць тому +5

    पेरावे तसेच उगवते अशी होती प्रतिमा Kalam साहेबांची. आणि aulat yanni जे उदाहरण दिले ते तर उगवलेले ukhdayche kam करायचा.

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 Місяць тому

    अनंत करमुसे यांच्या केसमध्ये या आवाढ्याचे राजकीय जीवनच संपुष्टात यावे. याशिवाय सत्तेचा गैरवापर करून सामान्य नागरिकाला मारहाण केली म्हणून जबरदस्त शिक्षा मिळावी.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Місяць тому

    पत्रावाला चाळ, मेधा पाटकर ,अनंत खरमुशे,दिशा सालियन व सुशांत यांच्या केसचा निकाल कधी येतोय त्याची देखील जनता आतुरतेने वाट पहाते आहे

  • @chandrashekhardeosthali1915
    @chandrashekhardeosthali1915 Місяць тому

    समान शीलेषु... नाहीए
    समान शीलेव्यसनेषु सख्यम्... असं आहे

  • @anuradhanatekar1688
    @anuradhanatekar1688 Місяць тому +1

    यांना कुठे शिक्षा व्हायला
    जामिनावर सुटतील ते.

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Місяць тому

    ह्या आहेत दादा सामंत यांच्या कन्या . दत्ता सामंत यांच्या पुतणी , दादांसारखीच स्पष्ठवक्त्या 👍

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 Місяць тому +5

    ही बाई पार बिनडोक
    डोक्यावर पडली आहे आपल्या नवऱ्यासारखी

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Місяць тому +2

    हे आणि संजय राउत कधीच अडचणी त येणार नाहित तर हेच सर्वांना अडचणीत आणतील

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Місяць тому

    Sushil ji you gave good news.correct interpretation

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 Місяць тому

    मुद्दाम असे मुद्दे चर्चेत आणायचे,आणि घाणेरडे राजकारण करायचे.दोघेही निर्लज्ज आहेत.

  • @URMAN33
    @URMAN33 Місяць тому +2

    Udhavast Vakre Nalayak mhnje naughty aahe ❤❤❤

  • @lalitajoshi9739
    @lalitajoshi9739 Місяць тому +1

    अश्याने कशाला आमदारकी ह्याना आता जागा दाखवुन द्यावी मतदारानी

  • @gopaljoshi3090
    @gopaljoshi3090 Місяць тому +8

    नवरा जसा तशीच बायको ओ कळतं का

  • @nathamane7943
    @nathamane7943 Місяць тому

    जयंत पाटील साहेब बोलणार आहे ते त्यांचं व्यक्तिक मत असेल पक्षाशी संबंध नाही

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 Місяць тому

    Kalam saheb adbhut vyaktimattva

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 Місяць тому +1

    Dr APJ

  • @mvn9086
    @mvn9086 Місяць тому +1

    माझा पुन्हा तोच प्रश्न जर आव्हाडांना जेल ची शिक्षा सुनावली गेली तर , ते , ती शिक्षा भोगतील की उपभोगतील ?
    महेश नातू

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Місяць тому

    नेहमी प्रमाणे चकित जयवंता हेच स्पष्ट करणार की ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकते..

  • @shivshankardoke6564
    @shivshankardoke6564 Місяць тому +1

    सुशिलजी दत्ता सामंत हिंदु होते . मी कधी तरी वाचलय किंवा ऐकलय ही बाई ईसाई आहे नक्की कोण आहे याचा खुलासा करावा .

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu Місяць тому

    नमस्कार सुशील जी प्रभू राम काय खात होते असं म्हणणारे एकनाथ awaad लवकर जेल वारी करतेल

  • @चिदानंदरूपशिवोहम

    एकदम बरोबर बोललात सुशिलजी😂🎉

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 Місяць тому

    एकदम बरोबर आहे