हो ना . . . . . हे तर महाराष्ट्राच्या जनतेने तेंव्हाच ओळखले होते , जेव्हा अनंत करमुसेला याच्या बंगल्यावर नेऊन पोलिस आणि कार्यकर्त्यां द्वारे मारहाण केली .
काही दिवसांनी हे पोलिसवाले आमदार खासदारांच्या बेडरूम मध्ये सुद्धा जाऊन चौकशी करतील व सांगतील तुम्ही बेडरूम मध्ये काय करता हे बघायला आलो वारे पोलीस वाले आणि वारे गृहमंत्री
@@p.a.d.4379 वाल्मिक सारख्या मोठ्या गुंड्यांचा गुन्हा कधी सिद्ध होत नाही इथेही तो एकतर सुटणार नाहीतर भलत्याच छोट्या गुन्ह्यांवर जेल मध्ये टाकणार म्हणजे जास्तीत जास्त १ दोन वर्ष
पोलिसांनी गणवेशमध्ये यायला हव होत. साध्या वेशात आले याचा अर्थ अनेक प्रकार चा होऊ शकतो. किमान पुर्वसूचना देऊन यायला हव होत. पत्रकार परिषद परवानगी शिवाय घेता येनार नाही असा कायदा तरी करावा.
काय हास्यास्पद प्रकरण आहे पोलीस कराड सारख्या लोकांना माहीत असूनही पकडत नाहीत आणि आमदाराच्या घरात घुसून शूटिंग काय इज्जत घालवता राव महाराष्ट्र पोलीस खात्याची
याला कोण पाठवले आहे त्या आधिकारीला निलंबीत करा
Hanal pahije zatya la
@@Appa_hajare Barobar 🤣🤣 police chi laaayki hich aaahe bhar rastyat tudwaaa
ज्यांच्याकडे निलंबित करण्याचे अधिकार आहेत त्यांनीच त्याला पाठवलेले,,
वाल्या ला पोलीस कोठडीत कोण कोण भेटत आहे धन्या कोणाकोणाला भेटत आहे यावर वॉच ठेवायला सोडून नको ते धंदे पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून सुरू केले😂
सही बात है
aare dhanya valya yancha avada naka jap karu re....
baki pan khup sarejan aahet ya goshti ghadavun aananare 😂😂😂
त्यांनीच पाठवलंय
@@chandrakantmisal4454tu gap re zattu,thabda varunch zattu distoy
वाल्मिक ला वाचावाण्यासाठी चालू आहे हे
हे म्हणजे टोटल हुकूमशाही कडे वाटचाल लोकशाही संपवली हे 100% सत्य सत्तेचा गैर वापर
मग तूझ्या आईच्या बोच्यात पण गोळ्या घालणार सावध रहा बुल्ला चाट्या
हो ना . . . . . हे तर महाराष्ट्राच्या जनतेने तेंव्हाच ओळखले होते , जेव्हा अनंत करमुसेला याच्या बंगल्यावर नेऊन पोलिस आणि कार्यकर्त्यां द्वारे मारहाण केली .
इंग्रजांचा काळ आठवतो आहे आता जनतेला खूपच वाईट चाललंय
Right
तू होता का
धन्या मुंडे... राजीनामा दे
देवा भाऊ गृहमंत्री म्हणल की आसचं असते
Stop calling him deva
काही दिवसांनी हे पोलिसवाले आमदार खासदारांच्या बेडरूम मध्ये सुद्धा जाऊन चौकशी करतील व सांगतील तुम्ही बेडरूम मध्ये काय करता हे बघायला आलो वारे पोलीस वाले आणि वारे गृहमंत्री
तशी rrs chya लोकांना सवय आहे
@@sanjaypatil-dr8ilRSS
पोलीस काय काम करतील सांगता येत नाही
एकमेव वंजारी समाजाचा माणूस जितेंद्र आवड साहेब वाल्याच्या विरोधात बोलताय
म्हणूनच त्यांना गप्प करण्या साठी हे सर्व सुरू आहे सरकार कडून
हा 😔@@championcorner8449
गुन्हा सिद्ध झाला तर विरोधात बोला
सिद्ध झाला नाही तर राजकारणासाठी विरोध करू नका
@@p.a.d.4379 वाल्मिक सारख्या मोठ्या गुंड्यांचा गुन्हा कधी सिद्ध होत नाही
इथेही तो एकतर सुटणार नाहीतर भलत्याच छोट्या गुन्ह्यांवर जेल मध्ये टाकणार म्हणजे जास्तीत जास्त १ दोन वर्ष
राजकारण आहे
ग्रहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं..
Yes 👍
तो छक्का कहिच बोलणार नाही
Tarbujyanech pathavla asnar
भाडखाऊ ग्रहमंत्री आहे
@@mahi-16😂😂😂
जय हो देवा भाऊ (ग्रह मंत्री)
अस लक्ष बिड वर ठेवा एवढीच विनंती
पोलीस चं चोर झाले आता 😄😄😄😄
Te tar adhi pasunch hote 😂
पोलीस कधी पोलीस होते 😆😆😆
🤣🤣🤣 एडिट करून "आता" काढून टाका
खरे चोर तेच तर आहेत😂😂
इथ पर्यंत मजल गेली यांची काय करणार सामान्य माणूस
खरे नेते आव्हाड साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सरड्याला लाजवणारा
याच्यावर गुन्हा दाखल करा
Khau de na police la shivyaaa. Common man shi asach boltat hai police 😂😂 chaaar fatke pan dyaaa tyala
पोलिसांनी गणवेशमध्ये यायला हव होत. साध्या वेशात आले याचा अर्थ अनेक प्रकार चा होऊ शकतो. किमान पुर्वसूचना देऊन यायला हव होत. पत्रकार परिषद परवानगी शिवाय घेता येनार नाही असा कायदा तरी करावा.
टोटल हुकूमशाहीच्या बाजूने चालली आहे लोकशाही
आव्हाड साहेब मला अभिमान आहे , की तुम्हीं आमचा मतदार संघाचे आमदार आहात. जो अन्याय विरोधात रोख ठोक बोलतं आहे. 🙏
तुमच्या मतदार संघात आव्हाड साहेब राहत पण नाहीत. त्या मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली त्याचे काय
गवली बद्दल काय झाल अन्याय झाला का नाही त्यावर
"बसा आता तुमची मजा घेणार" best of Jitendra Avhaad
काय हास्यास्पद प्रकरण आहे पोलीस कराड सारख्या लोकांना माहीत असूनही पकडत नाहीत आणि आमदाराच्या घरात घुसून शूटिंग काय इज्जत घालवता राव महाराष्ट्र पोलीस खात्याची
याला कोणी पाठवलं. याचा आका कोण आहे ते शोधा
😂😂😂
😂😂
काय निचंपणा चाललाय आहे आपल्या महाराष्ट्रात
आका शब्दाची नोंद आता oxford डिक्शनरीत होणार आहे .😂
हे सर्व धनंजय मुंडे च्या इशारा वर चालल असेल!
निलंबित करा
देवा भवानी काय तमाशा लावला महाराष्ट्रामध्ये
एकदम बरोबर केलय आव्हाड साहेबांनी
बापरे फार आवघड आहे
आता आमचं राज्य आहे आम्ही काय पण करू हे जनतेला दाखवून दिले.
एका आमदारा बरोबर हे घडतयं ते ही मुंबई मध्ये.
सामान्य माणसाचं काय?
आमदार साहेबांच्या घरात विना परमिशन जर पोलीस घुसत असतील तर सामान्य माणसाचे काय होणार फिर ऐकबार फडणवीस सरकार
बघायला आले आसेल खरमुसे सारखे मारतोस का काय
अरे राज्यात चाललंय काय आव्हाड साहेब आहात तुम्ही विधानपरिषद विधानसभेमध्ये प्रश्न विचा रा
महाराष्ट्र आता थांबणार नाही हे असच होत राहणार जय महाराष्ट्र
नाद करायचा नाही आव्हाड साहेबांचा 😂
विदाऊट परमिशन तो कसं काय घरात येतो कायदा वगैरे आहे का नाही अरे ते जे रेकॉर्डिंग आहे ते जग जाहीर बोलतात ना ते याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे
Good job Ahwad saheb🎉🎉🎉
पोलीस खात्यात या बाबतीत गंभीर चुक आहे .
डायरेक्ट एखाद्या आमदारांच्या घरात पोलीस खुसुन घरात काय चाललेय हे पहात आसतील तर नक्कीच चुक आहे
धतिंग वाढली साहेब
मानला बुवा तुम्हाला.
काय चाललंय या महाराष्ट्रात देव जाणे
याला आपल्याच भाषेत सुनवा.
मोदी है तो mumkin है 😂
आव्हाड साहेब त्याला सोडू तर नकाच.शिवाय त्याची थर्ड डिग्री घ्या.तो खर बोलेल.हीच शपथ घेतली का त्याने.
आव्हाड साहेब सच्चा माणूस
हुकुमशाहीमध्ये सर्वांचे स्वागत आहे...
कोण पैसे दिल असेल वॉच ठेवायला
कशाला इज्जत घालून घेतात हे लोक....
पोलिसाला पुरस्कार दिला पाहिजे... ♥️
देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरुवात 😡😱
वाल्मिकी आण्णा सगळ्यांना घेऊन जाणार सोबत 😅😅😅
गुन्हा दाखल करा.. चुकीचे आहे ते चूक च
त्यांना काय बोलून फायदा नाही . त्यांनी त्यांची डुटी केली . त्यांना कोणी ऑर्डर दिली त्याच्या कडे बघा
बरोबर...धू म्हटलं की धूणार...लोंबतंय काय ते पण विचारणार नाहीत......😂😂😂😂😂.....आमदाराने हक्कभंग केला तर सस्पेंड होईल...😂😂😂
## जितेंद्र आव्हाड साहेब तेवढे मुंबऱ्यात मराठी मुलाला दमदाटी झाली आहे ते जरा बघा ना
राजू पेंटर आहे त्यासाठी
😂😂@@anilsonwane6771
जितेंद्र आव्हाड ला मराठी लोकांचं काही घेण नाही त्या अमराठी लोकांचीच मत त्याला मिळाली आहे
@@anilsonwane6771 तु आमचे पाय चाट गुजराती लोकाचे. तुझ आई बहिणी ला पण घेऊन ये गुजरात ला माझ पाशी.
@@anilsonwane6771तुझी माय लांड्या खाली घाल भिमटे 🤣
असा कोणता कायदा चालू आहे बाबा कोणीही कुठेही घुसून हैर गिरी
अवघड आहे
जिथे वाच ठेवायचा तिथे नाही ठेवत 😂😂
देशावर इंग्रजांनी राज्य केले पण सर्वसामान्यांचा इतका छळ केला नाही आज एवढा चालू आहे
पोलीस मामा ........फडणवीस ने केला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता फोन टॅपिंगच्या पुढे विरोधीपक्षांच्यात थेट कोंबिंग ?*
देवेंद्र तुला आम्ही वोटिंग करून चूक झाली ... नालायका......😢
वाल्या ला वाचवित आहेत
महाराष्ट्र पोलीस म्हणून यांची आता किव येते.जनतेचे संरक्षक कि भक्षक
Aavhad saheb great manus
हे असच घडत राहिले तर जनतेचा पोलिसांवरच विश्वास उडेल
खुंसी देवभाऊ ची कृपा. निष्क्रिय गृहमंत्री
DM चा करणामा आहे
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे ईव्हीएम सरकार आहे खर तर जनता याना ओळखले आहे आधीच.. हे कशाचे बंधन लावत ते बघितले लोकानी
पोलीस चोरा सारखं का वागत असावेत ?
जितेंद्र आव्हाड 👌
Khup Wait chalu ahe maharashtra t
यांना पाठवले आहे असे पोलीसातीलच कुणीतरी खबर दिली असेल....
फालतू कामे लावली फडणवीस ने पोलिसांना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जीतेन्द्र आवाड साहेब यांच्या कामाला सलाम आहे
एकनाथ शिंदे साहेब ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव
अनंत कारमुसे सारखे कांड तार करत नाहीये ना ..... म्हणून हे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवा भाऊ बघा आता कसे यावर गुळगुळीत उत्तर देतील. वाट पाहू या....🙃
सत्तेचा माज दुसर काही नाही आव्हाड साहेब एक नंबर
हा पोलीस नाही
लोकशाही नाही तर भोकशाही आहे
खूपच वाईट चाललंय
आमच्या घरात फक्त जबरदस्ती उचलून आणलं जात व बदडल जाते,,😂
Hmm jast majlyvar 😂😂
तुझ्या वडिलांचा कोणी नागडा कार्टून काढले मग तू काय करणार ते सांग अगोदर नंतर जे बोलायचे ते बोल
अरे अवघड आहे....
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
पोलीस आर्मी अंडर काम करू द्या मग समजेल या राजकारणी लोकांना
अत्यंत गंभीर घटना आहे
आव्हाड साहेब❤❤ जयभीम❤❤
Jitendra saheb barobar boltay
आव्हाड साहेब आता याचा कुर्मुसे करा म्हणजे कराड ची आणि तुमची फित्तम फात झाली😅😅😅
पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेला फडतूस गृहमंत्री... हे सर्व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही😢😢
हुकुमशाही चालू झाली आहे वाट लागली महाराष्ट्राची 😡😡😡😡😡
वंजारी समाजाला राज्यात अवघड झालं आव्हाड साहेब जिंदाबाद
आसले पण पोलिस असतात का???
मुंब्रा प्रकरण बगा तेवढे.
सरकार त्यांच नाही . गृहमंत्री ला सांगा
आव्हाड साहेब पेगासस एक्सपायर झालंय हो! म्हणून हे ....
हुकूमशाहीकडे वाटचाल
मुंब्रा मध्ये मराठी माणसाला माफी मागितली आहे 😡 शांती प्रिय समाज आहे कोणी विरोध करू नका निवडणूक आली आहे 😡
😂😂bedroom madhe jatoka
कर्मचाऱ्याचे हाल चालू आहेत यात जावे तर हे गप बसत नाहीत आणि नाही जावे तर सत्ताधारी निलंबित करतात.. .
शेमन्याना mhana आरोपी सोधा
😂😂😂😂😂😂😂😂😂आतिथि दैवै भव😊😊😊😊😊😊😊😊