त्यावेळी भारताने एक महान व शुर असा राजा स्वार्थापायी गमावला, छत्रपती संभाजी महाराज जर मुघलांच्या ताब्यात सापडले नसते तर नक्की औरंगजेब आणि दिल्लीचा पराभव करून अखंड भारताचे छत्रपती झाले असते 🥲🥲🙏🏼
भाऊ, या व्हिडिओमधील शब्द न शब्द सत्य आणि पुराव्यानिशी आहे. छ.संभाजीराजे आणि पहिले बाजीराव पेशवे या दोन्ही महापराक्रमी वीरांचे खच्चीकरण जवळच्याच माणसांनी केले हा इतिहास आहे.
🚩माझ्या धाकल्या धन्याचा, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा आज राज्याभिषेक सोहळा 🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे🚩
त्यावेळी भारताने एक महान व शुर असा राजा स्वार्थापायी गमावला, छत्रपती संभाजी महाराज जर मुघलांच्या ताब्यात सापडले नसते तर नक्की औरंगजेब आणि दिल्लीचा पराभव करून अखंड भारताचे छत्रपती झाले असते 🥲🥲🙏🏼
काहीही विचित्र कल्पना करून इतिहास बदलत नाही
सम्पूर्ण भारत एक छत्र करणे ही संभाजी च्या आवाक्या बाहेरची गोष्ट होती !!
@sufiporetula ky mahiti aani nit naav ghe marathyani aatke paar zenda म्हणजेच अफगाणिस्थान च्या अटक पर्यंत राज्य जिंकले होते ....तू कोण रे .....
@sufipore औरंग्याला जाऊन विचार ही गोष्ट महाराजांच्या आवाक्याबाहेरची होती का नाही, संभाजी महाराजांना घाबरत होता लढाई करायला इतकी मोठी फौज असुनपण
@sufipore Gap Re Asia खंडातील सर्वात मोठे साम्राज्याशी तडाखा देणारे छत्रपती संभाजी राजे हे राष्ट्रा तील सर्वव्यापी सम्राट होते
Aaurngya chya kartya जे राजे एकाचं वेळी मुघल, इंग्रज, सिद्धी ,पोर्तुगीज, ह्यांच्याशी लडत राहिले त्यांना काहीच अशक्य नाही.@sufipore
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय !
धाकल्या धन्याला मानाचा मुजरा....
Thanks,
Thanks,
Thanks a Lot.
GREAT.
जय शिवराय जय शंभूराजे
GOD BLESS YOU.
Thank you.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय महाराष्ट्र वंदेमातरम
माझ्या धाकट्या धन्याला मानाचा मुजरा
छत्रपती संभाजी महाराज की जय जय शंभुराजे
Bhari video, aplya Maharaj Ani alya sathi evda motha balidan dile mhnun aaj Bharat aplyala asa distoy.. nahi tar apan sagle kadich convert Kiva melo asto..
शंभु राजे जर अजुन काही वर्ष जंगले असते तर औरंगजेबाचे नामोहरम झाले असते.
Naman mazya chtrapati shambhaji maharajana ani unknown shur mavlyana🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
जय शंभुराजे ❤️🚩⚔️
जय छत्रपती संभाजी राजे
मुजरा राजंं......!!
धाकल्या धन्यास मानाचा मुजरा धर्म रक्षक संभाजी महाराज
JAY jijau jay chatrapati shivaji maharaj Jay sambhaji. RAJE
Chatrapati Sambhaji raje ❤mannacha mujara❤
Dhakal Dhani❤❤
Very nice video 👍
❤
शंभू मालक
❤❤
सर.रंगनाथ.गोसावी.यांची.माहिती.सांगा
सर तुम्ही स्टोरी टेलिंग छान करता .पण आपलं दुर्दैव की इतिहासातील दस्तावेज फार कमी भेटतात .🚩
भाऊ, या व्हिडिओमधील शब्द न शब्द सत्य आणि पुराव्यानिशी आहे. छ.संभाजीराजे आणि पहिले बाजीराव पेशवे या दोन्ही महापराक्रमी वीरांचे खच्चीकरण जवळच्याच माणसांनी केले हा इतिहास आहे.
Chhatrapati sambhajiraje Asa Raja hone nahi
🫡🫡🫡🫡❤❤❤❤
aaj maratha mulana yatun shikanysarkhe khuo aahe....aplya purvajani sarvocch tyag kela...maran pavle ani apan sadh...shiku shaakt naahi...kahi navin karu shakt nahii.....utha jaaage wha..shika...kahi ka kaahi kara...talmal theva...takat hteva...pan. shant basu naka...
Shivaji maharaj khup lavaker gele te jar ajun kahi kal jivant asate tar aurangjeb maharashtrat alach nasata kadhich
जय शिवराय,जय शंभुराजे
❤❤❤❤
❤
❤❤❤