Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ताई गंठण खुप छान आहे काय भाव होता सोन्याचा 👌
ताई तुमची पसंती चांगली आहे छान आहे मंगळसूत्र 👌👌
छान आहे मंगळसूत्र
ताई तुम्ही वॉशिंग मशीन घेऊन टाका LG company माझ्याकडे पण आहे माझ्या आईकडे पण आहे छान आहे कंपनी
खुप सुंदर आहे डिझाईन ❤
घंतन केतीला घेतला आणि व्हिडिओ शूट कोणत्या मोबाईल वर करता
आग ताई सोने चादी खरेदी केली कि पहिल देवा समोर ठेवतजा 🎉❤😊
हो ताई
Hi Suvarna Tai,, मंगळसूत्र खरेदी भारी झाली,,,डिझाईन छान आहे,,,,,,अंशू खूप दिवसानंतर दिसली,,, गोड आहे खूप,,,,take care 😊
Thankyou 🥰❤️
खुप छान आहे मंगळसुत्र
ताई मंगळसुत्र खुप छान आहे
Thankyou 🥰
ताई खुप छान आहे मंगळसूत्र ❤
🙏श्री स्वामी समर्थ 🙏खूप खूप अभिनंदन.. सुवर्णा 👍👍👍u done it.... 👍👍👍😘तुझ्या कष्टाचं फळ आगे हे 😘👍👍
Khupch sundar ahe ghantan Tai..👌👌lasuni methi mastch and Rahul cha masala bhat 👌👍😋😋
Congrats for new mangalsutra, nice design 👌👌💐
Thanks a lot
खुप छान आहे. मंगळसूत्र ❤❤
ताई कीमत नाही सांगितली केवढ्याला बसल आहे संग ना plz
126000
ताई मी पण एकदा केली होती लसूण मेथी खूप छान झाली होती तुम्ही सांगितल्याप्रमाणे
ताई छान आहे मंगळसूत्र ❤❤
छान आहे ताई 😊
LG chi Kiva IFB chi mashine Chan aahe Mazya kade IFB chi aahe nice vlogs
राहूल मीही तुझ्यासारखाच पाणी असलेला भात खाते खूप छान लागतो भात. ..😊
छान आहे मंगळसुत्र
छान आहे मंगळसूत्र डिझाईन पण छान आहे
Tai mangalsutra khup Chan ahe kitila padle
मंगलसूत्र खूपच छान मस्तच, वीडियो सुरेखच 👌🏻👌🏻👌🏻
किती ग्रॅम चा आहे भाव काय होता छान आहे मजबूत आहे गळ्यातलं
17 ग्रॅम चे आहे
@@suvarnalonare 15 ऑगस्ट ला भाव काय होता सोन्याचा ताई आणि मजुरी किती होते म्हणजे आम्हाला पण समजेल नाशिकच्या मुंबईच्या भावामध्ये काय फरक आहे
Mangalsutra is very beautiful 👌👌👌
खूप छान आहे मंगळसूत्र🎉
Bappa javl tevayla pahije hot thodavel
Tai magalsutra khupcha chan ahe..🎉🎉
Congratulations Tai kashtache phad bhetle
छान आहे मंगळसूत्र 👌🏻
खूप छान आहे
ताई मंगळसूत्र खूप छान आहे
खुप सुंदर मंगळसूत्र
Khup khup chan aahe mangalsutra mastach 👌👌👌
खूप छान आहे ताई मंगळसूत्र
खुपच छान आहे ताई मंगळसूत्र ची डिझाईन भारी च खरेदी केली ताई 👌👌👌👌
Aj ky bhav ahe tai sonyacha
छान आहे ताई मंगळसूत्र ❤🎉
मंगळसूत्र खूपच छान आहे ताई,❤
Tai tuzya kastache sone zale,tuzya चेहऱ्यावरचा आनंद सगळे काही सांगून गेला,तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खूप छान आहे मंगळसूत्र...
ताई मंगळसूत्र छान आहे सोन्याचा भाव काय होता
Thankyou 🥰 65900
Kiti paisey lagle
सांगते
मंगळसूत्र छान आहे प्राईज सांगा ताई मलापण घ्यायच आहे अर्चना पवार
ताई तुझ्या मंगळसूत्राची डिझाईन छान आहे
Thankyou 🤩
खुप छान सुवर्णा 👍👍👍👍🌹🌹❤❤
Khuup sunder ahe mangalsutra 👌
Khup chhan ahe manglsutra Tai ❤❤❤❤
राहुल माझ्या मुलासारखाच आहे.😊राहुल ला खूप प्रेम.😊 त्याला आयुष्यात खूप यश मिळो.हाच आशीर्वाद.😊
खुप छान आहे मंगळसुत्र 👌👌
👌👌
Khup shubhechha sone khardisatji vadil roj yetat bhetayala nashibvan aahes amche aai vadil dur asluamule bhetta yet naahi lavkar . Sarvat moulyavan gosht tumchyajaval aahe punya lagate tuasathi
Ganthan price kiti ahe ❤p
Tai tumhi kuthe rahtat
सुर्वना, खूप छान आहे गंठण, सोन्याचा भाव भाव पण कमी झाला आहे, मंगळसुत्र देवापुढे ठेवून त्याची पूजा कर, नंतर गळ्यात घाल खूप छान आहे
हो ताई बरोबर आहे
Kiti gram che aahe
खुप छान...........
Tai sonyachi konchi vastu lahan aso ya mothi ti pahile devajaval theva mag ghala chan aahe mangal sutra prise sanga👌❤️🙏
Thankyou 🥰 हो ताई बरोबर आहे
Khup chan aahe Ganthan...mulanchya shikshnasathi Son modal pn Mulani pn tyach Chiz kel .he mahatwach aahe...mhnun aanand zala ..
Thankyou 🥰 ho ताई
मंगळसूत्र खूप सुरेख आहे 👍🎉🎉
खूप छान होईल तुझे कष्टाचे फळ मिळणारच
Tai tumhi sckin var kai treatment getli te sanga na mazya chehryache vang mala ghalvaychet aho
Mi bghitle tumhala
Mi pn sinnar chi ahe ani tya diggi mulina pn mi olkhte
मंगळसूत्र खूप छान आहे 🎉
खूप छान आहे डिझाईन
खूप छान मंगळसूत्र सुंदर ताई
खूप छान आहे ताई गंठण
सुवर्णाताई तुमचा मंगळसूत्र खूप छान आहे मी तुम्हाला विचारणारच होते की गळ्यातलं मंगळसूत्र सोन्याचा आहे का विचाराच्या आधी तुम्ही सांगितलं की 150 चा आहे❤❤
हो ताई..😃👍🏻
Very nice 🥰👌
Tai chaan aahe Mangalsutra...lasuni methi 1 no...Aaj tumchya maherchi Maansa baghun khup chaan vaatla..Anshu shiv😘 ❤👌
मंगळसूत्र भारी आहे सुवर्णा एक नंबर
❤ खूप छान आहे मंगळसूत्र 😊 मला ही घ्यायचे आहे आम्ही बारामती ला घेतो
ताई खुपच छान आहे मंगळसूत्र ❤❤
Khup Chan mangalsutra Tai, ekch no. 😊😊🎉🎉
Tai sonyala Kay bhav chalu aahe
65900
ड्राय फ्रूट लाडू चे प्रमाण सांगा ताई
सुवर्णा गठंन छान आहे 👌🏻👍🏻🥰👌🏻
अग ताई तुआधी घरी आणल्यावर गणपती बाप्पा समोर ठेऊन पुजा करायला पाहिजे होती तुमचा आशीर्वाद आहे अस सांगुन मग गळात टाकायची होती कधीहि सोन असो किंवा पैसै असोदेवा जवळ ठेवाव मग नतर युज करावे आता जास्त दाखव दाखव करु नका अजुन कोणाची तरी नजर लागेल
हो ताई बरोबर आहे आई बोलली होती देवासमोर ठेव आधी..पण मी तुम्हाला दाखवलं आधी .पण मी परत पूजा करून घेईल .thanku
अंती उत्साह आहे म्हणून होते
Show off kraiche sawsi zale ki hote as😊
खूप छान आहे ताई मंगळसूत्र... मस्त❤❤❤
मंगळसूत्र छान आहे
Chaan mangalsutra aahe Tai
Khupach Chan 👌🏻🥰bhav kay hota tai❤
Nice mangalsutra
Congratulations.. For ganthan
खूप छान बेटा
खुप छान आहे मंगलसूत्र। माज़े पन असेच आहे
Chan ahe mangalsutra suvarna tai
खुप सुंदर😊😊
अभिनंदन सुवर्णाताई खूप छान आहे मंगळसूत्र पण आधी देवापुढे ठेवून त्याची पूजा करून मग तुम्ही ते गळ्यात घालायला पाहिजे होतं.❤
हो ताई 😯
@@suvarnalonare सुवर्णाताई राग नाही आला ना तुम्हाला मी देवापुढे आधी ठेवा आणि मग गळ्यात घाला म्हणून बोलले
मावशी गंठण खुप छान आहे मला खुप आवडल
Mi tumcha receipe roj pahate mi Malegao la aste
खुप छान आहे मंगळसूत्र ताई 👌
Nice 👍🏻🙂
मावशी मी तुमची ईथच चवकशी केली होती पण मी बाळ घरी सोडून आले होते मंदीरात हात चोळायला
हो का 😍
हो माझे मिस्टर सारखेच फोन लावत होते तुम्हाला भेटायची इच्छा राहून गेली
जय श्रीराम,सुवर्णा ,छान आहे मंगळसुत्र!
Tai ganpati bappa morya kup chan aahe
छान आहे डिझाइन 👌👌👌👌👌