आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या लोकांच्या मनाला किंवा आत्म्याला खूश केलेना त्याच्यासारखी पुण्यवान गोष्ट नाही. आणि त्यामुळे आपल्याला देखील देव काहीच कमी पडू देत नाही. ताई तुम्ही खुप छान केलेत.नणंद बाईना खूश केले. म्हणूनच तुम्ही आमच्या लाडक्या सुवर्णा ताई आहात. ❤❤❤❤
ताई तुमचे व्हिडिओ पाहिले खूपच छान असतात. तुम्ही खूप छान बोलता तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं तुमच्या डेली ब्लॉगचा मी बघतो आणि रेसिपी जी बघतो माझाही रेसिपीचा चैनल आहे तर त्याला तुम्ही सपोर्ट करा.
❤❤ताई ननंदबाईचा खूप छान पाहुणचार केला. तेचा चेहऱ्यावर हसू पाहुन खुप छान वाटले. आई वडील नसताना बोलवले कि ते खूप समाधान वाटते. तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. मुलगी खूप हुशार आहे त.
सुवर्णाताई साहेब तुम्हाला माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा पूजा ताईला सुद्धा माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला आहेतुम्हाला आई तुळजाभवानीच्या वतीने उदंड आयुष्य लाभो जय भीम
खुप छान काकू 😊 पूजा स्वयंपाक करताना जरा जपून काही तळत असताना गॅस ओट्यावर नाही बसायचं. तेल गरम असते समजला का ही काळजी घेत जात बस 😊 बाकी खुप छान वाटले आत्या आल्या तर काका न आनंद झाला 😊
Very very nice and beautiful marvelous rakhi celebrations. I am very very happy n glad to see your family celebrations
Thankyou 🥰
Very nice video....n beautiful pooja n katli
Thankyou 🥰
Khup khup chan sunder Tai
छान सुगरण ताई सुवर्णा ताई नाही नंदेची स्वागत छान सासू सासरे बगून खूप खुश होतील शुभ आशीर्वाद देतील आई वडीलंची पुण्याई मुलांस फळास एती
Thankyou 🥰
आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या लोकांच्या मनाला किंवा आत्म्याला खूश केलेना त्याच्यासारखी पुण्यवान गोष्ट नाही. आणि त्यामुळे आपल्याला देखील देव काहीच कमी पडू देत नाही. ताई तुम्ही खुप छान केलेत.नणंद बाईना खूश केले. म्हणूनच तुम्ही आमच्या लाडक्या सुवर्णा ताई आहात. ❤❤❤❤
Thankyou 🥰
ताई तुमचे व्हिडिओ पाहिले खूपच छान असतात. तुम्ही खूप छान बोलता तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं तुमच्या डेली ब्लॉगचा मी बघतो आणि रेसिपी जी बघतो माझाही रेसिपीचा चैनल आहे तर त्याला तुम्ही सपोर्ट करा.
Thankyou 🥰 नक्की
Khup chan vlog resipi pooja khup chan👌👌👌👌👌
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा! ताईंना दिलेली साडी खूपच सुंदर आहे 👌👌👌👌
Thankyou 🥰
❤❤ताई ननंदबाईचा खूप छान पाहुणचार केला. तेचा चेहऱ्यावर हसू पाहुन खुप छान वाटले. आई वडील नसताना बोलवले कि ते खूप समाधान वाटते. तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. मुलगी खूप हुशार आहे त.
Thankyou 🤩
Thank you so much ❤
खूप छान व्हिडिओ रक्षाबंधन पण छान ❤
Khup chan zal rakshabandhan
Sunder video puja ne mehandi sunder kadhali 👌👌
Thankyou 🥰❤️
ताई रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान व्हिडिओ झाला रक्षाबंधनाचा😊
ताई खूप सुंदर रक्षाबंधन झाले ननंद बाई खूप सुंदर दिसत आहे ❤ खूप छान साई ओरगेजा साडी आहे ❤❤❤
Thankyou 🥰
खुप छान विडिओ आहे ताई 👌👌
Khup chan ❤
सुवर्णा ताई पुजा तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰
सुवर्णा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आशिर्वाद तुझ्या परिवाराला ननंदबाई ला काजू कतली छान केली नाहीं तर तूं सुगरण आहे 👍🏻🥰👌🏻
Thankyou 🥰
Khup chan vidio ahe
खुप गोड आहेत ननंदबाई ताई तुमच्या🥰
Thankyou 🥰❤️
Khup Chan . Happy Rakshabandhan.👌👍
राहुल दादा हिरो दिसतोय आणि पूजा ने राहुल la खूप छान आशीर्वाद दिला लवकर लग्न कर असा ❤😊
Thankyou 🥰
हाय सुवर्णा रक्षाबंधन च्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला खूप छान साजरी केली राखी पोर्णिमा❤❤🎉🎉
Thankyou 🥰
साडी छान आहे
हॅप्पी रक्षाबंधन
Thankyou 🥰
रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा ताई❤
Thankyou 🥰
आत्याबाई किती गोंडस आहे ना छान आहे स्किन पण किती छान आहे त्यांची किती ग्लो करतोय
Thankyou 🥰❤️
खूप छान झालं पूजाच्या आत्याचं रक्षाबंधन आणि पूजाचं पण राहुल दादा लहान लेकरांनी खेळत होता झुलत होता आज दोघेपण बहीण-भाऊ खूप छान दिसत होते❤❤
Thankyou 🥰
Khupch chan tai
Mst❤
Thanks 🤗
खुप छान विडीओ पुजाने छान औषध केले आहे
Khup chhan disat ahe bhau aani bahin nice video tai
Thankyou 🥰
Tai , Nanand bai khup chan vatlya ....tumhi kiti premane rahatat...mast..
Thankyou 🥰
काजु कतली खुप छान बनवली पुजाचा ड्रेस खुप छान होता तुम चा ननद बाई खुप छान आहे छान विडीयो मसत❤
Thankyou 🥰❤️
छान व्हिडिओ बनवला आहे ननन बाईचा पाहुणचार छान गेला तुमची फॅमिली खूप छान आहे ताई
Thankyou 🥰
खुप सुंदर विडियो
Mast video.
Happy Rakshabandhan Tai, Bhau, Pooja and Rahul 😊😊🎉🎉
Thankyou 🥰
Very nice viaw😊👍👌
ताई तुमची मुलगी पूजा सेम तुमच्या नंणदे सारखी दिसते आत्या खूप हसमुख आणि छान आहेत
Charansparsh Bappa 🎉
छान झाले रक्षाबंधन
Mastach sadi khup chan Rakshabandhan
Thankyou 🥰
खुप छान विडीओ❤❤ पुजा आणि राहुल खुप छान दिसत आहे❤ काजु केली खुप छान👏✊👍❤❤
Thankyou 🥰
👌🏻👍🏻🥰😘
👌👌❤
साडी खूप छान आहे 👌🏻
खूप छान आहे ननंदबाई ताई
Thankyou 🥰
Suvarna tai aekdam mast kaju katli zaleli disat aahe
Thankyou 🥰
Happyraksjabandan
Mast video❤
Tai khup chaan jhala tumcha Rakshabandhan..Pooja rahul khup chaan disat hote,tyanchi maja maskari masta vaatli..Tumch n Tai ch bonding khup chaan aahe...Saree sunder aahe..😊.😊😊
Thankyou 🥰
खुप छान आहे विडीओ❤
Chhan rakshyabhandhan sajra kela 😊 .udyacha pn video pahtana chhan wattel .. shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Thankyou 🥰
Mast video 😊😊
खुप सुंदर व्हिडिओ ताई श्री गुरुदेव ताई😊😊
Thankyou 🥰
Pooja ase kitchen war fry kartyana asi risk gheu nako , sabudana wada tar kadhi telat futho ,tel uduo शकते ,राग मानू नको ,पण तळताना लांबच थांबून काम करावे.स्किन natural astye.mala anubahav ala ahe.,baki mala tumche sarvach vlog kup awadatat., enjoy , nice family.
Ho ताई बरोबर आहे
Khup chan video❤❤❤
काजू कतली 😋👌👌
छान केली काजू कतली 😊
सुवर्णाताई साहेब तुम्हाला माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा पूजा ताईला सुद्धा माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला आहेतुम्हाला आई तुळजाभवानीच्या वतीने उदंड आयुष्य लाभो जय भीम
खूप छान 👌👌
काजुकतली खूप छान झाली
Thankyou 🥰
साडी खूप छान आहे ❤❤
Happy rakshabandan 🎉🎉
❤❤❤❤❤❤
खूप छान काजू कतली
Me oolkhte tumchya nanad bai n mipn pimpalner la ch rahte
Thankyou 🥰
Sabudane vade talatana lamb ubh rahayach aunty .....te telat takalyavar tel udat ..... Vedeo khup chan nehmipramane❤
Thankyou 🥰 हो 😍
Khup chan video
Video chan hota puja khupch mayalu aye
सुवर्णा आमच्या इकडे ना.. आरतीत ना दोन दिव्यांनी ओवाळतात. 👍खूप छान.. बाप्पाना राखी बांध लीत 😢...❤खूप छान मीही महाराजांना बाधली...😊
हो का ताई मग मी पुडच्या वेळी नक्की करेल..2दिवे
Pn आमच्याकडे एकच लावतात...,😍
ताई तुला कधीच काही कमी राहणार नाही
Thankyou 🥰❤️
Khup chhan vatl kaku Rahul pooja doghehi chhan disat aahe kaku tumhi swaminchya kendratun rakhi aanlya nahi ka changlya astat
माहिती नव्हत मला
Happy Rakshbandhan ❤
Pooja same atyasarkhich disate. Chhan video.🎉
Thankyou 🥰
Puja seam to seam atya sarakhi दिसते असे वाटते त्यांचीच मुलगी आहे😊
हो 😍👍🏻
ताई harbhara bhaji recipe nahi dili tumhi udyapanali keli hoti harbhara bhaji recipe dyal
हो ताई मी करेल नक्की
❤❤
Puja khup hushar ahe
Thankyou 🥰
❤❤❤❤❤👍👌🙏🙏
Tai sadi cha colour khup chan aahe
Thankyou 🥰
काजु कतली खुप छान. राहुल खुप हॅन्डसम दिसतो😊
Thankyou 🥰
Sadi chan ahe prize kay aahe😊😊
Thankyou 🥰
ताई खरच खुप छान सुंदर साडी आहे ताईची❤❤
Thankyou 🥰
Swami Samarth kendrat yetat tya
Tuza sarkhi vahini sarvana bhetu de khup Chan aahe
Thankyou 🥰
Puja aahe ch parfekt tai
पिंपळनेर जवळ बोपखेल म्हनुन गाव आई माझे माहेर आहे
Tu tai नणंद घरी अली ki मसाला खिचडी पाव vada kertay 2 vala पाहिला
हो ताई कारण त्यांना पहिल्यापासूनच वडापाव मासाले भात खूप आवडतो..😍
Ami mazya attya cha fav❤ ahe pav Vada sinnarcha famous ahe na tyamule tila khup avdto😅😅
Khup mast video 👌
Tai , Pooja la please sanga, kahi fry kartana , gas jawal var please basu nakos. Khup risky ahe. Kadhi sabudana vada pan phuto. 🙏🙏
Thankyou 🥰 हो हो
राहुल शूट करत होता व्हिडिओ कारण मी पूजा करत होते...त्या वेळी मी बघितल नाही ..
Ho mavshi❤
साडीची price ky hoti gify दिलेल्या
1350
Navnath baktisar vachayla tumala kiti vel lagla tai?? 🙏
4- अध्याय वाचायला 2तास लागत होते
जय श्रीराम,सुवर्णा,छानच पुजा झाली!काजुकतली छान बनवली तुम्ही!
Thankyou 🥰
खुप छान काकू 😊 पूजा स्वयंपाक करताना जरा जपून काही तळत असताना गॅस ओट्यावर नाही बसायचं. तेल गरम असते समजला का ही काळजी घेत जात बस 😊 बाकी खुप छान वाटले आत्या आल्या तर काका न आनंद झाला 😊
Ho mavshi ❤
Ho tai❤
@@poojalonare1467 Good Dear. health come first always 🥰.
Tai khup chan व्हीडिओ
वडे तळायला एवढे जवळ बसली पुजा पोळेल कि तेलाचे काम जपून करावेत
Tai sadi khup sundar ahe
Thankyou 🥰
Ase watate tyach maay leki ahet ase
Very nice video ❤❤
Thanks 🤗
Very nice video Tai ❤❤❤❤
Thank you 😊
👍👍
❤❤❤
❤❤❤❤👍