मावशी तुम्ही खरंच ग्रेट आहात .... तुमच्यात मला माझी आई दिसतेय ... आपल्या वात्सल्यपूर्वक रेसिपीला आमचा मानाचा नतमस्तक सलाम ..... मावशी तुमचे शब्द खूप गोड, ऐकावे वाटतात जणू मायेचा ओलावा देणारे, भरभरून हृदयापासून निघून हृदयाला भिडणारे .... मावशी जिथे असाल तिथे आपणांस नतमस्तक चरणस्पर्श आम्हांकडून दंडवत ....
आजी तुझ्या सारखीच मला पण आजी आसती तर किती भारी झाल आसत....आस कर ना आजी मलाच तुझा नातू मानून घे. आणि दरोज मला गुल्फी पण दे......लई गुणाची गं माझी आजी तू....
आज़ी तुम्ही खरच खुप छान आणि सोप्या पद्धतीने पदार्थ बनवायला शिकवतात. मी कितीतरी भाज़्या तुमच्या पद्धतीने बनवते अाणि सर्वज़ण त्या आवडीने खातात. त्याबद्दल तुमचे अाभार मानावे तेवढे थोडे.thank you so much.
मस्त मावा कुल्फी आजी काय म्हणावं तुम्हाला सतत काही तरी करत असता..ग्लास मस्त आहेत काचेची.किती व्यवस्थित पणा टापटीप,स्वच्छता.नातवंड किती प्रेम करत असतील तुमच्यावर त्यांची आणि घरातल्यांची मजाज मजा सून तर नशीबवान आहे.तुमच्या आणि तुमच्या परिवाराला भेटावेसे वाटते.
Thank you too pan mazya natava sarkhach aahes.sarv changale lok ek kutumb asate..aajila lihayala vachayala shikav v tichi add tayar kar tee bolate tashi masala add hit hoil add suddha
शुद्ध मराठी बोलून विडिओ बनवण्यापेक्षा आजी तुझा साधं बोलणंच छान वाटतंय आणि तुझ्या बोलण्यात पण खूप प्रेम आणि आपलेपणा जाणवतोय
Chala aata hila tatlit theu
Q oo
Lko
Mm ko
खूप छान माहिती दिली
खूप छान बनविली आहे मावा कुल्फी🎉आणि छान कळले देखील रेसिपी
चला आता आपल्या आजीला लाईक करू 👍❤️👍
Mavashi delicious कुल्फी thanks for the recipe
Aaji.good job nice maava kulpi nice vidio.no.1
खुप भारी आजी...... तुमच्या रेसिपिज खुप छान असतात... माझी आजी पण आशीच भारी होती
😀
Wa bhai
मावशी तुम्ही
खरंच ग्रेट आहात ....
तुमच्यात मला माझी आई दिसतेय ...
आपल्या वात्सल्यपूर्वक रेसिपीला आमचा मानाचा नतमस्तक सलाम .....
मावशी तुमचे शब्द खूप गोड, ऐकावे वाटतात जणू मायेचा ओलावा देणारे, भरभरून हृदयापासून निघून हृदयाला भिडणारे ....
मावशी जिथे असाल तिथे आपणांस नतमस्तक चरणस्पर्श आम्हांकडून दंडवत ....
आजी तुम्ही कुल्फी बनवायला खूप छान शिकवताय आम्ही पण कुल्फी नक्की बनवणार आणि तुम्ही खूप छान आहे असेच अजून व्हिडिओस टाकत राहा !
Chala aata hila tatlit theu
अतिशय सुरेख कुल्फी आजी
आजी तुम्ही किती हुशार आहात सर्व प्रकार तुम्हाला येतात
Kavita kuthe rahtes
@@vishal6992 abe noobde apna kaaam kar
Kuthe
@@rajugaikwad8734 तुला काय झालं रे
खुप च छान खूपच सुंदर वा वाह ! मावा.कुल्फी. ! खुपच खूप च मस्त खुपच स्वादिष्ट झाली. आहे.!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
!
खूप छान आजी
अतिशय सोप्या पद्धतीने कुल्फी शिकवली
छान बनवली कुल्फा
आजी तुझ्या सारखीच मला पण आजी आसती तर किती भारी झाल आसत....आस कर ना आजी मलाच तुझा नातू मानून घे. आणि दरोज मला गुल्फी पण दे......लई गुणाची गं माझी आजी तू....
Bhau tula aajji nahi pan aasli ki konala mahatv nahi rahat
😆😆😆
Gulab Jamun kaise banate hain gulab jamun
अहो आजी मावा कसा करतात
😂😂
आजी तू माझ्या आजी सारखी आहे येऊका तिथे कुल्फी खायला एक लाईक तुझ्यासाठी माझ्याकडून
Kamal. Hagawane. Kulafi. Khupach. Chan. Zali. Aajji. Tumhi. Great. Aahat
Hi
@@kamalhagawane2072 1qq1qqqqqqqqq1
🙏🙏
आजी तुम्ही मावाकुल्फी फारच छान दाखवलीत! किती प्रेमानेतुम्ही सगळं समजवता तुमच्या बाळांना!!
खूप मस्त कुल्फी बनवले आहे आजी माझ्याकडून तुला एक लाईक,,
खूप छान
आज़ी तुम्ही खरच खुप छान आणि सोप्या पद्धतीने पदार्थ बनवायला शिकवतात. मी कितीतरी भाज़्या तुमच्या पद्धतीने बनवते अाणि सर्वज़ण त्या आवडीने खातात. त्याबद्दल तुमचे अाभार मानावे तेवढे थोडे.thank you so much.
तुझ्या सारखी आजी सर्वांना मिळावी खूप छान आहे कुल्फ😋
Aata hila bi tatlit theu
खूप🎉❤च्यां न😊अजी असेच जुन्ये पं न च्यां न् वीडियो पहने...... चांगले❤
खूप छान आजी
मस्त मावा कुल्फी आजी काय म्हणावं तुम्हाला सतत काही तरी करत असता..ग्लास मस्त आहेत काचेची.किती व्यवस्थित पणा टापटीप,स्वच्छता.नातवंड किती प्रेम करत असतील तुमच्यावर त्यांची आणि घरातल्यांची मजाज मजा सून तर नशीबवान आहे.तुमच्या आणि तुमच्या परिवाराला भेटावेसे वाटते.
हो का बाळ मग नक्की या भेटायला मी सारोळा कासार अहमदनगरची छान वाटले ऐकून ☺️☺️❤️
रेल्वे स्टेशन ची आजी
Aaji sathi like kara👌👌👌
आजी तु किती गोड आहेस ग... तू सांगितल्याप्रमाणेच मी कुल्फी बनवली... कुल्फी तुझ्यासारखीच गोड गोड आणि गारेगार बनली...
आजी बाई खूप जोरात👍🙏
छान कुल्फी रेसेपी .
लय भारी आजी तु माझ्या आजी र सारखीच आहेस👌👌👌👌👌👌♥️♥️
छान कुल्फी
Very tasty कुल्फी
Love you aaji😘👌👌👌
फारच सोप्या व छान रीतीने आपण कुल्फी ची रेसिपी सांगितली. धन्यवाद.
तुमच्यासारखी आजी सगळ्यांना मिळावी😄😄😍
Badiya aaji
आजी सगळ्या ची सारखीच पण आपल्याला दुसऱ्या ची आजी चांगली वाटते
ही आज्जी सगळ्यात भारी आहे
भडव्या स्वतःच्या आजीवर कधी प्रेम केलं का रे?
😅😍😄
आजी मावा कुल्फी खूपच छान आहे असेच व्हिडीओ टाकत राहा
खूपच सुंदर आणि सुलभ❤️
आजी काय भारी झाली व 1 नंबर झाली
ही आजी खरंच खूप स्मार्ट आहे .मी ह्यांचा मोठा फान झालो आहे .मी नगर जिल्ह्यातलाच आहे मला यांना भेटायचं आहे .आजी मला तू खूप आवडतेस ❤️.
हो का बाळ नक्की ये भेटायला मी सारोळा कासार नगरची ❤️☺️
Ek number ahe aji
Mi pn karjatacha aahe gulabrav kale sarolyache olkhiche aahet
@@chandrasinhkhose6501 खुपच भारी
छान केली आजि कुल्फी
Hi
आजी तू खरचं सुगरण आहेस ग,खुप सुंदर,मस्त,झक्कास,टेस्टी कुल्फी बनवली👏👏👌👌👍👍😋😋🎊🎊🥳🥳
😊❤️
खुप छान बनवली आजी कुल्फी
Khup chan aaji tumhi khup premani sangta tumchya badanaa😍😍
आमच्या आजीने तुम्ही सांगितल्या प्रमाणे कुल्फी बनविली खूप छान झाली धन्यवाद- ध्रुव पाटील,पेठ, ता.Ambegaon
आजी तुम्ही जणु प्रत्येकाची खरीच आजी आहात असे वाटले खुप माया वाटली खरच आजी तुम्ही खुप हुशार आहात.
हो का बाळ खूप छान 😊❤️
Mast मस्त आजी किती मस्त छान टिप्स देतात,🙏
धन्यवाद नमस्कार
मस्तच आई 🙏👍👌
आई कुल्फी खूप छान पद्धतीने करायला शिकवली.त्याबद्यल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
Ajji Rock's...Kulfi Class
खूप सुंदर आणि सुलभ
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे . आजी येऊ का
कुल्फी खायला. एकच नंबर 🍦🍦🍦🍦🍦♥️♥️.
"एक लाईक आमच्या आजी "
Hello aaje🍦ymmmy aha
हो बाळ नक्की या ☺️❤️
@@AapliAajiOfficial u
uuuu
@@savisdollqueen4885 very nice
छान कुल्फी बनवली आम्ही पण बनवावणार
Keep Chhan Aaji 👌👌🍧🍦
Tumcha video pahun mi gulabjamun banvle... Aaj paryntche saglyat mastttt gulabjamun zale... Thank you Aaji... Khup khup chan recipes aahet... Aani important manje tuhmi khup changlya ritine.. Aani sahaj samjel ashya bhashet sangta.. Tyamule sahaj ritya samjat... Thank you so much
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून❤️😊
Aaji tumhi jaam bhari aahat ❤️❤️❤️
आजी, खूप मस्त झाली कुल्फी..... मी स्वतः बनवली!! एक नंबर झाली🍦🍦
👍👍👍🙏🙏👌👌👌छाण आजि
Khup mst kulfi,👌👌👌
आज्जी ,खरंच खूप छान कुल्फी तयार केली तुम्ही..👌
आमच्या तोंडाला पाणी सुटलय.😋
Ajji yek nambar kulfi banavli
आज्जी,एक नंबर झालीय कुल्फी!👍❤️🙏
अगदी सोप्या पद्धतीने कृती करून दाखवली जसे घरातील व्यक्ती समजवते तसे.
Great Aaji
आजी तू माझ्या आजी सारखी आहे. 😘
खुपंच छान आजिछान ूनवली कुल्फी
आजी मला आजीच नाही मला तु माझ्या आजीसारखीच वाटते.
Mst jmli aaji kulpi
हो बाळ 😊❤️
@@AapliAajiOfficial आजी
बडीया कुलफी आजी
Nice recipe
Wow very testy kulphi aaji
Ajji ekadam bhari 😋😋😋👌👌👌👌
Yes😀
नमस्कार आजी !
- तुम्ही दाखवलेली कृती करुन पाहिली 👌
फक्त बायको ने खवा मिळाला नाही, म्हणून कंदी पेढे घातले.... तरी पण मस्त झाली.... 💐💐💐
चालते बाळा पेढे ने सुद्धा कुल्फी छान बनते
आजी खूप हुशार आहेत 🙏🙏🙏🙏
खूपच मस्त कुल्फी बनवली आजी.
1 dm kadakkkkkk
Khup bharri aaji 🙏🏻
Renew wwwto
。。。。
广中。 并♪ ♬ ヾ(´︶`♡)ノ ♬ ♪
सकऱचज
खूप छान आजी कुल्फी खूप छान बनवले मला खूप आवडली
आजी तुम्ही खूप छान Recipes बनवतात 👌👌😋😋👍🏼
ua-cam.com/video/PtBPoRNEmrs/v-deo.html
ua-cam.com/video/dO3AjBPOyxU/v-deo.html
खूप छान आहे कुल्फी
आई तुमच बोलन लई भारी आहे,
खूप छान गूलफि बनवून दाखवली आजी म्हणजेच प्रत्येकाचीच आई
Pro player aji
खूपच छान पदार्थ तयार करता आजी आपण ते सुद्धा सोप्या पद्धतीने खरच खूप छान...👌🙏
वा आई खूप छान 🙏🙏🙏🙏🙏😊
आजी तुम्ही खूप कमी वेळात खुपच छान रसिपी सांगता.. नाहीतर बडबड करून रसिपी सागतांत खरच अप्रतिम सांगता.....आजी तुमच गाव सांगा....
Yummy.. 👌
Yummy
Nice
आजी कुल्फी लई भारी आणि एकदम सोपी पद्धत
King of kulfi❤️
छान खुपच सुंदर छान आहे
आजी खूपच छान
तुम्ही बनवलेली मावा गुलफि खुप सुंदर आहे
😋😋 yummy
Khup chan aaji 1 like mazyakadun
25 मार्चला 1 वर्ष पूर्ण झाली
Congratulations 👍👍👍
एकच नंबर आजी
आजी तू माझ्या आजी सारखी आहे माझी आजी तुझ्यासारखीच गोड आहे 🥰
☺️❤️
Thank you too pan mazya natava sarkhach aahes.sarv changale lok ek kutumb asate..aajila lihayala vachayala shikav v tichi add tayar kar tee bolate tashi masala add hit hoil add suddha
.(
Mazi pan aaji ashich aahe ani khup chav aahe mazya aji chya hatala aapli aaji sarkhich
खंरच मस्त झाली
खूप छान आजी💞👌👌👌
खूप खूप भारी असतात तुम्ही खुप समजुन पण सांगत असता
Aaji u are great .....ur sooo talented 😀❤️
Yes
Khun chan banvli aaji kulfi.
Chan ✨
आज्जीची रेसिपी एकदम मस्त
Hi ajji mla tumchya sagle padartha avajthat I am first viwer 🙏👍👍😊😊🤩😘
Mg tula kulfi free bhetnar
@@sattaamatkachart 😂😂😂🤦🤦
खूप छान आहे रेसिपी आजी धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍जय महाराष्ट्र 👍👍🚩🚩🚩🚩
",
Aaji tumachi hi resepi sarvat bhari ahe👌👌aata tumhi ras gulyachi resepi dakhwa na patkan please
❤️😊
Yummy 😋😋
Call sonali 9067024757
अतिशय सुंदर
Kup chan 😊
Lay bhari ajji👌👌👌😊