आरोपी च वकील स्वतः सांगतो माझा clint मुख्य आरोपी आहे यातच समाजाने समजून जायचं याचा खरा आरोपी बाहेर आहे.. धन्या इथून पुढं च सगळ आयुष्य तुझी वाट लावण्यात घालवेन मी..जय शिवाजी
हे सगळं बदलणारं आहे निर्दोष सुटणारे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आहे आणि दूसरेच माणस फसवणार कारण वाल्मिक कराड चा विडिओ अपलोड करायला लावला आहे हे स्पष्ट आहे तेव्हा च सगळी सेटलमेंट झाली आहे
खरं सांगू काय.....? आपल्या देशात पेक्षा चांगल्या देशात राहायला जायची इच्छा आहे. देव करो आणि या वर्षी मी इतका सक्षम व्हावे की माझ्या मनाप्रमाणे जगु शिकलो पाहिजे.
निच पाटला..हा नियम तुलाही लागू आहे..मराठेतर कोणी पुढे येत असेल तर त्याची बदनामी करायची..हेच तुमचे उद्योग.. कदाचित धस ने गेम केला असेल..पोलिसांना तपास करू देत..😮😮😮
Kay Aaka aaka lavla ahe? Beed madhe pratyek talukyat ek aaka ahe. Beed madhe Vanjari samaj jast ahe pan aamdar fakt Parli madhe banto. Kej-Ambajogai madhe Mundada family, Georai madhe Pandit family, Ashti madhe Dhas, Majalgaon madhe Solanke ani Beed madhe Kshirsagar hyanchach varchaswa ahe kiti tari varshapasun... Ha paishacha matter ahe samajach nahi
बोल भिडू काही पण व्हिडिओ करू नका तुमचे निम्मे व्हिडिओ तत्वाला धरून नसतात मागे तुम्ही म्हणाले होते म्हातारे फिरतय चांगभलं होतंय असे कितीतरी व्हिडिओ आहेत
विष्णू चाटे चा आका कोण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि विष्णू चाटे चां जो आकां आहे त्याचा बोका कोण आहे हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे विष्णू चाटे ला मोठा करण्याची गरज नाही काही लोक म्हणतात संदेश घुले लय डेंजर आहे तो डेंजर एवढा कोणाच्या जीवावर झाला ते बघणं महत्त्वाचं आहे जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला विष्णू चाटे जर खरा आता असेल तर त्या आकाराचा आकार कोण आहे आणि त्या आकाचा बोका कोण आहे हे पण शोधलं पाहिजे
जाणीवपुर्वक एक समाज बीडमध्ये अधिकारी व कर्मचारी रुपात कार्यरत आहे. जर हीच गोष्ट मुस्लिम बौद्ध मातंग धनगर इ समाजातील लोकांनी केली असती तर आतापर्यंत त्यांच्या पूर्ण समाजाला त्यांच्या आया बहिणी त्यांच आजा पंजा सर्वांना रस्त्यावर आणले असते....! का सर्व लोक गप्प आहेत का हे प्रकरण दाबले जात आहे?
चिन्मय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ काढला आणि लोकांची दिशाभूल करतोय. साधारण जनतेच्या हातात द्या दोन दिवसात सीडीआर आणि नार्कटेस्ट मध्ये सगळं समोर येणार जर साधारण जनतेने हे टेस्ट केलं तर समजल. पण तसं होत नाही भारताच्या कायद्यानुसार
@@Adityakingdrl2y विष्णु चाटे तुझ्या मिञाचे वडील ,विष्णु चाटे वाल्मिक कराडचा मावस भाऊ तुझा मिञ वाल्मिक कराड बद्द्ल काही सांगत असेल कसा आहे ,काय करतो ,कारण वाल्मिक कराड तुझ्या मिञाचा काकाच.काकाच्या जीवावर मोठ व्हायची महाराष्ट्राला परंपरा आहे
15 वर्ष पासून कोणत्याही पोलिसांची बदली झाली नाही. कमाल आहे बुवा 😱😱बीड मधील सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या केल्या पाहिजेत
Ghe kel
अन तू काय घेतो @@prashantbade939
@@prashantbade939माझं केलं तूझ्या I च्या मध्ये आहे.
Patil shab 🎉🎉🎉🎉
@@prashantbade939aai la de tuzya
बोलभिडू तुमची अख्खी टीम वाल्मिक कराड आणि मुंडेला वाचवण्यासाठी का इंटरेस्ट घेतेय??
😂😂😂😂
खर आहे 😂😂
Je satya ahe tech ith bolal jaat
Ekdam barobar
Pocket pohchal 😂
आरोपी च वकील स्वतः सांगतो माझा clint मुख्य आरोपी आहे यातच समाजाने समजून जायचं याचा खरा आरोपी बाहेर आहे.. धन्या इथून पुढं च सगळ आयुष्य तुझी वाट लावण्यात घालवेन मी..जय शिवाजी
एक नंबर भाऊ.....
काही शेट्टा फरक पडणार नाही त्याला
बोल भिडूला मिळाले वाटतं धन्या कडून
😂😂 ghya kel ata
@@Kumarvilas93 तुझ्याकडे बघून करुणा वाटते रे 😂😂
आता बीड मधे लग्नाला कोणी मुलगी देणार नाही 😂😂आता परळी चे मुल बिन लग्नाचे राहतील कि काय 😂
😂😂😂
मानून मी राजेसाहेब देशमुखल मतदान टाकलंय😂😂
Manya deil na mulgi
आका देईल ना 😂😂😂😂😂
ये गप की...काय तीच तीच कमेंट करतो रे
उगाच काहीतरी संभ्रम निर्माण करू नका…आका आणि आकाचे आका कोण हे सगळ्यांना ठाऊक आहे.
Kai zata mahiti ahe police tharvtil kon ahe nahi
शांती भाई 😂😂😂@@saffronarmy1578
@@saffronarmy1578पोलीस😂 तुकड्यावर जगणारे पोलीस
सगळयांना माहितेय येईल तपासात पण समोर तेच नाव
धनु रास
आरे दिशाभूल करू नका, चाटे तर एक प्यादा आहे मेन अक्का सर्व महाराष्ट्राला माहित आहे कोण आहे
How?
Gap re
बोल भिडू लाजा वाटू द्या...
आका आणि आकाचा आका आता सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे, संभ्रम निर्माण करू नका
मला नव्हतं माहिती भाऊ 🙂
@@viraj7731तोच तो गावाकडे बायको असून पण मुंबई ला पण एक हिंदू धर्माच्याचालीरिती मोडून बायको करणारा 😊
बाकी आका कोण कळेलच पण बोलभिडूचा एकच आका - चिन्मय भाऊ..❤
ही लोक अंजली दमानिया यांना पण धमकी द्यायला लागलेत
बाईला घाबरले, बायले
पाकीट मिळालं म्हणून आका बदलू नका, खरा आका वाल्या आहे
Tumhi shetta pn vakda kru shkat nhit😂
Tupyla aicha navara akaa ahe kay shemnya
हे सगळं बदलणारं आहे निर्दोष सुटणारे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आहे
आणि दूसरेच माणस फसवणार कारण
वाल्मिक कराड चा विडिओ अपलोड करायला लावला आहे हे स्पष्ट आहे तेव्हा च सगळी सेटलमेंट झाली आहे
तू जे बोलत आहे त्यानुसार तुझ्यापाशी जे पुरावे आहेत ते तू लगेच पोलिसाना किंवा पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र ला दाखव... आहेत का पुरावे?
बरोबर आहे सगळी सेटलमेंट केली आहे
राजा आणि वजीर वाचवायच्या हालचाली चालू झाल्या आहेत आणि बोल भिडू अशा बातम्या पसरवून त्यांना हातभार लावत आहेत.
बोल भिडू कडून या अपेक्षा नाहीत.
Barobr ahe ..
बीड मधील सर्वाना माहित आहे कि कुणावर काहीच कार्यवाही होणार नाही कारण सर्व तपास यंत्रणा मॅनेज आहेत व पोलीस जबाबदार आहेत
खरा आका साहेबाचा माजी 🏡गडी
अरेरे काही लोकांची अपेक्षा होती वाल्मिक कराड आक्का असावा आणि त्यांचा वरचा आक्का धनंजय मुंडे असावा पण आता असं असेल तर आशा लोकांचा किती मूड ऑफ होईल..
कराडच आका आहे
अखेर आपला चिन्मय ला #सुरक्षित CiD ने बोलभिडू ल सोपवण्यात यश आले.❤❤
ह्यांना पण पोचला वाटत खोका.... खरा आका आणि आकाचा आका कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालय.
😂😂😂kel khato ka
Mast narrative set kartat rao..bol bhidu manal rao 🙏🙏
मुख्य आरोपी चाटे च आहे, पण विरोधक आण्णा आणि धनू भाऊ ला अडकवण्याचा प्रयत्न करतात 😢😢
तू वंजारी आहेस की काय😂
काहीच होणार नाही 😂 bjp असो की congress सत्ता कोणाचीही असली तरीही कोणालाच न्याय मिळणार नाही😂 का हसतोय याचं कारण तुम्हाला मामला थंड झाल्यावर कळेल😂😂😂😂😂
प्रकरणामुळे जवळपास 50 वंजारी घरांचे नुकसान झाले आहे कोर्ट केसेस पोलीस कोठडी सुनावण्यात येत आहे. त्यात बिनलगणाचे पोर जास्त आहे.समाजच नुकसान झाले आहे
राजा अन् वजीराला वाचवण्यासाठी उत्तम नाट्य
आमचा बोल भिडू मधला आका कूठे होता इतके दिवस..
honeymoon
आका धनंजय मुंडे हाच आहे..........
मंजे वाल्मीक ल वाचवायचं सुरू आहे का...खरा अका वाल्या च आहे
संपुर्र्ण महाराष्ट्रातुन सगळे एका जातीचे आधिकारी बीड मध्ये आणलेत, लोकसभा इलेक्शन च्या काळात जिल्हाधिकारी सुद्धा त्या जातीचे होते
हुसकली पाहीजेत सर्व
Go to court
खरं सांगू काय.....? आपल्या देशात पेक्षा चांगल्या देशात राहायला जायची इच्छा आहे. देव करो आणि या वर्षी मी इतका सक्षम व्हावे की माझ्या मनाप्रमाणे जगु शिकलो पाहिजे.
विष्णू चाटे ला आका दाखवून वाल्मिक ला सुरक्षित बाहेर काढायचा विचार आहे का सरकार चा
Are te police naydevta tharavilna tumi kon
तू जाऊन तपास कर
@@Adityakingdrl2yतुझ्या आका चा आका जेल मध्ये जाणार आहे थोडे दिवस थांब फक्त 😂
Itha walmik karad cha sambhand ch nhi....hynne magare keley hai kand
आका कोण सगळ्यांना माहिती आहे.... तुम्ही उगाच बातम्या फेकू नका... तुमचा वागण्याने आम्ही तुम्हांला unsubscribe करत आहोत
इंग्रजी लोकांचा जाहीर निषेध 😢
SIT inquiry मधे वाल्मीक चे मित्र आहेत. त्याचा फोटो बातम्या मधे व्हायरल झाला😂😂 आता inquiry किती पारदर्शी होणार हे विचार करा 🤣🤣
Ek vanjari lakhala bhari
एक एक वंजारी आरक्षणावर उड्या मारी
एकदम बरोबर 👌
चिनमय जमल भावा तुला मस्तच.......
आयला अडाणिच आम्ही.......का? तुझा चायनल पाहतो.आंम्हासनी कळतच. नव्हत आका कि आक्का लय भारी समजवलस.
आपला तर विषयच भारी.😅
कुठ गायब होतात चिन्मय शेठ?
चीन्या भाऊच लग्न झालं दादा...❤
खरा आका तर सगळ्यांना माहीत आहे
तिथल्या लोकांनी आत्ता आका ला सोडू नका देशमुख साहेबाना कडे पाठवा..
Bycot bol bhidu sambhram pasaravat aahet
विष्णू चाटे च नाव कोणी घेतल आका म्हणून😅 की सूत्रांकडून 😂😂😂 तुम्हीच म्हणता वाटत 😂
चिन्मय भाऊ अशा बातम्यांना का देऊ तुम्ही चुकीच्या. मेन आक्काधनंजय मुंडे आहे
दिशा भूल नको, आका नंबर 1 WK आहे तर आका का आका DM आहे असे सारे महाराष्ट्र जाणतो 😮उगा सभ्रम निर्माण करून wk आणी dm साठी फील्ड लावू नका 😮
म्हणजे सर्वात वरच्या टप्प्यातील खरे 2 आका सुटले म्हणायचं😢
जनतेने टार्गेट लोक केले भाऊ.... Dhannu....
तुम्हाला खात्रीलायक माहिती नसताना तुम्ही काय पण सांगू नका आक्का कोण आहे ते मंत्री आहे सगळ्या भारताला महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे
खरं पचत नाही तुम्हाला फक्त OBC नेता कसा अडकेल हे पाहिजे अस तर नाही?
@@Vipa-550 वंजारी म्हणजेच OBC नाही
निच पाटला..हा नियम तुलाही लागू आहे..मराठेतर कोणी पुढे येत असेल तर त्याची बदनामी करायची..हेच तुमचे उद्योग..
कदाचित धस ने गेम केला असेल..पोलिसांना तपास करू देत..😮😮😮
भिडू ला पाकीट भेटले आका कडून
अरे आका वेगळा आहे....विष्णू चाटे नाही ....तो आकाचा ' नातू ' आहे.. बाप ..अन् बापाचा बाप वेगळा आहे.
आता सगळे बिल विष्णु चारे वर चं पडणार.......
वाल्मीक कराड सोडून विष्णू चाटे जयराम चाटे सुदर्शन घुले ला शिक्षा ठोठावनार. बाकी मुख्य आका सुटतील 😢
Kay Aaka aaka lavla ahe? Beed madhe pratyek talukyat ek aaka ahe. Beed madhe Vanjari samaj jast ahe pan aamdar fakt Parli madhe banto. Kej-Ambajogai madhe Mundada family, Georai madhe Pandit family, Ashti madhe Dhas, Majalgaon madhe Solanke ani Beed madhe Kshirsagar hyanchach varchaswa ahe kiti tari varshapasun...
Ha paishacha matter ahe samajach nahi
विष्णू चाते तुमचं गेम करतील तुमचीच मानस.
बोल भिडू ने नाव बदलून बोल बीड केले पाहिजे एका बातमी नेच तुमचा चॅनल भरल आहे एकदा विचार करा आणि महाराष्ट्र खूप मोठा आहे विचार करा.
बोल भिडू काही पण व्हिडिओ करू नका तुमचे निम्मे व्हिडिओ तत्वाला धरून नसतात मागे तुम्ही म्हणाले होते म्हातारे फिरतय चांगभलं होतंय असे कितीतरी व्हिडिओ आहेत
यांचा आ का तुतारी वाला
कांहीं तरी आफवा पसरवू नको...
खरा आका सगळ्यांना माहीत आहे..
किती लोक मानसिकता तयार करून आहे कि धनंजय पकाजा सापडले पाहिजे खरा खुणी कोणी माणा यला तयार नाही
आकाचा आका ते काका बघा चौकशी करून😮😮😮
Chinmay is back🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
चिन्मय तुम्ही हा विषय संपेपर्यंत स्टुडिओ मध्येच रहा
Sab ka BAAP .... ANNA 👑👑
अरे चिन्मय कुठे आहेस तू तुझी वाट रोज बघतो आम्ही
विष्णू चाटे चा आका कोण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि विष्णू चाटे चां जो आकां आहे त्याचा बोका कोण आहे हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे विष्णू चाटे ला मोठा करण्याची गरज नाही काही लोक म्हणतात संदेश घुले लय डेंजर आहे तो डेंजर एवढा कोणाच्या जीवावर झाला ते बघणं महत्त्वाचं आहे जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला विष्णू चाटे जर खरा आता असेल तर त्या आकाराचा आकार कोण आहे आणि त्या आकाचा बोका कोण आहे हे पण शोधलं पाहिजे
आका आणि आक्का दोघांचीही चौकशी करावी
विष्णू नाही.. आका धन्नो आहेः 😂😂 ते तुम्ही पैसे खातात किंवा तुम्ही घाबरतात
आला, आला, आला, तुमच्या सगळ्यांचा भाऊ चिन्मय परत आला. 🤣🤣
कराड ना चाटे आका कोण आहे हे तर तुम्हाला माहित तसे माहीत तर सगळ्या .... आहे
चिनमय भाऊ तुझ्या शिवाय बोल भिडू 0 आहे मि फक्त तुझेच विडीओ बगतो😮😮
संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आका कोण?
बोल भिडू चा आका चिन्या आहे ❤
तो आक्का आहे, अणि त्याचा आका बाहेर आहे
दिसला माझा भाऊ एकच भाऊ चिन्मय भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤
खरा आका मोठा नेता.
खरा आरोपी धन्या आणी वाल्या
मेन आका वाल्याच आहे पण डायरेक्ट पुरावे मिळणे कठीण आहे
Aaka Dm ahe re chinmay😂😂
पैसा... सत्ता..... भ्रष्टाचार यांनी देश पोखरून खात आहे.. भिडू कॉमेंट वाचत जा 🛑
आका म्हणजे काय? आक्का म्हणजे मोठी बहीण एवढे माहीत आहे.
आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय 😅त्यावर टाईमपास व्हिडिओ
Chinmay ala re ❤
आता हळू हळू बाप बदलायची तयारी.
BB la sofa set भेटला वाटतं,DM कडून 😢😂
तर बळीचा बकरा ठरला😂
चिन्मय शेठ is back 🔥
अरे सर्व जेल मधे आहे तरी रोज दळण दळून राहिले 😂
जाणीवपुर्वक एक समाज बीडमध्ये अधिकारी व कर्मचारी रुपात कार्यरत आहे. जर हीच गोष्ट मुस्लिम बौद्ध मातंग धनगर इ समाजातील लोकांनी केली असती तर आतापर्यंत त्यांच्या पूर्ण समाजाला त्यांच्या आया बहिणी त्यांच आजा पंजा सर्वांना रस्त्यावर आणले असते....! का सर्व लोक गप्प आहेत का हे प्रकरण दाबले जात आहे?
चिन्मय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ काढला आणि लोकांची दिशाभूल करतोय. साधारण जनतेच्या हातात द्या दोन दिवसात सीडीआर आणि नार्कटेस्ट मध्ये सगळं समोर येणार जर साधारण जनतेने हे टेस्ट केलं तर समजल. पण तसं होत नाही भारताच्या कायद्यानुसार
Bhai तू कुठे होता इतके दिवस
विष्णू चाते माझ्या मित्राचे वडील आहेत..त्याला पण खूप वाईट वाटला हे बगून...ज्याना मारला आणि जे मरला आता सोगांच्या लेकरांना बिना वडलाच जगावं लागलं😢😢
@@Adityakingdrl2y विष्णु चाटे तुझ्या मिञाचे वडील ,विष्णु चाटे वाल्मिक कराडचा मावस भाऊ
तुझा मिञ वाल्मिक कराड बद्द्ल काही सांगत असेल कसा आहे ,काय करतो ,कारण वाल्मिक कराड तुझ्या मिञाचा काकाच.काकाच्या जीवावर मोठ व्हायची महाराष्ट्राला परंपरा आहे
Chinmay❤❤🎉
बोलभिडू बिनदास्त...खरं तर तुम्हाला खरा आका वाचवायचाच आहे.. परंतु तुम्ही चुकत आहा.. शोध पत्रकारितेचा अभाव किंवा आमिष.... ..🙏🏻🙏🏻
बोल भिडू लोकांची दिशाभूल करतंय असं वाटायला लागलंय.
काहीही करून वाल्मिक कराड आणि धन्या मुंडेला वाचवायचं आहे फडणवीसला 😡
वाल्मिक आहे खरा आका
उगाच भाऊ विषय बदलू नका
पलटी मारली फिरवल गणित
बोल भिडू कडून ही अपेक्षा नव्हती
आई ghalyaanno खोटे व्हिडिओ बनवून लोकांना मुर्ख बनवू नका
paise milale ka
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
चिमण्या चा अका कोण 😂😂
बोल भिडु आकाला वाचवाय लागलेत
खंडणी खोर म्हणा 😅
Settings झाली वाटते एकदाची चला म्हणजे ही केस कुणाच्या gaxx त रेतायची ते ठरले एकदाचे
Khara aaka Anna aahe 😂😂