गणराया तुझ्या नावाचा लागला माझा छंद.श्री.अविनाश पवार बुवा वादन श्री.शाम देवरुखकर बुवा.लोकलट्रेन भजन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2023
  • नमस्कार मंडळी. 🙏🙏 आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चैनल वरती स्वागत आहे. सुंदर अभंग गजर गवळणी भारुड ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा.महाराष्ट्राची भजन परंपरा आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.त्रिमूर्ती सेवा रेल्वे प्रासादिक भजन मंडळ डोंबवली.🙏🙏🚩🚩

КОМЕНТАРІ • 13

  • @reganindulkar701
    @reganindulkar701 Місяць тому +3

    गणराया तुझ्या नामाचा लागला मज छंद
    मोहून माझे मन
    तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
    भक्तजनांचा पालनकर्ता
    दर्शन दे रे देरे भगवंता
    प्रभू विघ्नहर्ता दयाळू दयेचा
    गणाधिक देविक देवगणांचा
    छाया असुदे तुझी भगवंता
    नामा म्हणे शिव गणराया
    गौरी हराच्या सुकुमारा
    दर्शन दे रे देरे भगवंता

  • @user-fn7ue6wb8f
    @user-fn7ue6wb8f День тому

    मस्त माऊली

  • @VishwasMane-le4fu
    @VishwasMane-le4fu 4 місяці тому +1

    Awaz mast ahe

  • @rajeshsuware7287
    @rajeshsuware7287 3 місяці тому +1

    1 nambar bhava ❤ aavaj khup chan

  • @AmitMeshram-vg1uu
    @AmitMeshram-vg1uu 3 місяці тому +1

    खूपच छान आवाज आहे अप्रतिम

  • @pravinmhadaye5692
    @pravinmhadaye5692 5 місяців тому +1

    खूप छान बुवा तुमचा आवाज आणि वादन पण खूप छान आहे.

  • @mahendrarevale5207
    @mahendrarevale5207 5 місяців тому +1

    खुप आवाज चांगली चाळ

  • @dattatraysatamkar636
    @dattatraysatamkar636 7 місяців тому +1

    खूप छान ❤

  • @manoharmestry
    @manoharmestry 8 місяців тому +1

    Wa avi buwa🎉🎉

  • @sangitarane4735
    @sangitarane4735 6 місяців тому +1

    Kadak

  • @mangeshsawant8265
    @mangeshsawant8265 8 місяців тому +1

    खूप छान
    Lyrics भेटतील का 🙏

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  9 місяців тому +1

    नमस्कार मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🙏🙏

  • @rajeshsuware7287
    @rajeshsuware7287 3 місяці тому +1

    1 nambar bhava ❤ aavaj khup chan