कोबीचा झणझणीत पराठा | Spicy Kobi Paratha | Spicy Cabbage Paratha | Latika Nimbalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • कोबीचा झणझणीत पराठा | Spicy Kobi Paratha | Spicy Cabbage Paratha | Latika Nimbalkar
    ‪@Latika_Nimbalkar‬ ‪@Maharashtrian_Recipes_Latika‬
    *Ingredients :-
    Cabbage
    Coriander Leaves
    1/2 Onion Chopped
    4-5 Garlic Cloves
    Green Chilli
    Curry Leaves
    1/2 Inch Ginger Chopped
    1/2 tbsp Cumin And Coriander Powder
    1/2 Small tbsp Turmeric Powder
    1/2 Small tbsp Garam Masala Powder
    Salt to taste
    1/2 Small tbsp Red Chilli Powder
    Boiled Potato
    Cheese
    Butter
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Buy utensils, kitchen accessories and appliances used in this video here :-
    *Kitchen :-
    1) Appa Patra
    link - amzn.to/3mVeLEn
    2) Hawkins Futura Hard Anodised Fish-Fry Kadhai
    Link - amzn.to/3wWZ988
    3) Hawkins Futura Hard Anodised Frying Pan
    Link - amzn.to/3mPWS9P
    4) Pigeon by Stovekraft New Handy Mini Polypropylene Chopper
    Link - amzn.to/3djm4CP
    5) Elica Vetro Glass Top 3 Burner Gas Stove with Double Drip Tray (773 CT DT VETRO)
    Link :- amzn.to/2QocOUL
    *Video Shoot:-
    1) Honor Play (Navy Blue, 4GB RAM, 64GB Storage)
    Link - amzn.to/3djoH7k
    2) Boya BYM1 Mic
    Link - amzn.to/2QqPA06
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Recommended to Watch :-
    1) सर्व प्रकारचे पराठे | Paratha Recipes
    Link - • सर्व प्रकारचे पराठे | ...
    2) जबरदस्त टेस्टी पराठा होतो ह्या पद्धतीने | Peanuts Paratha | Paratha Recipe | Maharashtrian Recipes
    Link - • जबरदस्त टेस्टी पराठा ह...
    3) सोपी पद्धत आणि झटपट तयार होणारा आलू पालक पराठा | Aloo Palak Paratha | Maharashtrian Recipes
    Link - • सोपी पद्धत आणि झटपट तय...
    4) चीज पराठा रेसीपी | cheese stuffed paratha recipe in 5 Minute at Home | Maharashtrian Recipes
    Link - • चीज पराठा रेसीपी | che...
    5) पनीर पराठा झटपट बनवण्यासाठी ही पद्धत वापरा | Paneer Paratha Recipe | Maharashtrian Recipes
    Link - • पनीर पराठा झटपट बनवण्य...
    6) मुलांच्या टिफिनसाठी हा पराठा बनवा | Paratha Recipe | Maharashtrian Recipes
    Link - • मुलांच्या टिफिनसाठी हा...
    7) कांद्याच्या पातीचा पराठा | Spring Onion Paratha | Kandyachya Paticha Paratha | Maharashtrian Recipes
    Link - • कांद्याच्या पातीचा परा...
    8) 3 वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे | 3 Different Types Of Parathe | Paratha Recipe | Maharashtrian Recipes
    Link - • 3 वेगवेगळ्या पद्धतीचे ...
    9) हा चीज़ पराठा लहाणापासुन मोठे आवडिणे खातील | Cheese Paratha Recipe | Maharashtrian Recipes
    Link - • हा चीज़ पराठा लहाणापास...
    10) शरिरासाठी पौष्टीक तीळ आणि गुळाचा पराठा | Til Gulacha Paratha | Maharashtrian Recipes
    Link - • शरिरासाठी पौष्टीक तीळ ...
    11) Egg Paratha | Anda Paratha | अंडा पराठा | Maharashtrian Recipes
    Link - • Egg Paratha | Anda Par...
    12) चविष्ट पुदीना पराठा | Pudhina Paratha Recipe | Maharashtrian Recipes
    Link - • चविष्ट पुदीना पराठा | ...
    13) खुप सारे लेयर असलेला आल लसुन पराठा नाष्ट्यासाठी नक्की ट्राय करा | Paratha Recipe
    Link - • खुप सारे लेयर असलेला आ...
    14) झटपट तयार होणारा वाटाण्याचा पराठा | Vatana Paratha | Maharashtrian Recipes
    Link - • झटपट तयार होणारा वाटाण...
    15) Healthy Kothimbir Paratha In Marathi | पौष्टिक कोथिंबीर पराठा | Maharashtrian Recipes
    Link - • Healthy Kothimbir Para...
    16) Methi Paratha In Marathi | पौष्टिक मेथी पराठा | Maharashtrian Recipes
    Link - • Methi Paratha In Marat...
    --------------------------------------------------------------------------------------------
    #कोबीचा_झणझणीत_पराठा #Spicy_Kobi_Paratha #Spicy_Cabbage_Paratha #LatikaNimbalkar #Food #Recipe #tasty
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Music :- UA-cam Audio Library
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Follow Me :-
    1) UA-cam Link :- / @latika_nimbalkar
    2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
    3) Twitter Link :- / maharashtrianr
    4) Instagram Link :- / maharashtrian_recipes
    --------------------------------------------------------------------------------------------
    Latika Nimbalkar,
    Thank you...

КОМЕНТАРІ • 375

  • @kanchanpol7130
    @kanchanpol7130 Рік тому +3

    खूप खूप छान पराठा आहे, कोबी चा म्हणजे एकदम मस्त

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @vasudhadev2973
    @vasudhadev2973 2 роки тому +1

    खरच खूप छान आहे नक्कीच करून बघेन

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 9 місяців тому +2

    आवडला. नक्की करून बघेन. 👍👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  9 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 Рік тому +1

    घरगुती पण उत्तम.आवडली पद्धत.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @radhamane1925
    @radhamane1925 7 місяців тому +2

    अप्रतिम खुप छान

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  7 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 5 місяців тому +1

    खूप छान आवडली ही पराठ्याची रेसिपी👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  5 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @bhagyashrideshpande167
    @bhagyashrideshpande167 Місяць тому +1

    तुम्ही सांगितलेली रेसिपी मला खूप आवडली अगदी साध्या आणि सोप्या भाषेत पटकन सांगितली मी आता लगेच कोबीचे पराठे करून बघते

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Місяць тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 5 місяців тому +1

    खूपच छान, सुंदर आणि सोपी रेसिपी

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  5 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 10 місяців тому +1

    आक्का एक नंबर पराठा रेसिपीज आहेत

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  10 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sajirishah5013
    @sajirishah5013 2 роки тому +3

    मला खूपंच आवडला कोबीचा पराठा 👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Рік тому +2

    Sahi

  • @hemangipatil8237
    @hemangipatil8237 2 роки тому +3

    खूप छान माहिती पट्कन जास्त time pass नाही 😍🤗👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @tejaswi3734
      @tejaswi3734 2 роки тому

      हो ना. मला त्यांचं सांगणं आणि करून दाखवणं खूप आवडलं ते त्यासाठीच. उगाच नसता timepass नाही.

  • @shailadhuri5338
    @shailadhuri5338 9 місяців тому +1

    मला रेसिपी आवडली आहे 😊😊 मी नक्की करून बघेन, धन्यवाद 😅

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  9 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sudhazade8669
    @sudhazade8669 3 місяці тому +1

    Khup khup chhan Recipe👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 місяці тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @legendgammer7076
    @legendgammer7076 Рік тому +1

    Khup khup chan Tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @rajshrisalian8014
    @rajshrisalian8014 3 роки тому +1

    Khup mast me nakki try karel

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @GharSansarVimalBhavsar
    @GharSansarVimalBhavsar 9 місяців тому +1

    Great 👍 big like Kiya

  • @dr.nikitaumeshmishra1490
    @dr.nikitaumeshmishra1490 Рік тому +1

    लई आवडल बरका तुमचा पराठा, अगदी सोप केलं तुम्ही 👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      Sarv Padhtiche Parathe me Upload kele aahet Nakk paha.

  • @33kartiksawant
    @33kartiksawant 2 роки тому +1

    ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने पराठा बनविण्याची पद्धत सांगितली, मुलांना शाळेत डब्यासाठी छान रेसिपी आहे,,🙏 धन्यवाद

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @helendmello8995
      @helendmello8995 Рік тому

      सुंदर रेसिपी.

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 Рік тому +1

    वेळ न घालवता अगदी झटपट व सोपी पद्धत 👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sharavastisable6022
    @sharavastisable6022 2 роки тому +1

    एक नंबर लतिका धन्यवाद

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 Рік тому +1

    ताई.. खूप सोप्या पद्धतीने सांगितली रेसीपी.. धन्यवाद

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @surekhapawale1206
    @surekhapawale1206 3 роки тому +2

    खूप छान... अणि चविष्ट 😊

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому +1

    Sunder paratha. Very beautiful video mast.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 роки тому +2

    बहुत ही बढ़िया रेसिपी मस्त हेल्दी 👌👌🙏

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vgsvideosandvlogs5215
    @vgsvideosandvlogs5215 8 місяців тому +1

    खूपच छान लता ताई. मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात फास्ट दाखवता बोर न करता.😊

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  8 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ashwinimalusare6735
    @ashwinimalusare6735 Рік тому +1

    Easy method

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @manjiriagnihotri8592
    @manjiriagnihotri8592 2 роки тому +4

    या सुंदर रेसिपीबद्दल धन्यवाद. आम्ही पराठे केले खूप आवडले. फक्त एक गडबड झाली. मसाला पाणीदार झाल्याने थोडं तांदूळ पीठ मिसळून तेलावर परतल्यावर कोरडा झाला. मग सुंदर पराठे झाले. 👍👌

  • @RiwayatiLazzaten-NaushKitchen
    @RiwayatiLazzaten-NaushKitchen 3 роки тому +1

    Tumi khoob chaan paratha banaye...yumm recipe 😋👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @nishac9085
    @nishac9085 3 роки тому +1

    Ekdum mst paratha aahe tai..dumdar paratha..👌👌👌..aani tumhi khoop god boltay..👍👍👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @rekhajoshi2340
    @rekhajoshi2340 2 роки тому +1

    लतीका ताई खूप छान तूम्ही पत्ता कोबीचा पराठा दाखविला

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 9 місяців тому +1

    खुप छान रेसिपी ताई 👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  9 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @shwetasawant6277
    @shwetasawant6277 3 роки тому +1

    ताई अतिशय सुंदर पराठा दाखवलात.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 роки тому +1

    Khupach chhan...aavdli recipe.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @neetagaikwad6720
    @neetagaikwad6720 Місяць тому +1

    Khup chan

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Місяць тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @tejaswi3734
    @tejaswi3734 3 роки тому +30

    लतिका ताई तुम्ही किती सोप्या पद्धतीने पण अगदी व्यवस्थित आणि अजिबात ' बोअर' न करता खूप छान दाखवलेत. 👌मी नक्की करणार. माझ्या मुलाला असलं चटपटीत फारच आवडेल. खूप खूप धन्यवाद!

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому +2

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @MUNNIKUMARI-ge9ik
      @MUNNIKUMARI-ge9ik 3 роки тому

      @@Latika_Nimbalkar lps(

    • @ujwalajoshi391
      @ujwalajoshi391 2 роки тому

      Sangata na itake Chan sangata khup shoppe vatate

    • @kavitabhalerao8328
      @kavitabhalerao8328 2 роки тому

      खरचं खुप सोप्या पद्धतीने पराठा दाखवला कारण कोबी ची भाजी करून पराठा केला तर तो खूप किचकट होतो...thanku ताई....

    • @revatijanorkar452
      @revatijanorkar452 2 роки тому +1

      वा...सोप्प आणि छान....

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 3 роки тому +1

    खुप छान मस्त पणा कोबि कच्चा

  • @vasudhabokil6499
    @vasudhabokil6499 7 місяців тому +1

    Amazing paratha

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  7 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @deepalisapre9229
    @deepalisapre9229 Рік тому +2

    छान रेसिपी आहे. आवडली. करून बघायला हरकत नाही.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @asmitamohite4139
    @asmitamohite4139 3 роки тому +2

    छान रेसिपी सांगितली आहे, लतिकाताई. तुम्ही कोणताही पदार्थ सांगताना छान सोप्या पद्धतीने सांगता त्यामुळे किचकट रेसिपीही सोपीच वाटते. ही रेसिपीही मस्त आहे. फक्त बटाट्याचा पराठा करण्याऐवजी असा कोबी घालून केला तर जास्त चांगला लागेल.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sonaligosavi2473
    @sonaligosavi2473 Рік тому +1

    खूप सुंदर

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @akshatajadhav943
    @akshatajadhav943 2 місяці тому +1

    खूप छान रेसिपी आहे

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 місяці тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @MeghanTholpunori
    @MeghanTholpunori Рік тому +1

    Kupchan respie mam

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sushilakanthe478
    @sushilakanthe478 6 місяців тому +1

    खुपच छान रेसिपी ताई ,मी आजच ट्राय करते

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  6 місяців тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @sushilakanthe478
      @sushilakanthe478 6 місяців тому +1

      @@Latika_Nimbalkar तुमच्या पध्दतीने बनवले मी खुप छान झाले ताई

  • @amitasule9995
    @amitasule9995 Рік тому +1

    खुप छान रेसिपी ! 👌👌👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @poojabhansali2612
    @poojabhansali2612 Рік тому +1

    Chan recipe ahe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 2 роки тому +1

    खूपच छान धन्यवाद

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @radhikachougule1302
    @radhikachougule1302 8 місяців тому +1

    मीही तुमच्या सर्व रेसिपीज पहाते
    सोप्या आणी चविष्ट असतात .बर्याच मी करून पाहिला
    छान वाटल्या

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  8 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @chhayakhatmode1739
    @chhayakhatmode1739 3 місяці тому +1

    Khupach chha recipe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 місяці тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @chhayakhatmode1739
      @chhayakhatmode1739 3 місяці тому

      @@Latika_Nimbalkar ho nkkichnTai.... Proud of u

  • @sudhajoshi7627
    @sudhajoshi7627 Рік тому +1

    Khupach chhan 👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @nalinimkapawar2296
    @nalinimkapawar2296 Рік тому +1

    खुप छान

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 3 роки тому +1

    Khup chhaan, best 👍👍👍👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sushamashewale1901
    @sushamashewale1901 2 місяці тому +1

    Khup chhan

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 місяці тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @leenakulkarni4050
    @leenakulkarni4050 3 роки тому +1

    खूपच छान पराठा सुंदर

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @manishapatil7425
    @manishapatil7425 3 роки тому +1

    Khup mast aani soppi paddhat aahe tumchi 👌👌👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @renukamohdarkar4543
      @renukamohdarkar4543 3 роки тому +1

      @@Latika_Nimbalkar Yummy And Tasty Recipe.

  • @rashidashaikh2039
    @rashidashaikh2039 2 роки тому +1

    Agdhi chhaan.👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sandhyaharish2405
    @sandhyaharish2405 3 роки тому +1

    1 नंबर...लय भारी...

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @sandhyaharish2405
      @sandhyaharish2405 3 роки тому

      @@Latika_Nimbalkar nakki ...

  • @jborade863
    @jborade863 2 роки тому +2

    Kup Chan

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @abhishinde15
    @abhishinde15 3 роки тому +1

    Khup chan raicipe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 роки тому +1

    Khupch chan mast

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 3 роки тому +2

    खूपच सुंदर आणि छान दिसत आहे पराठा. सोप्या भाषेत समजावून सांगत कसा करायचा तो शिकायला मिळाले. धन्यवाद !

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @nehasrecipe8135
    @nehasrecipe8135 Рік тому +1

    Kahup mast recipe

  • @kavitabhat35
    @kavitabhat35 3 роки тому +1

    खूपच छान , मी नक्की ट्राय करेन , आवडला मला पराठा

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @Devshritaware30
    @Devshritaware30 3 роки тому +1

    Khupch Chan mam mula sathi tar khupch mast

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vanitaburkul15
    @vanitaburkul15 Рік тому +1

    मस्तच ❤👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत

  • @poonamjadhav2586
    @poonamjadhav2586 3 роки тому +1

    Khup chan👌...

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sonalibhoite1877
    @sonalibhoite1877 Рік тому +2

    Ly bhary tai 1 no

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sunitanashikkar8009
    @sunitanashikkar8009 3 роки тому +1

    Khup chan aahe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sandhyaharish2405
    @sandhyaharish2405 Рік тому +1

    खूप छान...

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @sandhyaharish2405
      @sandhyaharish2405 Рік тому +1

      @@Latika_Nimbalkar nakki tai...ashyach chaan chaan receip share karat ja ...all the best 👌

  • @Jyotsna-xc3bq
    @Jyotsna-xc3bq 12 годин тому +1

    👌👌👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  12 годин тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ranisutar4847
    @ranisutar4847 Рік тому +1

    I like your simplicity ❤

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @womaninwonderland
    @womaninwonderland 2 роки тому +1

    खूप छान Tai

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @womaninwonderland
      @womaninwonderland 2 роки тому

      Ho nakki Tai
      Pz support my channel Tai 😊🙏

  • @browse717
    @browse717 3 роки тому +3

    Kaki tumhi kiti kiti chhan Sugran aahat❤️😍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 3 роки тому +1

    Khup chhan Tai me nakki try karen 😋

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @nishapandere7909
    @nishapandere7909 2 роки тому +2

    Ekdam mast 😋

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत

  • @pramilamanikhedkarbarelika635
    @pramilamanikhedkarbarelika635 Рік тому +1

    पराठा लय भारी

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar8051 2 роки тому +1

    Very nice 👌 👍 👏 😀 ☺ 😊

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @poonampansare9522
    @poonampansare9522 10 місяців тому +1

    Khup ch chan tai❤me udya karnar nakki

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  10 місяців тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 3 роки тому +1

    खूप सुंदर 😘

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @SWATI0594
    @SWATI0594 3 роки тому +1

    छान ताई..

  • @onlyshelarfamily9017
    @onlyshelarfamily9017 3 роки тому +1

    छान आहे ताई

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Рік тому +1

    छान रेसीपी

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @yashodaamin7595
    @yashodaamin7595 3 роки тому +1

    Khup chhan 👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @pritimehta8399
    @pritimehta8399 3 роки тому +2

    Wow mast thank you so much 🙏

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @yogitashinde786
    @yogitashinde786 Рік тому +1

    Latika tai kobi parathya made batatala option Kai galaiche

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      Batata la option nahiye. Kobi lay barik khisala tar tyache pani sarv kadhun gheyche.

  • @desikitchenmeenupal
    @desikitchenmeenupal 3 роки тому +2

    So beautiful sharing friend 👍🏻👍🏻

  • @ppawar8832
    @ppawar8832 2 роки тому +1

    It is very nice

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @geetanjalipatil425
    @geetanjalipatil425 3 роки тому +1

    Khup mst

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @MonogramFanatics
    @MonogramFanatics Рік тому +1

    Very nice

  • @karishmamhaldar341
    @karishmamhaldar341 11 місяців тому +1

    Kiti parathe hotat😮

  • @jyotsnakamble7900
    @jyotsnakamble7900 Рік тому +1

    रेसिपी तर मस्त च झाली आहे ....पण तो जो माऱ्यशर आहे तो कोणत्या कंपनीचा आहे ....

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      Description box madhye link dileli aahe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @Anura2685
    @Anura2685 Рік тому +2

    Tumchi language cute diste tumchya avajala ❤️

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 3 роки тому +1

    Khup mast

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @seemalondhe6165
    @seemalondhe6165 3 роки тому +2

    खूप हेल्दी.. न स्वादिष्ट पराठा 👌🏻👌🏻

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @amitabalgopal9876
    @amitabalgopal9876 2 роки тому +1

    Khup chaan

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 роки тому +1

    kup chan mast paratha tai majehi chynla sapot kara

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      Me Tumchya videos pahate majhya Private account Varun ☺️

  • @dhanashreeghatge7554
    @dhanashreeghatge7554 Рік тому +1

    मस्त

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @kalpananimbalkar7732
    @kalpananimbalkar7732 2 роки тому +1

    ताई. मी नक्की बनवणार

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shardhagaikwad8311
    @shardhagaikwad8311 Рік тому +1

    Tumach gav konat tai plz sanga na.tumhi sataryachya ahat ka

  • @tigervsw
    @tigervsw 2 роки тому +1

    मस्तच... कधी येऊ खायला?☺️☺️☺️

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 роки тому

      Ya Kadhi pn 😊✌
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @tigervsw
      @tigervsw 2 роки тому

      @@Latika_Nimbalkar आभारी आहे तुमचा बोलवल्याबद्दल...