कबीर : जीवन आणि कविता इंद्रजित भालेराव (8432225585)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Рік тому +3

    आज पर्यंत न ऐकलेली भाषा परीभाषा ईतके ज्ञान ही सारी भगवंताची कृपा मनस्वी चरणस्पर्श 🙏🙏🙏

  • @suryawanshi.p.d.
    @suryawanshi.p.d. Рік тому +1

    संत कबीर जाणून घेण्यासाठी आपली माहीत फारच महत्त्व पूर्ण वाटली धन्यवाद सर

  • @dr.bhagyashriinamdarchimko9280

    आपल्या अभ्यासपूर्ण, रसाळ वाणीतून कबीरांचं सर्वांगसुंदर दर्शन घडलं. धन्यवाद सर. अनुवाद तर फारच अप्रतिम.

  • @vijayshinde5389
    @vijayshinde5389 Рік тому +2

    देव देव मी कून्हा म्हणावे! वर्म कळेना गुरू किल्ली
    खरा देव तो वेगळा राहिला पोथ्या वाचुनी वाट चुकली

  • @dr.ranjitjadhav6330
    @dr.ranjitjadhav6330 3 роки тому +7

    अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण मांडणी. मी कबीर साहित्याचा अभ्यासक आहे आणि कबीरांवर पुस्तक लिहितोय. मागील 22 वर्षांपासून आम्ही लातूर मध्ये कबीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून कबीराच्या विचारांचा प्रचार-प्रसार करतोय. आम्ही कबीर व्याख्यानमाला ही चालवतो. या व्याख्यानमाले मध्ये भालेराव सरांना आम्ही निश्चितच बोलवू. अत्यंत प्रभावी व्याख्यान, धन्यवाद सर

  • @pradnyalomte8387
    @pradnyalomte8387 Рік тому +1

    खुपच छान आहे. कबीर लवकर समजतात. त्याचबरोबर सुरेख कविताही...... 🙏🏻

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar 2 роки тому +1

    कबिराचा शेखा म्हणजे शेख मुहम्मद ! ज्ञानाचा एका असे म्हणता म्हणता ही ओळ वारकरी म्हणतात म्हणजे त्यांचा किती मोठा अधिकार असेल ! धन्यवाद सर...

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 2 роки тому +6

    भालेराव सर, कमाल आहे तुमच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची... नामदेव, चक्रधर स्वामी,तुकाराम, कबीर, ज्ञानेश्वर, मुक्ताई, नरहरी सोनार, अशा अनेक महान विभूतींचे चरित्र आणि त्यांच्या आचार विचारांचे स्पष्ट, खणखणीत, सोप्या भाषेत, अतिशय सुंदर,विश्लेषण केले आहे. धन्यवाद! धन्यवाद!

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 роки тому +4

    सर तुमचं नाव ज्ञान जित असलं पाहिजे. एवढं प्रचंड काम आपण करत अहात. मन चिंब झाली. आपल्याला ऐकणं म्हणजे निखळ आनंद. आपणास निरामय आयुष्य लाभो....
    🙏🙏🙏🙏🙏.

  • @rvkachare
    @rvkachare 2 роки тому +1

    प्रथमच कबीर समजून घेता आला. धन्यवाद साहेब..

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Рік тому +1

    केवळ अप्रतिम

  • @ramjoshi7610
    @ramjoshi7610 4 роки тому +4

    मी यापूर्वी संत कबीर दोन तीन पुस्तकांमधून वाचला.तेव्हापासुनच कबीराविषयीचे कमालीचे आकर्षण होते.एक उत्कृष्ट दिशादर्शक व्याख्यान ऐकून परमानंद झाला.धन्यवाद सर.

  • @adv.rohitkamble2082
    @adv.rohitkamble2082 Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकर फक्त आयुष्यात तीन व्यक्तींना गुरू मानतात.. मला आज कळलं की संत कबीर का श्रेष्ठ आहेत❤❤❤

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 Рік тому +1

    एक नंबर सर.

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 роки тому +7

    खूप अभ्यासपूर्ण ..संत कबीरांना आपणखूप सोपे,सहजभाषेत समजावून
    सांगितले.🙏

  • @muralidharmahajan8941
    @muralidharmahajan8941 3 роки тому +5

    प्राध्यापक असावा तो आपल्या सारखा सलाम सर

  • @kusumpalghadmal1700
    @kusumpalghadmal1700 Рік тому +1

    Big abhaysk sir very Thanks 🙏

  • @संजयसवंडकर
    @संजयसवंडकर 4 роки тому +6

    ॥कबीरा कहे जग ये अधां अंधीजैशी गाय ॥॥बछडा था सो मर गया झुठी चाम चटाय ॥

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 3 роки тому +2

    अप्रतीम ! अभ्यासपूर्ण व्याख्यान
    व सुबोध रसाळ अनुवाद

  • @dnyanyog1310
    @dnyanyog1310 3 роки тому +2

    🙏💐👍📝✍️🎇🎆🌌🌅🌄 गुरुवर्य इंद्रजीत भालेराव सर, सलाम आपल्या वक्तृत्वाला, विचाराला व कार्याला,
    तुमचाच शिष्य -
    बळीराम भोगे लातूर 🙏💐👍📝✍️🎇🎆🌌🌅🌄

  • @devidasyelne929
    @devidasyelne929 3 роки тому +2

    बहुत बढ़िया गुरुवर्य भालेराव सर

  • @chitrakudrimoti7133
    @chitrakudrimoti7133 2 роки тому +1

    Very nice information.

  • @sushilambhorepatil9107
    @sushilambhorepatil9107 4 роки тому +3

    खुपच सुरेख आणि अभ्यासपूर्ण विवेचन....

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 4 роки тому +3

    व्वा सर,खरंच कबिरांचे चरीत्र आपल्या वाणीतून खुपच श्रवणीय वाटते,ऐकतच राहू असे वाटते. खुप खुप धन्यवाद! सर.💐💐💐💐

    • @marotipunse3705
      @marotipunse3705 2 роки тому

      खुपच सुरेख, अभ्यासपुर्ण असे कबीराचे
      जीवन चरित्र रसाळ शब्दातून सादर
      केले सर!अभिनंदन🌹
      मारुती पुनसे.

    • @damodarghodke6203
      @damodarghodke6203 2 роки тому

      P0oooooooooopooooopooooooooooooopoopooooopoppooooooooopoopopooopopopopooppoppppooopooppppo

    • @damodarghodke6203
      @damodarghodke6203 2 роки тому

      Ooooopooooooooooopoooooooopoppp

    • @damodarghodke6203
      @damodarghodke6203 2 роки тому

      O9ooooooooooooooooooopoooo oo ooooop

    • @damodarghodke6203
      @damodarghodke6203 2 роки тому

      O9ooooooooooooooooooopoooo oo ooooop

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 3 роки тому +2

    क्या बात है !
    अभ्यासपूर्ण, सविस्तर !!

  • @dhanrajdhangar7941
    @dhanrajdhangar7941 4 роки тому +2

    खूपच सुंदर मांडणी..! कबीर अप्रतिमच ...!!
    आपल्या शैलीत तो अधिक भावला...!!

  • @pramodpatil1057
    @pramodpatil1057 4 роки тому +2

    संत कबीर यांच्याविषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
    खूप धन्यवाद सर...

    • @arunaduddalwar4854
      @arunaduddalwar4854 4 роки тому +1

      संत कबीरांचे सुधारणा वादी व प्रगत विचार त्यांच्या बर्याच दोह्यातून कळल्याने त्यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती.कबीरांवरील। काही पुस्तक
      वाचून त्यांचे विचार दोह्यांच्या माध्यमातून समजले.व त्याकाळी त्यांनी जे विचार व्यक्त केलेत ते समाजासाठी फार महत्त्व ाचे आहेत.सर ..आपण खूपच चांगल्या प्रकारे
      कबीरांच्या विचाराचे उद्बोधन केले.आजही फार गरज आहे,कबीर अनुसरण्याची.
      आपले मनःपूर्वक धन्यवाद. खूप अभ्यासपूर्ण माहिती कबीरांबाबत आपण दिलीत.आभार👍👌🙏🙏
      या
      या

  • @pramodzaware3008
    @pramodzaware3008 3 роки тому +3

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती ....👍

  • @ranjitmengane3348
    @ranjitmengane3348 Рік тому +1

    छान सर

  • @jalandarsahane7079
    @jalandarsahane7079 3 роки тому +2

    खूप छान कबीराच सर्वांगीण दर्शन
    धन्यवाद सर. मी ब्रेक ब्रेक घेत ऐकले. खूप सुंदर
    कबीराच नँशनल बुकट्रस्टने काढलेले पुस्तक संग्रही असून अद्याप वाचले नाही, पण तुमच्या व्याख्यानात कबीर समजले.

  • @vijayamarotkar2800
    @vijayamarotkar2800 4 роки тому +2

    अतिशय श्रवनीय....
    आपण अभ्यासपूर्ण मांडलेले कबीर खूप भावले...

  • @shrikantumrikar8755
    @shrikantumrikar8755 4 роки тому +3

    नविन माध्यमात तूमच्या कविता तूमचे विचार येत आहेत हे फारच छान झालं.. नविन पिढीला हे माध्यम सोपं आणि जवळचं वाटतं...

  • @govinddalvi
    @govinddalvi 4 роки тому +2

    “जिन खोजा तिन पाइया गहरे पानी पैठ मैं बपुरा बूडन डरा रहा किनारे बैठ”

  • @prabhushinde7656
    @prabhushinde7656 4 роки тому +8

    सर ,
    अप्रतिमच हो....!
    मही माय आन् मी ऐकताहोत .
    मही माय ६८ वर्षाची आहे आन्
    ती तुमची व तुमच्या कवितेची
    फॕन झाली सर....!

    • @shankarmehtre1777
      @shankarmehtre1777 3 роки тому

      भालेराव सर मी एक जेष्ठ नागरीक असून मी परभणी, पाथरी, रा मानवत जवळ झरी येथील राहणारा असून मला तुमच्या या लेखाची आवड लागली मी पूर्वी नौकर दार होतो मला ही आवड ह्या चालू lockdowan पासूनच आहे मात्र पूर्वी नव्हती आपले विचार आपले कार्य ,आपली भूमिका मेहनत याचा मला खुप आभिमान आहे कुठल्याही जाती धर्माचा यात शंकाच नाही, असेच आपल्या हातून महान कार्य वारंवार घडोअशी मागणी मी ईश्वर चरणी करतो या लिखाण माज्या हातून काही लिहण्याच्या भरात चूक असेल तर मला एक सिनिअर नागरीक म्हणून मोठ्या मनाने क्षमा करा

  • @दिलीपकाळे-ग3व
    @दिलीपकाळे-ग3व 3 роки тому +1

    जय श्रीकृष्ण..अप्रतिम अलौकिक..🇮🇳🇮🇳👌🏽

  • @vijaypatil4185
    @vijaypatil4185 3 роки тому +2

    खुप छान सरजी

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 2 роки тому +1

    अप्रतिम सर. धन्यवाद सर.

  • @sanjaypujari6078
    @sanjaypujari6078 2 роки тому +1

    जय श्री कृष्ण

  • @rahulapshetti4906
    @rahulapshetti4906 4 роки тому +3

    अतिशय सुंदर सर

  • @raniwaghmarethombare2167
    @raniwaghmarethombare2167 4 роки тому +2

    खूप सखोल 👌👌👌👌👌

  • @pramodzaware3008
    @pramodzaware3008 3 роки тому +2

    खुप छान सर 🙏

  • @chitrakudrimoti7133
    @chitrakudrimoti7133 2 роки тому +1

    Your translation of Dohas are very very useful and beautiful.

  • @riteshgadewar7214
    @riteshgadewar7214 2 роки тому +1

    खूप छान !

  • @dr.shyampawar6559
    @dr.shyampawar6559 2 роки тому +1

    अप्रतिम सर....

  • @SandipShinde-wi9jj
    @SandipShinde-wi9jj 4 роки тому +2

    खूप छान सर

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 2 роки тому +1

    कबीर प्रोजेक्ट च्या लिंक टाकणे

  • @vikata5499
    @vikata5499 2 роки тому

    कबीर हे all@h चे नाव आहे. इंद्रिय निग्रह, इ हे योग दर्शनात ही आहेत. कर्णाला त्याचा वर्ण माहीत होता, त्याचे चरित्र महाभारतात वेगळे आहे. अजूनही भरपूर गोष्टी आहेत, सध्या इतक्या पुरे.

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 роки тому +2

    Welcomesir
    Your
    Are
    The
    Best
    Teacher
    And
    Must
    Be
    Tescher
    As
    Expertin
    In
    Subject
    And
    Correct
    Knowledge
    Abd
    Language
    And
    All
    Meaning
    Of
    Word
    And
    Seps
    Of
    Teaching
    And
    Must
    Be
    Teacher
    As
    You
    For
    Stuidents
    Progress
    And
    Knowledge
    And
    Salutation
    As
    Retired
    Language
    Expert
    B
    R
    C
    Tuljapur
    Dist
    Osmanabad
    And
    Salutation
    Your
    Knowledge
    And
    Expression

  • @वैश्विकविचारमंच-घ8झ

    भालेराव सर प्रत्यक्ष संत कबीर माझ्यासमोर बोलत तर नाही ना असा मला भास झाला परंतु भालेराव मुखातून संत कबीर प्रत्यक्ष बोलत आहे आपला ब्राम्‍हणे

  • @anitisuryawanshi8284
    @anitisuryawanshi8284 3 роки тому +2

    किती सुंदर सर तुम्ही किती तास अभ्यास?

  • @amrutraosuryawanshi1611
    @amrutraosuryawanshi1611 3 роки тому +2

    Excellent

  • @shaktiraigaonkar
    @shaktiraigaonkar 3 роки тому +1

    Sir thanks a lot for information

  • @haripalgmungal2916
    @haripalgmungal2916 4 роки тому +2

    Very nice present

  • @anjalichoudhari9940
    @anjalichoudhari9940 3 роки тому +2

    🙏🙏

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 4 роки тому +2

    सर तुमचे व्याख्यान ऐकत आणि ऐकतच राहावेसे वाटते

  • @Pawar554
    @Pawar554 4 роки тому +2

    संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर बोला सर

  • @vishnutangade7489
    @vishnutangade7489 2 роки тому +1

    Sant Rohidas Maharajavar video banwa

  • @dhanajidhanure9040
    @dhanajidhanure9040 8 місяців тому

    🙏🙂

  • @shivsut12
    @shivsut12 2 роки тому +1

    सर तुमच्याशी बोलायचं आहे

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 роки тому +2

    उन्हाळा अंगावर घेतला ज्ञानाचा पाऊस अंगावर पडला

  • @gautamghodke9682
    @gautamghodke9682 4 роки тому +2

    जाको मुंह माथा नाही नाही रूप कुरूप
    पुष्प गंध ते पातरा ऐसा रूप अनुप

  • @vaibhavlad4277
    @vaibhavlad4277 3 роки тому +1

    नमस्कार सर
    आपण संत कबीराचे अनुवादीत केलेले सर्व दोहे कोठे मिळतील म्हणजे त्याचे एखादे पुस्तक प्रकाशित झालेले आहे का . Ple. Reply sir

  • @shivsut12
    @shivsut12 2 роки тому +1

    लिंडा हाईस , शबनम वीरमानी, गुलाब महंमद शेख यांनी बनवलेला कबीर प्रोजेक्ट ची लिंक द्या please

  • @hemantsantVadodara
    @hemantsantVadodara 2 роки тому +1

    Purush Nasadiya Ani Sri sukt Rig ved madhe #OneDivinityInAll sutra ahech pann 1050 nantar atyachari invasions Zale Ani saghle swarthiii zale..?
    Badode yethe Rahu shakat nahi he khote arop ahe..Sabarmati train stree purush mulle miloon kase 59 jiwant jalllle..riots Zale as usual but not after 2002 Mody just Raj he vachaa mhanje satya samzel..

  • @sanjayshinde4780
    @sanjayshinde4780 2 роки тому +1

    सर तुम्ही संत आहे

  • @Tukobanche.shabdadhan
    @Tukobanche.shabdadhan Рік тому +1

    खूप छान सर