ओम जय श्री सद्गुरूमाता नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.... सर्व भजन मंडळिंना माझा साष्टांग नमस्कार.... आमच्या लहानपणी कोणी आमच्या डोळ्यात असे भजनामृत घातलेच नाही..... नाही आमच्या आई वडीलांना कधी भक्ती ची ओढ ना कसली पुजा अर्चा घरात घडत असे..... आणि आसा मोबाईल देखील कोणा कडे होता आज या गोष्टी आम्हाला नविन वाटत आहे..... आनंद होतो पण खरे संस्कार नसल्याने दृढ श्रद्धा भक्ती नाही आहे.... नाही आम्ही देखील आमच्या मुलांना हा गोडवा पुरवला....आता त्यांच्या कडे मोबाईल आहे पण त्यात गेम एवढे आहेत कि उठल्या बसल्या वर सतत मोबाईल हातात आहे पण चांगले काही यात दडलेले आहे असे त्यांच्या मनी ना ध्यानी.....देव पुजा फक्त तेवढ्या पूर्ती गणपती आणि दुर्गा देवी पुजेसाठी.....तेही आम्ही त्यांच्या लहानपणी सुरू केली म्हणून.....ना कोणत्या नामस्मरण करण्याची ओढ ना कोणते शास्त्र स्त्रोत पाढ करण्यात रस आहे.... अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले आहे.....आमचे नशीबच खोटे....
नमस्कार रोहिणी ताई. पाश्चात्य अंधानुकरण ह्या विषयावर तुम्ही किर्तन करताय खूप प्रबोधनकार क आहे. केक कापतात, पण औक्षण कसे करायचे हे माहित नसते. नमस्कार, देवळात जायचे माहित नसते.पण फिरायला गेले तर इतर स्थळांना आवडिने भेट देतात.खूप वाईट वाटते.कधी ह्यांना समजणार.देव त्यांना बुध्दी दे .
फालतुगिरीने काय होते माहीत आहे का थोडासा वेळ किर्तनासाठी असतो त्यातील एकत्रिआंश फालतुगिरी तच जातात महत्त्वाचे बाजूला रहाते जरा भानावर येवून भक्ती रस सादर करावा नाहीतर सोडून द्या असले धंदे, राम कृष्ण हरी
Chan kirtan krta tumhi tai विठ्ठल विठ्ठल 🙏🏾🙏🏾
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 🚩 🌹 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌹🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 🚩 🌹 🌹🙏🙏🙏
🙏धन्य झालो माऊली
आपल्या कीर्तन सेवा मुळे 🙏
चांगलं कीर्तन आवाज सुंदर
🙏🙏 अप्रतिम व्यक्तिमत्व
खुप छान किर्तन. ऐकून कान तृप्त झाले. 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खुप छान किर्तनकार , अप्रतिम🙏
खुप छान ताई।किर्तन। माझा नमस्कार 👏👏🌹🌹
खूप छान अप्रतिम आवाज सुंदर किर्तन राम कृष्ण हरी❤❤❤
खुपच सुंदर कीर्तन ताई 🙏🙏
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
ताई,तुमचे कीर्तन म्हणजे प्रेरणा, जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी
दिगंबर दिंगबर श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबर
ताई छानच विश्लेषण जय हरी विठ्ठल 🙏💐
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे. रामकृष्ण हरी 🌷🌷🙏🙏
ताई कीर्तन ऐकून मन तृप्त hote👍
Ram. Krishna. Hari. Hari. Om
अप्रतिम किर्तन!एकदा ऐकायला सुरु केली की संपूर्ण ऐकल्या शिवाय थांबूच नये असे वाटते .
खूप छान किर्तन ताई 👌🌸🌹🙏
राम कृष्ण हरी ताई ❤❤❤
अवधूत चिंतन ,,श्रीगुरुदेेव दत्त🙏🙏
राम कृष्ण हरी रोहिणी ताई🎉🎉
खूप छान ताई
🙏👍💐
खूप छान किर्तण
ताई खूप सुंदर ऐकून मन शांत झाले
खुप सुंदर ताई माझा नमस्कार
💞💞💐🙏🙏Ram krushnhari Jay sadguru 🙏🙏💐💞💞
Khup chan Tai
राम कृष्ण हरी माऊली
पांडुरंग हरी
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी खूप खूप छान ताई
Chan kirtan🎉
ओम जय श्री सद्गुरूमाता नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.... सर्व भजन मंडळिंना माझा साष्टांग नमस्कार.... आमच्या लहानपणी कोणी आमच्या डोळ्यात असे भजनामृत घातलेच नाही..... नाही आमच्या आई वडीलांना कधी भक्ती ची ओढ ना कसली पुजा अर्चा घरात घडत असे..... आणि आसा मोबाईल देखील कोणा कडे होता आज या गोष्टी आम्हाला नविन वाटत आहे..... आनंद होतो पण खरे संस्कार नसल्याने दृढ श्रद्धा भक्ती नाही आहे.... नाही आम्ही देखील आमच्या मुलांना हा गोडवा पुरवला....आता त्यांच्या कडे मोबाईल आहे पण त्यात गेम एवढे आहेत कि उठल्या बसल्या वर सतत मोबाईल हातात आहे पण चांगले काही यात दडलेले आहे असे त्यांच्या मनी ना ध्यानी.....देव पुजा फक्त तेवढ्या पूर्ती गणपती आणि दुर्गा देवी पुजेसाठी.....तेही आम्ही त्यांच्या लहानपणी सुरू केली म्हणून.....ना कोणत्या नामस्मरण करण्याची ओढ ना कोणते शास्त्र स्त्रोत पाढ करण्यात रस आहे.... अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले आहे.....आमचे नशीबच खोटे....
मनातील भावना मोकळ्या मनाने मांडल्यात 🙏🙏
ताई आपले निरूपण आवडते,पण इतर वारकरी मान्यवरांचे स्वागत थोडक्यात असावं.....!
राम कृष्ण हरी ताई
33:37
नमस्कार रोहिणी ताई.
पाश्चात्य अंधानुकरण ह्या विषयावर तुम्ही किर्तन करताय खूप प्रबोधनकार क आहे.
केक कापतात, पण औक्षण कसे करायचे हे माहित नसते.
नमस्कार, देवळात जायचे माहित नसते.पण फिरायला गेले तर इतर स्थळांना आवडिने भेट देतात.खूप वाईट वाटते.कधी ह्यांना समजणार.देव त्यांना बुध्दी दे
.
फालतुगिरीने काय होते माहीत आहे का थोडासा वेळ किर्तनासाठी असतो त्यातील एकत्रिआंश फालतुगिरी तच जातात महत्त्वाचे बाजूला रहाते जरा भानावर येवून भक्ती रस सादर करावा नाहीतर सोडून द्या असले धंदे, राम कृष्ण हरी
10 मिनिटे बोल मुर्खा
खूपच सुंदर कीर्तन ताई 👏
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त