संत तुकाराम | वाङ्मय दर्शन | इंद्रजित भालेराव | 8432225585

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • दृश्यनिर्मिती - हर्षवर्धन

КОМЕНТАРІ • 57

  • @SecretAgent005
    @SecretAgent005 28 днів тому

    वा वा! काय नशीब आमचे!
    कविवर्य इंद्रजित भलेरावांच्या मुखातून तुकाराम ऐकायला मिळत आहेत...
    🙏🙏🙏🙏

  • @meenathakare21
    @meenathakare21 7 місяців тому +1

    अप्रतिम. तुकारामांवर उत्तम पुस्तक सुटला.🙏

  • @prajwalzade7928
    @prajwalzade7928 20 днів тому

    🙏🙏👌👌

  • @हभपप्रशांतमहाराजमोरेदेहूकर

    संत तुकाराम महाराजांचे निधन म्हणू नका. त्यांचे सदेह वैकुंठगमन झाले होते

  • @kailaspatil3318
    @kailaspatil3318 Рік тому

    Great

  • @sanjaykalake1
    @sanjaykalake1 Рік тому

    एक नंबर

  • @bhaskarbramhanathkar3604
    @bhaskarbramhanathkar3604 2 роки тому +2

    अभ्यासपूर्ण विवेचन, फार छान.

  • @aminkadari3703
    @aminkadari3703 Рік тому

    best

  • @prasadmadbhavikar4854
    @prasadmadbhavikar4854 Рік тому

    उत्तम विवेचन 🙏🏻🙏🏻

  • @Hari8695
    @Hari8695 Рік тому

    धन्यवाद सर अगदी यथार्थपणे सर्वांगिण जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वाणीतून प्रकट झाले आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @hemantramdasi7639
    @hemantramdasi7639 8 місяців тому

    सर नमस्कार, आपण सर्व संतांचा व त्यांच्या साहित्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण व सोप्या भाषेत परिचय करून देत आहात. मनापासून धन्यवाद!

  • @MrSureshgodambe
    @MrSureshgodambe 10 місяців тому

    शब्दच कमी पडतात आभार मानायला 🙏

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 Рік тому

    यथार्थ वर्णन हृदय स्पर्शून गेले सर आपले बोलणे शब्द स्पर्श झाला भिडला मनाला कळला तुकाराम वळला हा देह नाही भटकंती पुनः येथे

  • @dilipkamble7464
    @dilipkamble7464 2 роки тому +1

    जगद्गुरु तुकोबाराय यांचे अभंगावरती अप्रतीम आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
    सर खुपच छान , ऐकतच राहावं इतकं ते काणाला गोड वाटले
    अभ्यासोनी प्रगटावे अन्यथा गप्प बसावे
    अभ्यासाविन बोलणे हे बरे नोहे
    या अभंगाचीच प्रचिती मिळाली
    तुका आकाशा एवढा ....हेच खरे

  • @pandurangawati8221
    @pandurangawati8221 Рік тому

    संत चरित्रे ऐकुन मस्त वाटते

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Рік тому +1

    सर शुभेच्छा खुप छान माहिती आनंद वाटला

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому

    माऊली प्राणम..! 💐

  • @ganeshkharate5921
    @ganeshkharate5921 Рік тому

    खूप छान आणि सुंदर विवेचन सर आतिषय सोप्या भाषेत सांगितलंत धन्यवाद🙏🙏

  • @ramabonde9723
    @ramabonde9723 2 роки тому

    जय हरि महाराज आपला अभ्यास चांगला आहे

  • @madhavbsangade5879
    @madhavbsangade5879 3 роки тому +1

    खूप छान वाटले सर मला 🙏🙏👍👍

  • @aityshanker2334
    @aityshanker2334 11 місяців тому

    बहुत अच्छा जानकारी। दिया है। धन्यवाद 🙏👍

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 2 роки тому +1

    विश्लेषक विवेचन !

  • @instamdgram
    @instamdgram 2 роки тому +2

    धन्यवाद. परंतु, उच्चारण काही ठिकाणी अगदी अयोग्य आहे. नमस्कार आहे नमष्कार नव्हे. पाचशे आहे पाचसे नव्हे. प्रसिद्ध आहे प्रशिद्ध नव्हे. जीवन सुद्धा! 🙏🏽💐

  • @mahendrapatil2317
    @mahendrapatil2317 2 роки тому

    Kharach sir khup chaan sangtay tumhi.
    Tukaramanche abhang yekatana angala kate yetat.
    Very excellent video 👌👌☝️☝️

  • @kalpanapatil2084
    @kalpanapatil2084 3 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद

  • @madhavbsangade5879
    @madhavbsangade5879 3 роки тому +1

    छान सर मला छान वाटले सर 👍👍🙏🙏

  • @samadhansawale7664
    @samadhansawale7664 Рік тому

    अप्रतिम विश्लेषण

  • @gunjal.s.s.9984
    @gunjal.s.s.9984 3 роки тому +1

    832 विषयांवर लिखाण ,💐💐 या सारखी खूप छान माहिती मिळाली.💐💐

  • @chandrabhagashingare4627
    @chandrabhagashingare4627 3 роки тому

    सर,खूप छान...सर तुमचा एकही व्हिडिओ miss होऊ नये असे वाटते.🙏🙏

  • @Pkp914
    @Pkp914 Рік тому

    Pawar pk namaskar apan Parbhani pedgaon road shezari Raat Ho to 👍

  • @amoljoshi3064
    @amoljoshi3064 Рік тому

    जर सांप्रदायिक लोकांनी केलेले तुकोबारायांच्या अभंगाची प्रकाशन सांगितले असते तर बरे झाले असते कारण संप्रदायात आजही संपूर्ण गाथा पाठ असणारे अनेक लोक असतात जे ठावन तुकोबारायांचे भक्त आहेत त्या लोकांनी च नावही न घेणे हा त्यांच्या वर अन्याय होईल असे वाटते

  • @गितलबच्छाव
    @गितलबच्छाव 3 роки тому

    खूपच छान सर..लेक्चर ऐकताना मन भारावून जात..

  • @sunil-rp5wf
    @sunil-rp5wf 2 роки тому

    धन्यवाद सर 💐🙏

  • @avanibhekre6342
    @avanibhekre6342 5 місяців тому

    Tukaram Maharaj yanchya family che ky zale pls explain kar

  • @lokeshwagh7469
    @lokeshwagh7469 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 Рік тому

    Very nice sir.. Thanks..

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 3 роки тому

    तसेच पंतकवी यांचे साहित्य वर्णन करणारे व्हिडिओ पण नक्की करा.तुमचे व्हिडिओ अत्यंत प्रेरक,उपयुक्त आणि नेट च्या परीक्षेसाठी खूप उपयोगी आहेत.मी परत परत पाहते🙏

  • @जयभीमजयशिवराय

    खुप छान माहिती सर 🙏

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 3 роки тому +1

    सर सुफी संत आणि मुस्लिम संत यावर व्हिडिओ बनवू शकाल का?तुमचे सर्व व्हिडिओ पाहून संत साहित्या बद्दल अत्यंत नेमकी आणि उत्कृष्ट माहिती मिळाली.तुमचा हा अत्यंत मौल्यवान उपक्रम सातत्याने चालू ठेवावा ही विनंती.🙏

  • @simanagre7562
    @simanagre7562 2 роки тому

    Apratim sir

  • @sandipbhuyekar57
    @sandipbhuyekar57 3 роки тому

    खूप छान विवेचन,सर.

  • @janardhanbiradar1514
    @janardhanbiradar1514 Рік тому

    छान विवेचन

  • @vikrampund3653
    @vikrampund3653 Рік тому

    खूप छान

  • @ramkrishnarawale6484
    @ramkrishnarawale6484 2 роки тому

    छान विश्लेशन

  • @manojdeshmukh1404
    @manojdeshmukh1404 3 роки тому +2

    Sir khipa chan visleshan👏👏💐💐

  • @dmakash1402
    @dmakash1402 3 роки тому +2

    Sir 🙏 IX चे MCQ qsation che video banval tar khup shayta hoil .
    Aapla vidyarthi .

  • @shreyashdeshmukh1470
    @shreyashdeshmukh1470 3 роки тому +1

    गुरुजी एक विनंती आहे, कृपा करुन शिर्षक english मध्येही लिवत जावा... जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला

    • @Patil9527
      @Patil9527 Рік тому

      जे आहे ते राहू द्या सर अगोदर आम्हाला कळू द्या

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 3 роки тому +2

    Excellent.......🙏🙏🙏🙏🙏

  • @s.s.rokadedabhademodelcoll3782
    @s.s.rokadedabhademodelcoll3782 3 роки тому

    Sir...WhatsApp/telegram group vr mla joine kral🙏🙏

  • @anjalichoudhari9940
    @anjalichoudhari9940 3 роки тому

    🙏🙏

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 3 роки тому

    Excellent.......🙏🙏🙏🙏🙏