हजारो लोकं वारीला का जातात ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Вставка
- Опубліковано 20 чер 2022
- #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! - Розваги
श्री सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटाव री ठेऊनी या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी काउस्थुभ मनी विराजित तुका म्हणे माझे हेचि सर्व सूख पाहीन श्रीमुख आवडीने
जय जय विठ्ठल रखुमाई
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Vithala vithala 🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari
विठ्ठल विठ्ठल जय हरी 🌺🌷🌺
जय हरी विठ्ठल 🌹🌹🙏🙏
Khup chan Jai baba
Ram Krishna Hari Vitthal mavale
Jay Hari Vittahal
🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
श्री ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवालय तुका झालासे कळस भजन करी सावकाश
Chan
🙏🌺🙏🙏🌺
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ
रामकृष्ण हरी🙏🙏
छान प्रवचन
Ram krishna hari
See you guys
See you
Khup chan
Bbnbbbbnbbbnnnnbnbbbbboo
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏾🙏🏾🙏🏾🌹
राम कृष्ण हरी...🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
Mala tar khadhich khahi nakoy pan maza aae la VithU Rayani khushi t rahude bas mala dusar kahich nakoy maharaj aae shivay nahi ho rahu sakat mi melo tri pan maza aaesathich marnar he nakich aahe 🌹🌹🙏🙏🌹🌹💗 Aae 🌹🌹👏👏
काया ही पंढरी आत्मा हा जपावा नांदतो केवळ श्री पांडुरंग
OmB
Guru mauli tumhala satang dandvat
Ram Krishna hari vittal mauli Jay hari vittala 💐🌹❤🙏
Khupa chan
Shrimad narayan narayan hari hari
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
👌👌🌺🌸🚩
🙏🙏
Ram Krishna Hari
🙏🙏🙏🙏🙏