शिकले तेव्हडे हुकले ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2021
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • Розваги

КОМЕНТАРІ • 31

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 2 роки тому +7

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी खूपच सुंदर

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 роки тому +1

    Jayramkrashnahari

  • @vishnugodse9470
    @vishnugodse9470 Рік тому

    ram krishna hari 🚩🚩🚩🙏🚩

  • @hariharpawar8676
    @hariharpawar8676 2 роки тому +1

    Jay hari mauli

  • @prakashphadtare3620
    @prakashphadtare3620 Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 роки тому +3

    Khoopch sundar chintan🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanpatil3631
    @laxmanpatil3631 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 8 місяців тому

      जय जय राम क्रुष्ण हरी महाराज जी

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 2 роки тому

    Ram Krishna hari

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 Рік тому

    अप्रतिम

  • @mahadevbhange568
    @mahadevbhange568 2 роки тому +2

    जय जय राम कृष्ण हरी गुरुमाऊली

  • @mahesht0097
    @mahesht0097 Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरी.....🙏

  • @mahesht0097
    @mahesht0097 Рік тому

    👏👏🙇🙇👏👏🚩🚩

  • @anjalipawar7752
    @anjalipawar7752 2 роки тому +1

    🙏🌹🙏🌹 रामकृष्णहरी माऊली ...मन तृप्त करणारे। किर्तन महाराज 💞💞

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 2 роки тому +4

    🙏🌹🙏 🙏🌹🙏 अप्रतिम महाराज ऐकत रहावे असे प्रवचन समाधान वाटते ! भागवत कथा सांगावी

  • @shamekapse201
    @shamekapse201 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी.......माऊली 👏

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sharmilasunny499
    @sharmilasunny499 2 роки тому +5

    Superb.. 🙏🙏🙏

  • @hemashimpi7858
    @hemashimpi7858 Рік тому

    बाबा संपूर्ण प्रवचन ऐकायचे आहे काय कर🙏🙏

  • @rambhonde8937
    @rambhonde8937 2 роки тому +3

    vidya vinayan shobhate it is true but at present it is not found in the young generation you are right sir

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 Рік тому

    🙏🌿🌹🚩 बाबा महाराजांच्या चरणी प्रणाम !

  • @sandeepsagavakar8126
    @sandeepsagavakar8126 2 роки тому +1

    तुम्ही तुमच्या अमृत वाणीने अध्यात्म संपूर्ण जगात पसरवलं!

  • @harshwardhansagar5245
    @harshwardhansagar5245 2 роки тому

    बाबा एक सांगितले तर बरे होईल,, खरे रूप,, एक स्त्री म्हणून कोण चांगली

  • @sunitamisal9268
    @sunitamisal9268 2 роки тому +2

    Ram karsha here

  • @anilkapardekar4670
    @anilkapardekar4670 2 роки тому

    संपूर्ण प्रवचन व कीर्तन अपलोड करा

  • @ashoklad5075
    @ashoklad5075 2 роки тому +1

    हे महाराज नवीन काय सांगतायत ? आणि हे सांगायला बिदागी किती घेतात ?
    आहो ! ज्यांनी स्वतःची घरे फुकून रचना केल्या , त्यांच्या रचना सांगण्या साठी हे महाराज लाखो रुपये घेतात. याला काय म्हणावे ?

  • @ashishzende8780
    @ashishzende8780 2 роки тому

    Kuchch bhi mat bol.

  • @shankarsonawane5836
    @shankarsonawane5836 2 роки тому

    राम कृष्ण हरी