गंगेत स्नान केल्यावर खरचं पापे जातात का ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!

КОМЕНТАРІ • 52

  • @vaishalipatil8764
    @vaishalipatil8764 2 роки тому +9

    ऐकल्याशिवाय एकही दिवस जात नाही. घरातुन बाहेर असल्यावर किर्तन ऐकता आले नाही तर मन बैचेन होते.चुकल्या सारखे वाटते. 🙏

  • @सोनु-झ3द
    @सोनु-झ3द 2 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी🌹🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️💐💐💐💐💐

  • @sudamsarpate2058
    @sudamsarpate2058 4 місяці тому

    सुदामा, सरपटे बोरगाव मेघे वर्धा आपण सांगितले माहिती,गंगा,मेघांची,र्गजेना,पडीतो,प्रजेना,ओघळ,नागळ,जातील, भरून,म्हणवती,गंगा,तीथ,तीर्थ, शोभा,कैशीआहे

  • @vaishaligawali1343
    @vaishaligawali1343 2 роки тому +1

    दररोज दोन तरी प्रवचन ऐकते . नेवासा येथे अडो तीस वर्षापुर्वी . ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन असा महाराजांच्या सहपरीवारासह कार्यक्रम होते . त्यावेळी . प्रवचन ऐकायला आम्ही सहपरीवार जायचो त्यावेळी मी तिसरी मध्ये शिकत होते .े तेव्हापासुन आम्ही टेप वर कॅसेट लावुन ऐकायचो पण आता फोनमुळ कधी पण ऐकायला मिळते . खुप खुप मनाला समाधान मिळते .( जय हरी )

  • @shekharvim
    @shekharvim 2 роки тому +4

    Very good very nice 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @RahulPatil-ee1sy
    @RahulPatil-ee1sy Рік тому +3

    RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐🙏🚩🚩🚩🚩

  • @dshriramshriram5940
    @dshriramshriram5940 2 роки тому +2

    आदरणीय संत सातारकर महाराज आपले प्रवचन सुश्राव्य आहे रामकृष्ण हरी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 9 місяців тому +6

    Jayharivitthal Rakhumai🌺🌺🌺

  • @Indian24128
    @Indian24128 2 місяці тому

    जय जय रामकृष्णहरी 🙏🚩

  • @prakashmogalani7873
    @prakashmogalani7873 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏Jay Jay Ram Krishna Hari🙏🙏🙏🙏🙏

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 10 місяців тому

    जय हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @dnyaneshwarmasarankar196
    @dnyaneshwarmasarankar196 2 роки тому

    Very. Nice. Very. Good

  • @anjalipawar7752
    @anjalipawar7752 2 роки тому +1

    रामकृष्णहरी 🙏🙏 माऊली 🙏🙏

  • @vaishalipandule7620
    @vaishalipandule7620 Рік тому

    रामकृष्ण हरी

  • @satishpawar9374
    @satishpawar9374 2 роки тому

    L'e novo

  • @sudamsarpate2058
    @sudamsarpate2058 4 місяці тому

    मन

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 3 роки тому +2

    रामकृष्ण हरी महाराज

  • @rameshparab4151
    @rameshparab4151 2 роки тому +1

    जय माऊली 🙏🙏🙏

  • @anilaher6560
    @anilaher6560 11 місяців тому

    Jai Jai Ram krushn Hari🙏🙏🙏🙏

  • @shankarmurhe13
    @shankarmurhe13 2 роки тому +1

    Very nice👍

  • @ramdasingole6269
    @ramdasingole6269 3 роки тому +2

    Jay HRI

  • @raghunathmagar6258
    @raghunathmagar6258 Рік тому

    Very nice pravachan 🎉

  • @rajeshbelure5462
    @rajeshbelure5462 Рік тому

    पपपपपपभणणणरक्षलज्ञल

  • @santoshsanap5005
    @santoshsanap5005 2 роки тому

    Ramkrushna Hari🙏🙏

  • @mandamane2273
    @mandamane2273 2 роки тому +4

    Very nice 👌

  • @dshriramshriram5940
    @dshriramshriram5940 2 роки тому +1

    रोज न चुकता ऐकतो वागण्याचा थोडा प्रयत्न करतो

  • @dwarkakhaire9452
    @dwarkakhaire9452 2 роки тому

    रामकृष्ण हरी

  • @ananddhere4317
    @ananddhere4317 2 роки тому

    राम कृष्ण हरी...🙏

  • @tarajohari4768
    @tarajohari4768 2 роки тому

    Ram Krishna hari

  • @swaraclassical7714
    @swaraclassical7714 2 роки тому

    रामकृष्ण हरि

  • @vijaybhaunakadepress2020
    @vijaybhaunakadepress2020 2 роки тому

    माऊली ❤❤🙏🙏

  • @bhagavatparve1115
    @bhagavatparve1115 2 роки тому +1

    बाबा तुमची माझी कवा भेट होणार जय महाराष्ट्र

  • @anushree4th166
    @anushree4th166 2 роки тому

    Very nice

  • @mahadeoarude2593
    @mahadeoarude2593 2 роки тому

    Attache mavali Jay hari

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 3 роки тому +3

    🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 3 роки тому +1

    रामकृष्ण हरी महाराज

  • @vaishalig1690
    @vaishalig1690 3 роки тому +2

    जय हरी विठ्ठल 🙏 🙏

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 роки тому +1

    रामकृष्ण हरी माऊली

    • @manmandira
      @manmandira  3 роки тому

      राम कृष्ण हरी

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 роки тому +3

    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🙏

  • @radheradhe9465
    @radheradhe9465 3 роки тому +3

    Vitthal vitthal jay hari 🙏🏻🌹

    • @manmandira
      @manmandira  3 роки тому +2

      राम कृष्ण हरी

  • @snajeevkumarbandgar1326
    @snajeevkumarbandgar1326 2 роки тому

    Jay jay Ram krishtna hari

  • @dnyaneshwarselokar3813
    @dnyaneshwarselokar3813 3 роки тому +2

    रामकृष्ण हरी ।

    • @manmandira
      @manmandira  3 роки тому

      राम कृष्ण हरी