तरच संसार उत्तम होईल ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Вставка
- Опубліковано 1 сер 2024
- #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! - Розваги
राम कृष्णा हरी
🙏🙏🙏🙏🙏 Jay Jay Ram Krishna Hari🙏🙏🙏🙏🙏
राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम
Koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
मन शांती मिळते 🙏🏻खुप सुंदर
❤ram krushna Hari
ह भ प बाबा महाराज सातारकर हे प्रगल्भ ज्ञानी प्रवचन व कीर्तनकार आहेत आम्हाला त्यांच्या या ज्ञानाचा ठेवा मिळतो हे आमचे सद्भाग्य
त्यांना या समाज सेवा व समाज कार्याकरिता उदंड आयुष्य व दीर्घ आयुरारोग्य चिंतीतो
त्यांना साष्टांग नमस्कार
डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर
अगदी माऊली श्री बरोबर आहे माऊली श्री स्वामी समर्थ😘💕
Khup chan mahiti ram krishna hari
Kup.chan.thanks.baba
जय हरी विठ्ठल 🎉🎉🎉
राम कृष्ण हरी अतीशय सुंदर महाराज
जय जय रामकृष्ण हरी
Ram krushn hari
Ram.krushan.hari..maharaj
जयजय राम कृष्णहरी
रामकृष्ण हरी
खूप छान कीर्तन माहिती
राम कृष्ण हरी.
जय जय हरी जय विठ्ठल.
Chan
Charan sparsh BABA mauli
जय श्रीराम
Barobar aine lax thevave
Ram krsn Hari
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Ramkrushna Hari🙏
हरे कृष्णा। हरे रामा। जय हरि माऊली🙏
Mala baba MaharajanCha kirtan kup aavadat
Poppy
रामकृष्णहरी माऊली 🙏🌹🙏🌹🚩
छान माहिती धन्यवाद
Vitu mavali.....
खूप छान सांगतात महाराज!
🙂🌹🙏जय जय रामकृष्ण हरी🙏🌹😊
Ram Krishna Hari...🙏
Maharajani Prachar karava sarvatra, Dirghayushya labho Maharajanna jene prachar vadhel 🌟, ashi Vitthala Prarthana
Bahu avghad ahe aisi sant bheti!
I0ieeoeo
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
Ramkirshna Hari🌺🌹🙏🙏
न
Ramkrushna Hari🙏
जयजयविठुमाऊली
राम कृष्ण हरी 🙏🚩🔱 श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🔱 श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल 🙏🔱🌹🙏
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
Nb
जय हरी माऊली
Ram kirsyn hari,🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली जय जय हरी
|| जय जय राम कृष्ण हरी ||
राम क्रिष्ण हरि महाराज. धन्यवाद
अतिशय लाख मोलाचे शब्द आहेत धन्यवाद🙏
Hare kirshana Dandwat pramaan prabhuji🙏🙏 good👍
Very nice speech 👌👌🙏🙏🙏
@
999
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
सुंदर निरूपण करतात महाराज. जोड नाही.,
. 💐.. . . Mn. Mn. Mn nm b mn. Mn NM thaku
राम कृष्ण हरी जय माऊली